जुन्या जानत्या माणसांना माहीत आहे मोठा लक्ष्या बाहेर जात होता लक्ष्याला खुप बैलांनी साथ दिली त्यांचे जास्त नाव झाले नाही पण लक्ष्या शर्यतीतला देव झाला.
सर्वच नंदी देव आहेत . काही RU-vidr's वाल्यांनी बैलगाडा शर्यतीचा व्यवस्थित इतिहास न जाणताच व विव्हसाठी पदवी दिल्या आहेत म्हणून नविन प्रेक्षकांना आणि बैलगाडा प्रेमीनां जुन्या बैलांचा इतिहास नकोसा वाटतोय .
सध्याच्या बैलगाडी क्षेत्राला अश्या संयमी आणि दिलखुलास माणसांची अत्यंत गरज आहे... बिनजोड सारखं क्षेत्र गाजवलेले असून सुद्धा जमिनीवर पाय असणारी माणसं ... अतिशय सुंदर मुलाखत साहेब... ❤
मी पाहिलेला आणि आजपर्यंत च्या इतिहासात गाडी वर चा बाप शंभू. आमचा मानक्या आणि शंभू मुंबईत बिनजोड चे बेताज बादशाह होते कुणालाच कधीच मेली नाही गाडी....काय तो काळ होता सगळे मोठ्या मनाचे प्रामाणिक लोक, प्रामाणिक खेळ, शब्दाला महत्व आणि माणसांबरोबर बैलाला किम्मत होती
बैल बडवायचा नाह हे आवडला मला आणी 2नि पण शेठ सगळं खर सांगितलं कोणताही मसाला न लावता अतिशय परिपूर्ण मुलाखत घाडगे साहेबांनीही खूप मेहनत घेतली मुलाखत पूर्ण होण्यासाठी🙏
घाडगे साहेब तुमच काम खुपचं छान आहेखिलार वाचवण्यासाठी तुमची भुमिका सर्वात मोठी आहे आणि बैलगाडी क्षेत्र बोलकं केलं तुम्ही आणि जुन्या बैलांच्या मुलाखती पण छान घेता तुम्ही कधी मुलाखत टाकता याचि वाट बगतो खरच तुमच्या कार्याला सलाम धन्यवाद 🎉
लक्षा चा पण पाळणा केला शंभु ने म्हणजे काय बैल होता एकमेव बैल झाल आतून पळणारा बैलगाडी क्षेत्रात आणि दैवत पण बोललं की बैलगाडी क्षेत्रात गाडी बांधून कायम पळायचं असा एकमेव बैल लक्षा सोबत पळताना बांधून पळायचं म्हणजे वादळ होता शंभु खरंच शंभु एकटा पळून साध्य केल की रक्तात त्याच्या पळ होता असा बैल होणे नाय बैलगाडी क्षेत्रात रथी महारथी होते पण जिनतीचा सोन्या बाज्या पुसेगाव चा सुंदर प्रधान मोठा लक्षा यांच्यात टॉप ला राहायचं म्हणजे खायचं काम नाय एक बैलगाडी प्रेमी
महाराष्ट्रातील बिनजोड चे गाजलेले मैदान 26 जानेवारी सावली मैदान देसाई इथे झालेली शर्यात लक्ष्या आणि शंभु बाहर जाऊन परत येऊन गाड़ी मारली होती आम्ही स्वता बघितली होती
Dada mulakhat samli pan man bharla nhi ho ajun mulakhat pahije hoti❤️ata paryant me khup mulakhat pahile pan ashi mulakhat me nhi pahile...dada man rutla hya mulakhati mde❤