Тёмный

Maratha Reservation : वकील गुणरत्न सदावर्तेंची सर्वांत सनसनाटी मुलाखत | N18V | 

News18 Lokmat
Подписаться 3,6 млн
Просмотров 1,9 млн
50% 1

मराठ्यांचा राग, मनोज जरांगेंचा विरोध ते महागडी लाईफ स्टाईल... वकील गुणरत्न सदावर्तेंची सर्वांत सनसनाटी मुलाखत. विलास बडेंचे बेधडक प्रश्न...
#marathareservation #gunaratnasadavarte #marathaaarkshan #maratha_reservation #manojjarangepatil #SanjeevBhorPatil #obcreservation #maharashtrapolitics #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #girishmahajan #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Опубликовано:

 

26 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7 тыс.   
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 8 месяцев назад
महाराष्ट्रात बारा कोटीत एकमेव ओपन चॅनलवर आरक्षणावर स्पष्टपणे बोलणारे व्यक्तीमत्व ऍड सदावर्तेजी आम्ही आपल्या सोबत. आपल्याला सलाम 🙏🙏🙏🙏
@haribhaudighule9625
@haribhaudighule9625 Месяц назад
एक नंबर
@yogeshk9919
@yogeshk9919 8 месяцев назад
काय समजत होतो या माणसाला आणि काय निघाला..... बाबासाहेबांनी म्हटलं आहे शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि पिण तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हेच मला तुमच्या मध्ये दिसल 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@patil0123
@patil0123 8 месяцев назад
मी पण यांना काहीतरी वेगळं समजत होतो पण हा साधारण माणूस नाही, हे एक व्यक्तिमत्त्व आहे.
@vikramkamily1604
@vikramkamily1604 8 месяцев назад
​@@patil0123s 😊T❤
@devendradhok8944
@devendradhok8944 8 месяцев назад
Great man
@laxmikantanekar36
@laxmikantanekar36 8 месяцев назад
Q
@vikasrupnar2574
@vikasrupnar2574 8 месяцев назад
Great man
@rohitkate3566
@rohitkate3566 7 месяцев назад
आधी तर मला आठवले वानी वाटायचे साहेब.....पण आज डंके की चोट वर सांगू शकतो तुम्हाला कोणी तोड नाही , काय अभ्यास आहे.. news 18 लोकमत एकदा , जरांगे पाटील आणि सदावर्ते साहेबचा वादविवाद घ्यावा ..
@sanjaynimkande429
@sanjaynimkande429 8 месяцев назад
आदरणीय श्री गुणवंत सदार्वतेजी कोटी कोटी नमन वंदन प्रणाम
@Aakash8739
@Aakash8739 9 месяцев назад
मोठे मोठे वकील बॅरिस्टर लोक का सदावर्ते समोर पाणी कम आहेत हे आज कळलं. खरच great knowledge of सदावर्ते साहेब 👍👍👍👍
@akshaykumarjadhav1934
@akshaykumarjadhav1934 8 месяцев назад
Koni kutra pn nahi vicharat yala
@Aakash8739
@Aakash8739 8 месяцев назад
​@@akshaykumarjadhav1934म्हणजे तू कुत्रा आहेस का तू नाही याला विचारत 😂😂
@hrishi-ok5tr
@hrishi-ok5tr 8 месяцев назад
​@@akshaykumarjadhav1934😂 Yachya samor Sagle K ku Wagh manjri jhalyat
@rahulchavan3658
@rahulchavan3658 8 месяцев назад
​@@akshaykumarjadhav1934मग तु तरी भुंकायला इथे का आलास?
@Vaibhavb_777
@Vaibhavb_777 8 месяцев назад
Ky sadavarte 😂
@manoharpatil5731
@manoharpatil5731 9 месяцев назад
बाबासाहेबांचा खराखुरा सच्चा अनुयायी शोभतो.खुपच अभ्यासु व्यक्तीमत्व आहे.ही मुलाखत आजवर बघीतलेल्या मुलाखती पेक्षा सर्वात भारी आहे.सदावर्ते बद्दल असलेले अनेक गैरसमज दूर झाले.ते वादग्रस्त नसुन कायदेशीर पणे आणि मानुसकीनुसार वागणारे आहेत.
@Atmakeeawaz
@Atmakeeawaz 8 месяцев назад
अगदी मनातलं बोललात . न पचवता येणार सत्य बोलत असल्यामुळे सदावर्तेला धरून सगळ्यांनी बदडला आहे .आणि स्वतःचा नामर्दपणा दाखवून दिला आहे . खरच गुण रत्न आहे हा .
@Vijaybokare
@Vijaybokare 8 месяцев назад
Babasahebacha gandit pay
@avinashdalawi6241
@avinashdalawi6241 8 месяцев назад
​@@Vijaybokareबाळा तुझ नाव काय ते सांग आम्हा दलीत समाजाला व तुझा पत्ता ही सांग आम्हाला तुझा सत्कार करायचा आहे आमच्या देवाबद्दल तुझे असे विचार जय शिवराय जय भिम **
@bhushandevade
@bhushandevade 8 месяцев назад
​@@Vijaybokare तुज्या आईचा बोचा 😂😂😂 लवड्या
@Mahar_regiment_2024
@Mahar_regiment_2024 6 месяцев назад
​@@Vijaybokare Shivaji chaya puchit pay 😂😂😂
@tukaramsuryawanshi1894
@tukaramsuryawanshi1894 8 месяцев назад
या माणसाला समजून घेण्यासाठी न्यूट्रल होऊन ऐकावं लागतंय अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे
@madhaojoshi54
@madhaojoshi54 Месяц назад
क्या बात है| जबरदस्त वास्तव ❤
@satyanarayandyawarkonda3923
@satyanarayandyawarkonda3923 8 месяцев назад
जात पेक्षा देश राष्ट्र महत्वाचा आहे असे या मुलाखती वरून दिसते प्रामाणिक भुमिखा मांडली आहे वकिल साहेबांच्या अभ्यास वृत्तीस अभिवादन भारत देशाचा विकास महत्वाचा आहे प्रथम राष्ट्र 😊😊
@dilipchopadekar5787
@dilipchopadekar5787 9 месяцев назад
आज माहीत झाले सदावर्ते यांच ज्ञान व निष्ठा व्यक्तिमत्त्व❤
@madhukarkadam6934
@madhukarkadam6934 8 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@madhukarkadam6934
@madhukarkadam6934 8 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@madhukarkadam6934
@madhukarkadam6934 8 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.,
@KailashUnwane
@KailashUnwane 8 месяцев назад
​@@madhukarkadam6934😊😊p
@ranjeetkumarwaghmare8497
@ranjeetkumarwaghmare8497 8 месяцев назад
सदावर्ते साहेब, आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत. आम्ही जयभीम म्हणू तुम्ही जय श्रीराम
@kailaspawar4545
@kailaspawar4545 8 месяцев назад
मला यांना बघुन वाटले नव्हते कि हा माणूस ईतका हुशार असेल ईतकी भारी मुलाखत प्रशन दोनदा बी असो उत्तर देणारा माणूस
@ganeshyeole3122
@ganeshyeole3122 4 месяца назад
😊😅😅
@aniketmygodofthissong3721
@aniketmygodofthissong3721 8 месяцев назад
देव देश आणि धर्म विशेष म्हणजे अखंड हिंदु राष्ट्र या साठी लढणाऱ्या सदावर्ते साहेब यांना मानाचा मुजरा 🙏🙏
@user-bh8lp7pq4q
@user-bh8lp7pq4q 8 месяцев назад
सदावर्ते साहेब आपल्या बद्दल गैर समज होता . तो दुर झाला . सलाम आहे आपल्याला .
@asmitakulkarni9464
@asmitakulkarni9464 8 месяцев назад
प्रथमच ऐकले या माणसाला. फारच हुशार व तितकाच संवेदनशील👌👍
@avinashgojare6904
@avinashgojare6904 8 месяцев назад
पागल
@garadsonali3340
@garadsonali3340 8 месяцев назад
Ttf
@shikharsontakke7710
@shikharsontakke7710 8 месяцев назад
good
@tusharbarsagade8347
@tusharbarsagade8347 8 месяцев назад
Kulkarnyala pahilyanda kuni hushar vatla 😅 mhanje vastavik tyat tyala swatacha hit dista asa asta 🤣 baman payane gaath martoy ithe 🤣🤣
@AshokGayake-rb2je
@AshokGayake-rb2je Месяц назад
छ ​@@garadsonali3340
@user-hh4wo6zk6o
@user-hh4wo6zk6o 9 месяцев назад
स्क्रोल करून बोट थकली पण याच्या विरोधात आतापर्यंत तर एकपण कमेंट नाही दिसली. माणूस क्रांतिकारी आहे. शिक्षण किती महत्वाचं आहे याच्याकडे बघून समजल.
@mobiletechnicianamolghadge4298
@mobiletechnicianamolghadge4298 9 месяцев назад
करण असल्या अल्तु फालतू लोकांवर मराठे कमेंट नाहीत करत
@TpDk-zr5xw
@TpDk-zr5xw 9 месяцев назад
Yes he is highly talented 👍
@prathmeshutale2036
@prathmeshutale2036 9 месяцев назад
हि पैसे घेऊन मुलाखत घेतली आहे समजत आहे हे सगळे चाळे मराठा आरक्षण मिळू नये म्हणून चालू आहे
@rightfac_01
@rightfac_01 9 месяцев назад
​@@prathmeshutale2036 barbor bola dada
@prakashpise4512
@prakashpise4512 9 месяцев назад
​@@TpDk-zr5xwï8
@ranipalla7940
@ranipalla7940 8 месяцев назад
काय हुशार आहें हा माणूस बापरे खूपच सुंदर माहिती मिळाली सत्येमेव जयते जय भीम जय संविधान 💙💙🙏💙💙
@prashantkondo9298
@prashantkondo9298 8 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@atulbhosle3570
@atulbhosle3570 8 месяцев назад
@@prashantkondo9298 qq
@ravindraakhade6640
@ravindraakhade6640 8 месяцев назад
खरंच अत्यंत हुशार व्यक्तिमत्व...👍👌❤
@ipc3024
@ipc3024 8 месяцев назад
पत्रकार सुध्दा हँग झाला रे भौ😂😂😂 लय खतरनाक आहेत सदावर्ते साहेब🔥
@Chhatrapati_Shivaji_Maharaaj
@Chhatrapati_Shivaji_Maharaaj 8 месяцев назад
मी स्वतः एक मराठा आहे पण राजकारण बाजूला ठेवले तर हा माणूस अतिशय हुशार आहे, ज्ञानाला तोड नाही... जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏
@sagarbattise3217
@sagarbattise3217 8 месяцев назад
😢😢
@PROWORLDPUNE
@PROWORLDPUNE 8 месяцев назад
​@@Dr.ShubhamBYadavलोक तुम्हाला काहीच समजत नसतात. हे तुमच्या डोक्यात आहे . कारण आपण जातीवर अवलंबून आहात . कर्तृत्वावर नाही.
@maheshkharat2125
@maheshkharat2125 8 месяцев назад
Tula ky kalal tyatal mothya tondane sangtoy maratha aahe
@pritamrahate3648
@pritamrahate3648 8 месяцев назад
Hushar
@KaneWilliamson..
@KaneWilliamson.. 8 месяцев назад
तुला मराठा समाजातील गरीबाची काळजी नाही का व त्यांचा परिस्थिती ची जाणीव नाही.... फक्त या एलियन सदावर्ते चे शहाण पण भावते... वा रे मराठा म्हणून घेणारा धन्य आहे....
@mahaveerlondhe
@mahaveerlondhe 8 месяцев назад
श्रीमान आपल्याबद्दल खूप गैरसमज होता तो आता दूर झाला धन्यवाद
@AmericanDiariesByAkshay
@AmericanDiariesByAkshay 8 месяцев назад
Jai Bhim from USA, I am trying to find one negative comment but there is none. Adv. Sadavarte saheb manle tumhala💙
@moralehanumantvasant8927
@moralehanumantvasant8927 8 месяцев назад
Same here bro
@sk-rt3qf
@sk-rt3qf 8 месяцев назад
ही मुलाखत झाली नसती तर उगाच टिव्हीवर किंचाळणारा हा माणूस एवढं हुशार, अभ्यासू , जाणकार आणि मुद्देसूद बोलणारा, इतक्या जनहित याचिका जिंकलेला आहे हे कळले सुद्धा नसते. अनेक गैरसमज दूर झाले.
@Ravi_korade
@Ravi_korade 8 месяцев назад
Indeed😊
@kelasaher6738
@kelasaher6738 8 месяцев назад
​@@Ravi_korade❤HCVN
@ghumalwaddnyaneshwar440
@ghumalwaddnyaneshwar440 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद बडे साहेब अशा महान विचारवंत बदल महाराष्ट्रात खुप मोठा गैरसमज होता तो तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळाला आहे सदावर्ते साहेब ग्रेट अभिमान आहे तुमचा बदल 🙏🙏
@Prasad_Creations1
@Prasad_Creations1 8 месяцев назад
मुलाखत बघितल्यावर समजले... सदावर्ते यांचे आजवर मनात निर्माण झालेले चित्र व प्रत्यक्षातील सदावर्ते हे वेगवेगळे आहेत! हा माणूस वैचारिक दृष्ट्या अजिबात गोंधळलेला नाही, तर "वैचारिक सुस्पष्टता" असलेला आहे!
@vickylogyupdates7060
@vickylogyupdates7060 7 месяцев назад
आज ॲड. सदावर्ते सरांचा अभ्यास काय आहे कळल राव......काय युक्तिवाद मांडले असतील सुप्रीम कोर्टात यांनी... याचावरून कळतो सर खरंच खूप विद्याविभूषित आहेत .......hats off u sir.....i am also layer....thank u sir ur my inspiration.....grownd to earth man.....
@BillionaireMantra111
@BillionaireMantra111 8 месяцев назад
ग्रेट माणुस!!! Sc चा कठीन परिस्थिती येऊन सुद्धा जातीयवादी नाही मानवतावादी आहे. Open साठी, merit साठी, भारतीयांसाठी लढनारा माणुस. Hats off
@avinashj656
@avinashj656 8 месяцев назад
पूर्वी मला हा माणूस वेडसर वाटायचा. पन आज खर्या अर्थाने कळालं की हा माणूस अत्यंत विद्वान आहे. Gtreat🙏
@user-cm7lp8lw8g
@user-cm7lp8lw8g 8 месяцев назад
दे शाळाचा विचार सदाकु तरे
@umeshgholap6678
@umeshgholap6678 8 месяцев назад
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shubhamghanekar8881
@shubhamghanekar8881 8 месяцев назад
True
@Sambahjishinde
@Sambahjishinde 8 месяцев назад
​@@user-cm7lp8lw8gका
@narayankale4137
@narayankale4137 8 месяцев назад
@rajanigodase5710
@rajanigodase5710 7 месяцев назад
दम आहे या माणसात, रोखठोक आणि थेट फार कमी लोकांना असे व्यक्तिमत्व लाभते... साहेब खरंच सत्य बोलणारे आज ही आहेत, बर वाटत.
@fekuchand4277
@fekuchand4277 6 месяцев назад
समस्त obc समाज तुमच्या सोबत आहोत साहेब 🙏🙏खरंच सलाम तुम्हाला 🙏🙏🙏
@balbhimjadhav4405
@balbhimjadhav4405 9 месяцев назад
जबरदस्त, आजपासून मी ह्या माणसाचा फॅन झालो. शिक्षण हॆ वाघीनीचे दुध आहे... 🙏
@keshavdewdkar6923
@keshavdewdkar6923 9 месяцев назад
नालित सापडलेला आहे
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 9 месяцев назад
Absolutely correct dear...
@AK_501
@AK_501 9 месяцев назад
Me yanchya बोलण्याच्या पाधती मुळे हसत होतो पाहिले पण आज कळलं knowledge आहे खरच 👏👏👏
@devendrabhalerao4299
@devendrabhalerao4299 9 месяцев назад
Agadi barobar
@Rage_27
@Rage_27 9 месяцев назад
​@@keshavdewdkar6923Jaalpol karnarya adanya marathyani jar shikshan neat kela asta tar hi paristhiti ali nasti. Gudgyat mendu aslyasarkhe vagtay. EWS cha 10% arakshan marathe ghetat tari evdha radgana kashala. Ulat ObC madhe alay tar 70% lokana fhakta 27% milel. Nuksan tumchach hoil. Jara doka vapra. Tyamulech tumha lokana koni job det nahit.
@rajabhaukshirsagar9188
@rajabhaukshirsagar9188 9 месяцев назад
जबरदस्त. Crystal क्लिअर thought process. गाढा अभ्यास. अपार पण संयुक्तिक कष्ट. O my God. Really impressed.
@ramkrishnatajane3154
@ramkrishnatajane3154 7 месяцев назад
सलाम सदावर्ते साहेब तुम्ही बाबासाहेबांचे वाक्य उच्चारले शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते घेतल्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय संविधान
@vitthalbhosale5653
@vitthalbhosale5653 8 месяцев назад
वा मुर्ती वर जावु नका किर्ती वर जावा काय बुद्धी आहे वा सलाम साहेब 🙏
@kumardede8993
@kumardede8993 9 месяцев назад
विलास बडे सरआपलं नॉलेज अप्रतिम आहे. कुठे थांबायचं कुठे बोलायचं कुठे थांबायचं हे अतिशय तुम्हाला तंतोतंत जमतं आणि एडवोकेट तुमचं हे नॉलेज अतिशय अप्रतिम आहे...
@mjmali369
@mjmali369 9 месяцев назад
खुप qualified वकील आहे...देशाच्या विकासासाठी गुणवत्ता टिकली पाहिजे....अश्या लोकांची गरज आहे देशाला.......
@ranjitkarande3129
@ranjitkarande3129 9 месяцев назад
Nice
@rbd143
@rbd143 9 месяцев назад
घे चढून मग
@vbpatil6655
@vbpatil6655 9 месяцев назад
इतकाच qualified आहे तर मग bar council of india ने license का cancel केलं
@user-gp4vy3gq6r
@user-gp4vy3gq6r 9 месяцев назад
@@vbpatil6655 त्याच तू टेंशन नको घेऊ, त्याने एकट्याने आरक्षण घालवलं इथच त्याची बुद्धिमत्ता कळते 😍
@aquaplus3134
@aquaplus3134 9 месяцев назад
​@@rbd143tuzya bayakowar chadhav
@VG_Agriculture
@VG_Agriculture 8 месяцев назад
Everything is temporary but डंके की चोंट पे is permanent 😃
@shaileshmulik8m
@shaileshmulik8m 8 месяцев назад
I'm 96 kuli Maratha by birth... respect for sadavarte
@bhappy7220
@bhappy7220 8 месяцев назад
दादा मला जरा फोडुन सांग रे हे ९६ कुळी म्हणजे काय ?❤❤❤
@HukumKawade
@HukumKawade 7 месяцев назад
@@bhappy7220 زعق
@Pune-ri7zg
@Pune-ri7zg 5 месяцев назад
Tu na his maratha
@wagadkarshriram2445
@wagadkarshriram2445 9 месяцев назад
❤❤सदावर्ते साहेब, उत्तम अभ्यासु..... हे लोकाना पचत नाही....❤❤
@dipakkamble4378
@dipakkamble4378 8 месяцев назад
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा सर्व समाजाला जे काही दिले आहे ते म्हणजे ज्ञान... आणि ते ज्ञान पुस्तके वाचून मिळाले आहे.... त्यातील हे एक उदाहरण म्हणजे. .. गुणवंत सदावर्ते सर... Grand salute You sir....❤❤❤.
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 8 месяцев назад
सविधान म्हणजे ज्ञान नाही , ज्ञान हे समाज हिताचे फायदे नसतात .. ज्ञान बुध्दांनीच धिलेले आहे , ते दिव्य ज्ञान आहे . हुशारी , बुद्धीवान म्हणजे ज्ञानी नसतो ... नको तेथे नको ते लिहीत जाऊ नको .
@dipakkamble4378
@dipakkamble4378 6 месяцев назад
@@AnantYatri-lh1zb याचा अर्थ..... तु लय शहाणा झालास... तुझी अक्कल तुझ्यापाशी ठेव... तु सांगायची गरज नाही...
@ankur55
@ankur55 8 месяцев назад
Logical and sensible person such a power of education 👌🏻
@deepanjalideshpande5993
@deepanjalideshpande5993 4 месяца назад
1
@randhirchavan998
@randhirchavan998 5 месяцев назад
❤❤ मनापासून अभिनंदन करतो सर
@sejalsofficial
@sejalsofficial 8 месяцев назад
सदावर्ते खूप छान बोलले, यासाठी खूप ज्ञानाची गरज आहे
@user-lm5rv9pn8k
@user-lm5rv9pn8k 9 месяцев назад
बडे साहेब हा कोलशा मधून हिरा कसा शोधला तुम्हाला माझा सलाम , गुनरत्न सदावर्ते तुम्हाला तुमचे नाव शोबते,सलाम तुमच्या सविदान विचारना,❤, खूप छान साहेब 😂. , ,😂😂😂😂😂,😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@amolsudamwagh3099
@amolsudamwagh3099 8 месяцев назад
बडे सरांचे मुलाखत घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार..
@budhhavitevari
@budhhavitevari 7 месяцев назад
आदरणीय कायदेतज्ज्ञ डा गुणरतन सदावर्ते साहेब हे अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे भारतातील नामवंत वकील म्हणून ते प्रसिध्द आहेत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे तेच खरे वारसदार आहेत म्हणून तेच मराठा आरक्षणाचा तोडगा सोडवु शकतात सदावर्ते साहेब आपण हा प्रश्न नक्कीच सोडवाल अशी आशा बाळगून आहे
@arunbhoge764
@arunbhoge764 9 месяцев назад
लोकमत ने खरच बेधडक प्रश्न विचारले आणि डाॅ सदावतेॅ यांंनी तेवढीच अभ्यासुपणे, आत्मविश्वासाने भारतीय संविधानाचे दाखले देउन उत्तरे दिली! सदावतेॅं मुळे अनेक गोष्टी माहीत झाल्या चॅनेल आणि अभ्यासु गुणरत्ने यांचे शतशः आभार!!!
@sahebhatkar2935
@sahebhatkar2935 9 месяцев назад
जो काहि सदावरते बद्दल चे गैरसमज होते ते आज दृर झाले।Very talented person sadavrte ।👌🏻👌🏻
@ranjitkarande3129
@ranjitkarande3129 9 месяцев назад
Very very talented person
@sudhakarshinde8724
@sudhakarshinde8724 9 месяцев назад
खूप खूप हुशार, ❤सदावर्ते सर ❤
@Jiten177
@Jiten177 9 месяцев назад
खरे टॅलेंटेड तर बडे साहेब आहेत.सल्युट बडे साहेब 🌹🌹🌹🌹
@sandeeptambat3730
@sandeeptambat3730 8 месяцев назад
विचार हे विचारांचे स्मरण करून देणारे सन्मानिय डॉ. गुणरत्नजी सदावर्ते
@shamwable367
@shamwable367 8 месяцев назад
आज गरीब, गरजवंत, दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या मराठी बांधवांना कसा न्याय मिळणार हे पण सांगा सदावर्ते साहेब.तुमच ज्ञान त्या साठी ही उपयोगात आणा. नाहीतर आपल्या राजकारण्यांमध्ये आणि तुमच्यात काही फरक नाही.
@sunilkhedkar9121
@sunilkhedkar9121 8 месяцев назад
खरंच ह्या माणसाची या देशाला गरज आहे.परिपूर्ण कायद्याचा अभ्यास आहे.गुणरत्न हेच ओबीसी,एन टी,एस टी,एस सी या लोकांचा तारनहार
@DineshSharma-ju2wg
@DineshSharma-ju2wg 9 месяцев назад
सदावर्ते साहेब , आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ते कथन सत्य करून दाखविले .* शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिला तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही.*
@madhaojoshi54
@madhaojoshi54 Месяц назад
बरोबर. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे खरे शिष्य.
@jayshambho302
@jayshambho302 4 месяца назад
सदावर्ते साहेब आणि बडे साहेब तुम्हा दोन्हीं वाघा ना दंडवत प्रणाम! 👏👏👏👍👍👍
@vinaysonavane7713
@vinaysonavane7713 8 месяцев назад
सदवरते साहेब आपण खुल्या गुणवंतांचा बोलका आवाज आहात. तुमचं स्थान आमच्यासाठी खूप मोठं आहे. मराठा समाजातील मोठ्या प्रमाणातील वर्ग हा राजकारणात असून खुप श्रीमंत आहे. पण यांच्यामुळे उरलेल्या समजाची प्रतिमा देखील तशीच होते. पण आमचा काही मराठा भाऊ जो आर्थिक परिस्थिती मुळे आज ही शिक्षणापासून वंचित आहे.त्याला खरोखर आरक्षण मिळायला हवं. आता तर बाळासाहेब आंबेडकर सुद्धा सोबत आहेत.त्यामुळं सरसकट नाही तर गर्जुवंत मराठ्याला आरक्षण नक्कीच मिळावं. तसेच आपण संवीधानिक असून पण हिंदूराष्ट्र चा नारा का देत आहात? बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा आपण नीट वाचल्या नाहीत का? मग आमच्या मनात शंका येते की तुम्ही RSS बरोबर हात मिळवणी केली आहे. तस करू नका. नाही तर एक दिवस संविधान खरोखर धोक्यात येइल. जय भीम जय शिवराय जय भारत
@latathorat9025
@latathorat9025 8 месяцев назад
खुप छान सदावरते साहेब बोलले.खूप सोसल्य sc.st च्या लोकांनी .आत्ता कुठे थोडे चांगले दिवस आले.तर सहन होत नाही...
@omsai2936
@omsai2936 8 месяцев назад
ओबीसि समाजाने पण खूप सोसले
@amarpatil8512
@amarpatil8512 8 месяцев назад
Hoy ka..
@sagarbattise3217
@sagarbattise3217 8 месяцев назад
💯
@sagarbattise3217
@sagarbattise3217 8 месяцев назад
Khupayala lagalay
@wagadkarshriram2445
@wagadkarshriram2445 9 месяцев назад
❤सदावर्ते साहेब, खुप चांगली माहिती दिली.... लोकांचा गैरसमज दुर होईल....
@ujwalbadhe9755
@ujwalbadhe9755 8 месяцев назад
Virtuous as per name. National Spirit behind the talkative character. Virtue will get it's reward.
@amarpatil2288
@amarpatil2288 8 месяцев назад
🍌🍌🍌
@shubh...777
@shubh...777 8 месяцев назад
​@@amarpatil2288🥕🥕🥕🥕🥕
@ramdasvyawahare-vj4kn
@ramdasvyawahare-vj4kn 8 месяцев назад
ज्ञान, अभ्यास व धाडस,व स्वतः पासून सुरूवात करणारा सच्चा भारतीय.
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 8 месяцев назад
सदावर्ते यांना आजपर्यंत मीडिया ने केवळ काळ्या रंगात दाखवले आहे. विलास बढे तुम्ही आणि तुमच्या चॅनल ने ही मुलाखत घेऊन सदावर्ते नेमकं काय व्यक्तिमत्त्व आहे याचा वेगळा विचार करायला लावले आहे. धन्यवाद .
@sangitalele7319
@sangitalele7319 9 месяцев назад
एकदम मस्त मुलाखत स्वतः च्या हिमतीवर असेच मोठे व्हायला हवे
@rogerhouston9433
@rogerhouston9433 9 месяцев назад
😂😂
@Nation_first1
@Nation_first1 9 месяцев назад
एकदा मनोज जरांगे व सदावर्ते यांची समोरा समोर चर्चा लाईव्ह करावी.महाराष्ट्रातील जनतेला आनंद वाटेल.
@sanjeevkadam7924
@sanjeevkadam7924 9 месяцев назад
Khara saangitla tar Jarange chi itki kuvat hi nahi Sadavarte sir shi charchaa karaaychi.... Kaaran tyaala kaaydya cha abhyaas laagto je ki Jarange kade nahi aahe.....
@shantidootdhurt7192
@shantidootdhurt7192 9 месяцев назад
जरांगेला झेपणार पण नाही अन पेलणार पण नाही😃😀😄😁😆
@sudhakarshinde8724
@sudhakarshinde8724 9 месяцев назад
@@sanjeevkadam7924 ho sir jarange sir Yana kaydyacha abhayas pahije,
@okt800
@okt800 9 месяцев назад
Jarange bhadotri andolak ahe magchya 3 te 4 veg veglya andolnat sarkar virodhat hote tyach kay...
@mallikarjunganachari8384
@mallikarjunganachari8384 9 месяцев назад
Right
@AjayKumbhar-ci8xp
@AjayKumbhar-ci8xp 5 месяцев назад
देशासाठी असा हुशार माणूस पाहिजे
@gauravumap4605
@gauravumap4605 8 месяцев назад
खरच गुणरत्न सदावर्ते हे एक कायदयातील हुशार आणि ज्ञाणी व्यक्तीमत्व ❤❤
@Nation_first1
@Nation_first1 9 месяцев назад
दुर्लक्षित न करण्यासारखे व्यक्तिमत्व .फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल.
@SarpanchJaydeepGawaleOfficial
@SarpanchJaydeepGawaleOfficial 8 месяцев назад
अशी मुलाखत होणे नाही.... जबरदस्त 🙏
@Vichardhara303
@Vichardhara303 5 месяцев назад
गुणवंत सदावर्ते आप आगे बढो हम आपके साथ है ! सदावर्ते आप आगे बढो गुणवंत नाव हे परफेक्ट गुणवंत नाव आहे आणि हे गुणवंतच सदावर्ते आहेत.
@wagadkarshriram2445
@wagadkarshriram2445 5 месяцев назад
❤❤❤❤ उतम मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद वकील साहेब...❤❤
@chandrak7416
@chandrak7416 8 месяцев назад
ही मुलाखत ऐकून सांगतो सदावर्ते साहेब तुम्हाला मानाचा मुजरा. या मुलाखती मधून तुमचा प्रामाणिकपणा, कायदेविषयक ज्ञान, अभ्यास, देश प्रेम, तुम्ही सिद्ध केले आहे
@santoshsumbe1393
@santoshsumbe1393 8 месяцев назад
Gp ye, avdha shahana asel to, tr sradhheyy konala mhntoy re, sang Tu, than phd keli asel tr to as bnar nahi, st ata vikun khail bg to
@sanketsalunkhe2489
@sanketsalunkhe2489 8 месяцев назад
Devendr cha pada Marnar hal hal houn
@jspnjp
@jspnjp 8 месяцев назад
घंठा कळते याला! याला १८८४ चे निजाम व इंग्रज गैझेट वाचक म्हणावं व चैनलच्या एंकरने पण वाचावे! तुम्ही दोघेही खरंच जिनिअस असाल तर मराठा ही जात आहे हे दोन्हीही गैझेट वाचून सिद्ध करून दाखवा!
@amarpatil2288
@amarpatil2288 8 месяцев назад
,🍌🍌👎👎
@shubhampharne264
@shubhampharne264 8 месяцев назад
Are to ky boltoy nit aika tyachya bolnyala kahee arth ahe ka Dankyavrr kadhaleli avlad
@namdeowarale1962
@namdeowarale1962 8 месяцев назад
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांनी आरक्षणाचा पुन्हा पुन्हा लाभ न घेता गरजवंत मागासवर्गीय बंधुंना पुढे येऊ द्यावं,, या आपल्या भूमिकेबद्दल कौतुक व हार्दिक अभिनंदन 🌹🌹
@pandharimankar
@pandharimankar 8 месяцев назад
Jatpat today, sarvA barobar hote.
@rushijadhav1878
@rushijadhav1878 5 месяцев назад
Mae
@umakantmisal6696
@umakantmisal6696 7 месяцев назад
गुणरत्न सदावर्ते म्हणजे खरच,! चांगले गुण असलेल रत्न आहे.🎉
@divyajagtap627
@divyajagtap627 6 месяцев назад
Power of eduction ❤
@akshaypalve6487
@akshaypalve6487 9 месяцев назад
सर गुणवंत सदार्वते सरांनी जे सांगितले ते एकदम बरोबर आहे या विषया मुळे बरेच गैरसमज दुर झाले आहेत हार्दिक अभिनंदन करतो सरांचे
@babugirimgiri203
@babugirimgiri203 9 месяцев назад
माननीय विलास बडे जी आपण खुप चिकित्सक, अभ्यासपूर्ण, चिंतनीय, व सर्व समावेशक अशी मुलाखत घेताय.
@wagadkarshriram2445
@wagadkarshriram2445 5 месяцев назад
❤❤ वाचाल तर वाचाल शेवटी हेच सत्य आहे.... जो ज्ञान प्रशासन करेल ते घुरघुरल्याशिवाय राहनार नाही.....❤❤
@Its_VISHAL_SUTAR
@Its_VISHAL_SUTAR 8 месяцев назад
आजच्या जगात खरं बोलणाऱ्याला चुकीचं ठरवतात ते यांच्या सध्याच्या स्थितिलाच आहे पण शेवटी खरं पटतं चांगल्या व्यक्तींना हे आजुन पुढे समजेल
@bapcammandobalcksmith3893
@bapcammandobalcksmith3893 9 месяцев назад
मागासवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांना एकत्रित करून हा नक्की भारताला पुढे नेणारा माणूस दिसतोय.. Ek no.1 Personality..
@royalkatta9110
@royalkatta9110 9 месяцев назад
💯
@rajuhapse8292
@rajuhapse8292 8 месяцев назад
@jayramkudale6928
@jayramkudale6928 9 месяцев назад
❤पण काही असू या माणसाचा आभ्यास लय दांडगा हाय❤
@sunilghadge2833
@sunilghadge2833 9 месяцев назад
म्हणून दांडगा घेवुन उभा राहतो🤓🏃🏃🏃
@user-ct5cg6xb4x
@user-ct5cg6xb4x 8 месяцев назад
क्रांतिकारी मानाचा मुजरा एकच साहेब वीर भीमराव रामजी बाबासाहेब आंबेडकर की जय
@shejwalkarhemant3110
@shejwalkarhemant3110 8 месяцев назад
He is far more genuine than appeared so far. An honest man no doubts.
@vidya7543
@vidya7543 8 месяцев назад
सर आज खूप गैरसमज दूर झाला तुमच्या बद्दल चा आपण खूप हुशार आनी सचे माणूस आहात.
@akashkamble-df2jc
@akashkamble-df2jc 9 месяцев назад
गडी लय खतरनाक आहे 58 मोर्चे निघाले 100 वकील कोर्टात आले पण कोणीच केस नाही जिंकली 100 वकील vs 1 सदावर्ते😢
@vishalpol2265
@vishalpol2265 9 месяцев назад
Bhava thoda groud level la vichr kr amcha pn
@marotidhole4099
@marotidhole4099 9 месяцев назад
खर आहे हे समजलं पहिजे उगीच नाही घटनेचा अभ्यास फाहीजे
@rajc.r3263
@rajc.r3263 9 месяцев назад
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sagarkamble15
@sagarkamble15 9 месяцев назад
@TheGaneshkool
@TheGaneshkool 9 месяцев назад
त्या १०० वकिलांना पण माहिती होत केस हरणार आपण त्यांनी फक्त फी कमावण्यासाठी वकिली केली आणि मराठा नेत्या प्रमाणे चुना लावला समाजाला 😂😂
@tradevarsitybyjetequities
@tradevarsitybyjetequities 6 месяцев назад
फक्त संघ आणि भाजप समर्थन या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी कुठेही नाव ठेवायला जागा नाही.स्वतःचे मुद्दे 'डंके की चोट' वर मांडण्याची खतरनाक कला आहे या माणसात.आणि अभ्यास तर प्रचंड आहे.फक्त कायद्याचा नाही तर सामाजिक अभ्यास तेही Ground Level चा अतिशय स्तुत्य आहे.जबरदस्त आहे माणूस!!!
@epic8848
@epic8848 7 месяцев назад
बडे च एक वाक्य आवडलं. 'तुमचे लोक'! जातीने स्वतः ला उच्च समजणारे विचारांनी मात्र मागास. कधी सुधारणा होणार राम जाणे..
@Sun__malvani
@Sun__malvani 9 месяцев назад
नेहमीच खर बोलणारा व्हिलन ठरतोय
@kshitijingle4575
@kshitijingle4575 9 месяцев назад
Great knowledge gives great responsibility......... -HERO
@ranjitkarande3129
@ranjitkarande3129 9 месяцев назад
Right
@rightfac_01
@rightfac_01 9 месяцев назад
चल निघ सगळं चुकीचा बोला मी लिहला आहे बघ वर
@sanjayamritkar6762
@sanjayamritkar6762 9 месяцев назад
Even today most of Marathas are blindly following ManojJarange Patil,it is absurd!
@rightfac_01
@rightfac_01 9 месяцев назад
@@sanjayamritkar6762 मग कोण तुझा बाप देणार आहे का आरक्षण काय बोलतो जरा तरी विचार कर असा मारेना 😡
@sahillondhe7908
@sahillondhe7908 9 месяцев назад
खरंच आज समजल सदवरते काय चीज आहेत ते 🔥 डंके की चोट पे खतरनाक बेधडक आणि स्पष्ट व्यक्तिमत्त्व
@ganpatsalunkhe181
@ganpatsalunkhe181 7 месяцев назад
Namaskar Savarte Saheb. Mulakhat sattetil rajkarni, shri Jarange saheb, ani viridhak yani, ya sarvani ika ani paha. Ani sadavarte sahebanche abhinandan kara. Sadavarte saheb tumhi vidhansabha nivadnuk,2024 sathi ubhe raha nivdun yal 100 takke.
@sandippisal7869
@sandippisal7869 8 месяцев назад
हा सर्व वाद मिटवायचा असेल तर एकच काम करावं सर्वांनी आपली जात सोडून फक्त हिंदू म्हणून दाखला घ्यावा अन् रोटी बेटी एक करावी तरच हा देश टिकेल नाहीतर हे असेच चालू रहाणार अन् गरीब जातीवर अन्याय होत रहाणार🙏🙏
@simawalake7784
@simawalake7784 8 месяцев назад
गुणनरतन सदावतॆ सलाम 🙏🇮🇳⛳जय महाराष्ट्र आपले विचार मानलं साहेब 🙏🙏
@Dripfgamingff2023
@Dripfgamingff2023 8 месяцев назад
😂
@jagannathvaidya7743
@jagannathvaidya7743 8 месяцев назад
सत्य आहे
@shikharsontakke7710
@shikharsontakke7710 8 месяцев назад
Right
@madhukarpawar9380
@madhukarpawar9380 8 месяцев назад
​@@jagannathvaidya7743🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kM-jo2ws
@kM-jo2ws 9 месяцев назад
खरं बोलतोय हा माणूस. मी आज पर्यंत याचा तिरस्कार केला. पण हा माणूस खरंच योग्य बोलतोय. मराठा समाजाने भावनिक न होता थोड डोकं वापरून विचार करावं.
@vishnusalve5944
@vishnusalve5944 9 месяцев назад
Bhau tu ku the rahtos
@kM-jo2ws
@kM-jo2ws 8 месяцев назад
@@vishnusalve5944 चिपळूण ला
@omkar23549
@omkar23549 8 месяцев назад
​@@vishnusalve5944ka re baba.. Jihadi aahes ka?? Tyacha khoon karaycha aahe kaaa
@Adinfinitum_7
@Adinfinitum_7 8 месяцев назад
​@@omkar23549kadak uttar dele bhau
@ketan293
@ketan293 8 месяцев назад
​@@omkar23549भावा तु सांग कुठे राहतोस....
@umeshpawar6427
@umeshpawar6427 6 месяцев назад
खरं बोलतो तोच वाद असतो असे लोकांना वाटते कारण की त्यांना अभ्यास नसतो आणि माननीय सदावर्त साहेब हे अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे आहे हे कलम कायदे नुसार बोलतात आणि सहज कमेंट करणाऱ्याला याचं ज्ञान नसते म्हणलं आज साहेब तुम्हाला तुमच्यामुळे आम्हाला पण या गोष्टीत ज्ञान झाले
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 6 месяцев назад
50% for only Gunvant candidates sathi ahe....👍Gunrtne nav ch Ratna mhanje, GEM...his debate is ekdddm spst, ekkddamm kadakk, damm Dari, , himmat Wali, aar-paar...amne-samne...
@anitasharnagat3133
@anitasharnagat3133 8 месяцев назад
सर तुमच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मी सगळ्यांना नम्रतेने विनंती करते खरच खूप छान विचार आहेत हे सगळे महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालनारा हा माणूस आहे तुमच्या विचारांची खूप कदर आहे खूप छान सर असेच सत्याच्या बाजूने उभे रहा जय भीम जय संविधान
@pralhadsuryawanshi6083
@pralhadsuryawanshi6083 9 месяцев назад
सदावर्ते साहेब कायदे पंडित आहेत सुपर sir ji
@mukundawankhede4746
@mukundawankhede4746 8 месяцев назад
खरच मला मा. सदावर्ते साहेबांची मुलाखत मनापासून आवडली. धन्यवाद.
@bhiwrajghogre5325
@bhiwrajghogre5325 7 месяцев назад
आदरनिय सदावर्ते साहेब, आपण न्युज N18V वर दिलेली मुलाखत खुप छान तत्वाला व नियमाला धरुन दिलेली आहे.मी वासुदेव समाजाचा आहे. माझा समाज अतीमागास आहे. मागासलेला दुर करणेसाठी काही समाजाला आरक्षण दिलेले आहे. वासुदेव समाजाची महाराष्ट्रात एक लक्ष लोक संख्या आहे.पैकी फक्त 200 लोक नोकरीवर आहेत. वासुदेव समाज भ.ज.ब मध्ये वर्ग आहे यात 38 जाती आहेत, 2.5%आरक्षण आहे.परंतु गेल्या पंधरावर्षापासुन भ.ज.ब साठी भरती मध्ये आरक्षण नाही.मग गरीबी कशी दुर होईल, आणि भज.ब मध्येच जास्त गरीब समाज आहे.त्यांचा विकास होण्यासाठी सरकार कडे कोनतेही नियोजन दिसत नाही. आणि यातआम्हीही मागासवर्गीय आहोत म्हणून पुढारलेल्या जाती यात मिसळल्या जात आहे. आणि तेच समाज आरक्षणाचा फायदा घेवुन पुढे जात आहेत. भज 'ब ' 38 जाती अर्थीक दृष्या मागासलेले आहे. हे सरकारला कसे दिसत नाही. या देशाला अर्थीक महासत्ता बनवण्याचा गप्पा मारणा-याना माझा सवाल अगोदर या देशातील मागालेल्या कुंटुबातील मागासलेपणा दुर करा,मगच भारताला अर्थीक महा सत्ता बनवनेच्या गप्पा माराव्यात, मराठा समाजातील, आमदार, खासदार, मंत्री,कारखानदार, शैक्षणिक संस्था,मोठ-मोठ्या पदावर मराठा समाज, शंभर-शंभर एकर शेती मराठा समाजाकडे,दुध डेअरी त्यांचेच एवढी श्रीमंती असताना स्वत:ला गरीब समजुन आरक्षण मागणे चुकीचे आहे.जे मुळ गरीब आहेत, त्यांचा विकास करणेसाठीसरकार केव्हा ठोस विकास पांच कलमी कार्यक्रम राबवणार, छत्रपती शिवाजी महाराज सारखे विद्यमान सरकारने अतीमागास समाजाकडे लक्ष देवुन विकास घडवुन आननेची गरज आहे.सदावर्ते सर आपली भुमिका अगदी निर्मळ आहे. सलाम आपल्या रोक'ळ-'ठोक सवाल जवाब साठी 🙏🙏 ॥जय श्रीकृष्ण ॥
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 9 месяцев назад
ह्याला कितीही शिव्या घातल्या तरी ह्यानी मांडलेले मुद्दे खोडून काढता येत नाहीत राव 😆
@jitendravalvi8170
@jitendravalvi8170 7 месяцев назад
😂😂😂
@haridinachapale3862
@haridinachapale3862 6 месяцев назад
​@@jitendravalvi8170p ,
@ChandrakantJondhale-vs9xp
@ChandrakantJondhale-vs9xp 8 месяцев назад
खर आहे सदावर्ते साहेब कडू आहे पण सत्य आहे 🙏🙏🙏
@pralhadaherkar8829
@pralhadaherkar8829 8 месяцев назад
सदावर्ते तुम्ही अगदी महान आहेत आ
@kumarmetangeofficial5253
@kumarmetangeofficial5253 6 месяцев назад
आदरणीय गुणवंत सदावर्ते साहेब आपण हुशार नाहीत फक्त तर आपण खरंच विद्वान आहात पण भारताला भारत असाच उल्लेख करा आपल्या देशाचा ..नाही तर जसं अवघ्या शुद्ध दुधात एक थेंब लिंबाचा पडला तर ते नासते तसं तुमचं होऊ नये..सगळं चांगलं असताना एक छोटा विचार तुमच्या प्रचंड मोठ्या विद्वत्तेला प्रश्न उपस्थित करतो.. कुमार मेटांगे
@sangeetakshirsagar8664
@sangeetakshirsagar8664 8 месяцев назад
👌👌👌👌👌👌👌👌👌👌 मस्तच सर अगदी बरोबर सर्वाचे गैरसमज दूर कला जय शिवराय जय हो बाबासाहेब आंबेडकर
@somnathshelake
@somnathshelake 9 месяцев назад
आभार सदावर्ते सर
@Hanumangiri-ut4jh
@Hanumangiri-ut4jh 8 месяцев назад
य यांचि देशाला गरज आहे ❤
@marutikamble269
@marutikamble269 5 месяцев назад
सर्वच माझ्या मित्रांनो शिक्षण घ्या .... संघटीत व्हा ...शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे...जे शिक्षित होतील... ते गुरगूरल्याशिवाय राहणार नाहीत....डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर ....🙏
Далее
Wait for the BOWLING BALL! 👀
00:38
Просмотров 9 млн