मनाचा विसावा दुःखी जीवनात भजनी रंगावे जग विसरावे राम नाम घ्यावे... दादा ही अनुभूती येते तुमच्या भजनातून तन मन धन हरपून जाते तुमच्या भजनात.. खूप सुंदर दादा...राम कृष्ण हरी 🙏🚩😊
राम कृष्ण हरी दादा 🙏🙏 इतका छान हरिपाठ आणि इतक्या उत्साहात साजरा होतोय हे बघून मन भरून आले.😢😢 साक्षात परब्रह्म डोलताना दिसतय . बघताना मन एवढं तल्लीन होऊन जातय की घरी आहे की वारीत हेच समजत नाही ,🙏तूमच्या रुपाने साक्षात परब्रह्म आम्हाला लाभलय हे आमच खुप मोठ भाग्य आहे.🙏🙏जय गुरुदेव 🙏🙏
Maza pn namshkar sanga vithurya la mhna neet 2025madhe rank yeu de mhna single digit madhe mala mehnt kryachi Shakthi de mhna vitthal vitthal 💐💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐🙏🙏🚩🚩