Тёмный

अहमदनगर । समृद्धी महामार्ग रिअ‍ॅलिटी चेक: महागड्या गाड्या बनली या गावाची ओळख 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 1,7 млн
50% 1

Ahmednagar,Dhotre Smarudhdi Reality Check

Опубликовано:

 

18 фев 2018

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@MAHESH_MD
@MAHESH_MD 3 года назад
पुढील येणारा चित्रपट मुळशी पॅटर्न सारखाच धोत्रे पॅटर्न असणार....💯 जर सहमत असेल तर Like करा...
@omshinde9268
@omshinde9268 2 года назад
😂😂😂😂
@kingisking9797
@kingisking9797 2 года назад
🤣🤣🤣🤣🤣
@user-zt8gk5et3t
@user-zt8gk5et3t 2 года назад
,😢😢😢
@janakbhande2964
@janakbhande2964 2 года назад
Oyee bhai.... 😅😅😅😅😅
@yamrajgamer3086
@yamrajgamer3086 2 года назад
Pala Pala pala😂😂😂😂
@anilgarkal3335
@anilgarkal3335 6 лет назад
ज्यानी त्या पैश्याने पुन्हा जमीन घेतली त्यांचे अभिनंदन. ज्यानी आइपति पेक्षा मोठ्या गाड्या घेतल्या ते पुन्हा गाडी विकुन साइकल घेणार....
@govindtiwar585
@govindtiwar585 6 лет назад
Gheude ki tuzha Kay dukhtay
@utkarshgawai584
@utkarshgawai584 6 лет назад
बरेबर आहे राव!!
@sagarkale2985
@sagarkale2985 6 лет назад
बरोबर भावा
@sagarkale2985
@sagarkale2985 6 лет назад
बरोबर
@marathimi1938
@marathimi1938 6 лет назад
Right
@rahulkawade7258
@rahulkawade7258 4 года назад
ज्या लोकांनी जमिनी घेतल्या त्याचे अभिनंदन.
@vijaydeshmukh5856
@vijaydeshmukh5856 2 года назад
फक्त जमीन घेतलेल्या लोंकानाचे अभिनंदन
@dineshkot7471
@dineshkot7471 6 лет назад
जमीनी विकून गाड्या घेतल्या,, नंतर पुढच्या पिढ्या भिकला लागतील..आमचा अनुभव बोलतो भावा,,आम्ही मुंबई कर
@becomeofficer8997
@becomeofficer8997 3 года назад
तुमच्या बरोबर पण असच घडल होत का
@nilmohite1333
@nilmohite1333 3 года назад
Dinesh Bhai barobar...
@abhayzanjurne2987
@abhayzanjurne2987 3 года назад
Barobaraahe
@alwaysking000
@alwaysking000 3 года назад
😅😅
@user-zt8gk5et3t
@user-zt8gk5et3t 2 года назад
Tumhi nakkich agri kivha koli asnar
@santoshpawar8891
@santoshpawar8891 2 года назад
मित्रांनो हे क्षणी सुख आहे। आलेल्या पैश्याच्या योग्य वापर करा। आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या। हा कष्टाचा पैसा नाही त्यामुळे। योग्य वापर करा।
@gauravbhelsekar8435
@gauravbhelsekar8435 3 года назад
२ करोड मिळाले आणि ४० लाख फक्त एका गाडी वर उडवले वा रे राजा.
@user-hh4jj2mg1q
@user-hh4jj2mg1q 3 года назад
😂😂😂😂
@Rvc3112
@Rvc3112 3 года назад
80 lakh milale aani 45-50 fortuner top model madhe udawle😂😂😂😂😂
@PATRICX2000
@PATRICX2000 3 года назад
@@Rvc3112 kuni tu?
@vaibhav2412
@vaibhav2412 2 года назад
Aare watchman chi naukri Koni daenaar Naahi Yanna
@jaybangal1730
@jaybangal1730 2 года назад
Amcha ikde 6 corore bhetle
@sanketmore36
@sanketmore36 4 года назад
हे साधेसुधे शेतकरी नाहीत जमिनी विकून गाड्या घेणारे शेतकरी आहेत 🙏🙏
@koknedoon1989
@koknedoon1989 2 года назад
Pan tayne nay vek le naseeb hi tojay sarkya naeeb nay bhva
@atharvkotwal713
@atharvkotwal713 2 года назад
Tyanni jamini pan ghetlyat
@akhlaqmauzaan4062
@akhlaqmauzaan4062 2 года назад
गरीबी आली लाजुनर का सिर श्रीमंत झाले तर माजून का
@imprasann
@imprasann 6 лет назад
वाराचा पैसा वाऱ्यावर गेला नि जमिनीचा मालक वाचमन झाला!!! पैसा बिल्डर कमवून गेला नि जमिनीचा मालक वाचमन झाला
@Sagas25
@Sagas25 5 лет назад
Mulshi patten story honar
@vishaldeore9623
@vishaldeore9623 4 года назад
Barobar ahe .....same mulashi patten
@pranitmalusare7341
@pranitmalusare7341 3 года назад
Tu kalji Nko karu tuzi layki ny tevdhi
@Doramigaming9
@Doramigaming9 3 года назад
Mulshikar n ...
@swapv7465
@swapv7465 3 года назад
Agree
@umeshdn3486
@umeshdn3486 2 года назад
आर्थिक साक्षरतेची कमतरता आहे. मराठी माणूस हवा करण्यातच गेला.
@sng2157
@sng2157 6 лет назад
पैसा संपल्यावर गाडीत पाणी ओता...
@ameyrane800
@ameyrane800 6 лет назад
swapnil gotmare nantar fortuner made diesel bharnar ki pani hey kalel tyanna..! Nantar maintenance kasa parvadnar
@pravinrane7548
@pravinrane7548 5 лет назад
Nahi mitra moota 😂😂😃😂😃
@MILINDNEWTON
@MILINDNEWTON 4 года назад
Tyavr gauryaa thapnar mulshi pattern 😂😂
@pankajfulare5179
@pankajfulare5179 4 года назад
Aukat naka kadhu tyanchi
@harshalbadgujar944
@harshalbadgujar944 3 года назад
Tujhi ka jadtey gheu de tyana gadi
@ganeshkasar8327
@ganeshkasar8327 2 года назад
ही बातमी 3 वर्षा पूर्वी धोत्रे गावाच्या भरभराटी आहे ...सदर गावाची आज काय रिऍलिटी आहे समजेल का ...
@perfectpatil191
@perfectpatil191 5 лет назад
जमीन विकायची नसती ओह जमिन राखायची असते💣
@harshalbadgujar944
@harshalbadgujar944 3 года назад
Rodmadhe geli tar tyach paishat 4 pat jamin yeil😂😂😂 mag tevha vikaychi aste😂😂😂
@pawansarode2854
@pawansarode2854 3 года назад
@@harshalbadgujar944 but mulshi pattern pn hou shkto
@harshalbadgujar944
@harshalbadgujar944 3 года назад
Mulshit asin tar hou shakto😂
@user-hu8hv6bb8w
@user-hu8hv6bb8w 3 года назад
Yes
@CRENTERTAINMENT.
@CRENTERTAINMENT. 3 года назад
@@pawansarode2854 khara aahe
@user-lh6xd6jm1d
@user-lh6xd6jm1d 6 лет назад
ह्याची मुलं काही दिवसांत रस्त्यावर (टोल नाक्यावर ) फळे आणी कुरकुर्या विकून पोट भरतील हे नक्की ! तुम्ही करा मजा
@aandy1908
@aandy1908 6 лет назад
Sudhakar Patil ekdum barobar
@kalyanraojorvekarpatil9862
@kalyanraojorvekarpatil9862 6 лет назад
Khar aahe bhai
@rajpatil949
@rajpatil949 6 лет назад
As nako bolus aplech lok ahet suggestion de
@dineshbhoir1204
@dineshbhoir1204 5 лет назад
Einjoy Kara pan fyemeli pan sabhala ghar pan baga Mang einjoy Kara bara zala paise aala aata fhas Naka gheu paise nit theva
@sidb.3550
@sidb.3550 4 года назад
He matra khar bollas
@lovemumbai3208
@lovemumbai3208 2 года назад
Fortuner car घेण्यापेक्षा इन्व्हेस्ट केले तर पुढच्या पिढ्या आशीर्वाद देतील
@onkarpethe512
@onkarpethe512 6 лет назад
30-30 लाखांच्या गाड्या घेण्यापेक्षा ते पैसे गुंतवले असते तर तुमच्याच मुलाबाळांना उपयोगी पडले असते....मारवाडी गुजराती लोकांचं याबाबतीत एक चांगलं असतं बाबा,ते गुंतवणुकीला प्राधान्य देतात temporary चंगळवादापेक्षा
@dineshkadam5191
@dineshkadam5191 2 года назад
अरे बाबानो त्यांनी फोरचूनर घेवो की हेलीकापटर घेवो घेणे खूप सोपे आहे पन त्या सफेद हत्तीला संभाळता सांभाळता उरलेली जमिन वीकली नाही तर मिळवल
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Год назад
Maratha sirf abhi main jita hai .....kal kisne dekha hai
@sharadbagadi6382
@sharadbagadi6382 4 года назад
माझ्या मते त्यांनी मिळालेल्या पैशातून पून्हा जमीन किंवा सोने खरेदी करायला हवे होते.💧🌱
@61.pranamyajoshi23
@61.pranamyajoshi23 3 года назад
Sona gheyla pahije hote.
@pandurangshinde4340
@pandurangshinde4340 2 года назад
गेलेल्या जमीनी बापाच्य होत्या त्यामुळे हे हारामच्य पैशाची आईसच करणार नंतर मुल नाताला भिक मागायला लावनार.
@user-zt8gk5et3t
@user-zt8gk5et3t 2 года назад
जमीन विकली बापाची गाडी घेतली अपाची
@dineshkadam5191
@dineshkadam5191 2 года назад
आर मग धुरळा कसा ऊडनार पैशाचा आनी रस्त्याचा पोलिस पाटलांनी तर हॅलिकाॅपटरच घेयाला पाहिजे मग एक नंबर काम झाल असतं
@travelforsoul4989
@travelforsoul4989 5 лет назад
मूळशी पैटर्न व्हायला वेळ नाही लागनार🙏🏻
@yogeshmandlik6330
@yogeshmandlik6330 6 лет назад
जमीन विकली बापाची गाडी घेतली अपाची
@ajinkyasatale8095
@ajinkyasatale8095 3 года назад
गाडी घेण्यार्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जमिन विका डोळे झाकुन भिकला लागा मान वाकुन
@SurajKale3355
@SurajKale3355 6 лет назад
पैसे सपंल्यावर टोल नाक्यावर कामावर जावु नये म्हणजे झाले
@user-jk7gp6ug1s
@user-jk7gp6ug1s 4 года назад
शामण्या आमचा बापाकडे 500 ऐकर जमीन आहे बरका तो टोल पण आमचा राहील
@SurajKale3355
@SurajKale3355 4 года назад
@@user-jk7gp6ug1s 500 एकर मध्ये किती गुठे असतात तुला माहिती का शेमण्या..🤣
@pranitmalusare7341
@pranitmalusare7341 3 года назад
Tu kalji Nko karu tuzi layki ny tevdhi
@NK-rv8eu
@NK-rv8eu 3 года назад
बरोबर बोललास एकदम भावा
@shridharjoshi6788
@shridharjoshi6788 3 года назад
@@user-jk7gp6ug1s बापजादयाच्या property वर कसल्या फुशारक्या मारतो ? स्वकष्टाने कमवून दाखव 😂😂
@sunilkamthe103
@sunilkamthe103 3 года назад
सरकार ने शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला त्या मुळे हे शक्य झाले,पण या पैशांची जमीण घ्यावी
@tushargurav4550
@tushargurav4550 3 года назад
Zee 24 तास :- खरच ही समृद्धी ????? मी :- नाही नाही , मुळशी पॅटर्न कडे वाटचाल .
@pramoddevaki1105
@pramoddevaki1105 6 лет назад
गाडी घेतलीत..... मस्तच! (मला पण Fortuner आवडते.) पण, सगळे पैसे उधळून कंगाल होऊन राहू नका परत. चीज करा त्याचं!!
@ashishpatole1978
@ashishpatole1978 5 лет назад
अप्रतिम, महाराष्ट्र राज्याच्या भविष्यातील प्रगतीचा जिवंत शिलालेख म्हणजेच "समृद्धी महामार्ग" होय. अश्याच प्रकारे कोल्हापुर ते नागपुर "संपन्न महामार्ग", मुंबई ते कोल्हापुर "विकास महामार्ग" व जालना जिल्हा येथे आंतरराष्ट्रीय पंचतारांकित वाहतुक "त्रिवणी टर्मिनस" हे हॅलीपॅड व मिनी एअरपोर्ट ने सुसज्ज बनवावे. जय शिवराय |
@Prafulla316
@Prafulla316 6 лет назад
खरोखरच समृद्धी साठी काही योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी असली महाग गाड्या घेऊन समृद्धी होत नाही
@jogiyayagijo1679
@jogiyayagijo1679 6 лет назад
आता बास.....! आता उरलेल्या पैशातून उत्पन्नाचं साधन निर्माण करा.....
@mayurtilekar3697
@mayurtilekar3697 4 года назад
बातमी देणारे रिपोर्टर शेतकऱ्यांना चांगले सांगणार नाही अजुन चढवून देणार बातमी पण अशी कवर केली की शेतकऱ्यांनी काय मोठा तीर मारला आहे
@SD-hf6ee
@SD-hf6ee 6 лет назад
हेच ते शेतकरी जे माझी काळी आई पैश्या पुढे झुकून विकनार नाही म्हणारे .........लंगूर के मुँह में अंगूर सारखी परिथिति झालिय ह्यांची।
@ajaydevarukhe7706
@ajaydevarukhe7706 3 года назад
Ha.
@krushnatarde2371
@krushnatarde2371 2 года назад
जमीन विकून खायची नसते, पिकून खायची असते़. धाेत्रे पॅटन
@ashokgawali1581
@ashokgawali1581 6 лет назад
ढुंगात घाला मग फॉर्च्यूनर
@vipulchaudhary1414
@vipulchaudhary1414 6 лет назад
Ashok Gawali chukicha wapar kartoy mitra fortunercha tu....ti chalwaychi aste
@rupeshvermaravindra7476
@rupeshvermaravindra7476 6 лет назад
Vipul Chaudhary 😂😂😂😂 👌
@sopanphatangare4425
@sopanphatangare4425 6 лет назад
🙄😁😂😁😂😁😂😂😂
@kailasjamdar2339
@kailasjamdar2339 6 лет назад
Tuzya ka
@pravingaidhani2540
@pravingaidhani2540 5 лет назад
😂😂😂😂
@user-gr3xg2vn6d
@user-gr3xg2vn6d 2 года назад
ज्याला सहज पैसा मीळतो त्याला पैशाची किंमत कळत नाही........ आणि ज्याला पैशाची किंमत कळते त्याला सहजा सजी पैसा कधी मीळत नाही.........
@cyberianworld9660
@cyberianworld9660 6 лет назад
जमिन विकून आलेला पैसा कधी टिकतो का ....😂😂😂😂😂
@saching8086
@saching8086 6 лет назад
Ya paiki 90% loknchi pudhchi pidhi toll nakyvar kamavar laganr.
@Pinnacalproperty
@Pinnacalproperty 4 года назад
शेती विकायची नसती ओ शेती राखायची असते नाहीतर तुमची पोर भिक मागतील 🙏👍
@jaybhimsidd
@jaybhimsidd 2 года назад
गाडी घेऊन समृद्ध नाही होत
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 6 лет назад
पहिले उत्पन्नाचे साधन वाढवा , गाढव बनू नका
@tusharjadhav1998
@tusharjadhav1998 6 лет назад
NITIN MALAMKAR agadi barobar
@rahulbkadam
@rahulbkadam 6 лет назад
Correct...
@lineshpatil5083
@lineshpatil5083 5 лет назад
बरोबर
@Zindagi1806
@Zindagi1806 2 года назад
Correct
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 3 года назад
सोन घाला आणि उडवा गाड्या धंदा करा परदेशी गाड्यांचा मग नंतर सरकारच्या नावाने बौंबलत बसायचे ,
@premgaikwad2715
@premgaikwad2715 2 года назад
सांगतात की गर्वाने की गाडी घेतली, मोटर सायकल घेतली। अरे पण तुमचे कामाईचे साधन गेलं ना। ज्यांनी परत जमिनी घेतल्या त्यांचे अभिनंदन। ज्यांनी बाकी मुळशी पॅटर्न बघा।
@drharshad7205
@drharshad7205 3 года назад
Rather than purchasing such costly vehicles they should have purchased more land near highway, and should invest by constructing restaurants, hotels, petrol pumps along side the expressway.
@ooooooooo8483
@ooooooooo8483 2 года назад
Ak dam current bolalata tumhi 👍
@ankushkadam8070
@ankushkadam8070 2 года назад
@@ooooooooo8483 डडली। ड
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 6 лет назад
दुसरी कड शेतकरी अतमहतया करतो याना माज आला आहे
@ushashinde115
@ushashinde115 2 года назад
काही दिवसांनी हेच शेतकरी कुठल्यातरी कंपनीमध्ये Security म्हणून काम करतील पैसा आल्यावर फक्त गाडी घेणे हेच ध्येय आहे गाडीची किंमत दिवसांनी कमी होते व जागेची किंमत वाढते हे या शेतकरी यांना कसं समजले नाही याना पुढच्या पिढी ची काळजी आहे की नाही
@akashbachar9871
@akashbachar9871 2 года назад
ज्यांनी जमीन घेतली त्यांचे अभिनंदन आणि ज्यांना अय्याशी करायचे त्यांना अशा शौकमुळे शंभर टक्के अधोगती होणार आहे.
@Akashdahiwad
@Akashdahiwad 6 лет назад
Ti gadi loan var ghetliye sahebanni Ani. 2 cr. Mutual fund madhe adkavale aahe 2 lakh mahinyala vyaj ghetay saheb te Tyanni haus kevha karayachi mg He is agriculturist His brother is work in pune with 80k salary He doesn't need anything They people was seeing very bad days in past They are hard worker Media will not share that part of their life
@adithorat2688
@adithorat2688 6 лет назад
एवढं येड समजू नका मराठी माणसाला, यातील प्रत्येक मानुस येड़ा नाही. काहींनी जेवढी जमीन गेली त्यापेक्षा जास्त जमिनी घेऊन ठेवल्यात. आणि उरलेल्या पैशांची थोडी फार मौजमजा चालू आहे. हुशार झालेत लोक आता
@s.d.4351
@s.d.4351 6 лет назад
Adinath Thorat barobar bolale Dada tumhi.
@aandy1908
@aandy1908 6 лет назад
Adinath Thorat ghanta....
@skarchitect3981
@skarchitect3981 6 лет назад
Adinath Thorat एवढ्या समजू नका अरे त्यात जमिनीचा बाजूला खेटून जमीन द्या ना म्हणून दिल्ली का मादरचोत
@mayurkale2227
@mayurkale2227 4 года назад
येड्यांची highway च्या कडेला जागा नसेल आत घेतल्या असेल जमिनी
@Spreadlove443
@Spreadlove443 3 года назад
Bhava moha ani paisa ani dikhava yat manus adakla na to kadhi pragati nahi karat .tyala mag fakt jamin vikun khaychi savay lagte. Jenva paisa sampel to punha jamin vikayla kadhel.
@ranjeetlakade
@ranjeetlakade 2 года назад
घोडा घेतला तेवढ्यालाच जानार. जमीन घेतली त्यांचे अभिनंदन या गावाने जमीन घेऊन व्यावसाय व्यापार करून नंतर या वस्तू खरेदी करणे गरजेचे होतो. काही दिवसांनी पेट्रोलला महाग होनार
@ganeshbmate
@ganeshbmate 3 года назад
हात जोडून विनंती आहे, पैशाचा योग्य वापर आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करा. राष्ट्रीय बॅंका, सोने किंवा जमीन यासारख्या सुरक्षित गुंतवणूकीत पैसे गुंतवा. आयकर कायद्याची माहिती घ्या, पैसे संपल्यावर कर भरण्याची वेळ आल्यावर अडचण येते.
@ketkidoshimehta1206
@ketkidoshimehta1206 6 лет назад
80 lakh is like nothing in mumbai
@tushars3115
@tushars3115 4 года назад
तुम्ही आमच्या जमिनी खाल्या मग आम्ही तुम्हाला खाणारच ना 😔😔😔coming soon 😔😔😔
@shashikantpatil8945
@shashikantpatil8945 6 лет назад
गावतल्या लोकांकडे काही लाखांची गाडी आली तर त्याचि तुम्ही लोक्क news करतात आणि माल्या,नीरव मोदी सारखे महाभाग काही हजार कोटी रुपये घेउन लंपास होइपर्यंत ह्या news वाल्यांचे खास सुत्र कुठे गायब होतात काय माहित....news वाले एक दिवस देश भिकेला लावतिल
@ravindragagare8696
@ravindragagare8696 6 лет назад
Hich khari shokantika aahe
@sunsolar8157
@sunsolar8157 6 лет назад
2019 खर होईल
@mayurkale2227
@mayurkale2227 6 лет назад
shashikant patil brother go and read rich dad poor dad book
@SD-hf6ee
@SD-hf6ee 6 лет назад
Vishay kai badbadtoy kai
@sandeepchavan9484
@sandeepchavan9484 5 лет назад
Wait n watch. .. लय वळवळ लय खाज ... बरी न्हव...
@chiku3026
@chiku3026 4 года назад
काही दिवसांनंतर खायला पैसे राहणार नाहीत 👍👍👍
@SurajChaudhary-qp2ws
@SurajChaudhary-qp2ws 2 года назад
आम्हाला शाळेत असताना एक धडा होता...........बदलते बोरगाव, आज आठवण झाली.
@sopanphatangare4425
@sopanphatangare4425 6 лет назад
शासन एका हाताने थोडे देते आणि दुसऱ्या हाताने भरभरून वापस घेते आलेल्या पैस्याची गुंतवणूक करा शेतकऱ्यांनो , नुसती उधळपट्टी करू नका ,पैसे आज आहे उद्या संपेल , एकतर पाऊस वेळेवर नाही , माल आला तर बाजार नाही, दुष्काळ नापिकी कर्ज किती समस्या लक्षात घ्या
@avghanekar123
@avghanekar123 6 лет назад
40 लाखाची गाडी चालवायला40 फुटी साधा रस्ता नाही
@swapnilpawar3086
@swapnilpawar3086 4 года назад
चाळीस नाही भाऊ 20 लाच् आहे फोरचुनर
@61.pranamyajoshi23
@61.pranamyajoshi23 3 года назад
@@swapnilpawar3086 Navin fortuner 35 lakhacha khali Nahi yet dada
@lineshpatil5083
@lineshpatil5083 5 лет назад
Police Patil jara mulashi pattern picture ekada baga tayt patillin bai Scorpio war गौरया थाप ते य . विचार करा
@nileshbagav1312
@nileshbagav1312 5 лет назад
करा यांना कर्ज माफी
@swapnilgaikwad3914
@swapnilgaikwad3914 5 лет назад
फक्त एवढचं म्हणेन की एकदा "मुळशी पॅटर्न " हा मराठी चित्रपट आवर्जून पाहावा...पैसा तुमचाच आहे...हौस तुमचीच आहे.. पैसा जपून वापरा..
@saurabhbankar96
@saurabhbankar96 4 года назад
एवढा माज बरा न्हवे... ह्याच लोकांना थोड्या दिवसांनी खायचे वांदे होतात हर खर आहे
@rameshwarbankar9814
@rameshwarbankar9814 2 года назад
गाड्या घेतल्या खरं पण पुढील काळात त्यावर गवऱ्या थापाय ची वेळ येऊ नये म्हणजे झालं
@allhakabaapbaap1812
@allhakabaapbaap1812 6 лет назад
Are petrol pump chalu kar, kirana mal, kapad dukan chalu kara, Hardware dukan taka, hotel chalu kara murkh agat ka????
@sumant5588
@sumant5588 6 лет назад
Thodya divsani tyach Fortuner Gadya OLA la join karayla lagel hyana 😂
@smritishar4606
@smritishar4606 4 года назад
Ho khar zalay he asa me choti cab book Keli Hoti ti milali nahi available navti mhanun ji book hoil tine jau mhanla tar Fakt 1 passenger sathi inova Ali..🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️🤦🏻‍♀️😂😂
@sumant5588
@sumant5588 4 года назад
@@smritishar4606 😂😂
@sanjayanuse1967
@sanjayanuse1967 3 года назад
मित्रांनो मोठं मोठ्या गाड्या घेऊन काहीही उपयोग नाही पाच सात लाखात गाडी आली असती कुटुंबासाठी. बाकीचे पैसे शेती विकत घेणे , प्लॉट घेणे , हॉटेल चालू करणे , शेतीला पाण्याची व्यवस्था करणे, सोने घेणे , व्यवसाय उभा करणे यात गुंतवले असते तर अभिमान वाटलं असता.
@spe1412
@spe1412 3 года назад
Petrol pump takne,malls,hotel, buildings yanchya var invest karne
@dineshdanke9645
@dineshdanke9645 2 года назад
मा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या आशीर्वादाने मा नितीन जी गडकरी साहेब यांनी जे भारतातील जे रोडचे जे काम केले आहे त्यामुळे हा आनंद आहे हे निश्चित फक्त भाजपा नेते श्री नरेंद्र मोदी जी च पंतप्रधान पाहिजेत 🌺💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@hobbyforum4104
@hobbyforum4104 6 лет назад
हेच शेतकरी काही दिवसात कर्जबाजारी होती
@sachinkulat1579
@sachinkulat1579 6 лет назад
Bawlat lokana fortunar maintans tri parvdel ka maintains madhe sagle paise sampun jatil
@nanasahebborhade3066
@nanasahebborhade3066 2 года назад
हे थोडे दिवस चालणार नंतर हेच लोक हॉटेल मध्ये कामं करताना दिसतील
@yuvrajlande6483
@yuvrajlande6483 2 года назад
विनाश काले विपरीत बुद्धी व्यवहार ज्ञान शून्य
@homemadeideas7534
@homemadeideas7534 2 года назад
मी ह्याच गावातला आहे आत्ता यांच्या कडे पेट्रोल का पैसे नाहीत, ज्यांनी जमीन घेतली तेच सुखी आहेत.
@sharadpalve2413
@sharadpalve2413 2 года назад
Right भाऊ ।।शेती शेती असते शेती सारखी दुसरी कोणती शान नसते
@prashantggaikwad7602
@prashantggaikwad7602 6 лет назад
Aata endorikar kirtanatun ya saglyyana ghoda lavnaracccccccccccccccccccc Endorikar maharaj "COMING SOON"
@rajendranikam3487
@rajendranikam3487 2 года назад
आज समृद्धी महामार्ग मुळे पैसा आला पैसे आहेत तोपर्यंत गाड्या आणतिल फिरवतील पण उद्या हेच लोक पैसा संपला की अजुन जमीन विकणार किंवा गाडी विकणार
@ganeshbodke6664
@ganeshbodke6664 4 года назад
मुळशी पॅटर्न मधला वाक्य आठवा मित्रानो राहुल्याच .सरकारनं पैसा दिला पण त्याचा उपयोग कसा करावा हे सांगितलं नाही हे हेच लोक म्हणतील...
@kishorjaybhaye9758
@kishorjaybhaye9758 6 лет назад
होऊद्या ना शेतकरी मोठे का तुम्हाला सहन होत नाही ।।।भाडखाऊ लोक शेतकऱ्यांना लुटतात जेवढी जमीन गेलीय त्याच्या दुप्पट घेतलीय
@naduambhore9910
@naduambhore9910 4 года назад
पाटलांना म्हनाव जरा सांभाळून खर्च करा राव
@nitingodse5719
@nitingodse5719 5 лет назад
गुजराती ,मारवाडी माणसाने कॅमेरा समोर किती मोबदला मिळाला हे पण नसते सांगितले.
@adityapawade988
@adityapawade988 3 года назад
😂😂😂🤣🤣👌👌👌 Wa wa re wa shrimant aani aamala khant jabardas kam aahe rao bhikekade jaych marg shodala rao
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 2 года назад
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हा कारभार आहे. 👌
@jiturathod1870
@jiturathod1870 5 лет назад
बाप दादा च्या जमिनीवर काय मजा मारतात सवताहा कमवा मग बघू फोरचूनर ऐते का म्हणून मी म्हणतो मारवाडी कसे पुढे जात आहे
@pravinmadane7024
@pravinmadane7024 2 года назад
अस शेतकरी जर सगळीकडे असले तर कुणी शेतकऱ्यांसाठी काही करणार नाही
@navidbagwan6096
@navidbagwan6096 4 года назад
धोत्रे गावा चा पन मुळशी पॅटर्न होनार एक दिवस 😃
@vk-uz6jm
@vk-uz6jm 2 года назад
Jar hy thikani gujrati loka astay tar ty pyshytun tyini mumbai ,pune madhy jaun business kela asta ,pan marathi lokainchi mentality kon badlnar 😔
@swapnilmore9802
@swapnilmore9802 4 года назад
जमीन गेली तर पुन्हा जमीन विकत घेतली पाहीजे
@kailasjagtap5284
@kailasjagtap5284 4 года назад
हे देवा महाराष्ट्रातील मराठी माणसाला सद्बुद्धी दे
@ajitjadhav1532
@ajitjadhav1532 2 года назад
पैसे संपले की नंतर ह्याच लोकांच्या त्याच महामार्गाच्या आजूबाजूला पान टपऱ्या,वडापाव चहा टपऱ्या जागोजागी दिसतील.जमिनीचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवले तोच माणूस हुशार.बाकीच्यांनी हौस करून घ्यावी.हा पैसा जास्त काळ टिकत नाही.
@ganeshbhujbal2666
@ganeshbhujbal2666 4 года назад
2 वर्षी झाली परत एकदा गांवात जाऊन पहा.
@harshgaidhani6402
@harshgaidhani6402 3 года назад
Brobr
@PATRICX2000
@PATRICX2000 3 года назад
Ho
@PATRICX2000
@PATRICX2000 3 года назад
Aamhala Pahayala Aavadel aajchi paristhiti Parat ekda jaun paha @zee 24 taas
@spe1412
@spe1412 3 года назад
@@PATRICX2000 त्यांचे मुले आता हायवे बांधण्याचे काम करत आहे,नोकरी करत आहे तिथे
@PATRICX2000
@PATRICX2000 3 года назад
@@spe1412 Majuri karat aahet ka
@siddheshgadekar
@siddheshgadekar 4 года назад
अशान मराठी माणूस माग राहिला🙁
@pratikbhoir3764
@pratikbhoir3764 5 лет назад
पैसा मिळाला ही उत्तम गोष्ट आहे. पण यांचा मुळशी पॅटर्न होऊ नये....
@swapnil8771
@swapnil8771 6 лет назад
जिवंत हाय तोपर्यंत मज्जा करा मेल्यावर इथंच ठेवून जायचय
@pravincharpe8760
@pravincharpe8760 6 лет назад
Are Kahi business Suru Kara ..nhtr Kahi divsani tech divas yenar ... Marathi manus hich chuk karte
@abhirajpawar5190
@abhirajpawar5190 6 лет назад
Pravin Charpe baro ber ahe
@svaanandumbarje6318
@svaanandumbarje6318 6 лет назад
Not just Marathi, this happened even in Hyderabad, when the Government decided to buy land for SEZ to make it a cybercity, shembdi loka tambaaku chy pichkaaryaa maarat Audi, BMW, Mercedes madhun nighaayla laagli.
@Patil504
@Patil504 4 года назад
Bussiness krayl dok lagte.an apl marathi mansajwl daru matan shop pani aram krnyasathic dok ahe
@paragchaudhari7964
@paragchaudhari7964 5 лет назад
Kahi varshya nantar patil bantil security guards 💵💵💵💵💵 #mulshipattern😄😄😄
@sharonshelke7190
@sharonshelke7190 3 года назад
जमिनी विकून गाड्या घ्यायच्या आणि नंतर तिच्यात डिझेल वतायला वांधे .... मुळशीचे पाटील😂😀
@vpolekar
@vpolekar 4 года назад
आलेल्या पैशाचा अपमान केला ह्या लोकांनी ८०लाखा पैकी ४० लाखाची टॉप मॉडल fortuner घेतली ४ हजार चे वांदे असलेले लोक ४० लाख फ़क्त गाडीवर खर्च करात आहे | कही दिवसातच लक्ष्मी ह्याना ह्यांची जागा दाखवून देईल |
@werqee5974
@werqee5974 6 лет назад
karjbajari honor aani punha sarkarchya navane bobalanar
@youtuberomi467
@youtuberomi467 3 года назад
Tumcha pn Lavkarch Mulshi pattern udyas yeil....😔👍
@Roshan_Ruke
@Roshan_Ruke 4 года назад
ज्यांनी ज्यांनी आपल्या जमिनी विकल्या..त्यांच्या पुढच्या पिढ्या अशाच पळत राहणार..मुळशी पॅटर्न पहा.
@kartikshelke5667
@kartikshelke5667 5 лет назад
मराठी माणूस या मुळेच मागे आहे
@trueindian8328
@trueindian8328 3 года назад
मुळशी पॅटर्न😂 बैल लावा बैल😂
@dipalichavhan8580
@dipalichavhan8580 3 года назад
समृद्धीचा पैसा संपत आला . आता सीटीची वाट पाहत होते सी टी कॅन्सल झाली आता बुलेट ट्रेनची वाट पाहतात .
@hemanshusalvi8053
@hemanshusalvi8053 4 года назад
पोलिस पाटील, सरपंच साहेब गावचा विकास करण्याऐवजी आपल्याच विकासात मग्न आहेत.आधी रस्त्याची सोय करा.विकासातमक काम करा.
@roshanchaudhari7587
@roshanchaudhari7587 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻डायरेक्टर लोकान विनंती आहे लवकर धोत्रे पॅटन काढा.🤣🤣😂😂🤣😂
@babasahebdighe4577
@babasahebdighe4577 2 года назад
लवकरच धोत्रे पॅटर्न रिलीज मुळशी सारखाच
@sachinpatil383
@sachinpatil383 6 лет назад
Tol madhun je paise yetil te yanchya pudchya pidila milala havet tar khari samrudhi.
@siddehshirke8342
@siddehshirke8342 6 лет назад
gujrat madhe sanand la tata ne nano cha plant lavla tevha hi gujrati lokana karodo paise dile but tyani faltu kharcha kela nahi gavat 1 bank hoti ata tithe 13 bank ahet samjun ja tyani kay kela te ulat te karodpati asun hipurn family tya plant madhe kamala ahe...
@ashokbobade9257
@ashokbobade9257 5 лет назад
All are idiot like him in Maharashtra
Далее
🎸РОК-СТРИМ без ФАНЕРЫ🤘
3:12:10
Просмотров 1,4 млн
БАТЯ И СОСЕД😂#shorts
00:59
Просмотров 1,6 млн
🎸РОК-СТРИМ без ФАНЕРЫ🤘
3:12:10
Просмотров 1,4 млн