Тёмный

श्रीदत्त जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa | Datta Jayanti Vishesh Kirtan 

KirtanVishwa
Подписаться 145 тыс.
Просмотров 218 тыс.
50% 1

श्रीदत्त जयंती निमित्त, नारदीय कीर्तन
श्रीदत्त जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
#marathikirtan
#dattajayanti
पृथ्वीच्या निर्मितीपासून पृथ्वीच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि पृथ्वीवरील संतुलन राखण्यासाठी परमेश्वराने विविध अवतार धारण केले आहेत. परमेश्वराचा सहावा अवतार हा श्रीदत्तात्रेयांचा आहे. इतर अवतारांपेक्षा श्रीदतात्रेय अवताराचे वैशिष्ट्य म्हणजे हा अवतार चिरंतन, स्मर्तृगामी आणि नेहमी उपलब्ध असणारा असा आहे. दत्त जन्म कथे बरोबरच श्री दत्तात्रेयांचा अवतार कोणत्या कार्यासाठी झाला याबद्दल अतिशय सुंदर शब्दांमध्ये निरुपण केले आहे.
Dattatreya
Datta Janma Katha
Charudatta Buwa Aphale
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Опубликовано:

 

16 дек 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 553   
@KirtanVishwa
@KirtanVishwa Год назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@ssaid5527
@ssaid5527 7 месяцев назад
1:17:23
@eknathsabane4379
@eknathsabane4379 7 месяцев назад
फारच छान
@govindmandwad
@govindmandwad 7 месяцев назад
,ज 4:06 ​@@eknathsabane4379
@nathuramkamale
@nathuramkamale 7 месяцев назад
❤❤ ft ft no ji​@@ssaid5527
@pratibhakulkarni5154
@pratibhakulkarni5154 6 месяцев назад
खूप च सुंदर वाटले
@pradeepbende5675
@pradeepbende5675 16 дней назад
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।
@narendradhavale3969
@narendradhavale3969 7 месяцев назад
अप्रतिम किर्तन. जय जय गुरुदेव दत्ता अत्रि अनुसया सूता.
@archanakulkarni3354
@archanakulkarni3354 Год назад
परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो बुवा🙏🏻 किती रसाळ वर्णन. दंग , तल्लीन होऊन कीर्तन करता तुम्ही 🙏🏻 नारदीय कीर्तनाला या स्पर्धेच्या काळात उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम आपण करता आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pramodbende4702
@pramodbende4702 15 дней назад
फारच सुंदर रितीने दत्त जन्माचे वर्णन केले आहे.
@naynagawade5109
@naynagawade5109 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐💐🙏
@geetarajgolikar8150
@geetarajgolikar8150 Год назад
अनुपम सुंदर श्री दात्त जन्म किर्तन साष्टांग दंडवत
@yashodeepkhare6942
@yashodeepkhare6942 2 года назад
आदरणीय आफळे बुवा, आपले कीर्तन वर्षानुवर्षे ऐकत आलो आहे, कीर्तन ऐकून माझ्या मधला न्यूनगंड पूर्णतः नाहिसा झाला.. शतशः आभार.🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻 जयतु वीर विनायकम।।
@purvagawade6482
@purvagawade6482 2 года назад
महाराज आपले शब्द म्हणजे अमृतवाणी..सतत कानावर पडावी हेच श्रीगुरुदेवांकडे मागणे आहे🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
@bharatijoshi4367
@bharatijoshi4367 7 месяцев назад
भावमधुरतेमुळे अत्यंत दिव्य श्रवणानंद मिळाला. धन्यवाद.
@vidyadharjoshi8065
@vidyadharjoshi8065 7 месяцев назад
Excellent kirtan Pahle Buva shri Gurudev Datta 🙏👌
@shridharbhosale5291
@shridharbhosale5291 2 года назад
भगवान श्री दत्तात्रेय यांची जन्मलीला अतिउच्च आध्यात्मिक पातळीवर व अतिशय शुद्ध अर्थासहित भक्तीने तुम्ही सांगितली आहे. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🚩 हरे कृष्ण 🚩
@meeraghadgay7151
@meeraghadgay7151 Год назад
खुप सुंदर कीर्तन आदरणीय आफळे बुवांना शिर साष्टांग दंडवत
@lalitapatil4291
@lalitapatil4291 2 года назад
मकरंद बुवा किर्तन खूपच छान झाले. तुमच्या मुळे श्रीधर स्वामीचे तप कळले. तुम्हाला साष्टांग दंडवत. जय जय रघुवीर समर्थ!!
@shuhangimahekar9845
@shuhangimahekar9845 7 месяцев назад
सुस्वर , वेल्हाळ....गायन,कथन, परिपूर्ण! मंत्रमुग्ध झाले......वंदन मा. आफळे बुवा...🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त...🙏
@sachindeshpande6958
@sachindeshpande6958 2 года назад
बुआ आपणा बद्दल काय लिहावे, प्रत्यक्ष सरस्वती देवी वाणी रूपातून बोलतात. आपले प्रत्येक कीर्तन, प्रवचन हे ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते. खुप छान, आपले मनापासून आभार.
@geetapatil1302
@geetapatil1302 Год назад
Atishy sunder
@rugvedpande8936
@rugvedpande8936 Год назад
10000QQ
@dasharathbhalerao6377
@dasharathbhalerao6377 Год назад
0
@sachintalekar409
@sachintalekar409 Год назад
👍👍👍🥰🥰🥰🥰अप्रतिम कीर्तन
@madhavisuryawanshi5597
@madhavisuryawanshi5597 8 месяцев назад
अगदी खरं 🙏🏼
@bhushanpatil3114
@bhushanpatil3114 2 года назад
दत्तजयंती ला श्रीगुरूदत्तांचे किर्तन ऐकायला मिळने हा सुवर्ण योगायोग आहे त्यात ही आफळेबुवांची रसाळ वाणी हा दुग्धशर्करा योगच धन्यवाद
@shyamalamahamuni7271
@shyamalamahamuni7271 2 года назад
Kirtan kase vatale Aprtim unbelievers
@elsamangalapilly6145
@elsamangalapilly6145 Год назад
अप्रतिम आणि बहुमोल कीर्तनसेवेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@nilkanthhirve8536
@nilkanthhirve8536 2 года назад
Datta Mharaj ki jai. Shree Guru..Dev Datt
@nilkanthhirve8536
@nilkanthhirve8536 2 года назад
Aphaĺe bauva .Sunder. kirtan Awaz.god
@suvarnamajgaonkar9106
@suvarnamajgaonkar9106 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@chhayaparvekar7315
@chhayaparvekar7315 7 месяцев назад
जय गुरुदेव दत्त अप्रतिम 🙏🙏
@hemabarve1018
@hemabarve1018 7 месяцев назад
नमन नमन नमन 🙏🙏 अहोभाव
@sangitamane6957
@sangitamane6957 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ
@SuhasWorld48
@SuhasWorld48 Год назад
अंगावर शहारे आणणारे कीर्तन..अप्रतिम 🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺
@smitadhuri8301
@smitadhuri8301 Год назад
खूप सुंदर, अप्रतिम . कृतज्ञता 🙏🌹
@dipak338
@dipak338 2 года назад
श्री गुरुदेव दत्त, खूप अप्रतिम झाले कीर्तन, सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार
@narendramestry6965
@narendramestry6965 2 года назад
Atishay Sundar kirtan
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 2 года назад
कीर्तन विश्वातील आजचे कीर्तन आध्यात्मिक संस्कारक्षम झाले. सर्वोत्कृष्ट भाषण शैलीतील हे कीर्तन संस्मरणीय च.! ह.भ.प. श्री चारुदत्त बुवा आफळे यांनी अध्यात्म्याचे पैलू अतिशय सुंदर उलगडले. अवर्णनीय आत्मानंद दिला त्यास्तव बुवांना प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग त्रिवार दंडवत्। बुवांना पुजनीय प्रार्थनीय वंदनीय धन्यवाद.!!! 💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌
@rekhakulkarni3145
@rekhakulkarni3145 Год назад
श्री आफळे बुवा यांचे किर्तन अप्रतिम, रसाळ वाणीने सादर करण्याची हातोटी अप्रतिम.
@ulhaskhobare
@ulhaskhobare 2 года назад
अप्रतिम कीर्तन!! गुरू दत्तात्रय जन्माची व महात्म्याची माहिती आदरणीय ह. भ. प. आफळेबुवांनी खुप छान सांगितले.🙏🙏
@devdasmordekar576
@devdasmordekar576 Год назад
Atishay sunder,Dattajanmache yatarth adhyatmik vivechan,dhanyawad.
@mahadevbhange568
@mahadevbhange568 2 года назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@gautamnanabelgavkar3160
@gautamnanabelgavkar3160 2 года назад
स्वर ताल लय आणि रसाळ ओघवत्या वक्तृत्वाचं दैवी वरदान लाभलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे "श्री चारुदत्त आफळे बुवा" भल्या पहाटे ऐकावं नित्यनेमाने ऐकावं अशी कीर्तनं सादर करतात.... :- श्री गौतम महाराज बेलगांवकर
@mahendrashindijamekar4464
@mahendrashindijamekar4464 Год назад
ह.भ.प.चारूदत्त आफळे गुरुजी शतशः नमन, श्री दत्त जन्म आख्यान , आपल्या मधुर वाणितुन ऐकले किर्तन मालिकांचा आस्वाद आपल्या सर्व गुरूजनांच्या सुमधुर वाणितुन ऐकायला मिळते सर्वांना शतशः नमन श्रीनाथ समर्थ, अंजनीग्राम शुरजी, महेंद्र शिंदीजामेकर.
@meerakale9864
@meerakale9864 2 года назад
अहंकार आणि मत्सर ह्या दैत्यांचा नाश करण्यासाठी दत्तात्रेयांनी अवतार धारण केला आहे ही नवीन संकल्पना आपण या किर्तनातून मनात रुजवली.आफळेबुआ आपणास व श्री दत्तगुरुंना त्रिवार वंदन,🙏🙏
@vitthalgore7803
@vitthalgore7803 2 года назад
|Shree Guru Dev Datta mauli Jay Hari
@manikpotadar9928
@manikpotadar9928 6 месяцев назад
Jai Shriram.Jai Shriram.Jai Shriram.Jai jai Raghuveer Samartha. Jai Jai Raghuveer Samartha. Jai jai Raghuveer Samartha. Jai jai Raghuveer Samartha .🙏🙏🙏
@kamalbharti9058
@kamalbharti9058 7 месяцев назад
आदरणीय, आवदूत, ची नंतन,, श्री, गुरुदेव, दत्त, महाराज, कीं जय,, अकीर्तन, खुपच, सुंदर, झालं, 👌👌🌹🌹❤️🙏🏻🙏🏻☝️😂
@DattaguruSewa1995
@DattaguruSewa1995 Год назад
"Om Shree Gurudev Datta "
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 10 месяцев назад
🙏🚩 चारुदत्त आफळे बुवा साष्टांग दंडवत..🙏🪔🌹🌿🙏 आपली रसाळ, मधाळ, मधुर, रसपूर्ण वाणीतून सुंदर, अप्रतिम कीर्तन, निर्मळ आनंद देऊन जात आहे. ज्ञान प्रगल्भता वाढत असून मन शांत, शुध्द, पवित्र निर्मळ होईल व निर्भेळ , निर्मळ आनंद मिळो.👌👌👍हीच दत्तात्रेयाय चरणस्पर्श करुन कळवळून लीन होऊन प्रार्थना! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!🙏 त्रिवार साष्टांग दंडवत 🙏
@jayshriketkar2207
@jayshriketkar2207 Год назад
खूपच छान आहे नेहमी प्रमाणे!🙏🌹
@vishwambhardeshpande4778
@vishwambhardeshpande4778 7 месяцев назад
''इतरांचा चांगलेपणा व मोठेपणा मान्य करा, त्यांचेसारखे होनेचा प्रयत्न करा पण त्यांचा मत्सर, द्वेष करू नका '' हीच शिकवण यापासून घ्यावी. 👌👌👍👍🙏🙏
@prashantmusmade9328
@prashantmusmade9328 Год назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत ज्ञानवर्धित कीर्तन होते खूप शांती समाधान मिळाले
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 7 месяцев назад
🌹🙏🌹⭐️👌पाळणा ,अप्रतिम🌼🌺🌼🕉️🌼🌺⭐️🌹🌼🌺⭐️❤️🕉️🌺🌼🌹⭐️अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त❤🌼⭐️❤👌🌺🌼🌹⭐️❤👌🌺🌼🌹⭐️❤🙏⭐️
@swapnalijoshi524
@swapnalijoshi524 3 месяца назад
Buva khup Chhan kirtan ahe tumche. Tumcya dware Amhala dev Darshan hote🙏🙏🙏🙏
@jyotsnakudrimoti6259
@jyotsnakudrimoti6259 Год назад
Mahitipurn kirtan madhur zale aahe.Jay shridatt.
@mangalaalawani4495
@mangalaalawani4495 7 месяцев назад
अतिशय सुंदर विवेचन, साष्टांग नमस्कार🙏🙏🙏
@abhijitpharande9967
@abhijitpharande9967 2 года назад
Dandvat Pranam Charudatta Afale Maharaj
@krishnarane2624
@krishnarane2624 7 месяцев назад
अतिशय सुंदर आणि अध्यात्मिक अर्थ सांगितला खूप छान श्री गुरुदेव दत्त
@ArunASutar-ow6yk
@ArunASutar-ow6yk 7 месяцев назад
पूजनीय गुरुजी यांच्या वानिस कोटी कोटी प्रणाम करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!!❤❤❤❤❤❤❤
@arvindmahalle2820
@arvindmahalle2820 Год назад
श्री गुरुदेव दत्त.राम कृष्ण हरी.
@sanjaykamble3270
@sanjaykamble3270 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव. दत्त श्री श्री दत्तात्रेयांची जन्मकथा अतिशय सुंदर सागितली.
@funnychannel9544
@funnychannel9544 Год назад
प्रणाम आज गुरवार अचानक यु ट्युबवर आपल्या भक्तीसंगीतमय किर्तनातुन दत्तात्रय जन्मकथा ऐकण्याचा योग आला आणि दत्तसंक्लपनाचा जो जप मनात आहे ते प्रत्ययास आलेय-अवधुत चचिंतन श्रीगुरुदेव दत्त
@hanmantjadhav143
@hanmantjadhav143 Год назад
अतिशय सुंदर आहे
@user-yz4by2vj1u
@user-yz4by2vj1u 5 месяцев назад
किर्तन खूपच सुश्राव्य आहे. सतत ऐकत राहावेसे वाटते.
@charudixit5254
@charudixit5254 7 месяцев назад
खूपच सुंदर कीर्तन आफळे बुवा म्हणजे अलभ य लाभ सुंदरच बारकावे खूप छान माहिती मिळते
@diptydeshmukh1057
@diptydeshmukh1057 2 года назад
फारच श्रवणिय
@user-jy5tm6ow3r
@user-jy5tm6ow3r 5 месяцев назад
महाराज खूप छान विश्लेषण करतात. महाराज आपणास प्रणाम.
@kundadahale8038
@kundadahale8038 2 года назад
आफळे बुवा आपले दत्त जन्मा चे कीर्तन फारच छान झाले मन प्रसन्न झाले तसे मला आपले कीर्तन प्रवचन फार च आवडते मि आवर्जून ऐकत शुभरात्रि
@manjudravid5998
@manjudravid5998 2 года назад
नमस्कार बुआ अतिशय दर्जे दार कीर्तन वा हार्मोनियम तबला मृदंग याचि सुंदर साथ वा आपण गुणी लोकांच मनापासुन अभिनंदन शुभेच्छा जय हो संचालन खुपचं सुंदर होतं वा धन्यवाद सर
@ballalkane5636
@ballalkane5636 Год назад
उत्तम कीर्तन, आपली संस्कृती, आध्यत्मिक ठेवा आपण जातं करत आहात. धन्यवाद
@vidyadeshmukh835
@vidyadeshmukh835 7 месяцев назад
अतिशय सुंदर अवर्णनीय असे कीर्तन आपण अध्यात्मिक अर्थ खूपच छान सांगता आपणांस त्रिवार वंदन
@gajanannaik2637
@gajanannaik2637 7 месяцев назад
मनाला खूब आनंद वाटला, धन्यवाद
@user-vi2qt1md4g
@user-vi2qt1md4g 6 месяцев назад
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@sureshkulkarni7450
@sureshkulkarni7450 2 года назад
खुपच छान कीर्तनकार व कीर्तन पण झाले श्री गुरुदेव दत्त
@positruely4992
@positruely4992 2 года назад
खूपच छान कीर्तन👌
@drmanikpatil586
@drmanikpatil586 7 месяцев назад
🙏🙏🙏👌👌👌👏Shree gurudev datt Avdoot digambara digambara digambara shree pad vallab digambara Avdoot chintan shree gurudev datt Avdoot
@abhiivaidya6710
@abhiivaidya6710 3 месяца назад
Avdhut Chintan Shree Gurudev Datta🙏
@madhurikulkarni4551
@madhurikulkarni4551 2 года назад
खूपच सुंदर बुवा साष्टांग नमस्कार
@sunitamuley3737
@sunitamuley3737 2 года назад
🙏🙏shri gurudev datt 🙏🙏man aaghdi bharun aale hote 🙏🙏 kirtanseva 🙏🙏
@abasahebingale8081
@abasahebingale8081 Год назад
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🌹
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 7 месяцев назад
🌹🙏🌹⭐️🕉️श्रीगुरूदेव दत्त⭐️🌹🙏🌹🌼⭐️❤⭐️❤⭐️❤🌼⭐️❤🌼⭐️❤
@suvernakhanwalker1391
@suvernakhanwalker1391 Год назад
अप्रतिम कीर्तन...
@vrushalisawardekar4082
@vrushalisawardekar4082 Месяц назад
आदरणीय आफळे गुरुजी तुम्ही जेव्हा तुमच्या स्वरात गाता तेव्हा मन शांत होते व डोळे मिटून ऐकावेसे वाटते जसं बाळ त्याची आई अंगाई गाते त्यावेळी बा ळ डोळे मिटून घेते तसे मला होते तुम्ही जेव्हा लक्ष्मी नगरच्या श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाला आला होता त्यावेळी मी मनापासून तुम्हाला साष्टांग नमस्कार केला त्यावेळी माझा गुरूला नमस्कार केला असे वाटले
@shilpagadgil2587
@shilpagadgil2587 7 месяцев назад
अतिशय सुंदर कीर्तन झाले बुवां .जागेवर चं सर्व रूपांत श्री दत्तात्रेय भेटले.आपल्यां सुंदर गोड वाणी तुंन . शब्दांत नाही सांगता येत नमस्कार नम्रपणे आपणा सर्वांना 🎉🎉 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तं🎉दंडवत.
@anuradhakatti3502
@anuradhakatti3502 2 года назад
किर्तन विश्व उपक्रम खूपच छान आहे
@archanajoshi7870
@archanajoshi7870 Год назад
खूप सुंदर कीर्तन।आफलेबुवा नमस्कार
@ramraojoshi1318
@ramraojoshi1318 2 года назад
खूप छान वाटले. श्री गुरुदेव दत्त
@gajananingole1086
@gajananingole1086 6 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🚩
@motiramjadhav1125
@motiramjadhav1125 7 месяцев назад
खूप सुंदर कीर्तन मनाला भावले
@gajanankhandeshwar8029
@gajanankhandeshwar8029 2 года назад
Atishaya Sunder kirtan
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 Год назад
नेहमीप्रमाणेच अप्रतिम! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@jayashreekamthe1188
@jayashreekamthe1188 7 месяцев назад
अप्रतिम कीर्तन धन्य झाले .
@prabhabam9956
@prabhabam9956 2 года назад
उत्तम प्रथमच अवतराचा अर्थ उलगडला नमस्कार बुवा ना
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 года назад
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏 🙏अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏
@urmiamisal8863
@urmiamisal8863 2 года назад
W ji
@mukti8
@mukti8 8 месяцев назад
अप्रतिम आहे ❤
@sureshkulkarni5572
@sureshkulkarni5572 7 месяцев назад
खूप छान किर्तन ऐकायला मिळाले
@dilipangre7526
@dilipangre7526 10 месяцев назад
व्वा खूपच छान ऐकून मन भारवून गेले
@shrikanttapas8296
@shrikanttapas8296 Год назад
खूप सुंदर धन्यवाद 🙏🙏🙏
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 2 года назад
॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥💐🌺🌸🌼💐👏👏👏 दत्त जन्मात तल्ली झालो . सुरेख कीर्तन . ॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥💐🌺🌸🌼💐👏👏👏
@vinayakpande4389
@vinayakpande4389 Год назад
खूप खूप छान. मन प्रसन्न झालं.जय श्री गुरुदेव दत्त. श्री चारूदत्त आफळे महाराजांना व दत्त गुरूंना शिर साष्टांग दंडवत.
@archanakulkarni3354
@archanakulkarni3354 2 года назад
कान तृप्त झाले.... 🙏🙏🙏🌷🌷🌷
@archanakulkarni3354
@archanakulkarni3354 2 года назад
कोठली तिघे ही बाळे ....तु मला सांग वेल्हाळे सांग ना खुप गोड म्हटलंय ...असं वाटतं की गोंडस बाळ समोर आहे आणि त्या रुपात भारावलेल्या अवस्थेत विचारणा होतेय
@archanakulkarni3354
@archanakulkarni3354 2 года назад
साष्टांग दंडवत बुवा...... अनेकदा हे कीर्तन आख्यान ऐकलं आहे पण यासम दुजे नाही . 🙏🙏🙏🙏
@santoshmestry440
@santoshmestry440 7 месяцев назад
🙏अतिशय सुंदर 🙏
@anuradhakatti3502
@anuradhakatti3502 2 года назад
तुमचे किर्तन खूपच श्रवणीय
@bharatshirurkar8680
@bharatshirurkar8680 2 года назад
दत्तात्रेय अवतार महत्त्व सांगणा रे अतिशय छान कीर्तन
@shrikantkhaladkar5620
@shrikantkhaladkar5620 2 года назад
Sundar vivechan w gudharth
@anantnimkar958
@anantnimkar958 7 месяцев назад
आता गुरुदेव दत्त आमचा अहंभाव दुर करो. बुवास शि. सा. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
@avanibamne7293
@avanibamne7293 Год назад
खूपच छान आपले आभार मानते
@surekhakhandekar8694
@surekhakhandekar8694 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त एक दिवस उशिरा पण उत्तम लाभ झाला . कृपा गुरूरायाची
@JDPA3
@JDPA3 2 года назад
अत्यंत महत्त्वाची माहिती आणि विवेचन
@tejakulkarni543
@tejakulkarni543 7 месяцев назад
कीर्तन फारच छान वाटले. धन्यवाद 🙏
@rekhamore9514
@rekhamore9514 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त ....🙏🙏🚩🚩
@Csv-oi3md
@Csv-oi3md 2 года назад
नवीन विचार अध्यात्म कळले
@dr.kailasdaundkar9624
@dr.kailasdaundkar9624 2 года назад
अतिसुंदर कीर्तन
@aditijoshi8781
@aditijoshi8781 2 года назад
अतिशय सुंदर प्रबोधन आणि कीर्तन साष्टांग नमस्कार अनेक धन्यवाद
Далее
Я НЕ ОЖИДАЛ ЭТОГО!!! #Shorts #Глент
00:19