Тёмный

सत्य आता समजलेच पाहिजे! मुख्यमंत्रीपदाची ऑफर उद्धव ठाकरेंनी नाकारली की ऑफरच नव्हती? Mahesh Vichare | 

News Danka
Подписаться 181 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

#maharashtrapolitics #devendrafadnavis #uddhavthackeray #ajitpawar
आमदार संजय शिरसाट यांनी नवा दावा केला की, उद्धव ठाकरेंना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती तरीही ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत का गेले? असे दावे अनेक वर्षे होत आहेत पण सत्य समोर येत नाही. ते लोकांना समजायलाच हवे !
#loksabhaelectionsexplained#loksabhaelections2019#loksabhaelectionspublicopinio#maharashtrapolitics#maharashtrapoliticslatestnews#maharashtrapolitics news#maharashtrapoliticslatestnewslive#maharashtrpoliticlive#maharashtrapoliticslatestnewstoday#maharashtrapoliticsnewslive#maharashtrapoliticsmemes#maharashtrapolitics history #maharashtraloksabhaexitpoll2024#maharashtraloksabhaexitpoll2024marathi#prakashambedkarbhasha#prakashambedka#uddhavthackeraycomedy#uddha thackerayspeech#uddhavthackerayspeechtoday#uddhavthackerayjamnagar#uddhavthackeraypressconference ##devendrafadnavis#aashishshelar#ramkadam#rajthackeray#pravindarekar #atulbhatkhalar#uddhavthackeray#ajitpawar#sharadpawar#supriyasule#loksabhaelections2024#देवेंद्रफडणवीस #शरद पवार #अजित पवार #उध्दव ठाकरे #आदित्य ठाकरे #संजय राऊत #महाराष्ट्र राजनीती #राज ठाकरे #मनोजजरंगे पाटील #मराठाआरक्षण #मराठा आंदोलन #dineshkanji#maheshvichare#amitkale
#uddhavthackeray#ambadasdanve#ubtsena#mvagovernment#bjp#congress#ncp#sharadpawar#devendrafadnavis#manojjarangepatil #eaknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #marathaaarkshan #marathareservation #marathinews #marathilivenews #marathi #maratha #reels #shortsvideo #shortsviral #viralreels #reelsvideo #shortsviral#sharadpawar #devendrafadnavis #eaknathshinde #ajitpawar #supriysule #sunetrapawar #baramati #namorojgarmela#uddhavthackeray #nikhilwagle #liberal #samajwadi #nirbhaybano#amitshah #narendramodi#
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 101   
@VishnuKale-oe6xu
@VishnuKale-oe6xu 3 дня назад
हिंदू लोकांनी उध्दव ठाकरे यांना त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे
@liladharjawale8350
@liladharjawale8350 3 дня назад
उध्दव ठाकरे न आता सुंता करायला हरकत नाही
@sanjayjoshi4260
@sanjayjoshi4260 4 дня назад
नेहमीप्रमाणे सविस्तर आणि तर्कशुद्ध विश्लेषण!
@ChandrakantPharate-lh8hr
@ChandrakantPharate-lh8hr 4 дня назад
फडनवीस यांचा फोनही घेत नव्हते.
@bapukotule6328
@bapukotule6328 День назад
1गपरे सोनिया सेना
@KishGs
@KishGs 3 дня назад
औरंगजेबाच्या साथीला गेले. हा बाळासाहेब ठाकरे याना धोका देतो याच्यावर विश्वास ठेवू नये.
@tukaramnarade
@tukaramnarade 3 дня назад
आम्ही. बाळासाहेब. यांचे. शिव. सैनिक. होतो. पण. उद्धव. ठाकरेंनि. शिवसेना. संपवली. 2.5.वर्ष. B. J. P. देत. होती. ते. त्यांना. मान्य. नव्हती..
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 3 дня назад
भाजप बरोबर गड्डारी करायचं हे अगोदरच ठरलं होते
@alaknanadakapase2098
@alaknanadakapase2098 4 дня назад
सर अतिशय उत्तम प्रकारे व्यक्त केले सर्व राजकारणात घडलेले प्रसंग. धन्यवाद.
@tukaramnarade
@tukaramnarade 3 дня назад
आता. उद्धव. ठाकरेंना. कोणीही. विचारत. नाही. जवळ. करत. Nhi
@DevanandKale-j8z
@DevanandKale-j8z 4 дня назад
खुप छान विश्लेषण केले अभिनंदन
@aakashdeore7572
@aakashdeore7572 4 дня назад
चोर कधीही खरे बोलत नसतो
@vinitavibhute7117
@vinitavibhute7117 3 дня назад
मूळ उद्धव ठाकरे यांच्या अहंकारात अभिलाशी दडलेला आहे
@vidyadharkulkarni8630
@vidyadharkulkarni8630 2 дня назад
आपण विषय छान मांडला , महेश जी
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 4 дня назад
उद्धव ठाकरे स्वतःला शहाणा समजतो जाताना गार पडलेला आहे जनतेने उद्धव ठाकरे चा अहंकार काढला पाहिजे
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os 4 дня назад
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातून विधानसभेची कोठूनही निवडणूक लढवून निवडून यावे हे खूप कठीण काम आहे त्यांना महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकत नाही
@ushajoshi4339
@ushajoshi4339 4 дня назад
काही कोटी वाटून दहशतवादाला मदत करून बेहरामपाडा सारख्या मुस्लीम बहूल भागातून प्रयत्न करतीलही
@totalinformation9476
@totalinformation9476 4 дня назад
हाएवान
@marutibabar9178
@marutibabar9178 4 дня назад
तुम्ही पक्षात घेणार नाही,परंतु कोण येणार नाहीत म्हणून तुम्ही घेणार असे बोलत असावे.
@ambadasmetkari4717
@ambadasmetkari4717 4 дня назад
फडणवीस यांनी केले आहे हे जगासमोर आले आहे
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 3 дня назад
राजकारणाचा विचका आणि पचका २०१४ साली शरद पवारांनीच फडणवीस यांना बीन शर्त पाठींबा देऊन केला आहे हेच खरं आहे.
@Chankya551
@Chankya551 4 дня назад
बीजेपी बरोबर गेले असते तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करावे लागलं असत स्वतः ला होता आले नसते
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 4 дня назад
हे जरा पटण्यासारखे आहे. आता इतक्यातच अंबादास दानवे यांनी ते काही प्रमाणात ते कबूल केले आहे. या विषयावर भाऊ तोरसेकर यांनी व्हिडिओ केला आहे तो ऐकावा.
@nathamane7943
@nathamane7943 3 дня назад
२०१९ निवडणूक प्रचारा दरम्यान दोन वेळा अनिल देशमुख म्हणाले सरकार आमचेच येणार आहे कस ते निवडणुकीनंतर कळेल पत्रकारांशी बोलले होते
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 3 дня назад
म्हणजे बंद दाराआड केवळ निवडनुक झाल्यावर बीजेपी ला कसा धोका द्यायचा हेच ठरल होत, आणि हे भिंतीला कान लावुन देशमुखांनी ऐकल होत तेच खर खर सांगीतल!!! पण मतदारांशी शिवसेने ने केली हेच महाराष्ट्र विसरणार नाहीच!! खरे गद्दार उबाठा!!
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 4 дня назад
उबाठाला आॅफर कोण देणार? स्वतःच्या गळ्यात स्वतःच हार घालून घेणे!
@vaishaliparanjape2464
@vaishaliparanjape2464 3 дня назад
दिनेश कांजी फक्त तुम्हीच बोला
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 3 дня назад
Sushant che ky zale
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 4 дня назад
🙏👌👍🙏
@popatjadhav6296
@popatjadhav6296 День назад
सेनेची खरी वाट ही संजय राऊत यांनी लावली आहे .
@babajipadekar-ev2ez
@babajipadekar-ev2ez День назад
जे होत ते चांगल्यासाठी असे म्हणतात, त्यामुळे का होईना एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला
@ashokshah7565
@ashokshah7565 3 дня назад
हे सर्व महाभाग लोकोपयोगी कार्य कधी करणार?हे सर्व एकमेकांचे कपडे फाडण्यातच कार्यरत आहेत.
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 3 дня назад
तुम्ही हा धंदा बंद करा
@govindvispute9253
@govindvispute9253 3 дня назад
For bright future Votes for BJP.
@BhaskarKadam-q2t
@BhaskarKadam-q2t 4 дня назад
अरे जल्दी बोला, पनवेल जाना है.
@RavindraKandharkar60
@RavindraKandharkar60 3 дня назад
Aa gaya panvel 🎉uter jio
@GunwantP-r2m
@GunwantP-r2m 4 дня назад
U ha c m mhanun ajibat liak nahi bhampak v bhakas manus
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 дня назад
🐓🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧
@nitinlnegandhi
@nitinlnegandhi 3 дня назад
It is simple UBT went with Congress and NCP because he got CM's position for 5 years. that offer was better than BJP's offer.
@dileepbarshikar8323
@dileepbarshikar8323 3 дня назад
विचारे साहेब.... निरर्थक विषयावरचा अर्थहीन व्हिडिओ आहे हा. तुमचा आणि आमचा वेळ नका वाया घालवू.
@milind3765
@milind3765 3 дня назад
Awaj khup Kami yet ahe.
@anilkumaroke5154
@anilkumaroke5154 4 дня назад
IT IS SUNLIGHT BRIGHT THAT THAKARE NEVER RESPONDED TO PHADNAVIS PHONE CALLS(AGREED BY THAKRE).
@jarvi5019
@jarvi5019 2 дня назад
A very good vdo😅😮😢😂😢😮😅😊udhav is a joker
@subhashpote4748
@subhashpote4748 3 дня назад
Udhavache donhi haath kalam kele pahijet.
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 4 дня назад
उध्वव ठाकरे यांनी मा. प्रत प्रधान यांना विधान परिषद वर येण्यासाठी भेट घेऊ नका
@vidyajog3636
@vidyajog3636 3 дня назад
या माणसाला थोडं सुसंबद्ध बोलायला शिकवा आधी. काय विषय चाललाय आणि शेवटी कुठे पोहोचणार आहे तेच कळत नाही.
@keshavgalande6255
@keshavgalande6255 4 дня назад
तुम्ही खूप रटाळ बोलता. विषय पुढे सरकतच नाही. निवेदन दिनेश कानजी यांचे कडून शिका
@Akshayjj-47
@Akshayjj-47 4 дня назад
उध्दव ठाकरे व एकनाथ शिंदेसाहेब यांची शाळा आहे पुर्ण ५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी 😂😂😂😂😂
@ganeshshevde6094
@ganeshshevde6094 4 дня назад
Huthey shelaaya kadhila tumhi uet aantaa. Jintaa 2024 chi vaat baghteye. Faaltu visayvar vedio banaun aamcha veal khau naka.
@hematamne9913
@hematamne9913 3 дня назад
बकवास बंद करा.कोण खरे कोण खोटे हे कोणी कधीच सांगणार नाही.पण उद्धव खरे बोलतात हे कशावरून.ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे ठरलेले असतांना . कोणी काय शब्द दिला हे कशाला सांगावयाचे.आणि निवडणूकेचे निकाल बाहेर येईपर्यंत का बोलला नाही.साधी कुजबुजहि कुठे ऐकू आली नाही.
@madhusudanghadi5553
@madhusudanghadi5553 3 дня назад
ऑफर अडीच -अडीच होती.पण भाजपचे सीट जास्त आल्यामुळे पुर्ण पाचवर्ष मुख्यमंत्रीपद हवे झाले म्हणुन पहाटेच मुख्यमंत्री बनले.विश्लेषण चुकीचे करता लोकांचा वेळ वाया घालवता.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 День назад
मायनो शेणिक 😂😂😂😂😂😂
@mazimauli131
@mazimauli131 4 дня назад
पहाटे चा सपतवीधी विसरलात की काय.....त्याच पण विसलेशन करा...
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 4 дня назад
Ha shapathvidhi haramipana hota........ Devendrana samjale nahi..
@RajeshRaut-h6h
@RajeshRaut-h6h 4 дня назад
अहो भाऊ एवढी कशाला घाईत बोलता. भाजप चं सुफडा साफ होणार आहे, खरी ताकद निवडणुकीनंतर समजेल.
@vilasshedge7048
@vilasshedge7048 4 дня назад
Ho damjel
@vilasshedge7048
@vilasshedge7048 4 дня назад
Ha Na Mga Ghya Uravar Majjid
@rahulmahale5622
@rahulmahale5622 4 дня назад
अशी ऑफर दिली दिली असनार पण भाजप नंतर बदलून पडले
@ambadasmetkari4717
@ambadasmetkari4717 4 дня назад
❤फक्त उ बा ठा येणार उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार
@RavindraKandharkar60
@RavindraKandharkar60 3 дня назад
Wat bagha
@dilipharne5581
@dilipharne5581 4 дня назад
तुमचा तरी कशाला इतका जळफळाट होतो आहे !?? मविआचच सरकार येणार आहे.फडणविस आता या जन्मात पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत... मोदी-शहांनी फडणवीसचा पोपट केला आहे 😂😂
@vilasshedge7048
@vilasshedge7048 4 дня назад
Ho Kay Tula Hindi Nako Lande Pahije Kay
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 4 дня назад
Hi bhakas aghadi islamic party ahe hindun sathi kahi karat nahi Udya tuzya gharavar waqf borad vale ale ani mhanale hi jaga waqf boradachi ahe denar ka tu tuze ghar aj karnatakat hinduna koni vali nahi to ata radatoy hindu mhanun ekatra ya
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 3 дня назад
एकदम बरोबर. या जगातिल सर्वात मोठे मुस्लिम नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री बनणार. कोणतिही पार्टी आली तरी अनुभव असल्याने उद्धवजीना मुख्यमंत्री बनविण्या शिवाय गत्यंतर नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठी माणुसला इस्लामची ताकद दाखवून दिली आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी. हिंदू धर्म संपवून टाकणारा जागतीक नेता आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हेच अफजल खानाचा अवतार कोथळा बहादुर साहेब. मोदीला हलविण्यासाठी आणि वक्फ बोर्डाला मराठी माणुसच्या जमिनी देण्यासाठी आदरणीय उद्धवजी हेच खरे मूख्य मंत्री.
@RavindraKandharkar60
@RavindraKandharkar60 3 дня назад
Pahu khota koun
@dilipharne5581
@dilipharne5581 4 дня назад
अहो डंकावाले, बस्स करा हो 😂😂😂😂 मविआच येणार सत्तेत.....
@bharatshelar59
@bharatshelar59 3 дня назад
महाआघाडीचे सरकार आल्यावर सगळ्यांना कळेल रडत बसण्याची वेळ येऊ नये हीच आमची अपेक्षा
@abhayajgaonkar5698
@abhayajgaonkar5698 4 дня назад
Tu lukha ahes.
@vilasshedge7048
@vilasshedge7048 4 дня назад
Kadhi Tari Hindi Mahanu Bagja
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 3 дня назад
अभय आजगावकर चुसलमानांचा लोंबता
@mahendraparab9126
@mahendraparab9126 День назад
जेव्हा.भाजप.शिवसेनाची.युतीहोती.तेव्हा.भाजप.कडुन.उध्धव.ठाकरेना.सीएमच्या.पदाची.आॕफरच.नव्हती.व.भाजपला.सीएमच.पद.दयायच‌.नव्हत.शिवसेनाला.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 День назад
😂😂😂 फावड्याच्या हाती आले धुपाटणे ही म्हण आहे 😂😂😂
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 3 дня назад
Sushant che ky zale
Далее
Hurricane Milton: Storm damage in Fort Myers, Fla.
01:05
ДИАНА в ТАНЦЕ #дистори
00:14
Просмотров 139 тыс.