Тёмный

सगळ्यात जुनाखेळ आता कोणीच खेळत नाही, 

आपली माती आपली माणसं
Просмотров 99 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 424   
@ashish.777
@ashish.777 3 года назад
आंधळी कोशिंबीर, डोंगर पाणी, खांब खांब, लपाछपी, डब्बा ऐसपैस, अबा दुबी, लंगडी, मामा चे पत्र हरवले, साखळी साखळी, विटी दांडू, भवरा, शिग शिग् , कंचे, खो खो, कबड्डी, रंग रंग , माचिस वरचे फोटो जमा करायचो, कोयबा, अरे बाप रे लहान पणी आम्ही इतके खेळ खेळायची , खरंच आमच्या सारखं श्रीमंत कुणीच नव्हता. त्या काळातील खेळ खेळून आमच्या सर्व शरीराला नकळत भरपूर व्यायाम होऊन जायचा. आज माझे बालपण माझ्या डोळ्या समोर उभे झाले. आता राहिल्या फक्त आठवणी. जगजीत सिंग साहेबांचे गाणे आठवले. ये दौलत भी लेलो ये शोहरत भी लेलो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटा दो बचपन का सावन वो कागज की कश्ती, वो बारिश का पाणी.
@chandanbalakognole5835
@chandanbalakognole5835 3 года назад
अगदी खर आहे लहानपण कधीही आयुष्यात न विसरण्या जोगी गोष्ट आहे आणि अशा आठवणी तर अजिबातच नाही,खेळ,मज्जा,धमाल सार आठवणी राहतात😔😔दिवस मात्र निघून जातात❤️❤️
@ashish.777
@ashish.777 3 года назад
@@chandanbalakognole5835 अगदी बरोबर बोललीस ताई तू, लहानपण कधीही ना विसर्ण्या जोगी गोष्ट आहे 🙏🏻 म्हणूनच बालपणाच्या आठवणी जीव कासावीस करून जातात.
@rajshreesawant6521
@rajshreesawant6521 3 года назад
Kharokhar lahanpan athawale..
@raginigamane760
@raginigamane760 3 года назад
अगदी हेच गाणं माझ्याही मनात डोकावलं .
@शिकूयासारेजन
मस्त
@IcShaikh
@IcShaikh 3 года назад
नमस्कार.. फार फार आनंद झाला आमच्या लहानपणीचे खेळ पाहुन.. आम्ही पोत भरुन कोया गोळा करत असू.. गोट्या, भवरा, कोया, लपाछपी हेच खेळ होते.. घरात ना टिव्ही ना रेडिओ. श्रीमंतांच्या घरी तेवढा रेडिओ असायचा .. पण काय मजा असायची आताच्या पिढीला हे खेळ माहितसुध्दा नाहीत.. धन्यवाद जुन्या आठवणी ताज्या केल्याबद्दल ..🙏🏻🌹
@AamchiMatiAamchiMannasa
@AamchiMatiAamchiMannasa 3 года назад
हो तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे ते विश्वच वेगळं होतं आता फक्त आठवणी येतात
@raginigamane760
@raginigamane760 3 года назад
आम्ही तर त्याही पेक्षा श्रीमंत होतो कारण आमच्या कडे रेडिओ सोबत कंदीलही होता .
@Janardankahid_1984
@Janardankahid_1984 3 года назад
भगत साहेब आम्ही पण खूप खेळायचो हा खेळ अगदी तहान भुक विसरुन खेळायचो आम्ही हा खेळ आज फक्त तुमच्या मुळे जुन्या दिवसाच्या आठवणी ताज्या झाल्या मनापासून आभार 🙏
@urmilabajare8933
@urmilabajare8933 3 года назад
दादा एकदम मस्त च वहीन मुले मस्तच खेळली पण खर सांगू दादा तु जिकल्यावर जो नाचलास गड्या एकम आनंदाने ते च भावल मनाला असेच कुटुबा सोबत आनंदी सदासुखी जीवन जगत राहा राम राम दादा
@machindragadekar8271
@machindragadekar8271 3 года назад
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला दादा,हा खेळ आम्ही पण खेळायचो, खुप मज्जा यायची, आता असे खेळ नामशेष होत आहेत, यातला आनंद काही वेगळाच असतो,, पहायला सुध्दा खुप मज्जा आली, धन्यवाद दादा,
@sangeetalandge9928
@sangeetalandge9928 3 года назад
खरंच दादा लहानपणीची आठवण करून दिली. 🙏👍 आम्हीपण कोयांचा खेळ खेळला. 🤗😊पण खरंच आता फक्त आठवणीच आहेत. 😘😋 दादा तुम्ही दोघेही क्षितिज सुचिता यांच्या एवढं होऊन मस्त खेळ खेळला. ❤️🌹👍👍 तुम्ही जिंकल्यावर खुप छान डान्स केला. 🕺🕺🕺👌👌🌴🌱🌾🐕🐕🙏😊जय गुरुदेव दत्त 🌹🙏🙏
@poonamchachad4498
@poonamchachad4498 3 года назад
मी हा खेळ पहिल्यांदाच पाहिला . मजा आली . पण संदीप पहिला डाव तू रडीचा खेळलास . दुसरा डाव छान खेळलास . अरे तू मनानेच खूप श्रीमंत आहेस . तुझ्यातला लहानपणा मस्त वाटला . God bless you SaiRam .
@AamchiMatiAamchiMannasa
@AamchiMatiAamchiMannasa 3 года назад
🙏🙏
@mspatchgrove
@mspatchgrove 3 года назад
खुप खुप आवडला आजचा ब्लॉग . सगळे किती आनंदाने खेळत आहात. हेच खरं आदर्श पालकत्व. मुलांना स्वतःचा वेळ देण. मुलं हे आनंदाचे क्षण कधीच विसरणार नाहित. त्यांचा अभ्यास घेण, खेळन, त्यांना स्वयंपाक , घरची कामे शिकवीण, निसर्ग अनुभवण , गाणी म्हणण, मुक्या जनावरांवर माया लावण हे सगळं़फार महत्वाच आहे. तुम्ही ते किती सुरेख करत आहात दोघेही !! मुल खुप पुढे जातील , यशस्वी होतील अगदी नक्की. Hi from USA to kids.
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 3 года назад
काय भन्नाट खेळ आहे, दादा एकदम मस्त खेळलात आम्हाला बघायला फारच मजा आली.एकदम निरागस लहान लेकरा प्रमाणे खेळ खेळत होतात... अप्रतिम 👍,,👌👌
@sandipjadhav3088
@sandipjadhav3088 3 года назад
जिवनाचा माणसांनी अशाप्रकारे आनंद घेतला पाहिजे दादा खरच भारी वाटलं .👌👌👍
@yogeshlade1011
@yogeshlade1011 3 года назад
Khup sundar sir best moments is tumi ani tumachi family khup happy ahe ani asech happy raha👍
@vandanawagh6358
@vandanawagh6358 2 года назад
आम्हालाही खेळ बघताना खूप मजा आली.असाच जीवनाचा आनंद घेत रहा.
@bhausahebugale8383
@bhausahebugale8383 3 года назад
अप्रतीम खेळ लहानपणी लय खेळलो भाऊ लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा छान वाटले पासुन 🙏🙏🙏
@dnyaneshwarkhairnar8787
@dnyaneshwarkhairnar8787 3 года назад
खरच संदिप भाऊ, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. लहान पण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. 👌👌👍🙏🙏
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 года назад
नमस्कार दादा 🙏🏻🙏🏻 व्हिडिओ खूप छान मला खूप आवडला 👏🏻👏🏻 दादा श्रीमंत💰 झाले 🤘🏻🤘🏻😄खूप छान खेळ आहे. मस्त खेळले सर्वजण तुम्ही 👏🏻👏🏻👌🏻👌🏻😊असेच कायम आनंदी रहा सगळे 👌🏻👍🏻पक्षी 🐦उडताना खूप छान दिसत होते 👌🏻👌🏻 रान कस हिरव हिरव दिसत मस्त छान 👌🏻👌🏻 🙏🏻जय गुरूदेव दत्त 🙏🏻 मी शितल जाधव 🙏🏻
@खेड्यातीलजी
दादा ताई हा खेळ मी पहिल्यांदाच पाहिला आहे. तो खूप छान खेळता . आंब्याच्या कोयी यांचा ही काहीतरी उपयोग होतो
@gurunathnyanobananavare3679
@gurunathnyanobananavare3679 3 года назад
दादासाहेब आणि वहीनी साहेब तुम्ही हे व्हिडिओ बनवता खूपच कौतुकास्पद आहेत. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जयश्री गुरूनाथ ननवरे बोरामनी , सोलापूर
@indrayanikulkarni5910
@indrayanikulkarni5910 3 года назад
कसली भारी मज्जा आली.तुम्हाला खेळताना आणि आम्हाला बघताना, खूप छान वाटला.👌👌👌
@hirajisonawane7434
@hirajisonawane7434 3 года назад
काय राव रडीचा डाव खेळलात ! मी पण 1967/68सालात खेळलो आहे ! रिंगण जरा नरम जागेवर घेतले की राव ! आणि सगळ्यात मोठे असण्याचा फायदा तेव्हा पण घ्यायचे आता तुम्ही पण घेतला ! त्यामुळे खेळ एकदम जिवंत वाटला ! लहानपनीच्या आठवणीत घेऊन गेला ! सॉरी मुलांना नाही शीकऊ शकलो ! पण आता उद्यापासून नातवंडाना जरूर शिकवेन ! छान वाटले ! खूप काही खेळ आहेत जे पडद्याआड गेलेत त्यांचे पुनरजीवन झाले पाहिजे ! परत एकदा धन्यवाद !
@poonamchachad4498
@poonamchachad4498 3 года назад
एक लिहायचे राहूनच गेले तू नाचलास मात्र लहान मुला सारखा मजा वाटली .
@shobhachikhalkar5748
@shobhachikhalkar5748 3 года назад
खुप छान
@SumangalCreations
@SumangalCreations 3 года назад
दादा आम्ही पण लहानपणी गावी सर्वजण एकत्र जमलो की हा खेळ खेळायचो खरंच खूप मजा यायची आताच्या मुलांना हा खेळ माहित पण नाही तुमचे खूप खूप आभार तुम्ही तुमच्या मुलांना हे खेळ खेळून दाखवत आहात खरंच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी🌹🌹🙏
@manishagaikwad9254
@manishagaikwad9254 3 года назад
दादा आम्ही तर आंब्याच्या झाडाखाली हा खेळ दुपारच्या वेळी खेळत असू आज हा खेळ पाहून आठवणी ताज्या झाल्या खरचं गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@ashokabhang9654
@ashokabhang9654 3 года назад
Good morning dada vahini u have taken us to older days. Nice 🌅sunset.
@nandasharangpani6681
@nandasharangpani6681 3 года назад
Sunder hooo shett rann bharii masttt ✌👌👌👍👍👍khup pragti houu det shree datta maauli chrani prthna 🙏🙏🙏🙏🙏
@savitakoyande4338
@savitakoyande4338 3 года назад
दादा वहिनी तुम्ही लहान मुलांमध्ये मिसळून हा लहानपणीचा खेळ खेळत होता फार आनंद झाला...जुने ते सोने बोलतात ते उगाच नाही...खूपच छान...असेच जुने खेळ खेळा आणि आम्हाला पण दाखवा...
@colourful12300
@colourful12300 3 года назад
दादा Happy Birthday Dear Dada 24 मे 😍🤗🎂🍰🧁🍩🍧🥮खेळताना जिंकण्याची मज्जा नाचत जल्लोष केला मज्जा आली आम्हाला लहान होऊन निरोगी आयुष्य लाभो तुम्हाला व अश्याच नवनवीन व्हिडिओ दाखवत रहा राजगुरुनगर येथून माझ्या परिवार कडुन वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 😍🤗🥰
@snehalatapatil500
@snehalatapatil500 3 года назад
मस्त खूप मजा आली छान विडिओ होता.
@deepakfirame6572
@deepakfirame6572 3 года назад
एक नंबर खेळ आम्ही पण खेळलोय कुया..,.
@priyankakakade4044
@priyankakakade4044 2 года назад
Khup sundar dada.. Kharch khup shrimant ahat tumhi.. Tumcha ani vahinincha sadhepana tumchya video madhun janvun yeto.. Khup chhan shet.. 🙂
@ranjanasudame1000
@ranjanasudame1000 3 года назад
मे महिन्याच्या सुट्टीत खेळल्या जाणारा खेळ दाखवल्याबद्दल धन्यवाद.सागरगोट्याचे झाड पण असेल शेतात.तो पण खेळ शिकवा नव्या पिढीला.उत्तम करमणूक +व्यायाम.
@artikondekar2469
@artikondekar2469 3 года назад
फारच सुंदर 👌👌लहानपणीची आठवण आली विडिओ पाहताना फारच आनंद वाटला काय सुंदर शेतातलं वातावरण 🌳🌳🌳🌳🌳 👨‍👨‍👧‍👦 🙌 👌👌
@solapuritadkarecipeandvlog7090
@solapuritadkarecipeandvlog7090 3 года назад
खुप छान दादा मि पन खुप खेळायचे हा खेळ 2 पोती भरायचे मि जिंकून thanks दादा तुमचा मुळे मला माझ लहानपन आठवल 😊
@ranibhendwade7828
@ranibhendwade7828 3 года назад
खुपच छान खेळ खेळला लहानपणी ची आठवण झाली हे बघून आपल्या काळी TV आणि फोन नव्हता त्यामूळे सगळे खेळ खेळायचो.
@nandasharangpani6681
@nandasharangpani6681 3 года назад
Bhau gr8888 masttt danc majjaaa aalaa ki ✌✌👌👍👍👍👍
@nirmaladhage5440
@nirmaladhage5440 3 года назад
खुप छान खेळ 👌आम्ही पण लहानपणी सगळे खेळ खेळत होतो .👍असेच नेहमी मस्त आनंदी राहा 👍😘
@sangitabhosale2333
@sangitabhosale2333 3 года назад
खूप मस्त खेळला कोयांचा खेळ.बघताना पण खूप मजा आली.तुम्ही डान्स पण खूप छान केला.तुमच्या शेतात आम्हाला यायचे आहे.लाॅकडाऊन संपल्यावर तुम्ही नक्की कळवा.मी पण खूप खेळायची.बर्‍याच वेळा मार अण खाल्लाय चुलत्याचा.खूप मजा यायची.आठवतात ते दिवस.
@ganeshkudale3415
@ganeshkudale3415 3 года назад
Sir नमस्कार नायटा साठी घरगुती उपाय सागा
@manjushabalasahebhon3793
@manjushabalasahebhon3793 3 года назад
Khup khup chan vatal tumch khel pahun lahan panchi aathvan ali...khup mana pasun thanku
@prakashpawar9588
@prakashpawar9588 3 года назад
जुने खेळ सुर पारुंबा, ईटि डंआडू, लेझीम, सूर लंपट, पोहण, कबड्डी, गोट्या, खो खो, लपणापाणी, कुस्ती, चोर पोलीस मजा होती राव... खुपच छान दादा. 👍
@ushakumbhar8142
@ushakumbhar8142 3 года назад
Good morning tai dada mastch aahe video nice dada 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊
@savitrijadhav8805
@savitrijadhav8805 3 года назад
Traincha avaj yetoy... Konte gav ahe tumche...
@ratnaprabhahegde8440
@ratnaprabhahegde8440 3 года назад
Very nice video. Dada congratulations to you because you become rich in the game. I was very happy to see that you and Vaini were enjoying with your children. God bless you and your family.
@meenazkazi9956
@meenazkazi9956 3 года назад
Ek dam mast bhau , me tar sangte sagdyani ch aaplya mulan sang ashes khedawa aani je juni prampra aahe khedaechi parat suru karawa ,karan ki mobile mude mull he khed visrunch gele jya ne mulanna khup trass sahen karawa lagtat 👍👍👍👍👍👍
@archanakharat6808
@archanakharat6808 3 года назад
दादा वहिनी लईच भारी खेळ खेळलात लहान पनची आठवण झाली आणि शेत तर अप्रतिम आहेच तुमचे
@AamchiMatiAamchiMannasa
@AamchiMatiAamchiMannasa 3 года назад
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@kiranravindra7010
@kiranravindra7010 3 года назад
दादा तुमच्या गावाकडचं वातावरण खूप छान असते आणि घरचं वातावरण खूप छान
@pritisreceipeandvlogs1276
@pritisreceipeandvlogs1276 3 года назад
खुप छान दादा वहीणी जुन्या अठवनि ताज्या केल्या एक नबंर
@bharatikhartode7536
@bharatikhartode7536 2 года назад
वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्या सुचित्रा
@ravindrapatil6663
@ravindrapatil6663 3 года назад
Khup chan Dada aani vahini tumcha sadhe pana pahun khup chan watle
@gaurishinde16
@gaurishinde16 3 года назад
Tumch gav kont
@meghasutar6734
@meghasutar6734 3 года назад
Dada khup chan maza aali 👌👌
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 3 года назад
Ayyo 🤓🤓Dada-vahini lai bhari👍Aamhi pan lai khelaycho ha khel☺lahanpani🥰🥰
@jyotipatkar3498
@jyotipatkar3498 3 года назад
खूप छान खेळ पाहायला मिळाला. खूप मजा आली तुम्हाला सर्वांना खेळताना बघून.👍👍👍👍👍 हेच ते समाधानी जीवन
@surajkumbhar03
@surajkumbhar03 3 года назад
फार छान खेळ दादा तुम्ही खेळत होता आनी आम्ही दादा दादा आसे आमच्या घरातील मुल ओरडत होती मॅच सुरू आसलया सारखी पन खुप मजा आली भरपूर जुन्या खेळांची आठवण झाली कुणी शेजारी नाही काही नाही परंतु मुले आनी तुम्ही खुप मजेत आसता असेच आनंदी रहा
@archanashete9672
@archanashete9672 2 года назад
Khup mast dada.. amhi pn ha khel khelaycho.. lahanpani chi aathavn zali..
@roshankanade7477
@roshankanade7477 3 года назад
खूप छान दादा आम्ही पण खेळो हा खेळ उन्हाळ्यात मामाच्या गावी
@vishwnathkamble5094
@vishwnathkamble5094 3 года назад
दादा या खेळात नेम महत्त्वाचा असतो.जो नेमबाज तोच जिंकतो.आम्ही पण हा खेळ खेळायचो.आज हा नामशेष झाला आहे.छान आपण जुन्या आठवणींना उजाळा दिला.
@aminsd2923
@aminsd2923 3 года назад
Humne bhi khela hai ye khel👌👌
@babitachikankar9492
@babitachikankar9492 3 года назад
दादा हसुन हसुन पोट दुखते लयभारी असेच आनंदी रहा खेड दाखवत रहा मस्त विडीयो
@katyappavanjari5798
@katyappavanjari5798 3 года назад
Namskar Dada & Vahini 🙏🙏 Dada Tumi Juni Aadvan Kadle Tyamule Dhanyawad, Lahan Astana Khoye Golakarun Khup Khelat Hot, Tyamde Purn Diwas Kase Smpaych Kay Kalat Navat, Aatach Generation Kay Mahitch Nahi Konte Khel Kase Khelaych, Aaj Kalchya Generation la Mobile Mile Ki Sagal Visrun Jatat Like School, Home Work,Tuition, Mom, Dad & Eating. Dada & Family Tumi Asech Happy Rahat Jaa Nehami, & Amha Saglyala Hasvat Rha......! 🙏🙏
@sudarshandhas1106
@sudarshandhas1106 3 года назад
Barshi che ahet ka
@ashashelar7942
@ashashelar7942 3 года назад
Me pan Khup khelli ha thanks bro parat junya athvani alya
@rajendrajadhav8895
@rajendrajadhav8895 3 года назад
आम्हीपण खेळत असू हा खेळ जुनी आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
@newarepriti2023
@newarepriti2023 3 года назад
खुपच छान खेळ दादा. बालपण आठवले. मजा आली 😁😁
@priyankaukarde5564
@priyankaukarde5564 3 года назад
Video khup chaan 👌👌🙏🙏
@murlideshmukhvlog7370
@murlideshmukhvlog7370 3 года назад
खुप भारी, आम्हीपण लहानपणी खेळायचो, आणि पोतभर कोइ जमा करायचो,व पावसाळ्यात कलमा तयार करायचो.
@nayanakumawat2690
@nayanakumawat2690 3 года назад
खूप छान खेळ रंगलाय दादा परिवारा सोबत हिच खरी श्रिमंती .....जुन्या आठवणी जाग्या झाल्या.....👌👌👌👌😊😊😊
@gauribadve6251
@gauribadve6251 3 года назад
राम राम दादा आणि वहिनी, आजचा काय व्हिडिओ होता दादा, अप्रतिम ....खूप भारी त्याला काय तोडच नाही. तुम्ही आज आम्हाला आमच्या बालपणीच्या सुखद काळात घेऊन गेलात की.......आम्ही पण लहानपणी हा कोयी चा खेळ खूप खेळायचो आणि तुम्ही म्हणले तसं ज्याच्याकडे जास्त कोयी तो खूप श्रीमंत असायचा......आम्ही आमच्या जिंकलेल्या कोयी कुणी घेऊ नये म्हणून कुठे कुठे लपवून ठेवायचो😂😀😀😀 खूप खूप छान वाटले आज हा खेळ पाहून, जुन्या खूप गोड आठवणी जाग्या झाल्या. तिकडे तुमच्या कोयी हसल्या आणि इकडे आमच्या पण चेहेऱ्यावर हसू उमटले....👍👍👌👌 आजच्या व्हिडिओ ला एकापेक्षा जास्त like करायची सोय असती तर मी शेकड्याने like केले असते👍👍👌👌👌🙏🙏 असेच तुम्ही सगळे आनंदी रहा आणि त्यामुळे आम्हाला पण आनंद मिळतो😀
@vaishaligaikwad6437
@vaishaligaikwad6437 3 года назад
आत्ताच्या काळात digital india झाले खरे पण खरे खेळ म्हणजे physical movements दादा हीच खरी श्रीमंती सगळ्या कामातून वेळ काढून कुटुंबालाही वेळ देण हे तुमच्याकडून शिकले पाहिजे...
@surajjadhav9859
@surajjadhav9859 3 года назад
phar chan kaka,jabadast video kaka
@sandipjadhav3088
@sandipjadhav3088 3 года назад
दादा खरच तुम्ही चिडुन जिकलाय 😜मी बघितलंय 😆😆👌👍
@vandanaagwekar9911
@vandanaagwekar9911 3 года назад
खूप छान!खेळताय तुम्ही, पण मज्जा आम्हाला पण येतेय 😁👌
@विजयायादव
@विजयायादव 3 года назад
लिहाचे होत चूक आले हो दादा मस्तच आम्ही पण खुप खेळाचे हे सर्व खेळ कुई सुरकाटी आटापाट्या खो खो कब्बडी काचपुरणी काच मातीपुरु दुसरा ला शोधाय लावाची दादा तुम्ही चिडून जिकला मस्त आम्हाला बघून मज्जा आला आम्ही बघून ऐजाय केले
@neetagiramkar2755
@neetagiramkar2755 3 года назад
Khup chan khel hota tumcha.... Asch kahi tri pahije jivnat.. Roj roj tech tevh kam krun kantala yeto...mdhe madhe ase khel khelun khup fresh vatt... Khr tr ase khel asa enjoyment keli ch pahije sarvnnich mjja yete an divas bor vatat nhi.. Dada tumcha nisarg tr khup ch chan ahe.... Tumach gav konat ahe..?
@laxmanmalkar2852
@laxmanmalkar2852 3 года назад
दादा विनंती करतो की गचकरण नायट यावर उपाय सांगा
@garima4661
@garima4661 3 года назад
Kaka kaku 1no bhari bga mi tumche srv video pahate
@umasuryavanshi1850
@umasuryavanshi1850 3 года назад
Dr , saheb tumchya ya vlog chya madhymatun aamhi tr flash back mode madhe , agdi bring back memory zone madhe gelot , really enjoying the vlog 👌❤️🥰🌹
@poojaprasade5258
@poojaprasade5258 3 года назад
संदिप लहानपणी मी हा कोयाचां सेळ खूप खेळत होते. तुम्ही जे खाली बसून खेळलात ते बरोबर आहे. लहान पनीची आठवण करून दिलीत. किती निरागस निष्पाप होते ते खेळ. खूप छान. 👌👌
@MyLovesai
@MyLovesai 3 года назад
Dada Ahmi bhi 2008 Paryant khelayacha , But Jas city madhye aaloy ..Khel tar khelata yet nahi, fakt Video pahun Anand gheta yetoy. Aaj Tuhmcha video mazya Family and Mazya porana dhakhava . Ashyarchakit zale..Thank You Dada, Asacha Junya aatwani Dhakhavat java..
@ashwini415
@ashwini415 3 года назад
Namaskar...thet canada madhun.khel khup mast....me pan ata mazya mulansobat khelnar ha khel.ani jamal tar tumhala photo pan pathvanar.
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад
नमस्ते दादा वहिनी आमचे हे हा कोयाचे खेळ खेळायचे सर्व जिंकलेल्या कोया फोडायच्या शेळयाना खायला दयायचे
@sunitakasar9235
@sunitakasar9235 3 года назад
दादा वहिनी मस्त भाजीपाला. दादा खरेच gavakhedyatil खेळांना पुनर्जीवित केले पाहिजे..खूप छान खेळ होते ते.कमी साहित्यात खूप आनंद देणारे . विटी दांडू. चीप्पी तुमचा खेळ बघून मन बालपणीच्या आठवणीत रमून गेले. धन्यवाद सर्वांना
@surekhaadhav6602
@surekhaadhav6602 3 года назад
खुप छान दादा आम्ही पण लहानपणी खेळायचो खुप छान वाटले हा खेळ पासुन 👌👍🙏
@recreationwithmohini
@recreationwithmohini 3 года назад
मस्त व्हिडिओ बघताना मज्जा आली😄😂
@neetagiramkar2755
@neetagiramkar2755 3 года назад
Pahile khel atta jast khelale jat nhit.. Amhi lahan astana sur parumbya, atya- patya, lapa chapi, gotya, khade, ase khel khelaycho tyatlaich hi ek god athvan tumhi krun dili dada... Kharach khup chan vatal..
@sakshikadam1531
@sakshikadam1531 3 года назад
खुप छान खेळ आहे हा. आम्ही आमच्या मुलांबरोबर खेळ नक्की खेळू. जुना खेळ दाखवल्या बद्दल धन्यवाद. 🙏
@earthsbeautylikeheaven2657
@earthsbeautylikeheaven2657 3 года назад
Dada vahini bhari khel kharch tumi sghyat shrimant ahat kar shetkari ahet nisrgacha sanidhyat rahach sukh ahe tumchakade👌
@kalpanaabhang2960
@kalpanaabhang2960 3 года назад
हा खेळ पाहिला आणि भुतकाळाच्या आठवणी करून देतो आम्ही पाच भावड तीन वष पुरवि गावी गेलो तेव्हा खेळलो वआमचे सर्व चे वय ४० च्या पुढे आहे
@Your_peace763
@Your_peace763 3 года назад
मस्त खेळ खेळलात आम्ही पण लहानपणी खूप खेळायचो....पक्षी मस्तच..
@prajakta8670
@prajakta8670 3 года назад
Mastach ahe khel..me tr first time bagtiye
@anandigav-shaharvlog
@anandigav-shaharvlog 3 года назад
पाच च कोया घ्यायच्या होत्या दादा.माझ्या लहानपणी माझे मोठे भाऊ खेळायचे हा खेळ पहीला पाऊस पडतो तेव्हा.पण मज्या आली आज बघुन.😊👌👍
@snehakadam703
@snehakadam703 3 года назад
खेळ बघून मज्जा आली sweet Family☺️☺️
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 3 года назад
लहान असताना हा खेळ खूप खेळला आहे आज तुमच्या मुळे ह्या खेळाची आठवण ताजी झाली, दोन्ही मुलं खूप गोड आहेत ,वहीनींचा स्वभाव मनमोकळा आहे,
@sam-mo3ww
@sam-mo3ww 3 года назад
Dada chup chan mast dada tumhi lay lay bhari💙
@sobha8372
@sobha8372 3 года назад
खरच लहान पनीची आठवण आली भाजुन खयचो लय भारी लगते कोय👌
@chandanbalakognole5835
@chandanbalakognole5835 3 года назад
राम राम दादा वहिनी family 🙏 🙏 खुप मस्त सुरुवात शेत खुप भारी हिरवगार वाटत आहे👌👌🤗🤗,दादा पाणी सोडलं आहे पिकांना👍👍,वहिनी 🙏🙏 मी पण काल पातळ भेंडीची भाजी केली खुप मस्त झाली आणि ती पण चुलीवरची👍👍👌👌🤗🤗,दादा बुडत चाललेला खेळ😔,दादा हा खेळ मी लहानपणी बार्शीत खुप खेळले,खुप खुप आठवण आली गावची, दादा खुप खुप भारी वाटल तुम्ही सगळे खेळत आहे ते बघून एक वेळ वाटल मी पळत यावं🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️,आणि मी पण डाव खेळावं👍👍,तुला बघून काय हसली😊😊,दादा खूपखूप आठवणी जाग्या करून दिलात❤️❤️❤️,मी जिंकलो तर सगळ्यात श्रीमंत👌👌😊😊❤️❤️👍👍,दादा आम्ही वार्षिक परीक्षा झाली की उन्हाळा सुट्टी संपुपर्यंत आमचा हाच खेळ आणि इर्षा असायची की कोणाच्या कोई जास्त होतात❤️❤️🤗🤗,पोती भरू भरून कोई गोळा करायचो❤️❤️,दादा तुमची संपत्ती भरपूर झाली👌👌,आंबे लय लागणार मग आम्ही येणारच खायला🤤🤤😋😋🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️👍,सुचिता बाळ, क्षितिज ❤️❤️👌👌,वहिनी मज्जा आली हो तुमचा डाव बघून🤗🤗,दादा खरचं ओ आजचा व्हिडिओ मनाला भावला ❤️❤️,दादा भारी खेळता हा ट्रेंड आहे हा पांडुरंगा👌👌🤗🤗,खरचं दादा आता हा खेळ खेळताना कुठच दिसत नाही आणि तुमचा व्हिडिओ आल्या आल्या मी माझ्या मुलांना पण दाखवला की आम्ही हा खेळ खेळत होतो मुलांना पण खुप आवडला❤️❤️👍👍
@ramkrishnapatil9409
@ramkrishnapatil9409 3 года назад
Maja aali aajcha video lay bhari. Asech sare jan aanandat rha balano.👌👍🙏
@pushpadeshpande1573
@pushpadeshpande1573 3 года назад
खो खो लंगडी धपाटी लिंगोरच्या ़लपा छपी भ्हैस काय खाती दुध कीती देती घुमा घुमा असे खेळ कोणी खेळत नाही दादा वहिनी तुम्ही छान खेळालात मजा आली
@anujamore5811
@anujamore5811 3 года назад
Good morning dada vahini, दादा तुमच्या विडीओ पाहून लहानपण जगता येत, पण मग सगळ्या आठवणींचा त्रास पण होतो, पुन्हा वाटते ते दिवस परत यावेत, जे शक्य नाही, मग तुमचे शब्द आठवतात, माणसांनी सतत आनंदी राहीले पाहीजे, खूप छान वातावरण दिसतेय गावाकडे,
@snehaverlekar97
@snehaverlekar97 3 года назад
Dada mast mala pan khelavase bataye👌
@vivekh9921
@vivekh9921 3 года назад
Bachpan ki yaadein taaza ho gayi, dhanyavad hey khel dakhavile baddal
Далее
Ребенок по калькуляции 😂
00:32
Просмотров 162 тыс.
मला ठेवलेली नावे
18:28
Просмотров 16 тыс.