मालवण प्रांतात एकशिपी receipe करतात. म्हणजे शिपी च्या एकाच भागात आतील मांसल भाग घेऊन करतात. बहुतेक वेळा विळीवर ('करलावतात')चिरतात. तुमची पद्धत पण छान आहे. मस्त!👍
तिसऱ्या आणि इतर सर्व प्रकारचे शिंपले मला अत्यंत आवडीचे.. कोकणात गावी गेलयावर भरपूर खातो. कष्टाचं काम आहे. पण खाऊन मन भरतं.छान video .तोंडाला पाणी सुटलं. गावी शिवलेच म्हणतात.
Even am from Fisherman community of coastal Mangalore ...I am born and brought up in Mumbai..We call this sea food as "Marwai" in Kannada .Realyy proud of you bro..You r doing a great job by showcasing the life of fishermen..
अतिशय सुंदर व्ह्यू आहे घरासमोरील तुमचे घर समुद्रकिनारी आहे किती lucky आहात तुम्ही ..शिंपले शोधण्यासाठी खूपच मेहनत करावी लागते. वेदूने खूपच मदत केली शिंपले शोधण्यासाठी .. रेसिपी देखील छान होती.😋😋👍👍
शिम्पल्या काढायची आणि खाण्याची मजाच काही निराळी आहे. , मालवणी मसाला आणि बटाट्यात ऐक शिंपली रस्सा ,आ हा हा मित्रा .....झकास !! धन्यवाद मित्रा तुमचा व्हिडिओ पाहण्याची मजाच निराळी असते !!
व्वा! खूप छान शिंपल्याचे कालवण. मी पण स्वतः समुद्रातून शिंपल्या आणून असं किंवा गोळे काढून फ्राय करून खाल्या आहेत. पण एक मात्र सांगावसं वाटतं , जी आपण चूल वापरतो ती चूल व चुलीच्या बाजूचा परिसर शेणाने सारवून घ्यावा, थोडीफार चुलीवर रांगोळी काढावी त्याने खरंखुरं गावाचं एक चांगलं वातावरण तयार होईल. बाकी सर्व खूप छान झालं, शिंपल्या खायला येतो.
कोकणातील नदीतील शिंपले काढण्याची पद्धत ll धमाल ll मस्ती ll ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3Vd0ad59vCk.html तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर like,Share & Subscribe करायला विसरू नका
मस्त व्हिडिओ. तुमचे सर्व व्हिडिओ अगदी नॅचरल आणि खूप मनापासून पहावेसे वाटतात. अगदी स्वतःच्या गावी आल्या सारखं वाटतं. आम्ही ह्याला शिंपल्या, शिवल्या म्हणतो. दातेरी मोठ्या शिम्पल्या असतात त्यांना आम्ही खुबे बोलतो.
कोकणातील नदीतील शिंपले काढण्याची पद्धत ll धमाल ll मस्ती ll ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3Vd0ad59vCk.html तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर like,Share & Subscribe करायला विसरू नका
Awesome video. The scenery outside tour house is magical. You are sooo lucky to live right next to the beach! We call these shimplya as "Tisrya" and in English they are called "Clams". Some people also retain one of the shells and that dish is called "Ek-shipi tisrya".
Tuza ghara samorocha view kharach awesome aahea....❤❤❤n thnx tu awdhya changlya videos banvtos....kharach baghyla khup aawdta...kahitari navin...n video banvtana changli information pan det asstos tya babtit...thnx for that...keep it up buddy👍👍👍n 1s again thnx for all those videos😉😊
Awesome video 👍👍👍 mast. Mumbai madhe shivlya boltat ani Mazya aajoli ya na mule boltat. Recipe pan chan ahe 👌. Amhi lahan hoto tevah mazya aajoli aai barobar samudra var shivlya ( mule )kadhay la jay cho mast maja ya chi. Ha video baghun lahan pani che divas aathvale 😍😍😍