Тёмный

सतत आनंदाचा पुरवठा होतो का?- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 946 

Jeevanvidya
Подписаться 396 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

माणसाला आयुष्यात सतत आनंद हवा असतो. पुन्हा पुन्हा आनंदाची अनुभूती घेण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो. वास्तविक माणसाचा जन्मच आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे. यासाठी जाणून घ्या ह्या आनंदाचा पुरवठा सतत होतो का? सदगुरू श्री वामनराव पै यांच्या दिव्य वाणीतून...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 169   
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या l जय जीवनविद्या जय सद्गुरु ll
@jayashripatil7823
@jayashripatil7823 Год назад
तुझेच स्मरण तुझेच चिंतन ❤❤💖💖🌹🌹🙏🏻
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Satguru Bless All
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹
@jayashelar5281
@jayashelar5281 Год назад
Jay Satguru Jay jeevanvidya 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼
@sunilbidikar176
@sunilbidikar176 Год назад
कोटी कोटी कोटी प्रणाम सद्गुरु श्री वामनराव पै माऊली 👏👏👏👏👏
@meghaduragkar3753
@meghaduragkar3753 Год назад
Thank you Satguru 🙏🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Год назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Very,very.great,thanks,satguru.shri.wamanroa.pai.maulli
@kavitasawant7083
@kavitasawant7083 Год назад
सद्गुरू देवा खूप खूप धन्यवाद खूप सुंदर मार्गदर्शन माऊली खूप खूप कृतज्ञता विठठ्ल विठठ्ल 🙏🙏👌👌
@arjunlad9630
@arjunlad9630 6 месяцев назад
🙏🙏🙏
@mr.heavy7778
@mr.heavy7778 Год назад
सतत आनंदाचा पुरवठा होतो का ?सुंदर मार्गदर्शन. विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम.👌👌👍👍🙏🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Год назад
शुभ सकाळ सुंदर विषय "आनंद" सांगतायेत सद्गुरू श्री वामनराव पै
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏🌹🌹
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Год назад
Sundar Margadarshan Thanku Mauli
@padmavatinarkar4188
@padmavatinarkar4188 Год назад
आपल्याजवळच असणारा आनंद इतरांना देण्याचा मार्ग एकच तो म्हणजे शुभ चिंतन करण, शुभ ईच्छा करण, शुभ बोलण आणि शुभ करण. आनंद वाटा... आनंद लुटा... 🙏🙏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गगुरू पै माऊली सौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताईंनाकोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@sandiptowar558
@sandiptowar558 Год назад
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@aratisali6320
@aratisali6320 Год назад
Thank you jeevanvidya
@balikapatil3739
@balikapatil3739 Год назад
आनंद नेमका वाटायचा कसा..... यांचं अप्रतिम मार्गदर्शन 🙏thank you so much 🙏🙏
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 Год назад
खूप सुंदर मार्गदर्शन सदगुरू
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Год назад
Shubh chintanane itaranna anand deta yeta khup sunder margadarshan kele Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Год назад
सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌 सर्व टेक्निकल टीमचे सर्वांचेच खूप खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्याचा कर देवा 🙌
@aratidhuri1284
@aratidhuri1284 Год назад
Khup sundar margdharshan Thank you Satguru.
@popatraokadus6036
@popatraokadus6036 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या. 🌹🙏🙏🌹
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 Год назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
@vandanadhande1609
@vandanadhande1609 Год назад
आनंद वाटत वाटत आनंद लुटा हे आदरणीय वंदनीय सद्गुरू सांगताय
@AmarRamane
@AmarRamane Год назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@savitathakur3748
@savitathakur3748 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
@unknownf1993
@unknownf1993 Год назад
'Aanand vata aanand luta' very good thought.🙏🙏
@anupdhuri3752
@anupdhuri3752 Год назад
Khup chan marg darshan 🙏🙏💐💐
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
आनंद वाटा आनंद लुटा 🙏🌹🙏🌹🙏🌹
@mohansonar3400
@mohansonar3400 Год назад
🙏🙏 खूपच सुंदर मार्गदर्शन सद्गुरू, आहे, या शब्दाचं इतकं सुंदर मार्गदर्शन प्रथमच कळाले 🙏🙏
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा!सर्वांना बुध्दी बुध्दी दे,आरोग्य दे,सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव,सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@tejasvikadam263
@tejasvikadam263 Год назад
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 Год назад
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏 🙏
@archanapawar2416
@archanapawar2416 Год назад
Divine knowledge 👌👌🙏🌹
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Год назад
Excellent... Thank you 🙏
@suyogmorye3981
@suyogmorye3981 Год назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@prashantshinde948
@prashantshinde948 Год назад
आपण कौतुकाच्या वायरमधून दुसऱ्यांना आनंद देतो खुप सुंदर प्रवचन केले सद्गुरू खुप खुप कृतज्ञता पूर्वक धन्यवाद सदगुरू
@sureshakhade8046
@sureshakhade8046 Год назад
ऊत्तम प्रवचन
@jayashelar5281
@jayashelar5281 Год назад
Me aahe. Sagle aahe. Satguru sangtat aahe He mhathavacha aahe. Great margadrashan 👌👌👌👍👍 thank you so much Satguru mauli 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏼🙏🏼
@marutibhavikatti6897
@marutibhavikatti6897 Год назад
आनंद वाटत वाटत तो लुटायचा कसा ते आज बरोबर कळला, खूप खूप धन्यवाद सद्गुरू देवा
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 Год назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@vinodsakharkar7616
@vinodsakharkar7616 Год назад
Thank you sadgururaya
@neetamhadgut129
@neetamhadgut129 Год назад
Koti koti Nmsakar satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana jay satguru jay jeevanvidya khup khup sundar
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
@aratisali6320
@aratisali6320 Год назад
Thank you Sadguru
@malanpatil7736
@malanpatil7736 Год назад
Great satguru Shree wamanrao pai शुभ चिंतन, शुभ ईच्छा, शुभ बोलणं, शुभ करणं हा आनंद वाटण्याचा मार्ग आहे.
@mayajadhav3680
@mayajadhav3680 Год назад
Think good ,wish good and do good. खूपच सुंदर मार्गदर्शन सद्गुरू माऊली ,🙏🙏🙏🌹🌹💐💐💐
@snehalmane3233
@snehalmane3233 Год назад
खूप छान मार्गदर्शन केले आहे सद्गुरू 💐🙏 थँक्यू सद्गुरु 🙏🙏💐
@nandabangar380
@nandabangar380 Год назад
आपल्याकडेच असलेल्या आनंदाचा पुरवठा सतत दुसऱ्यांना कसा करावा याचे अतिशय सुंदर व उपयुक्त मार्गदर्शन 🙏 कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont. Anantkoti Pranam Ani manaspoorvak Dhanyavaad Ani krutadnyata 🙏🙏🌷🌷
@anitagaonkar5246
@anitagaonkar5246 Год назад
Great Prabhodhan 🌹
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Год назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@sonarsonar2363
@sonarsonar2363 Год назад
Thank you sadguru pai mauli mai dada milan vahini yana manapasun krutadnyata vyakt karte
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Год назад
माणसाच्या जीवनात समजूतदारपणा जीवन विद्येत आल्यावरच होतो अगदी 100/टक्के बरोबर ऐक्काच एकदा जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@subhashpatil6825
@subhashpatil6825 Год назад
🙏जय जय सद्गुरू देवम्🙏 🙏"परमानंद दातारम्"🌼👏 👍"MAY GOD BLESS ALL"👏
@aratisali6320
@aratisali6320 Год назад
Thank you dada
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
माऊली सांगतात आपल्याकडे असलेला स्वानंद इतरांना द्यायचा असतो.विजेला प्रगट होण्यासाठी वायरची.आवश्यकता असते. तसेच आपण शुभ विचार,शुभ इच्छा,शुभ आचार आणि शुभ उच्चार ह्याच्या द्वारे आनंद वाटू शकतो. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 Год назад
आनंद वाटा आनंद लुटा सुखी जीवनाचा मंत्र हा भला... अप्रतिम मार्गदर्शन 🌹🙏
@ratnakarchoramale8378
@ratnakarchoramale8378 Год назад
🙏मी आहे हे स्मरण तआहे ते ब्रम्ह 🙏🙏
@shwetakarale8735
@shwetakarale8735 Год назад
Vitthal Vitthal 🙏🙏
@nitinhpatil7979
@nitinhpatil7979 Год назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ... थोर थोर सद्गुरु श्री पै महाराज .. तसेच मातृतुल्य माई .. युथमेंटॉर आदरणीय श्री प्रल्हाद दादा .. कार्याची स्फुर्तीदायिनी मिलनवाहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .! 🙏🙏🙏
@rajanibendale1823
@rajanibendale1823 Год назад
सर्व भूतमात्रांंमधे ईश्वर आहे.
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Год назад
खुप सुदंर विषय सद्गुरू सांगत आहे आनंद देणे सुख समाधान देणे त्याच भलं कर विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@suchitakangutkar7573
@suchitakangutkar7573 Год назад
आनंद हा आपल्याकडेच आहे. तो कसा ते सांगत आहेत पै माऊली🙏🏻
@sushamachavan5485
@sushamachavan5485 Год назад
आपल्या जवळील स्वानंद हा शुभ इच्या करणे, शुभ विचार करणे,शुभ बोलणे, व शुभ करणे याद्वारे वाटता येतो.सद्गगुरू श्री वामनराव पै धन्यवाद माऊली 🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 Год назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा व वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹 जय सद्गुरू जय सद्गुरू 🌹🌹
@anitapanat746
@anitapanat746 Год назад
सद्गुरूनाथ महाराज की जय! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@prakashraut6781
@prakashraut6781 Год назад
विठ्ठल विठ्ल.
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
देवा सर्वांच भले कर कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांना सुखात आनंदात ठेव देवा सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@nishaparab5294
@nishaparab5294 Год назад
Vitthal Vitthal sarvana
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Год назад
Vithal vithal deva
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Год назад
स्वानंद आनंद द्यायचा कसा तो एकूया जय सद्गुरू जय जीवन विद्या कोटी कोटी वंदन देवा🙏🙏🌹🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्ययोगी सद्गुरु माऊली,माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@udayredkar5991
@udayredkar5991 Год назад
Happiness
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 Год назад
निर्गुण, निराकार ,अव्यक्त अश्या आनंदाचा सप्लाय शुभचिंतन शुभेच्छा शुभकर्ण आणि शुभ बोलन यातून करायचे असते Thank you 🙏🌹
@prakashdeshmukh8571
@prakashdeshmukh8571 Год назад
आनंद वाटण्यासाठी च आपला जन्म झाला आहे तो कसा याचे सुंदर विश्लेषण येथे सदगुरू देत आहे!💐💐💐
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏💐💐
@shankarsawant848
@shankarsawant848 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 Год назад
आहे ते ब्रम्ह. व तेच मी म्हणते. खरच दिव्य ज्ञान.
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 Год назад
आंनद आपल्या च ठिकाणी 🙏खूप च छान सांगितले आहे
@siddhikaparab1242
@siddhikaparab1242 Год назад
सद्गुरू वामनराव पै ह्यांनी आपल्यातला मी कसा ओळखयचे हे ह्या प्रवचनातून अचूक सांगितले आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nanakhole4613
@nanakhole4613 Год назад
सतत आनंदाचे वाटप आपण सर्वांनी करूया!!!
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@revatighawre25
@revatighawre25 Год назад
विचार बदला नशीब बदलते🙏🏻🙏🏻🌹🌹
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 Год назад
शुभ चिंतन करणे शुभ ईछा करणे शुभ बोलणे शुभ करणे हे सर्व काही एकमेकांना आनंद देण्याची वायर असे सांगतात आपले सद्गुरू माऊली 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🌷🌷🌷
@shaileshandha3486
@shaileshandha3486 Год назад
स्वानंद वाटण्याची सुलभ पद्धत शुभ चितीणे शुभ ईचछीणे शुभ बोलणं शुभ करणं , खूपच छान प्रवचन आहे , सर्वांनी ऐकावे सतगूरु माऊली खूप खूप धन्यवाद, माऊली सर्वांचे भले करा 🙏🙏🙏🌹
@shailajatekade1370
@shailajatekade1370 Год назад
आनंद वाटण्याचा सुलभ मार्ग म्हणजे शुभ चिंतन,शुभ इच्छा,शुभ बोलणं,शुभ करणं हा होय.
@sunilghadi8880
@sunilghadi8880 Год назад
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏 आयुष्याचे सोने करायचे असेल तर व जिवन आनंदमय सुखमय जगायचे असेल तर सद्गुरुनी सांगितल्या प्रमाणे शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे. शुभ कर्माच्या समर्थ्याने सोने करावे जीवनाचे. कारण जो ईश्वर अदृष्य, निराकार तो दृश्य झाला आकार घेवून अनेक रूपाने. स्वानंदाचा स्वाद घेण्यासाठी त्या पैकी मानव एक. म्हणूनच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. धन्यवाद सद्गुरु राया, मातृतुल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी सर्व पै कुटुंब तसेच सर्व जिवनविद्या टीम. जय सद्गुरु, जय जिवनविद्या....
@vatsala8033
@vatsala8033 Год назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा
@revatighawre25
@revatighawre25 Год назад
Excellent guide nce
@shraddhapawaskar6218
@shraddhapawaskar6218 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन विद्युत पुरवठा जसा वायर ने होतो त्याच प्रमाणे आनंद हा देखील वायरव्दारे पोहोचवता येतो.एखाद्या व्यक्ती विषयी शुभ बोलणे, शुभ चिंतन करणे, शुभ इच्छा करणे आणि कौतुक करणे हे विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात त्यामुळे आपले चांगलेच होत असते याला जास्त काही त्रास करुन करायचे नाही हे इतके साधे, सोपे मार्ग जे आपण सहज करु शकतो हे एवढे भारी ज्ञान सद्गुरु देत आहेत.सद्गुरुंची लिला अगाध आहे .या ज्ञानामुळेच दैनंदिन जीवनात अडचणी येतच नाही सद्गुरु रोज मार्गदर्शन करतात त्यामुळेच मार्ग शोधावा लागत नाही मार्ग सापडतो.असे सद्गुरु आम्हांस लाभले हे आमचे मोठे भाग्यच आहे.Thank u sadguru God bless all 🙏🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 Год назад
धन्यवाद देवा
@bhanudashulwan5930
@bhanudashulwan5930 Год назад
Vittal vittal.karad. mauli namaskar.
@vedanirgun8031
@vedanirgun8031 Год назад
आपल्या ठीकाणी असलेला स्वानंद/आनंद इतरांना शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ करणं व शुभ बोलणं यामाध्यमातून आपण देऊ शकतो. 👍excellent guidance 🙏🏻 Thank you #satguruShriWamanraoPai 🙏🏻
@sonarsonar2363
@sonarsonar2363 Год назад
Ha mi swa swata anand swarup aahe
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
सद्गुरू माऊली " मी " चा शोध करण्याची दिशा देतात, जो मी' सर्वांना व्यापून आहे सर्वात वसून आहे हेअभ्यासाच्या दिशेतून जीवनाचा अर्थ सांगून आनंद वाटण्याचे गुपित सांगून , जीवन 'कृतार्थ ' करण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करतात. ** "जीवनाचे गुपित" सोप्या शब्दात अखिल मानव जातीला प्रगट केले . **" सामान्य माणसाला हवा असलेला आनंद , दुसऱ्यांचे मन जपण्यासाठी ,सामंजस्य, सहनशक्ती, आणि कवतुक करण्याची अदभूत कला शिकविली", हा " शोध जीवांविद्येचाच आहे💝 Thanks to jeevanvidya 💝
@sanjanavirkud3150
@sanjanavirkud3150 Год назад
प्रत्येक क्षण देवाच्या नामाने भरुन काढावा किती कृतज्ञता व्यक्त करु देवा तुमची
Далее
I Did This With Coffee! 🤯☕️ #shorts
00:22
Просмотров 215 тыс.
PUBG MOBILE | Metro Royale: Fun Moments #4
00:16
Просмотров 144 тыс.
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59
I Did This With Coffee! 🤯☕️ #shorts
00:22
Просмотров 215 тыс.