Тёмный

सफर वसई किल्ल्याची | वसई किल्ला | Vasai Fort history | Vasai fort 

Sunil D'Mello
Подписаться 134 тыс.
Просмотров 188 тыс.
50% 1

सफर वसई किल्ल्याची | All about Vasai Fort
मला खात्री आहे की बहुसंख्य वसईकरांनादेखील ह्या व्हिडिओत दाखवलेल्या अद्भुत वास्तू आणि त्याचा इतिहास माहीत नसेल, नक्की पहा व इतरांशी शेअर करा.
तब्बल ११० एकरवर पसरलेला पोर्तुगीजकालीन वसईचा किल्ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वांत मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. शहरवजा असलेल्या व १५३५ साली बांधलेल्या ह्या किल्ल्याच्या बळावर पोर्तुगीजांनी आजूबाजूच्या परिसरावर थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २०० वर्षे राज्य केलं.
नरवीर चिमाजी अप्पांनी वसई मोहीम आखून १७३९ साली ह्या परकीयांचा पुरता बिमोड केला व त्यांना वसईतून हद्दपार करून गोव्यापुरता मर्यादित ठेवलं.
किल्ल्याची व्यवस्थित निगा राखली न गेल्याने बरीच पडझड झाली आहे मात्र अजूनही किल्ल्यात बरंच काही पाहण्यासारखं व प्रेरणा घेण्यासारखं आहे.
ह्या व्हिडीओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला वसई किल्ल्याची सफर घडवणार आहोत. तुम्हाला ही सफर आवडेल अशी आशा आहे.
विशेष आभार,
मॉन्सीनियर फा. फ्रान्सिस कोरिया
श्री. पास्कल लोपीस सर
डॉ. श्रीदत्त राऊत सर
व्हिडीओ आवडल्यास कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण नक्की दाबा. धन्यवाद.
#vasaifort #vasaikilla #heritagevasai #vasaiforthistory #portugueseinindia #maratha #chimajiappa #vasaimohim #vasaichaitihas #killevasai #vasaichakilla

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@sunildmello
@sunildmello 3 года назад
सफर वसई किल्ल्याची | All about Vasai Fort मला खात्री आहे की बहुसंख्य वसईकरांनादेखील ह्या व्हिडिओत दाखवलेल्या अद्भुत वास्तू आणि त्याचा इतिहास माहीत नसेल, नक्की पहा व इतरांशी शेअर करा. तब्बल ११० एकरवर पसरलेला पोर्तुगीजकालीन वसईचा किल्ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वांत मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. शहरवजा असलेल्या व १५३५ साली बांधलेल्या ह्या किल्ल्याच्या बळावर पोर्तुगीजांनी आजूबाजूच्या परिसरावर थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २०० वर्षे राज्य केलं. नरवीर चिमाजी अप्पांनी वसई मोहीम आखून १७३९ साली ह्या परकीयांचा पुरता बिमोड केला व त्यांना वसईतून हद्दपार करून गोव्यापुरता मर्यादित ठेवलं. किल्ल्याची व्यवस्थित निगा राखली न गेल्याने बरीच पडझड झाली आहे मात्र अजूनही किल्ल्यात बरंच काही पाहण्यासारखं व प्रेरणा घेण्यासारखं आहे. ह्या व्हिडीओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला वसई किल्ल्याची सफर घडवणार आहोत. तुम्हाला ही सफर आवडेल अशी आशा आहे. विशेष आभार, मॉन्सीनियर फा. फ्रान्सिस कोरिया श्री. पास्कल लोपीस सर डॉ. श्रीदत्त राऊत सर व्हिडीओ आवडल्यास कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण नक्की दाबा. धन्यवाद. #vasaifort #vasaikilla #heritagevasai #vasaiforthistory #portugueseinindia #maratha #chimajiappa #vasaimohim #vasaichaitihas #killevasai #vasaichakilla #sunildmello
@riteshbhosale5372
@riteshbhosale5372 3 года назад
1
@walmikbhagat5634
@walmikbhagat5634 9 месяцев назад
😮
@franksequeira4693
@franksequeira4693 4 года назад
उत्कृष्ट सादरीकरण... सुस्पष्ट मराठी उच्चार...कॕमेरामनची जबरदस्त कारागीरी... दोनचार मिनिटे बघण्यासाठी म्हणून बसलो व संपेपर्यंत बसूनच राहीलो.. वसई कील्ल्यावर बनवलेली आजपर्यंतची सर्वोत्कृष्ट फिल्म...
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप खूप धन्यवाद, फ्रँक जी.
@sachinnaik6794
@sachinnaik6794 4 года назад
पूर्ण सहमत👍👍
@sunildmello
@sunildmello 4 года назад
@@sachinnaik6794 जी, धन्यवाद.
@ashwinidalvi1860
@ashwinidalvi1860 2 года назад
Tumhi Marathi chan Bolta 👍🙏
@pournamikoli6643
@pournamikoli6643 Год назад
Chan video Sunil camara suddha khop Chan dakhavlas....
@मराठा-छ2झ
@मराठा-छ2झ 4 года назад
सुनील जी तुमच्या कार्याला सलाम. तुमच्या मुळे आज आम्हाला वसई किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळाली. पोर्तुगीजानशी लढलेल्या मर्द मराठ्यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, आपल्या मर्द मराठ्यांना मानाचा मुजरा!!
@sawantvilas5277
@sawantvilas5277 4 года назад
100 एकरवर पसलेल्या वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याची आपण अतिशय बारीक सुरीक माहिती सांगितली व कॅमेरामन ने ती अतिशय जवळून दाखवली ती सुध्दा सनावळी सह. Video पाहताना किल्ला प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद झाला. आपले व कॅमेरामन चे खुप खुप धन्यवाद आणि आभार. 🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 4 года назад
माझी बायको अनिशाच सर्व शूटिंग करते. धन्यवाद, विलास जी.
@paddytransplantor6380
@paddytransplantor6380 4 года назад
पुरातन चर्चची डागडुजी करुन ऐतिहासिक वारसा जपायला हवा.केवळ आपल्या देशात विविध धार्मिक अध्यात्मिक ज्ञान उपलब्ध आहे. तसेच आपल्याला विदेशी लोक मुळे बऱ्याच चांगला वाईट गोष्टी चे ज्ञान मिळाले .
@sunildmello
@sunildmello 4 года назад
अगदी बरोबर, शिवाजी जी. धन्यवाद.
@seemaprabhavalkar
@seemaprabhavalkar 4 года назад
Thanks इतक्या छानपैकी वसई किल्ल्याची माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ..
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, सीमा जी
@shravanideolekar7750
@shravanideolekar7750 4 года назад
After watching this feels like it should renovat again so people can see it's real beauty
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Absolutely Shravani Ji, thank you.
@supriyamanjrekar1738
@supriyamanjrekar1738 3 года назад
I agree NGO’s like INTACH & Archaeological survey of India has to take up these national heritage under their restoration projects and try and bring it to their former glory if not atleast preserve it for the future generation. People and names become history but these structures are the real witnesses of our history and still standing proud despite century’s. Thank you Mr D’mello for your brilliant videos and spot on information.🙏
@Lobhas20
@Lobhas20 4 года назад
मी वसई किल्ला ३ वेळा पाहिला पण ऐवढा मोठा आहे हे आता कळले. आपण खुप छान माहिती दिली. आशा करतो अर्नाला किल्ल्याची पण माहिती मिळेल
@sunildmello
@sunildmello 4 года назад
हो, अर्नाळा किल्ल्याबाबत देखील व्हिडीओ बनवणार आहोत. धन्यवाद, गणेश जी
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 года назад
ग्रेट भेट 👌👌👍👍खूप छान माहिती दिली सुनील धन्यवाद 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, छाया जी
@arunkamat7917
@arunkamat7917 Год назад
सुनील तुम्ही शुद्ध मराठी भाषे मध्ये फार छान प्रकारे वसई किल्ल्या संबधि माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.👍
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@girwarbhati9115
@girwarbhati9115 4 года назад
Last 23 years I am staying in Vasai. But till date I was not knowing about this fort. Thank you so much for sharing such a great and deep information about this fort. Now I sharing this to my circle
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Thanks a lot, Girwar Ji.
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 года назад
प्रिय सुनील, वसईचा किल्ल्याची माहिती व इतिहास इतक्या सखोलपणे पण सोप्या पद्धतीत दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, मकरंद जी
@philipalmeida4490
@philipalmeida4490 4 года назад
Very well researched and brilliantly presented , detailed tour of Vasai Fort! Khup chaan banavlai👌
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप धन्यवाद, फिलिप जी.
@prafulbondarde2942
@prafulbondarde2942 11 месяцев назад
सुनील खरोखरच खूपच सुंदर माहिती दिलीत त्या बद्दल खुप खुप धन्यवाद 👍👍
@sunildmello
@sunildmello 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, प्रफुल्ल जी
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 4 года назад
सुनिल प्रथमतः तर तुमचं मनापासून कौतुक ! कारण हे नुसतं किल्ल्याचं दर्शन नव्हे, तर अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आपण दिली आहे. तुम्ही खूप मेहनत घेतलेली दिसते ह्या किल्ल्याविषयीचा शालेय शिक्षणात अभ्यास केलेला तेवढीच माहिती होती. पण तुमच्या कडून सखोल माहिती मिळाली. इतकी सुरेख ऐतिहासिक वास्तू जीर्णावस्थेत पाहून मात्र वाईट वाटले. दुर्दैवाने सरकारने किंवा नगरपालिकेने ह्या किल्ल्याची जराही काळजी घेतलेली दिसत नाही. पण तुमच्यासारख्या तरुणाला तिथं जावंसं वाटलं, इतका सखोल अभ्यास करावासा वाटला, आणि हा अभ्यासपूर्ण व्हिडिओ सर्वांना पाहण्यासाठी आपण तयार केलात त्याकरिता तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा अंत:करणा पासून कौतुक !
@sunildmello
@sunildmello 4 года назад
आपल्या ह्या विस्तृत व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, स्वाती जी.
@Vinay-ec1sb
@Vinay-ec1sb 4 года назад
अतिशय सुंदर पद्धतीने माहिती दिली👌
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, विनय जी
@sanjayamane2817
@sanjayamane2817 4 года назад
आपण सांगितले ली महत्त्व व माहिती आवडली.ऐकण्यात मन रमून गेले.धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, संजया जी.
@swarajphanse33
@swarajphanse33 3 месяца назад
वसईच्या किल्ल्याची अभ्यासपूर्ण माहिती दादा आपल्या भारदस्त आवाजात ऐकायला मजा आली.
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, स्वराज जी
@catherinedcosta4746
@catherinedcosta4746 4 года назад
सुनील मि तुझे सगळे व्हिडीओ बघते.छान असतात.मस्त माहिती देतोस.वसई किल्याची माहिती एकदम अप्रतिम. फारच छान. मला खूप आवडतात.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
तुमच्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कॅथरीन जी.
@umeshpatil1434
@umeshpatil1434 4 года назад
खूप छान आणि सविस्तर अशी माहिती दिलीत आपण
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, उमेश जी
@sunsaxz
@sunsaxz 4 года назад
धन्यवाद सुनिल आपण दिलेल्या वसई दुर्गाच्या माहिती बद्दल तुम्ही अत्यंत बारीक सारीक माहिती दिलीत व येथे आपली पुरातत्व वास्तू बद्दलची आवड दिसते त्या बद्दल चा अभिमान दिसतो तो असलाच पाहिजे कारण आपला इतिहास अभिमान वाटण्याजोग आहे
@sunildmello
@sunildmello 4 года назад
अगदी बरोबर आपला इतिहास अभिमानास्पद आहे व आपल्या सर्वांनाच त्याची माहिती असायला हवी. धन्यवाद, संदीप जी.
@1vt308
@1vt308 9 месяцев назад
फारच छान आणि अभ्यासपूर्ण माहिती मिळाली.... आम्ही मागच्या महिन्यात वसई च्या किल्ल्या ला भेट दिली तेंव्हा हे जाणवले की इथे माहितीचा फलक किंवा गाइड कोणीही नाही.... पुरातत्व खात्याच्या सुरक्षारक्षकाने जुजबी माहिती पुरविली.....या किल्ल्याचे अजून संवर्धन होणे गरजेचे आहे....इस १५०० मध्ये केलेले भव्य बांधकाम उन पाऊस झेलत अजून उभे आहे....एक नियोजनबद्ध नगरच पोर्तुगीजांनी वसवले होते.....
@sunildmello
@sunildmello 9 месяцев назад
खूप खूप धन्यवाद
@patrickdsouza1183
@patrickdsouza1183 4 года назад
AFTER A LONG TIME I GOT TO HEAR ABOUT VASAI FORT.GOD BLESS YOU .I M VERY EAGER TO BE PRESENT AT THE VASAI FORT.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Yes Patrick Ji, please visit Vasai fort. It is amazing. Thank you.
@SHK-Marathi
@SHK-Marathi 7 месяцев назад
तुमचे बरेच व्हिडिओ मी पाहिलेत खूपच छान असतात आणि तुम्ही जे मराठी बोलता ते तर फारच अप्रतिम वाटतं
@sunildmello
@sunildmello 7 месяцев назад
या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शर्वरी जी
@bhargo8
@bhargo8 4 года назад
Keep up the good work Mr D’Mello! 👌🏽
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Ohh my...an appreciation from the pioneer of Heritage walks in Mumbai. Thanks a lot, Bharat Ji. It means a lot!!!
@latakanuga1066
@latakanuga1066 4 года назад
संपूर्ण वीडियो पाहिला.. फार छान आणि माहिती सभर आहे। 👏👏 मी फार वेळा संपूर्ण किल्ला पाहिला आहे। २१ वर्ष वसई राहून गेली। तुम्ही किल्या ची एक बाजू दाखवली.. किल्या वरची सघली range वर आमी मित्रण चालत जात असते। किल्या ची शुरुआत हुन अंत पर्यन्त उजव्या baaju समुद्र बाजू फार माम्बी रांग होती। ती फार लहान होती। एक एक व्यक्ति ज त्या वरुन चालत असते। तिथून पूर्ण समुद्र दिसते। वसई तालुका चा एक गांव अरणाला। निर्मल गांव हुन जाऊ शकतात। तिकडे समुद्रा चा मधे किल्ला आहे। तो पण बगण्या सारखा आहे। मी ३८ वर्षा पूर्वे वसई राहत होती। तेव्हा या वीडियो मध्ये बघितला त्या करता जास्त बरा होता। आता जास्त खंडहर दिसते। चिमाजी अप्पा जेव्हा युद्ध करत होते तेव्हा त्यांचा शर जिकडे पडला तिथे एक लहान मंदिर केलेला आहे। ते एवढे शूरवीर होते की त्यांचा धड़ लड़त लड़त १ किलोमीटर दूर जाउंन पडले होते। तिथे पन लहान स्मारक केलेला आहे। वसई ची सरकारी हॉस्पिटल चा प्रांगनात। 'खंडहर बता रहा है, इमारत बुलन्द थी।
@sunildmello
@sunildmello 4 года назад
बरोबर लता जी, किल्ल्याच्या समुद्राच्या बाजूने असलेल्या तटबंदीवरुन चालत गेल्यास संपूर्ण समुद्र दिसतो हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, अजूनही तसं करता येते मात्र पावसाळ्यात झुडुपे वाढल्याने आपण तसं करू शकत नाही. अर्नाळ्याचा किल्लादेखील पाहण्यासारखा आहे, त्याबाबत देखील एक व्हिडिओ नक्की बनवू. हो, ३८ वर्षांपूर्वीचा किल्ला आणि आत्ताचा किल्ला ह्यात बराच बदल झालेला आहे, बरीच पडझड झालेली आहे. चिमाजी अप्पांचे निधन वसई मोहिमेदरम्यान नव्हे तर वसई मोहीम फत्ते केल्यानंतर पुढील वर्षी म्हणजे १७४० साली पुणे मुक्कामी झाले. धन्यवाद!
@jacintadias904
@jacintadias904 4 года назад
खूपच छान माहिती दिली, त्याबद्दल सुनील तुमचे अभिनंदन व खूप खूप आभार.तुमच्या बरोबर किल्ला पाहायला नक्कीच आवडेल.धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
आपण नक्की हा किल्ला माझ्यासोबत पाहू शकता. तुम्ही तुमच्यासारखे कमीत कमी ५-६ व जास्तीत जास्त कितीही समविचारी गोळा करा व मला कळवा मी तुम्हाला किल्ला दाखवेन. मात्र आता आपल्याला कोरोनामुळे थोडं थांबावं लागेल. धन्यवाद, जसिंता जी.
@vikasgole7313
@vikasgole7313 3 года назад
खूपच छान माहिती दिलीत. सुमित दादा, वसई किल्ला.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, विकास जी
@abhishekash8466
@abhishekash8466 4 года назад
Thanks for sharing info !! I don't know why but Vasai fort amazes me.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Thanks a lot, Abhishek Ji.
@sangitaghadshi4423
@sangitaghadshi4423 3 года назад
धन्यवाद तुमच्या मुळे इतकी छान माहिती मिळाली
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, संगीता जी
@dorothygonsalves2095
@dorothygonsalves2095 4 года назад
Thanks for your information. I seen this Bessein Fort in Late between 1968 n 1974.now there is a gap since then. Our picnics were organised by our teachers nices of Kaka Joseph Baptista the native of Bombay East Indian (1st Mayor of Bombay) Since they knew French n Portugues we were able to know the explaination well. at that time there was no school n college. Very proud of it. I would like to see more.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Wow, so you are the lucky ones to visit and understand this beautiful fort along with the knowledgeable people like nieces of our East Indian Hero The Great Kaka Baptist. Yes, you are right a lot of changes have taken place in the last few years. Some changes are man made while some are due to the negligence. One question, are you in touch with any of Kaka Baptist's nieces or any other relatives now? If so, please could you let me know. My number is 9767015297. Eagerly waiting for your positive reply. Thanks a bunch, Dorothy Ji.
@jaydipgodse316
@jaydipgodse316 3 месяца назад
सुनिल जी , अप्रतिम दर्शन घडविले आहात . सोबत तुमच निवेदन ही अतिशय आवडलं . धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 месяца назад
खूप खूप धन्यवाद, जयदीप जी
@bhramar5498
@bhramar5498 4 года назад
,👌👍 छान माहिती प्रत्यक्ष वसई किल्ला फिरतो असा भास झाला
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, शैलेश जी.
@gajanankadam6305
@gajanankadam6305 Год назад
Very nice information Sunil jee तुमचे व तुमच्या टीम चे आभार
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@ranjeets8754
@ranjeets8754 4 года назад
मस्त मी हिते बरेचदा आलो आहे पण इतकी माहिती मला मिळाली नव्हती Thank you sir
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, रिक जी.
@anandmayekar872
@anandmayekar872 3 года назад
सुनील, आपले आभार कसे मानू तेच समझत नाही. मी केवळ वसई किल्ल्यातील काही वास्तूं बद्दल विचारणा केली होती परंतु आपण तर अख्ख्या वसई किल्ल्याचा इतिहास आणि भूगोल माझ्या समोर सादर केलात. जो पाहाताना आणि आपल्या मुखातुन ऐकताना भारावून गेलो. आपली चित्रिकरणाची , सादरीकरणाची आणि निवेदनाची शैली एवढी सूक्ष्म- स्पष्ट - आणि सर्वांग सुंदर आहे कि जे पाहताना कुठेच पाहताना pause घ्यावासा वाटत नाही. प्रदिर्घ तरी देखील सतत हवेहवेसे वाटणारे आकर्षक सादरीकरण. आपण विनम्र पणे आणि कृतज्ञता पूर्वक ,आपल्याला मिळालेल्या वसई किल्ल्या बध्दलच्या या इतिहासाबद्दल आपल्या व्हिडिओ मध्ये नमूद करून आपल्या मनाचा मोठेपणा दर्शविला आहे. परंतु सदर माहीती सूक्ष्मरित्यावाचून ती श्रोत्यांसमोर सादर करणे ही आपली सर्जनशिलता आहे. यापूर्वी देखील मी वसई परिसरावर आपले व्हिडिओ पाहिले आहेत, त्यावरून एक निदान स्पष्ट होते कि व्हिडिओ बनविणे हा आपला केवळ एक पेशा नसून ती passion आहे. इतिहास- भूगोलाच्या विषयात आपण एवढे खोल रुतता कि ऐकणाऱ्या ला सुद्धा अशा monuments बद्दल सखोल माहीती उपलब्ध होते. खूप शारिरीक आणि वैचारिक मेहनत घेऊन आपण जी श्रोत्यांपर्यंत माहीती पोहोचविता त्याला Hat's off म्हणजेच मानाचा मुजरा. एक विनंती : वरील व्हिडिओ मध्ये आपण या किल्ल्यातील घंटां बद्धल च्या व्हिडिओ बद्दल संदर्भ दिला आहे तो कृपया पाठविलात तर मी उपकृत होईन. पुनः एकदा मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभ आशिर्वाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रेमळ व प्रोत्सहनापर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आनंद जी
@dorothygonsalves2095
@dorothygonsalves2095 4 года назад
I hv seen Forts in Alibaug, chaul n Rewdanda Korlai Very nice n interesting. some 25 years ago. This ia a very huge on.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Yes, Dorothy Ji. This is one of the biggest forts in India. Thank you.
@ivana.gonsalves7368
@ivana.gonsalves7368 3 года назад
अप्रतिम प्रेझेंटेशन 👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, आयवन जी
@harshdesai6854
@harshdesai6854 4 года назад
तुमच्या मुळे आम्हाला ह्या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास समजला व घरी बसल्या इतका सुंदर किल्ला पाहता आला. Keep it up brother...👍👍
@dorothygonsalves2095
@dorothygonsalves2095 4 года назад
Thanks for your explaination. I hd visited this fort in between late 1968 n 1974. There is s big gap now.. Our school would organise picnics. Our teachers knew also French n Portugue who were able to read n explaine to us about the Bessein Fort. They were the nieces of Our Kaka Joseph Baptista East Indian of Bombay, the 1st Mayor of Bombay. At that time the seen was different lots of changes were made by then.There was no school n college there. Every thing is changed in the surrounding areas.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप धन्यवाद, हर्ष जी.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Wow, so you are the lucky ones to visit and understand this beautiful fort along with the knowledgeable people like nieces of our East Indian Hero The Great Kaka Baptist. Yes, you are right a lot of changes have taken place in the last few years. Some changes are man made while some are due to the negligence. One question, are you in touch with any of Kaka Baptist's nieces or any other relatives now? If so, please could you let me know. My number is 9767015297. Eagerly waiting for your positive reply. Thanks a bunch, Dorothy Ji.
@deepsacademy6690
@deepsacademy6690 3 года назад
वसईचा किल्ला पूर्ण पाहण्याची खूप इच्छा होती. हा व्हिडिओ पाहून ती पूर्ण झाली.तुमचं मराठी खूप छान आहे. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, दीप जी
@shivajidhamal7023
@shivajidhamal7023 4 года назад
फार सुंदर माहिती. स्पष्ट स्वच्छ आवाज, उत्तम चित्रिकरण या मुळे हा vdo पूर्ण पहिला. समाधान झाले
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप धन्यवाद, शिवाजी जी
@shivajidhamal7023
@shivajidhamal7023 4 года назад
आपण आदराने आमच्या नावापुढे जी लावलेत. पण आम्हाला सर्वांनी आदराने च हाक मारावी म्हणून आमच्या नावातच आम्ही जी लावले आहे.असाच ऐतिहािकदृष्ट्या माहितीचा vdo लवकर काढा सूनीलजी
@sunildmello
@sunildmello 4 года назад
@@shivajidhamal7023 जी, खूप खूप धन्यवाद.
@vijaymalushte3970
@vijaymalushte3970 4 года назад
Khup chan shooting baarik baarik gosti mahiti padalya
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप खूप धन्यवाद, विजय जी
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 года назад
Jai Christ so nice 👌👌👌👌👌🌹🌹🌹
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Sudha Ji
@raghunathkorgaonkar3063
@raghunathkorgaonkar3063 3 года назад
उत्कृष्ट फोटोग्राफी आणि उत्कृष्ट माहिती दिली. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, रघुनाथ जी
@vilascolaso6347
@vilascolaso6347 4 года назад
My Hindu brothers & sister when you visit BHIMASHANKAR Temple(Jyotirlinga, near pune) there you found one big bell that bell is originally of Vasai Fort Church. Sunil such a nice video.You take so much effort to give details information about the fort. I am proud to be a Marathi.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Thanks a lot, Vilas Ji
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 3 года назад
@Vilas Colaso,. Yes ! in fact this battle was won by chimajiappa , Pune peshwa's brother who took this bell which was installed at Thanks Sunil, had visited almost 40 yrs back.Nice to know it is still intact.
@yashwantmali8187
@yashwantmali8187 4 года назад
खूपच छान माहिती मिळाली
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, यशवंत जी
@anjalirashmin5675
@anjalirashmin5675 4 года назад
खुपच छान दादा मला माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलाला फार आवडला तुमचा हा विडिओ..
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप खूप धन्यवाद, तथ्य जी.
@vinaykotwal9645
@vinaykotwal9645 3 года назад
आभार सुनीलजी, तुम्ही वसई किल्या बाबतीत फारच छान माहिती दिली आहे. माझ्या मनांत एकच खंत आहे ती म्हणजे, इतक्या जून्या इतिहासाची साक्षी असलेल्या वास्तुच्या भिंतींवर मोठ मोठे झाडं पसरलेले आहे. कदाचित २०-२५ वर्षां नन्तर त्या भिंती जमीनदोस्त झालेल्या मिळतील.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपण अगदी रास्त मत मांडलेले आहे. नजिकच्या काळात ह्यात काही बदल होतील अशी आशा करूया. धन्यवाद, विनय जी
@coolcatool
@coolcatool 4 года назад
Chaan video, Vasai cha killa aahe Yevdhach mahit hota. Govt. ne Goa Fort ani Church jasa develop kela aahe tasa ha killa pun restore kela tar Tourism sathi parvanich tharel.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
अगदी बरोबर बोललात अतुल जी. धन्यवाद.
@deeptimhamunkar7824
@deeptimhamunkar7824 Год назад
You are best thank you for the History information khoop khoop chaan samjavlat tumhi
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, दीप्ती जी
@anupamauzgare6904
@anupamauzgare6904 4 года назад
सुनील, खूप छान सांगितलंस.इतकं सारं पाहिल्याचं आठवत नाही. वसईचा किल्ला आज प्रत्यक्ष पाहिला अस़ वाटलं.संपूर्ण टीमला धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप खूप धन्यवाद, मॅडम.
@pradeepbhoi8877
@pradeepbhoi8877 4 года назад
सुनिलजी मी पालघर (मनोर )ला राहतो मी महाराष्ट्रतील अनेक किल्ले पाहिलेत पण वसईचा किल्ला अजून पहिला नाही जवळ असून सुद्धा, तुम्ही जी माहिती(इतिहास ) एवढी मेहनत घेऊन दिलीत त्याला तोड नाही. 55 मिनिट कधी झाले ते कळले सुद्धा नाही, मी आता जरूर वसईचा किल्ला पाहणार तुमचा व्हिडीओ सोबत घेऊन थँक्स सुनिलजी 🙏
@sunildmello
@sunildmello 4 года назад
नक्की पहा, प्रदीप जी. खूप आवडेल तुम्हाला. धन्यवाद.
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 4 года назад
सुंदर ऐतिहासिक माहिती व चित्रीकरण!
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, शिवप्रसाद जी.
@gaurirane6810
@gaurirane6810 4 года назад
Khup chan mahiti dilit marathi bashes war
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, गौरी जी
@pralhadbhople4564
@pralhadbhople4564 4 года назад
Sunil ji you did a great job,showing a very big fort of Vasai,what we read in history !salute to you 🙏🏻🌹
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Thanks a lot for your kind words, Pralhad Ji
@meraindia4922.
@meraindia4922. Год назад
महाविद्यालयाची माहिती मस्त आहे
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद
@AnkurKordeVlogs
@AnkurKordeVlogs 4 года назад
Thanks for the share sunil sir. This is one amazing information for all of us..
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Thanks a lot, Ankur.
@Monster-hu1gx
@Monster-hu1gx Год назад
मराठीवर अदभुत प्रभुत्व
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 4 года назад
सुनील सर नमस्कार, वसई किल्ला आणि त्याच्या अनुषंगाने आपण दिलेली माहिती योग्य आणि स्तुत्य अशीच आहे. सदरचे चित्रीकरण आणि त्याबाबतचे निवेदन किबहूना महिती इत्यंभूत आणि साजेशी अशीच आहे आणि महत्वाचं म्हणजे सदरची महितींवा त्याबाबत आपण आपल्या श्री राऊत सर, आणि फादर यांची आणि सरांची जी नावं घेतली त्यामुळे आपण त्यांच्या बद्दल जी कृतज्ञता व्यक्त केली त्यामुळे ऊर भरून आले ह्यातुन आपली महत्वता आपले मोठेपण सांगून जाते. सदरचा वसई किल्ला आणि थोर चिमाजी अप्पा त्यांचे भव्य दिव्य असे स्मारक पाहून छान वाटले. सदर चित्रीकरण कालावधी आणि तेथील परिसर अतिशय सुंदर, विलोभनीय, रमणीय आणि नेत्रदीपक, उत्कठावर्धक व भरपूर सुंदर असाच होता . चित्रीकरादरम्यान कधी काही विरोधाभास असेल त्यावेळीं आपण दिलगिरी व्यक्त करता ह्यातुन आपला मनाचा मोठेपणा आणि नम्रपणा दिसून येतो. माझ्या आपल्या पुढील आगामी येणाऱ्या चित्रफीत करीता शुभेच्छा. आपल्या टीमला म्हणजेच अलीन, रायझा, रोलीन, तसेच कॅमेरा मन आपले डिमेलो बंधूंना नमस्कार. आपले सर्व चित्रफिती जातं करून ठेवण्यासारखे आहेत.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
आपल्या ह्या विस्तृत व प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, गिरीश जी.
@silvinarodrigues3487
@silvinarodrigues3487 4 года назад
खूपच छान माहिती दिली आहे. वसई मध्ये राहत असून देखील ही माहिती आम्हाला नव्हती. घरबसल्या आम्हाला ही माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, सिल्विना जी.
@anandisubbaiah8723
@anandisubbaiah8723 4 года назад
Sunil can you make videos on the flower farms which are in your area. When I small almost 5 or 6 years my father had taken us their so I don't remember the area name but it was very beautiful place. Big farms of rose, mogra, shavanti and many more. We still have the photos taken.'
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Yes, Anandi Ji, we have that topic in our list. We will come up with one video on it. Thank you.
@Ameyabrockcn
@Ameyabrockcn Год назад
फार महत्त्वाची माहिती.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, अमेय जी
@nikumahadik493
@nikumahadik493 4 года назад
धन्यवाद , खुप छान माहीती दिली तुम्ही , छोट्या छोट्या गोष्टी सांगितलात , video खुप मोठा झाला , पण हाच तर आपला इतिहास आहे ...😊, हीच आपली संपत्ती आहे आपण सगळ्यांनी जपली पाहिजे 😊
@sunildmello
@sunildmello 4 года назад
अगदी मनातलं बोललात निकिता जी, धन्यवाद.
@legend4711
@legend4711 Год назад
The best video ani prastu ti sunder mai apka abhari hun
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद
@lynnvaz3300
@lynnvaz3300 4 года назад
U hv really taken good efforts to show history of Vasai fort. Keep it up.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Thanks a lot, Lynn Ji.
@sonawanes7169
@sonawanes7169 4 года назад
Chaan mast review
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, रितेश जी
@sachindesa88
@sachindesa88 4 года назад
Hi Sunil, The content of the video is very detailed. This is first time , I am getting detailed information about Vasai Fort. I cant imagine the hard work you did to make this video. All the best for many more.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Thanks a lot, Sachin Ji.
@vijaymalushte3970
@vijaymalushte3970 4 года назад
Khupacha Chaan nivedan thanks Sir
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, विजय जी
@johnberchmans4939
@johnberchmans4939 4 года назад
Hi Sunil good morning I received the notification in the morning and I watched for half and hour(you could have divided it into 3 parts,that's what I feel) and I was amazed...you are full of enthusiasm and zeal and I am very proud of you. As per my information,all the contents are very true and some amazing facts I came to know about the vasai fort which I did not know...will watch the remaining part by evening. Keep up the great work that you are doing and a big God Bless You!
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Thanks a lot for this beautiful feedback. It means a lot.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Thanks a lot, Ramesh Ji.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
@@usalpaurvi Ji, thanks a lot.
@arvindrathod6396
@arvindrathod6396 4 года назад
Khuppach chan mahiti sangitali, apan ghetlele kushta yat disun yetat. Dhanyawad
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप खूप धन्यवाद, अरविंद जी
@rita4902
@rita4902 4 года назад
Hi 😊 Sunil I did wonderful tour because I am history lover so I like this video keep it up thank you👍👌❤️
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Thanks a lot, Rita Ji.
@amarpatil6084
@amarpatil6084 3 года назад
Very Very nice informative video......
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Amar Ji
@kaustubhpalav8346
@kaustubhpalav8346 4 года назад
प्रिय सुनील, तु करीत असलेल्या सर्व कामांसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा... तु केलेले बरेच व्हिडीओ मी पाहिले आहेत... मला ते सर्व खूप आवडलेही. विषेश म्हणजे तुझ छान बोलण व मराठी भाषा. हा व्हिडीओ तर फारच भारी झाला आहे. चित्रिकरण मस्त. झक्कास भटकंती झाली... मी विरारलाच रहातो... भेट झाली तर आनंद वाटेल... Good Luck to you...
@sunildmello
@sunildmello 4 года назад
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्की भेटूया एकदा. धन्यवाद, कौस्तुभ जी.
@harjitkaur7444
@harjitkaur7444 3 года назад
HISTORY FOUND WITH 🙌 👌 🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Harjit Ji
@nishavasaikar2805
@nishavasaikar2805 4 года назад
Wonderful job. Thanks for the information. 👍👍👍
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूब आबारी, आंटी.
@gaurirane6810
@gaurirane6810 4 года назад
Khup chan prabhutwa aahe
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, गौरी जी
@marceladhav9197
@marceladhav9197 4 года назад
REPLYING TO THE QUERIES OF EACH ONE - WHO COMMENT IS A TEDIOUS JOB BUT YOU DO IT GREAT. MAY CHRIST JESUS PROTECT YOU
@sunildmello
@sunildmello 4 года назад
It is indeed a time consuming job but I try to reply to everyone who has taken efforts to express their views. Thank you, Marcel Ji.
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 2 года назад
खूपच छान VDO
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, सुखदा जी
@jyotiverekar8991
@jyotiverekar8991 4 года назад
ग्रेट भेट 👍👍👌👌 खूप छान माहिती
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, ज्योती जी.
@deepalisamant2196
@deepalisamant2196 4 года назад
khup chan mahiti dili,utkrushta shooting
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप खूप धन्यवाद, दीपाली जी
@garryfaroz1355
@garryfaroz1355 4 года назад
Mr Sunil, very nice! Kudos to you! I have been to the fort many times, but today after watching your video, I learnt a lot of new information, specifically about the Baobab tree, I never knew it was a Baobab! This tree is from Africa! But Sunil, you could have done it summer , so we could see clearly minus the growing bushes and the rain water, keep it up
@sunildmello
@sunildmello 4 года назад
You are right, Garry Ji. It should have been done during summer but there was an immense demand for this video. Thank you.
@latikamitesh
@latikamitesh 8 месяцев назад
सुरेख शब्दांकन आणि सखोल अभ्यास करून उत्तम मांडणी केली आहे,खूप खूप शुभेच्छा❤
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, लतिका जी
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 4 года назад
baobab is called 'gorakhchinch' in marathi. tree of african origin. ranichya baget ahet.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
हो, राणीच्या बागेत आहेत. 'गोरखचिंच' वाह! सुंदर नाव आहे. माहितीबद्दल धन्यवाद, मधुकर जी.
@dineshchanchad9404
@dineshchanchad9404 4 года назад
जब मैं मैंने देखा वसई गाँव मे किला रॉड पे लोहाणा (गुजराति व्यापारी कौम) कम्मयूनिटी की बहोत ही पुरानी धर्मशाला (कमजोर हो चुकी है पर आज भी मौजूद है) तो बहोत आश्चर्य हुआ था क्योंकि ये कौम अफ्रीका तक व्यापार को जाती थी वसई से
@sunildmello
@sunildmello 4 года назад
इस दुर्लभ जानकारी के लिए बहुत बहुत धन्यवाद दिनेश जी।
@vinayak9890
@vinayak9890 4 года назад
Hii sunil, अतिशय उत्तम presentation. किल्ल्याचा खुप अभ्यास आणि आपुलकी दिसून आली, मला तुमची detailing आणि भाषा फार आवडली. असेच उत्तम माहितीपट बनवत राहा. कुपारी समाजाबद्दल मला काहीच माहिती नव्हती, आपल्या video मधून मला कुपारी समाज्याची जुनी आणि उत्कृष्ठ माहिती मिळाली आणि वसईला भेट देण्याची ईच्छा निर्माण झाली. धन्यवाद..
@sunildmello
@sunildmello 4 года назад
तुम्हाला आमचा प्रयत्न आवडतो हे वाचून बरं वाटलं. धन्यवाद, विनायक जी.
@madhurisalaskar53
@madhurisalaskar53 4 года назад
छान माहिती प्रत्यक्ष किल्ला फिरल्यासारखे वाटले सुंदर माहिती उत्कृष्ट सादरीकरण.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@ashokb5439
@ashokb5439 4 года назад
खूप छान दादा तुम्ही खूप मेहनत घेतली आहे विडिओ साठी
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, अशोक जी.
@ginis0011
@ginis0011 4 года назад
Bhava ekdam jabardast agdi bhata saarkha boltos apratim marthi ucchhaar .
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप धन्यवाद, नितीन जी
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 4 года назад
Working day and night Sunil, Nice video. Keep up the good work!
@sunildmello
@sunildmello 4 года назад
Thanks a lot, Doctor Ji.
@harishchandrarane8896
@harishchandrarane8896 4 года назад
सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ. यापूर्वी एकदा वसईचा किल्ला पाहिला आहे. पुन्हा एकदा पाहायची इच्छा आहे. पण त्यावेळी आपला हा व्हिडिओ सोबत घेऊन पहाणार आहे. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
वाह छान कल्पना आहे. धन्यवाद, हरिश्चंद्र जी.
@johngajjala7850
@johngajjala7850 4 года назад
Very informative thanks sunil. .but the sound at some place was not clear ...I missed out on some of the valuable information
@sunildmello
@sunildmello 4 года назад
I am sorry for the bad sound quality. There is a huge room for improvement in that section. Thank you, John Ji.
@rajupatil1224
@rajupatil1224 4 года назад
खुपच सुंदर माहीती आणि अभ्यास सुंदर सादरीकरण डीमेलो तुमचे आभार
@sunildmello
@sunildmello 4 года назад
खूप खूप धन्यवाद, राजू जी
@PritamKhedekar
@PritamKhedekar 4 года назад
1 number bhava
@sunildmello
@sunildmello 4 года назад
धन्यवाद, प्रितम जी.
@varshapise1767
@varshapise1767 Год назад
Khup chan 👏👏👏👏👏👏👏👏👌👍🙏
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, वर्षा जी
@radhikamayankat1665
@radhikamayankat1665 4 года назад
अप्रतिम किल्ला..!! सुनिल, छान प्रकारे उल्लेख केला आहे तुम्ही किल्याचा..!! अशा प्रकारे बाकीच्या किल्यांची सुद्धा माहिती द्यावी अशी आशा करते..!!
@sunildmello
@sunildmello 4 года назад
हो, राधिका जी एकदा माझं ट्रेकिंग पुन्हा सुरू झालं की प्रयत्न करतो. धन्यवाद.
@ashoksawant4129
@ashoksawant4129 3 года назад
खुप छान माहिती, धन्यवाद 👌👍😊
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, अशोक जी
@sunsaxz
@sunsaxz 4 года назад
वसई चा किल्ला म्हटलं की आठवतो तो वसईचा रणसंग्राम आणि चिमाजी अप्पांचा चा पराक्रम मराठ्यांच्या इतिहासात या किल्ल्याचे महत्व अनन्यसाधारण आहे पण त्यापूर्वीच्या इतिहासातील आणखी एका महत्वाच्या घटनेचा हा किल्ला साक्षीदार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पश्चिम तटावरील (Western cost) आरमारी शक्तींना (naval powers) शह देण्यासाठी कल्याण भिवंडी येथे आरमार उभारण्याचे ठरवले व यांसाठी रुई लॅटिलिओ व्हाईशगुश या पोर्तुगीज तज्ञांचे साह्य घेतले आरमार उभे राहिले परंतु प्रश्न होता की ते खोल समुद्रात कसे न्यायचे कारण घोडबंदर व वसईच्या किल्ल्यावरून पोर्तुगीज तोफा दगणार हे नक्की होते त्यासाठी शिवाजी महाराजांनी वसईचा किल्लेदार अंटॉनिया कॅस्ट्रो याला एक पत्र लिहले व त्यांनी सांगितले की आमच्या बोटी वसईच्या खाडीतून समुद्रात जातील त्यावर तोफांचा मारा करू नये पुढे त्या पत्राचा प्रवास वसई, गोवा नंतर लिस्बन असा शिफारशी सह (recommendations) झाला परंतु कोणीही काही करू शकले नाही 1664 च्या सुमारास वसई च्या खाडीतून व या किल्ल्या जवळून मराठ्यांची गुरराबे (नौके चा एक प्रकार) पहिल्यांदा खोल समुद्रात गेली पुढे त्या आरमारी नौकांनी जो पराक्रम केला तो सर्वश्रुत आहे उपरोक्त माहिती ही इतिहासकार निनाद बेडेकर यांची आहे शेवटी फादर स्टीफन्स यांच्या मराठी भाषे वरील पंक्ती चा उल्लेख करावासा वाटतो पुष्पमाजी पुष्प मोगरी की परिमळा माजी कस्तुरी तैसी भाषामाजी साजरी मराठीये धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 4 года назад
संदीप जी, ह्या ऐतिहासिक माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद.
@digamberthorve106
@digamberthorve106 8 месяцев назад
Vasai किल्लयाचे दर्शन घडविल्या बद्दल आपले आभारी.
@sunildmello
@sunildmello 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, दिगंबर जी
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 4 года назад
pls also make some video on papadi church and artifacts displayed in that area.
@sunildmello
@sunildmello 4 года назад
हो, मधुकर जी. तो विषय विचाराधीन आहे. धन्यवाद.
@bipinwankhede6825
@bipinwankhede6825 3 года назад
छान माहीती सांगितली 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, बिपीन जी
Далее
Редакция. News: 137-я неделя
42:24
Просмотров 621 тыс.
Редакция. News: 137-я неделя
42:24
Просмотров 621 тыс.