Тёмный

सदावर्तेचा हिशोब चुकता | लै बेकार धुतले | By Ashish Magar Sir 

ATM GURU
Подписаться 262 тыс.
Просмотров 913 тыс.
50% 1

सदावर्तेचा हिशोब चुकता | लै बेकार धुतले | By Ashish Magar Sir
ATM GURU EDUCATION App
Link 🖇️
play.google.co...
Instagram link 🖇️
...
Facebook page link 🖇️
www.facebook.c...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,8 тыс.   
@sureshpatil4105
@sureshpatil4105 7 месяцев назад
आदरणीय आशिष मगर सर, सर्वप्रथम आपल्याला मानाचा मुजरा. मी एक सामान्य मराठा आहे. शासकीय नोकरी तून निवृत्त झालो आहे. आपण जी चिरफाड करीत आहेत यासाठी अभ्यास करावा लागतो. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न करीत आहेत हे निश्चित अभिमानास्पद आहे. त्यामुळे माझा पूर्ण पाठिंबा आहे. आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. ❤
@SanjayKale-tv7mr
@SanjayKale-tv7mr 7 месяцев назад
Guratne gadhavarte
@kakasahebgawali1603
@kakasahebgawali1603 7 месяцев назад
आदरणीय आशिष मगर सर, आपणास एक शासकीय निवृत्त सेवकाचा मानाचा मुजरा.आपण मराठा समाजासाठी जी काही पोटतिडकीने तळमळ मांडली याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद. एक मराठा लाख मराठा
@VaibhavaKute
@VaibhavaKute 6 месяцев назад
@mahadevnimbalkar
@mahadevnimbalkar 6 месяцев назад
00000
@sachinghubade7220
@sachinghubade7220 2 месяца назад
आशिष मगर सर तुम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याचा मानाचा मुजरा
@mehboobsutar6677
@mehboobsutar6677 7 месяцев назад
सर नमस्कार मी एक मुस्लिम समाजातील आहे, पण सलाम करतो आपल्या आभ्यास पुर्ण मांडणीला,असेच विडिओ नेहमीच टाका जेणेकरुन सर्व समाज जागृत होईल, व देशाभिमानही . जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, वंदेमातरम, जय हिंद, जय भारत
@shardalangote4330
@shardalangote4330 3 месяца назад
धन्यवाद तुमचे तुम्ही मुस्लीम असून देखील या जातीपातीच्या राजकारणाच्या दुनियेत आपण मराठा समाज बद्दल चे तुमचे समर्थन हेधर्मनिरपेक्ष पणा सिद्ध करतो आहे व प्रत्येक महा पुरुषा बद्दल तुमच्या मनात आदर दिसत आहे सर जी पुन्हा एकदा धन्यवाद
@BaliramKate-wl7ow
@BaliramKate-wl7ow 2 месяца назад
धन्यवाद मगर सर आभार आहे तुमचा या चोरट्यांना धुण्याची वेळ आलेली आहे!
@BaliramKate-wl7ow
@BaliramKate-wl7ow 2 месяца назад
सदावर्ते साहेब हा संदेश सर्वात महत्वाचा आहे घेतात तर नीट राहल नही तर नीट जाल 😊?
@user-ne1nu2bb3e
@user-ne1nu2bb3e 7 месяцев назад
सदावर्ते च्या नीच पणाच्या कळसाचा हिशोब पूर्ण चुकता केल्याबद्दल धन्यवाद सर. ❤
@SuryajiGhatage-ry2qd
@SuryajiGhatage-ry2qd 7 месяцев назад
Suryaji B Ghatage Kolhapur
@sunilkadam7040
@sunilkadam7040 7 месяцев назад
शाब्बास भावा तु बरोबर सदावर्ते चा माज उतरवलास जय शिवराय
@sureshrode8177
@sureshrode8177 7 месяцев назад
सदावर्ते ची लायकी नाही
@MarutiPatil-fi8yj
@MarutiPatil-fi8yj 7 месяцев назад
Dharmik ❤😢😅
@user-tl6yx5rk6p
@user-tl6yx5rk6p 7 месяцев назад
खुप आभारी सर .एक मराठा,कोटी मराठा .जय जिजाऊ जय शिवराय.
@dilippawar3193
@dilippawar3193 7 месяцев назад
लय भारी असचं चेपल पाहिजे
@sajjandevakante404
@sajjandevakante404 7 месяцев назад
खूपच अभ्यासपूर्ण मांडणी खूपच सुरेख अभ्यास तर्कशुद्ध विश्लेषण मी बौद्ध समाजातील आहे पण सदावर्ते सारख्या विषमता पसवणाऱ्या प्रवृत्तींचा नेहमीच जाहीर निषेध
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri 7 месяцев назад
मगर सर तुमच्या मुळे तरुण मराठा समाजा जागा होत.आहे
@deelippatil811
@deelippatil811 7 месяцев назад
खूप छान राव..सदावर्ते ला असंच धुवत रहा.. आम्ही मराठे तुमच्या पाठीशी आहोत.. जय शिवराय जय शंभुराजे..
@mahadeokakade5478
@mahadeokakade5478 7 месяцев назад
जय भीम.... जय शिवराय...... जय संविधान.... बाबासाहेब पुन्हा जन्माला येणे नाही..... बाबासाहेबांनी सर्वांचा विचार करून संविधान तयार केले.......... एक मराठा लाख मराठा 👍🏻👍🏻
@prabhakardalvi9329
@prabhakardalvi9329 7 месяцев назад
अतिशय मुद्देसुत आणि उदाहरणासहित बहुजन समाजाचे म्हणणे आपण मांडले. धन्यवाद, जय भवानी, जय शिवाजी,जय शिवराय.
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 7 месяцев назад
दादा तुम्ही या अवलादीचा योग्य तो समाचार घेतला त्याबद्दल तुमचं प्रथम अभिनंदन. आणि ह्या काण्याने अंगणवाडी सेविकांच्या विरोधात याचिका दाखल केली
@ganpatrawale3204
@ganpatrawale3204 7 месяцев назад
अभिनंदन भाऊ,आपली भाषा शैली फार फार चांगली आहे, मनापासून आवडल , धन्यवाद, जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ,
@user-xl4kb6hu1v
@user-xl4kb6hu1v 7 месяцев назад
सदावर्ते यांना मराठा समाजाला नाहक त्रास देण्या मागचा, पडद्याआड चा,रसद, पुरविणाऱ्या सुत्रधार पर्यंत पोहचले पाहिजे.
@dreambigg3488
@dreambigg3488 7 месяцев назад
🍉
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial 7 месяцев назад
🍉🍉
@ashokpatekar-oi7qs
@ashokpatekar-oi7qs 7 месяцев назад
ह्या मागचा सूत्रधार नंबर 1 देवेंद्र फडणवीस च आहे,,
@uttamraochavan9320
@uttamraochavan9320 7 месяцев назад
Fadanvis,Fadanvis,Fadanvis
@bhagwanpatil2953
@bhagwanpatil2953 7 месяцев назад
Tarbujyach
@Machhindrakale313
@Machhindrakale313 7 месяцев назад
आपले खुप आभार सदावर्ते चार चांगला माज उतरवला जय शिवराय
@hiramanchakkar8826
@hiramanchakkar8826 7 месяцев назад
सदवरते चांगला होऊन मरणार नाही... बेकार होऊन मरणार हे नक्कीच.... देव सुद्धा त्याला माप करणार नाही..... चांगलं मरण येण्यासाठी चांगलाच काम करावे लागते... सदावरते..... हे लक्षात ठेव....
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 7 месяцев назад
सडून सडून कुजून तडफडून मरणार.
@shrivyankateshpharmageneri4887
@shrivyankateshpharmageneri4887 7 месяцев назад
मगर सर एक नंबर आपणा अशीच मराठा मध्ये जनजागृती करावी आमची स्व इच्छा आहे
@narayankajale8438
@narayankajale8438 7 месяцев назад
Nice information
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 7 месяцев назад
मराठा समाजाचे मुंबई मधील तुफान गर्दी पाहून सदावर्ते यांची आत्महत्या
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 Месяц назад
Matlab aap ka pyar dekh ke ye sabako samaz gaye ki akele sadawarte ji ne sattadhari aur virodhi party aur katora chapo ko akele insan ne aap ki sahi jagah bata di hai 😂😂😂😂😂❤❤❤
@shivampatil1984
@shivampatil1984 7 месяцев назад
हेकण्या ला आपण चागल्या भाषेत सुनावलं खूप खूप अभिनंदन तुमचं.
@sudhirpawar928
@sudhirpawar928 7 месяцев назад
आशिष मगर सरांनी हेकण्याला निबर धुतला आणखीन धुवायला पाहिजे
@pralhadjadhav6808
@pralhadjadhav6808 7 месяцев назад
मनापासून धन्यवाद मगर सर... अगदी तंतोतंत मांडणी केली,
@ramdasbhor3829
@ramdasbhor3829 7 месяцев назад
सदावर्ते ह्याला धडा शिकवलाच पाहिजे सर
@shankarmore7359
@shankarmore7359 7 месяцев назад
मगर सर तुमच्या वक्तव्याला दाद नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@santoshtawade1525
@santoshtawade1525 7 месяцев назад
सदावर्ते ची चांगलीच जिर्वावी लागणार आहे आणि समाज लवकरच जिर्वेल यात काही शंका च नाही
@vinoddhavale369
@vinoddhavale369 7 месяцев назад
सर नमस्कार, तुम्ही सर्व काही व्यवस्थित आणि काळजी घेऊन, बोलता त्या बद्दल आदर आहे. तुम्ही जे बोलला सर्व खर आहे. खर तर असे सर्व सामान्यनागरिक ,पासून ते हायकोर्ट पर्यंत हे सर्व प्रश्ण विचारायला पाहिजे. खर तर सदावर्तेना कोणाचे चांगले झालेले, बागवत नाई, मग कोणीही असो, फक्ते पैश्यासाठी केस लाडतात. आणि काय पण बोलत बसतात, मग कोणताही समाज असो बहुजन, असो मराठा, असो. किंवा इतर कुटलही. थँक्यू सर, तुम्ही सतत समाजासाठी काहीतरी चांगले राहता, आणि ते तुमच्याकडून घडत आहे, थँक्यू सर.
@Cub-uy9gm
@Cub-uy9gm 7 месяцев назад
आशीष मगर सर तुम्हाला मानाचा मुजरा साहेब
@user-gh4vq2sm1h
@user-gh4vq2sm1h 7 месяцев назад
Magar Sir - One of the best social, ideal teacher . Proud of you 👏👏
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 7 месяцев назад
Not at all 🤠 Adv Sadavartae is Saveedhan Preeme Rakshak 🤠📢
@mahadevgaikwad
@mahadevgaikwad 7 месяцев назад
Moke dog donki
@laxmankirde9566
@laxmankirde9566 7 месяцев назад
लई भारी दादा खरं वास्तव मांडल्याबद्दल आणि सद्या ला चांगला धुतल्या बद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन सर एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@ganeshgawande3483
@ganeshgawande3483 7 месяцев назад
अतिशय प्रखर तेने सदावर्ते, त्यांना आपणा मार्फत समज दिल्याबद्दल, आपले अभिनंदन.याला म्हणतात रोगावर जालिम उपचार.
@bhimraopatil7923
@bhimraopatil7923 7 месяцев назад
Khup chan magar sir
@user-gv4sl6rt3x
@user-gv4sl6rt3x 7 месяцев назад
खरे बोलणारा वाघ, सत्य बोलणार माणूस कधी घाबरत नाही त्यांच्या मागे ईश्रवरी शक्ती असते
@vilaspagar9090
@vilaspagar9090 7 месяцев назад
सदावर्ते चा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@myopinion2027
@myopinion2027 7 месяцев назад
Ek sadavarte hyanch yevadya mothya jatila yevadya varsha pasun aikat nahi.
@AnantRajesh-un4pb
@AnantRajesh-un4pb 7 месяцев назад
आपल्या कार्यप्राविण्यासाठी जातनिहाय जनगणनेविषयी 75वर्षानंतरही -->संकटग्रस्त कृषीपुत्रांच्या आत्महत्यांसारखी निकृष्ठ भूमिका घेणारे भेदोक्तवर्णीय विकेंद्रीत'आरक्षणवर्णीयांच्या अधिकाराची कशी काय करु शकतात?.............कि विधीबाह्य एस्ईबीसीमार्गे वैश्विक मौनाधीश(सैराटी प्रिन्स)झाल्यामुळे ?
@rajaramshinde8480
@rajaramshinde8480 7 месяцев назад
सदवर्तेचा कायमचाच बदोबास्त केला पाहिजे तो एसटी कर्म्चर्यान्ना देशो धदिला लावला आहे.आता वेळ आली आहे
@amolbhandare3098
@amolbhandare3098 7 месяцев назад
Dum lagto
@changdevjagtap5183
@changdevjagtap5183 7 месяцев назад
👍
@dnyaneshwarshelke4551
@dnyaneshwarshelke4551 7 месяцев назад
तुमचं बोलणं फारच मार्मिक असतं राव❤
@gramin67
@gramin67 7 месяцев назад
सद्याला 2 बुंद पोलिओ लस दिल्या बद्दल धन्यवाद सर 👍
@shankarmasalmasal2190
@shankarmasalmasal2190 7 месяцев назад
सर सलाम तुमच्या कार्याला, अणि सदावर्ते हा मुद्दामून मराठा समाजाला गाल बोट लावत आहे तेला तेची शिक्षा मिळायला पाहिजे, अणि जे भगवत गीतेची शेपत घेऊन मुदामुन मराठा समाजाला वेठीस धरू लागले आहे तेना सुधा कोर्टनी शिक्षा देयला पाहिजे
@mahadeoawatade7766
@mahadeoawatade7766 7 месяцев назад
शाब्बास सर!
@jijaramjadhav2244
@jijaramjadhav2244 7 месяцев назад
एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय
@maheshpatil9251
@maheshpatil9251 7 месяцев назад
भाऊ great, तुमला सलाम बर झाल सदावरेतीची चिरफाड केली
@ashoksalunke8334
@ashoksalunke8334 7 месяцев назад
वा सर काय प्रखर वक्तव्य केले आहे अगदी बरोबर आहे खरच तुम्हाला मानाचा मुजरा
@adinathpachpind9315
@adinathpachpind9315 7 месяцев назад
आदरणीय आशिष मगर सर आपला अभ्यासपूर्ण युक्तिवाद अतिशय उत्कृष्ट आहे गाणी दगड टाकणे पेक्षा आपण कायद्याने मराठा आरक्षण किती योग्य आहे हे समजून सांगता त्याबद्दल आपणास मानाचा मुजरा आपण सुद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा पाटील यांचे मावळे सोबत आहात एक मराठा कोटी मराठा
@yadavbalasaheb3196
@yadavbalasaheb3196 7 месяцев назад
मगर सर.... कुत्र्याला पण साहेब म्हणतात का हो? 😂😢😮😅😊...‌तुम्हांला बिना पाण्याची बी हजामत करता येते....लय भारी सर... सलाम आपल्या विचाराला.... शिव अभिनंदन ❤❤❤..... जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबाराय
@shivajipawar8767
@shivajipawar8767 7 месяцев назад
सदावर्तेचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे ,साम, दाम, दंड ,भेद वापरून का होईना पण सदावर्तेला असा कुठ तरी कायमचा गुंतवला पाहिजे ,
@tukkatraderseller
@tukkatraderseller 7 месяцев назад
😂😂😂tuch adkaw tyala yaar
@dipakpatil5717
@dipakpatil5717 7 месяцев назад
Ha kutra sarkar madhlyani palala ahe
@AnantRajesh-un4pb
@AnantRajesh-un4pb 7 месяцев назад
आपल्या कार्यप्राविण्यासाठी जातनिहाय जनगणनेविषयी 75वर्षानंतरही संकटग्स्त कृषीपुत्रांच्या आत्महत्यांसारखी निकृष्ठ भूमिका घेणारे भेदोक्तवर्णीय,विकेंद्रीत आरक्षणवर्णीयांच्या अधिकाराकडे कसे काय वळू शकतात?...........कि एस्ईबीसीमार्गे वैश्विक मौनाधीश(सैराटी प्रिन्स)असल्यामुळे?.
@AnantRajesh-un4pb
@AnantRajesh-un4pb 7 месяцев назад
आपल्या कार्यप्राविण्यासाठी जातनिहाय जनगणनेविषयी 75वर्षानंतरही संकटग्रस्त कृषीपुत्रांच्या आत्महत्यांसारखी निकृष्ठ भूमिका घेणारे भेदोक्तवर्णीय, विकेंद्रीत आरक्षणवर्णीयांच्या अधिकाराकडे कसे काय वळू शकतात?...........कि एस्ईबीसीमार्गे वैश्विक मौनाधीश(सैराटी प्रिन्स)असल्यामुळे? .
@purushottamkhotkar5543
@purushottamkhotkar5543 7 месяцев назад
तूच अडकू नकोस म्हणजे झालं... 😂😂
@kishangaikwad1504
@kishangaikwad1504 7 месяцев назад
खूप खूप धन्यवाद सर सर्व सत्य उघडकीस आणल्याबद्दल. समाजाला आणि गोरगरीब जनतेला वेठीस धरून हि मंडळी फसवत आहे. तरीही आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून भरपूर माहिती प्राप्त झाली. खूप खूप आभार. प्रो. किसनराव गायकवाड. ( मुंबई)
@kachrubochare7539
@kachrubochare7539 7 месяцев назад
खूप छान बोललेत मगर साहेब 20:36 20:40 20:42
@shrirangchalke1704
@shrirangchalke1704 7 месяцев назад
साहेब तुम्ही जब्बरदस्त विचार मांडलेत. जय महाराष्ट्र 🚩🚩
@user-bg4tv3jn8h
@user-bg4tv3jn8h 7 месяцев назад
सदावरते च शरीर फक्त माणसाचं आहे.एखादया जनावराची उपमा दिली तर त्या बिचाऱ्या जनावराचा अपमान होईल.
@rameshkavade2313
@rameshkavade2313 7 месяцев назад
मगर सर खूप अभ्यासपूर्ण आणि सडेतोड पणे आपण सदावर्तेची चिरफाड करून त्याला त्याची लोक दाखविली. धन्यवाद सर आपण मराठा समाजाला जाग करण्याच खूप चांगले काम करत आहात. अभिनंदन.
@mahadevkand1428
@mahadevkand1428 7 месяцев назад
अव गुण रत्न सदा कू वर्तते! मानवता, नैतीकता, सत्यता, सभ्यपणा, ऊदारपणा, काही आहे की नाही?
@arunbagwe1315
@arunbagwe1315 7 месяцев назад
सदावरदेला चांगले धुतले हे फारच छान काम केलंत राव. तुमचे अभिनंदन, जय श्रीराम, जय शिवाजी
@mahadeoawatade7766
@mahadeoawatade7766 7 месяцев назад
सदावर्ते हे 12:33 फडणवीस यांचा कार्यकर्ते आहेत.
@nikamkaka8302
@nikamkaka8302 7 месяцев назад
Fadan20 is strong and well wisher.
@yashwantmule6806
@yashwantmule6806 7 месяцев назад
Utam sir chan parkare sada sarvhadala dhutlay tumhi salam tumhala 🚩🚩🙏🚩🚩
@KurdeSantosh
@KurdeSantosh 7 месяцев назад
Super Sir Fully Agree and Stand with you 💪
@DilipWakade
@DilipWakade 7 месяцев назад
❤❤
@user-yy5ez6sk2e
@user-yy5ez6sk2e 7 месяцев назад
शाब्बास बंधू त्या सदावर्ते चा चांगलाच माज उतरवलास लय शेफारला होता जशास तसे उत्तर दिलास अभिनंदन🎉🎊
@pratapsawant6762
@pratapsawant6762 7 месяцев назад
मगर सर याने सुपारी घेतली आहे याचा बोलावता धनी कोणआहे ते सर्वांना माहीत आहे
@kumarwadagale237
@kumarwadagale237 7 месяцев назад
खरं आहे
@arvindchougale7262
@arvindchougale7262 7 месяцев назад
सर,फार छान सांगीतलं धन्यवाद
@sachindongre9267
@sachindongre9267 7 месяцев назад
सदावर्ते वकील व माणुस म्हणुन कलंक आहे.......... डंके की चोट पर....... ...
@prakash07071
@prakash07071 7 месяцев назад
डिजिटली तुम्ही आंदोलन सांभाळतंय त्यासाठी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच. तरीसुद्धा खुप खूप धन्यवाद सर. #एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
@ankushgawai8179
@ankushgawai8179 7 месяцев назад
एकदम बरोबर बोललात दादा, नमो बुध्दाय, जयभीम जय शिवराय
@rekhayewale7875
@rekhayewale7875 7 месяцев назад
भाऊ सलाम आहे तुमच्या विचार सरणीला आणि निस्वार्थी कार्याला
@gayakdangelasina156
@gayakdangelasina156 7 месяцев назад
बिना साबन निरमा न वापरता धुलाई झाली न राव ज्यांचा गाल न त्याचिच थापड धन्यवाद 😢😢
@saya2023
@saya2023 7 месяцев назад
सदावर्ते ही किड आहे...वेळीच या किडीचा नायनाट केला पाहिजे...ही शेतकरी बांधवांना विनंती....🙏
@nageshzore6182
@nageshzore6182 7 месяцев назад
अर्धा अधिक मराठा समाज कुणबी ची सर्टिफिकेट मिळवून ओबीसी मध्ये गेले सुद्धा, आत्ता ओबीसी चे 27 टक्के वरून 40 टक्के सवलत दीली पाहिजे, मराठा ओबीसी मध्ये येतात आमचा आक्षेप नाही. पण सरकारने टक्का वाढविला पाहिजे
@somnathtaware6888
@somnathtaware6888 7 месяцев назад
फारच सुंदर विश्लेषण
@vilasdhuri2427
@vilasdhuri2427 7 месяцев назад
⁸ व्वा छान विश्लेषण जय शिवराय जय हिंद
@abhidesh0071
@abhidesh0071 7 месяцев назад
आर्रर्रर्रर्रर्र इज्जतच काढली हेकण्याची....
@sumantidake190
@sumantidake190 7 месяцев назад
सदावर्ते काही पण बोलतो त्याला काही समजतं का
@kailasrananavare8149
@kailasrananavare8149 7 месяцев назад
तुम्ही सांगितलं म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
@shivajibbhosale1044
@shivajibbhosale1044 7 месяцев назад
दादा खरच अभिमान वाटतो तुझा .. ❤ एक मराठा लाख मराठा 💪
@dattajagtap
@dattajagtap 7 месяцев назад
सदर्वेतेचा चांगली इज्जत काढली अभारी आहोत साहेब😅
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 Месяц назад
Sir ji savindhan sabaki saman ijjat karta hai chahe koyi sattadhari ya virodhi partiya ho lekin nyay sirf savindhan ke hisab se hoga ? 😂😂😂🎉🎉🎉🎉
@somnathnirgide4686
@somnathnirgide4686 7 месяцев назад
सदावर्ते च्या आई - बापाच्या लग्नाच्या विरोधात याचिका दाखल करायला पाहिजे....
@saltnpepper6675
@saltnpepper6675 7 месяцев назад
😅😂😂😂😂😂😂
@Gujuit34
@Gujuit34 7 месяцев назад
डुकराची आउलद आहे ही
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 7 месяцев назад
माजलेल वळु आहे सदावर्ते
@user-re7de7km8y
@user-re7de7km8y 7 месяцев назад
त्यानी आपली गंमत केली,त्याना काय परिणाम महित होते आशा होईल
@rameshkokate4263
@rameshkokate4263 7 месяцев назад
बरं ह्या हेकण्याची बायको पाटील आहे
@user-qt3ux8it7e
@user-qt3ux8it7e 7 месяцев назад
सर।खरच।सत्य तेच बोलत आहात या माणसाचं मानसिक संतुलन फार महणजे ।फारच।बीघडल आहे ।शासनाने त्याला आवरायला।पाहिजे ।जय जिजाऊ जय शिवराय 12:21 12:21 जय महात्मा फुले जय बाबा साहेब जय छत्रपति संभाजी महाराज
@patilvitthal5240
@patilvitthal5240 7 месяцев назад
अ प्रतिम लाखात एक A T M गुरू
@vinodpatil4660
@vinodpatil4660 7 месяцев назад
सर खूप खूप धन्यवाद देतो साहेब आपल्याला सर्व लोकांपर्यंत यांच्या दुटप्पी भूमिका पोचवल्या असेच आपले विचार सर्वांपर्यंत पोहचल पुन्हा एकदा धन्यवाद
@sampattope7748
@sampattope7748 7 месяцев назад
सदावर्ते हि व्यक्ती समाज व्यवस्था बिघडवणारी व्यक्ती आहे तर सरकारने ह्या व्यक्ती चा बंदोबस्त करावा ही सरकारची संपूर्णपणे जबाबदारी आहेत.
@pa56257xbdjfdkbfj
@pa56257xbdjfdkbfj 7 месяцев назад
सरकार काय करणार सरकारच माणूस आहे तो
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 7 месяцев назад
एक मराठा लाख मराठा,, नवी मुंबई तुमचे स्वागत आहे,, 🙏🏻😊अगदी गाय, म्हशी, बेल,अगदी सगळे जरी घेऊ शेतकरी दादा आले तरीही त्यांचं नवी मुंबई स्वागत आहे, ही लोक आत्ताच नवी मुंबईत येऊन गेली पण जीवाला जीव लावून गेली, एक मराठा लाख मराठा 🚩🙏🏻
@user-ze2zv8td3d
@user-ze2zv8td3d 7 месяцев назад
छान बोलतोय दादा मस्त
@user-vr1od5rg8y
@user-vr1od5rg8y 7 месяцев назад
लय भारी बोलला भावा असं बोलणार कोणीतरी पाहिजे
@santoshrasal2108
@santoshrasal2108 7 месяцев назад
मगर सर नंबर वन आपण मुद्दे सुत बोलतात धन्यवाद........ जय शिवराय 🚩🚩🚩
@sudamaware
@sudamaware 7 месяцев назад
Vary good Mr Magar Sir Jai maharasta ❤
@raviwalunj3386
@raviwalunj3386 7 месяцев назад
हा विदुषक सदावर्ते ला फडणवीस नेच कोर्टात पाठवलं आहे
@suryakantkagade7997
@suryakantkagade7997 7 месяцев назад
It's open secret. Manusmruty che supporter ch vakilsahebanche supporter !?
@shwetakarkhanisjaigurudev9665
@shwetakarkhanisjaigurudev9665 7 месяцев назад
सत्य जनतेसमोर आणल्या बद्दल सर तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.
@arunataware6087
@arunataware6087 7 месяцев назад
तुम्ही अगदी बरोबर सदावरते बद्दल सांगितलं 🙏🙏🙏🙏
@user-yc9gc1qj8z
@user-yc9gc1qj8z 7 месяцев назад
मगर सर आभार खूप छान धुतले त्याला त्याची जागा दाखवून दिली
@tsmaske9702
@tsmaske9702 7 месяцев назад
सदावर्ते पैसे घेऊन काम करतो. त्याला पैसे कोण देतो हे आपल्याला माहीत आहे.
@user-hx9ft3hf4i
@user-hx9ft3hf4i 7 месяцев назад
21:00 21:00
@vitthaljangle8030
@vitthaljangle8030 7 месяцев назад
सर तुम्हाला मानाचा मुजरा......
@rameshandhare8878
@rameshandhare8878 7 месяцев назад
फार सुंदर समाचार घेतला आहे भाऊ धन्यवाद
@sureshnimse6741
@sureshnimse6741 7 месяцев назад
सदावर्ते हा सुपारी बहाद्दर आहे, कुणी तरी भूकण्यासाठी सोडलेलं कुत्रं आहे मगर सर तुम्ही अतिशय छान घुतला तुमचं मनापासून अभिनंदन
@sharadkale8360
@sharadkale8360 7 месяцев назад
वकील साहेबांनी एस टी संप चार महिने चालवुन चक्का जाम करुन सर्व सामान्य जनता विद्यार्थी महिला यांचे हाल केले होते आणि आता वेगळी भुमिका घेतली आहे. मराठ्यांनी आपले आंदोलन सुरू केले आहे. आरक्षण मिळावे पण जनजीवन सुरळीत चालू ठेवावे
@madhukarpathare8511
@madhukarpathare8511 7 месяцев назад
सदावर्ते चा कायमचा.बंदोबस्त.केला पाहिजे 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@sanjayshinde6110
@sanjayshinde6110 7 месяцев назад
सदावर्ते हा माणूस नाही विकृत आहे त्याला येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली पाहिजे
@josephpaskulyasankul2609
@josephpaskulyasankul2609 7 месяцев назад
you are very speak Truly congratulations ❤
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 7 месяцев назад
एकदम बरोबर भाऊ मनोरुग्ण संदया ची वकील म्हणजे दलाली करतो फडणवीस ची त्याची बा........सुधा देईल
@babasahebchavan4626
@babasahebchavan4626 7 месяцев назад
धन्यवाद मगर साहेब,योग्य विश्लेषण करून माहिती सादर केली
@user-ho8qh6il2y
@user-ho8qh6il2y 7 месяцев назад
अगदी बरोबर सर धन्यवाद सर
@chatrapatikajale1186
@chatrapatikajale1186 7 месяцев назад
❤❤ सदावर्ते हा पाळलेला........आहे. पण आता तो पिसाळला आहे त्याचा विलाज करावा लागेल. त्याच्या बोलविता मालकाचा २०२४ च विलक्षण मद्ये विलाज होईल.
@ashokraoghatge4349
@ashokraoghatge4349 7 месяцев назад
बांगो बांगो बांगो जोभी च्याहे वही मांगो एक डोळा हेकना
@rangnathralebhat7882
@rangnathralebhat7882 7 месяцев назад
आपले विचार अगदि उत्तम मांडले . सत्य बोललच पाहिजे
@tanajidalve
@tanajidalve 7 месяцев назад
हेकण्याची फार इजत्त काडली राव 😂😂😂😂😂😂
@amolmore3463
@amolmore3463 7 месяцев назад
ST बंद मुळे जे शासनाचे नुकसान झाले. ते सदा कडून वसूल करावे. त्याच बरोबर हा सविधानाचा चुकीचा वापर करतो. हा एका ठराविक पक्ष व लोकांनसाठी शेन खातो.
@bharatgorepatil3566
@bharatgorepatil3566 7 месяцев назад
खुप छान सर त्या नालायकाला लाथाखाली घ्यायला पाहिजे तुमी तर त्याला शेणात बुडून चप्पलमारली❤
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 7 месяцев назад
सर जी धन्यवाद धन्यवाद माउली धन्यवाद 🙏🙏👍👍 खुप छान धुतलं सदावर्ते ला
@kalyanhivare9175
@kalyanhivare9175 7 месяцев назад
सदावर्ते हा बहुजन समाजावरून ओवाळून टाकलेलं ब्याद आहे. Not necessary to take seriously.
@vinayakghanavate4197
@vinayakghanavate4197 7 месяцев назад
Sadavrtecya bapach sarkar ahe bhau
@Krishna-no1qq
@Krishna-no1qq 7 месяцев назад
आपण जे बोललो ते योग्य बोललात सदावर्ती ला कळलं पाहिजे की आपण एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची किती फसवणूक केली व महाराष्ट्रातील किती लोकांना त्रास झाला खरोखरच त्यावेळेस अक्कल शेण खायला गेली होती हे सत्य आहे
@shantakamble5969
@shantakamble5969 7 месяцев назад
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ❤❤
@drjadhavs.a._____chemistry2525
@drjadhavs.a._____chemistry2525 7 месяцев назад
Truth Very nice Very good A best Teacher …❤ Truth
@kamlakarmore341
@kamlakarmore341 7 месяцев назад
Very nice
@anandjadhav9886
@anandjadhav9886 7 месяцев назад
संविधानाने प्रत्येकाला अधिकार बोलण्याचा दिला आहे. सुप्रिम कोर्टाचा आदेश मान्य केला पाहिजे . हुकुमशाही चालत नाही . लोकशाही आहे !!!!!!!!!!!!!! जय संविधान ......जय भारत ..जय हिंद
Далее
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 353 тыс.