Тёмный

समर्थ निर्याण। ह.भ.प.मकरंदबुवा सुमंत । KirtanVishwa | Samarth Niryan 

KirtanVishwa
Подписаться 150 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 127   
@KirtanVishwa
@KirtanVishwa Год назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@user-ze6yx5hn5k
@user-ze6yx5hn5k 2 месяца назад
जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पाई ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩
@surekhakulkarni2596
@surekhakulkarni2596 Год назад
मकरंद बुवा, समर्थ कृपेने आपण आणि कीर्तन विश्व परिवाराचे सर्व सदस्य, खूप खूप दीर्घायुष्यी होवो हीच समर्थ चरणी प्रार्थना. खरच आज विशेषतः राजकारणी लोकांची मानसिकता आणि विचार करण्याची क्षमता खूपचं खालच्या पातळीवर गेली आहे, ह्या भयावह परिस्थितीतून आपल प्रभावी कीर्तन आणि कीर्तन विश्व परिवाराचे सभासदच करू शकतात. आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि साष्टांग दंडवत 🌹👋👋🌹
@gorakhtawade828
@gorakhtawade828 Год назад
ह.भ.प.श्रीमान श्री.मकरंद बुवा म्हणजे दुसरे समर्थ आहेत त्यांचे सेवावतकार्यात सुंदर आवाज वेळोवेळी स्पष्टीकरणचा बोध समजून सांगण्याची हातोटी आशा समर्थांना साष्टांग नमस्कार.
@sachindeshpande6958
@sachindeshpande6958 Год назад
बुआ अप्रतिम कीर्तन. खरं म्हणजे आपले प्रत्येक कीर्तन म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणीच असते, आपल्या कीर्तनाची नेहमी वाट बघत असतो. रामदासी कीर्तन म्हटले की आपले नाव डोळ्यासमोर उभे राहते. पूर्व रंगाचा अभंग खुप छान. उत्तर रंगात सद्गुरु श्री रामदास स्वामी यांचा निर्याण प्रसंग तसेच कल्याण स्वामी यांचा समाधी दर्शन भाग ऐकायला मिळाला, नकळत अश्रू अनावर झाले. रामदास स्वामी यांचे संपुर्ण जीवन हे अलौकिक असे आहे. कीर्तन विश्व चॅनलचे खुप खुप आभार. सद्गुरु श्री ब्रम्हचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ.
@seemakatdare9293
@seemakatdare9293 Год назад
अप्रतिम किर्तन डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला खूप खूप धन्यवाद व बुवा आपल्याला नमस्कार.
@ashabaxi6790
@ashabaxi6790 Год назад
खूप छान झाल कीर्तन.निर्यान ,गहिवरून टाकणार,अप्रतिम
@nandkumarranade203
@nandkumarranade203 Год назад
श्री राम समर्थ मकरंद बुवांवर श्री समर्थांची पुर्ण कृपा आहे हे पदाेपदी जाणवते की इतक्या उर्जेने ते कीर्तन सेवा सादर करतात
@Shriramupasana0573
@Shriramupasana0573 Год назад
जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩🚩🚩🚩अतिशय रसाळवणी तून आदरणीय श्री मकरंद बुवा यांनी कथानिरुपन केलं ,आनंद भक्ती, आणि प्रसन्नता, चित्त शुद्ध अंतःकरण यांचा संगम. 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@shantanupatwardhan5922
@shantanupatwardhan5922 3 месяца назад
शेवटचे चार प्रेमाचे बोल.. 😇🙏🏻
@vasantivelankar2345
@vasantivelankar2345 Год назад
अप्रतिम व सुश्राव्य, समर्थ निर्याणाचे आख्यान ऐकताना डोळ्यातील अश्रूधारा नाही आवरू शकले.स.भ.आदरणीय मकरंद बुवाना माझा प्रणाम 🙏🙏🙏आणि कीर्तन विश्व परीवारास खूप खूप धन्यवाद अशी एक से बढकर एक कीर्तन श्रवण करण्यास मिळाल्याबद्दल 🙏🙏
@pranitanagore8
@pranitanagore8 3 месяца назад
❤ khup khup chan watle.. Kirtan na ne manatil kir kir band hote. 🎉
@nirmalapatil8742
@nirmalapatil8742 5 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏
@geetashinde5104
@geetashinde5104 Год назад
अप्रतिम! श्री राम जय राम जय जय राम
@ashwiniambekar3491
@ashwiniambekar3491 Год назад
नमस्कार बुवा,अप्रतिम कीर्तन श्री समर्थांचे आख्यान ऐकायला मिळाले हे आमचे भाग्य थोर म्हणून कीर्तन विश्व यांचे मनापासून आभार आणि नमस्कार धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@saritajoshi7165
@saritajoshi7165 7 месяцев назад
फारच भावपूर्ण किर्तन
@pushapavijaytavse1933
@pushapavijaytavse1933 Год назад
Aprtim kiratan sodaharne sopi rasal bhasha vhaluvar pane bhaktimargavar sodatat hi tyanchya hatotila shatsha pranam
@abhilashapawar7940
@abhilashapawar7940 Год назад
खूप खूप छान जय जय रघुवीर समर्थ
@narayamhoble6857
@narayamhoble6857 Год назад
Namaskar Buva farach sundar kirtan from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa Vhaa
@rajendrakachi9758
@rajendrakachi9758 Год назад
जय जय रघुवीर समर्थ मकरंद जी
@vaijayantidongare5075
@vaijayantidongare5075 Год назад
फार फार छान झाले.🙏🙏🙏
@kanchanchavan4882
@kanchanchavan4882 Год назад
Mnapasun khup khup nmskar khupc chan kirtan aamhi drroj yekto
@sumedhajayant5804
@sumedhajayant5804 Год назад
अतिशय सुंदर किर्तन
@user-jy5tm6ow3r
@user-jy5tm6ow3r 2 месяца назад
खूप उत्तम कीर्तन.
@nirmalathube6450
@nirmalathube6450 11 месяцев назад
📿🚩📿🚩🙏🙏🙏रामकृष्ण हरी
@lalitarajpure8439
@lalitarajpure8439 7 месяцев назад
Khup chan kirtan
@smitavyavahare935
@smitavyavahare935 Год назад
उत्तम सेवा!श्री समर्थांचे चरित्र आख्यान खुप भावले.
@arundhatishirvatkar5592
@arundhatishirvatkar5592 Год назад
🙏🙏
@vandanaphadke2205
@vandanaphadke2205 Год назад
मकरंदबूवा ,अप्रतिम व भावपूर्ण कीर्तन. साथसंगतही उत्तम. आणि समर्थ निर्याणाचे आख्यान हा छान त्रिवेणी संगम झाला. प्रत्यक्ष तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. सर्वांनाच मनःपूर्वक नमस्कार व धन्यवाद. जयजय रघुवीर समर्थ.
@sanjivanibhalerao5806
@sanjivanibhalerao5806 Год назад
Apratim Nirupam Namaskar buva
@nirmalathube6450
@nirmalathube6450 11 месяцев назад
🚩कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 🚩महाराज आपले माता पिता इहलोकी व परलोकी सुद्धा धन्य *माऊली*च आहात आम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
@yashodharapethe4756
@yashodharapethe4756 9 месяцев назад
👏👏👏कीर्तन विश्व चॅनेल ला शतशः धन्यवाद. आपणामुळे विविध द्दष्टांत सांगत असलेल्या कीर्तनामुळे श्रवणभक्ती उत्तम होत आहे.👏👏👏 श्रीराम जय राम जय जय राम
@Chavat1913
@Chavat1913 Год назад
Shri Ram 🌺🙏
@mayakale9599
@mayakale9599 Год назад
श्रीराम समर्थ 🙏 समर्थांचे निर्याण आख्यान अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@satappapadalkar6849
@satappapadalkar6849 Год назад
धन्यवाद डोळे तुन पाणी आले 🙏🙏🙏
@priyankachavan8250
@priyankachavan8250 9 месяцев назад
Buva khup chan
@avinashdeshpande4351
@avinashdeshpande4351 Год назад
ह.भ. प.मकरंद बुवा यांना साष्टांग नमस्कार समर्थ निर्यान आख्यान खूपच छान झाले,संवादिनी आणि तबल्या ची साथ खूपच सुंदर होती आणि नेहमीच असते,हे खरच आहे की कीर्तन विश्व मुळे विविध आख्याना वरचे कीर्तन ऐकावयास मिळतात.आपणास आणि कीर्तन विश्व ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद."जय जय रघुवीर समर्थ" 🙏🙏
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 Год назад
Very nice 👌 👍 👏
@swarafoods9841
@swarafoods9841 Год назад
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
@sharangbhagwat1242
@sharangbhagwat1242 Год назад
श्रीराम समर्थ 🙏🏻जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻 अप्रतिम
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 Год назад
खूप छान, हृदय स्पर्शीकिर्तन, धन्य ती गुरुभक्ती, धन्य तेगुरूभक्त शिवराय आणि रामदास स्वामी समर्थ! ही किर्तने गणेशोत्सव मधे सादर करावी! 🙏💐👌
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 10 месяцев назад
अप्रतिम सुंदर. मकरंद बुवांना 🙏🙏.कीर्तन विश्व परिवारास मनापासून 🙏🙏🌹
@akkasaraf7072
@akkasaraf7072 Год назад
रजनी सराफ नमस्कार खूप छान
@adeshjoshi5956
@adeshjoshi5956 Год назад
🚩🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩
@anjalibhalerao6712
@anjalibhalerao6712 Год назад
नेहमीप्रमाणेच अप्रतिम 😢😢🙏🏻 ।।श्रीराम जयराम जय जय राम।। 💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@funnychannel9544
@funnychannel9544 Год назад
बुवा रामदासस्वामीवर बोलतांना मनापासुन किर्तन करतात प्रणाम बुवांना कारण दास्यभक्ती सांगतांना त्यांचा कंठ अवरुद्ध होतो हो-श्रीराम जयराम जयजयश्रीराम
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Год назад
जय जय रघुवीर समर्थ!बुवा,आपल्या कीर्तनातून प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोुर उभे राहिले डोळे पाणावले.जय श्रीराम!
@pralhadajegaonkar6937
@pralhadajegaonkar6937 Год назад
श्री समर्थ रामदास स्वामी शरणं जयतु जयतु श्रीगुरू
@snehakulkarni6498
@snehakulkarni6498 Год назад
असे कीर्तन ऐकायला आमचे भाग्यच आहे 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 Год назад
उत्तम किर्तन जय जय रघुवीर समर्थ
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i 11 месяцев назад
बुवा साष्टांग नमस्कार हो आपण सांगत होतात पुढल्यापिढिला सांगा घेउन बसा पण खेदाने म्हणावस वाटतय कि घराला नकोस होत आमच लावुन बसण ऐकण😔श्रीराम🙏🙏🙏🙏🙏🙏
@anilbhale3528
@anilbhale3528 Год назад
बुवा तुमच कीर्तन म्हणजे साक्षात रामदास स्वामींच्या दर्शनाची अनुभूती आहे
@nishapunde5592
@nishapunde5592 Год назад
Atishay oghavate nirupan Makarandbuvanche atishay sundar nirupan pratyaksha prasang dolyasamor ubhe rahile Dhanyavad Makarandbuva ani sarv kirtan vishvache sadsyanche
@gopalsatonkar2138
@gopalsatonkar2138 Год назад
Gopal satonkar Sundar kirtan Sundar
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 Год назад
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🙏 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार. 🙏कीर्तन विश्व चे खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏🙏🙏❤️
@madhaviavadhoot7980
@madhaviavadhoot7980 Год назад
Jay jay Raghuveer Samarth 🙏
@mohandaskamat1531
@mohandaskamat1531 Год назад
तुझेच तुजला दिधलें.....🙏🙏
@abhaytattu
@abhaytattu Год назад
नमस्कार. 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ushakadam2550
@ushakadam2550 Год назад
शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे , वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे , कवी वाल्मिकासारखा मान ज्याचा ,नमस्कार माझा सद्गुरु रामदासा . 🙏 🙏 🙏
@prakashkulkarni2154
@prakashkulkarni2154 Год назад
जय जय रघूवीर समर्थ . समर्थ चरणी साष्टांग नमस्कार .
@rohinideshpande5211
@rohinideshpande5211 Год назад
अप्रतिम सादरीकरण,
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 Год назад
फारच छान किर्तन! श्रीराम जयराम जयजयराम!! जयजय रघुवीर समर्थ !!!
@dadasahebmalik2893
@dadasahebmalik2893 Год назад
श्री दादासाहेब स. मलिक. कासली. कोपरगांव. राम राम.जय जय रघुवीर समर्थ. छान किर्तन आहे.
@manishanalavade4256
@manishanalavade4256 Год назад
Amazing
@amresharekar1854
@amresharekar1854 Год назад
Aaj shri.samarth nirvan kirtan aikale Hrudaysparshi...zale..
@kaustubhpawar7717
@kaustubhpawar7717 Год назад
अप्रतिम आवाज अप्रतिम किर्तन 🚩🙏🙏🙏
@sureshnikam2804
@sureshnikam2804 Год назад
🙏श्री राम समर्थ🙏 🙏श्री राम जय राम जय जय राम🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@dipashrikirpekar3987
@dipashrikirpekar3987 Год назад
खूप सुंदर श्रवणीय व भावपूर्ण कीर्तन झाले
@radikashenoy3410
@radikashenoy3410 Год назад
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
@mohandaskamat1531
@mohandaskamat1531 Год назад
व्वा, अप्रतिम किर्तन बु्वा., धन्यवाद. किर्तनविश्व...,,🌹🙏
@vidyanikam8837
@vidyanikam8837 Год назад
|| श्री राम समर्थ || || जय जय रघुवीर समर्थ ||
@sandhyaavachat7783
@sandhyaavachat7783 Год назад
🙏 अप्रतिम कीर्तन 🙏 मकरंद बुवाना 🙏
@jayeshreekulkarni4320
@jayeshreekulkarni4320 Год назад
खूपच सुश्राव्य कीर्तन प्रवचन ऐकायला मिळाले
@ujwalapatil3868
@ujwalapatil3868 Год назад
Sashtang namskar
@savitajoshi5808
@savitajoshi5808 Год назад
कीर्तन सेवा खुपच छान झाली अप्रतिम बुवा 🙏🙏
@vidyakulkarni4555
@vidyakulkarni4555 Год назад
अप्रतिम कीर्तन!!धन्यवाद!! धन्यवाद!!! धन्यवाद !!!!
@snehawaje5493
@snehawaje5493 Год назад
Khup Sundar buva Jay satguru 🙏🙏
@dinkarjadhav9496
@dinkarjadhav9496 Год назад
अप्रतिम..जय जय रघुवीर समर्थ.
@mohandaskamat1531
@mohandaskamat1531 Год назад
साष्टांग दंडवत, मकरंदबुवा 🌹🙏🏿
@pushkaedixit
@pushkaedixit Год назад
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
@kanchanchavan4882
@kanchanchavan4882 Год назад
Tumchya rupat ram bghitla aamhi sakshat devac rup
@mohandaskamat1531
@mohandaskamat1531 Год назад
Divine power......🌹🙏
@mohandaskamat1531
@mohandaskamat1531 Год назад
धन्यवाद, किर्तनविश्व 🙏🙏🙏
@shubhangimanohar3864
@shubhangimanohar3864 Год назад
Khupach apratim kirtan
@rohinijoshi8699
@rohinijoshi8699 Год назад
खरोखरच धन्य धन्य झालो 🙏🙏🙏
@arunmahajan2206
@arunmahajan2206 Год назад
,, जय जय रघुवीर आष्टा सत संघ
@mayadeshmukh4233
@mayadeshmukh4233 Год назад
जय जय रघुवीर समर्थ छान
@prasadprabhu1179
@prasadprabhu1179 Год назад
Sachhidanand shri ram samarth 🙏🙏🙏🙏🙏
@arunkulkarni6870
@arunkulkarni6870 Год назад
अतिशय सुंदर व श्रवणीय कीर्तन!!
@user-ng8te1fo4n
@user-ng8te1fo4n Год назад
|| जय जय रघुवीर समर्थ || 🙏
@kundabaxi3160
@kundabaxi3160 Год назад
खुपच सुंदर किरतन
@nilimapatil813
@nilimapatil813 Год назад
अप्रतिम 👌👌🙏🙏🙏😍💐
@sunandapol1305
@sunandapol1305 Год назад
खूप छान आख्यान झाले
@sandhyadalvi8815
@sandhyadalvi8815 Год назад
All good
@sugandhagurjar6090
@sugandhagurjar6090 Год назад
🙏🙏 Namaskar
@mohandaskamat1531
@mohandaskamat1531 Год назад
नमस्कार, किर्तनविश्र्व 🌹🙏
@sugandhagurjar6090
@sugandhagurjar6090 Год назад
🙏🙏 Namaskar
@muktapalimkar9191
@muktapalimkar9191 Год назад
👏👏👏💐
@vithalshinde8046
@vithalshinde8046 Год назад
🌹🌹🙏🙏🙏
@rainbowcreation6220
@rainbowcreation6220 3 месяца назад
निर्याण म्हणजे काय?🙏🏻
@santoshrnmanwath9375
@santoshrnmanwath9375 Год назад
J̲a̲y̲ j̲a̲y̲ r̲a̲g̲h̲u̲v̲i̲r̲ s̲a̲m̲a̲r̲t̲h̲ .̲.̲
Далее
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33
Butch REACT to Creative way to fix damaged tile!
00:46
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Просмотров 8 млн
Venna Swami Kirtan - Uttar Rang - Makrandbua Ramdasi
1:00:07
Manache Shlok| Canada Meeting| May 2023
1:00:44
Просмотров 10 тыс.
Новый хит Люси Чеботиной 😍
00:33