'समृद्ध' लाभार्थ्यांची गोष्ट - भाग १४
प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातून जाणार आहे. बुलढाणा हा जिल्हा पॅकेज २ अंतर्गत येतो. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामधील लाभार्थ्यांशी यानिमित्ताने महामंडळाने संवाद साधला आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला. नक्की काय म्हणतायत 'समृद्धी'चे लोणार तालुक्यातील लाभार्थी यावर प्रकाश टाकणारा हा ग्राऊंड रिपोर्ट नक्की पाहा...
21 окт 2024