Тёмный

सरसगट कर्जमाफीसाठी विरोधीपक्ष नेते आक्रमक | Vijay Vadettivae | विजय वडेट्टीवार | विधानसभा 

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 233 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

#vijayvadettiwar #vijaywadettiwar #vidhansabha #dnyaneshwarkharatpatil #farming #shetkri #शेतकरी #agriculture #soybean
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/channel/0029VaAM...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Хобби

Опубликовано:

 

10 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 86   
@ravibhakade4558
@ravibhakade4558 26 дней назад
शेतकरी यांचे कर्जे माफ करा साहेब जिंदाबाद
@dadasosalunkhe3353
@dadasosalunkhe3353 26 дней назад
कर्ज माफी झालीच पाहिजे
@bhagwatavhale
@bhagwatavhale 26 дней назад
सारसगट नाही तर सातबारा कोरा झालाच पाहिजे 🙏
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 26 дней назад
या सरकारने दर कर्जमाफी नाही केली तर मला वाटते विरोधी पक्षाने कर्जमाफीची घोषणा करून सत्तेत येण्याची एक पायरी पुढे जावे
@niteshpimpale8793
@niteshpimpale8793 26 дней назад
कर्ज माफ शेतकरी खुप अडचणीत आहे हो साहेब तेची वेथा पाऊले जात नाही
@devanandjaybhaye7855
@devanandjaybhaye7855 26 дней назад
खर आहे सोनं व हिरे गरीब लोक घेतात म्हणून जी एस टी कमी आहे आणि शेतकऱ्यांना खत औषधी बियाणे घेण्यासाठी 18%लावतात म्हणजे शेतकरी श्रीमंत आहे.वाह..रे सरकार....
@rohitbhore3077
@rohitbhore3077 26 дней назад
महायुती सरकार ने कर्जमाफी घोषणा करावी नाही तर आम्ही विधानसभा निवडणुकीत सत्ता बदल नकी करू😢
@mahadevshinde4238
@mahadevshinde4238 26 дней назад
कर्ज.मापी.नाही.तर.शेतकरी.मतदान.करणार.नाही
@rajeshkhadse9908
@rajeshkhadse9908 26 дней назад
कर्ज माफी करा तर् च पुन्हा सतेत याल
@BaluDadaraoKacholeKachole
@BaluDadaraoKacholeKachole 26 дней назад
कर्जमाफी करा
@SandipChitte-bm5ub
@SandipChitte-bm5ub 26 дней назад
वेडीटिवार साहेब यांच्याची लाकि नाहि येथे काँग्रेस-राष्ट्रवादी यांचं सरकार लागेल गोरगरीब जनतेची सेवा करायला हे साधं शेतकऱ्याचा कर्ज ही माफ करू शकत नाही याची लायकी काय आहे
@nagnathkapse8288
@nagnathkapse8288 26 дней назад
शेतकऱ्याचा सरकारमध्ये निर्लज्ज मुख्यमंत्री
@SachinPatil-cw7ir
@SachinPatil-cw7ir 25 дней назад
सरसकट कर्ज माफ करा नाहितर शेतकरी बिजिपि ला सरसकट दुसर्या पक्षा चा विचार करतिल
@RAMESHWARSAKHARE-yn3se
@RAMESHWARSAKHARE-yn3se 25 дней назад
कर्ज माफी केली नाही तर महायुती सरकारला विरोधी पक्षात बसावे लागेल
@AjayTGaikwad
@AjayTGaikwad 25 дней назад
अडचणीत असलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी,एकदा सरसकट कर्जमाफी व्हायलाच हवी. दुसरा महत्वाचा विषय,शेतमालाला योग्य हमीभाव मिळायला हवा
@namdevchavhan2897
@namdevchavhan2897 25 дней назад
कर्जमाफी झालीच पाहिजे
@AKgaming-th8jl
@AKgaming-th8jl 26 дней назад
शेतकरी कर्जबाजारी झाला याला सरकारच जबाबदार आहे.
@lalchandkasat7275
@lalchandkasat7275 25 дней назад
ऐतिहासिक कर्ज माफी करा 😮
@harshwardhanjadhao4282
@harshwardhanjadhao4282 25 дней назад
कर्ज माफी झाली पाहिजे....
@harshwardhanjadhao4282
@harshwardhanjadhao4282 25 дней назад
कर्ज माफी करा........
@dipakaparneurotherapychiro3703
@dipakaparneurotherapychiro3703 25 дней назад
सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे , gst sgst , हमीभाव , शिक्षण मोफत करा, इंग्रजी शाळा बंद करा , पीक विमा मिळत नाही , अत्यंत बिकट अवस्ता शेतकऱ्याची झाली हे जीवन जगावं की मरावं खूप वाईट अवस्था झाली साहेब ..
@nitinkadam9980
@nitinkadam9980 25 дней назад
कर्ज माफि झाली पाहिजे
@gangajadhav5721
@gangajadhav5721 26 дней назад
Karjmafi zali pahije
@sadashivraopatil2265
@sadashivraopatil2265 20 дней назад
आपले आभार कर्जमाफी वर बोलल्याबद्दल
@make_it_big_platform
@make_it_big_platform 25 дней назад
सलाम करतो सर तुम्हाला सुंदर प्रस्तुती आणि बळी राजवर जे संकट. आले त्याची व्यता मांडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🌹
@Krishna_ff_45
@Krishna_ff_45 25 дней назад
कर्ज माफी करायची तर या वर्षा पासून त्या वर्षापासून सांगु नका अटी शर्ती न लावता सरसगट कर्ज माफ करा तरच शेतकरी त्याच्या मनस्थितीमथे सुधार होईल
@balakrushnanikam7124
@balakrushnanikam7124 26 дней назад
आध्यक्ष साहेब छान छान गोष्टी आयकात आहेत 😂😂😂😂😂😂 गांभीरपणा नाही, ac कमी करा त्यांची 😅😅😅😅😅😅😅
@pravinpasare-n6r
@pravinpasare-n6r 26 дней назад
कर्जमाफी होणं आवश्यक आहे
@user-pt8hc6fp1b
@user-pt8hc6fp1b 26 дней назад
हे असंच चालायचं हे सरकार आता आहे बिजेपि नंतर हे आले की तसंच आहे ते शेतकरी विरोधी असणारं कोनाच पन सरकार असो
@user-hx2qo2cc7e
@user-hx2qo2cc7e 26 дней назад
Khup Chan agadi barobar
@pirajiwaghmare-jm5ft
@pirajiwaghmare-jm5ft 24 дня назад
Vadettiwar. Sir. Jay. Hind. Shetkari. Prshanan
@mahendralende7822
@mahendralende7822 26 дней назад
अगदी बरोबर
@bhamidaswaghmare5172
@bhamidaswaghmare5172 26 дней назад
युती सरकार शेतकरी कर्ज माफी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत BJP ला मतदान नाही 😢 निव्वळ आश्वासन देऊन चालणार नाही 😊कारन हे फसवे सरकार आहे मागील अधिवेशनात कबुल केले होते की 2017 चे शत्रपती शिवाजी महाराज कज॔माफी शिल्लक राहिलेले शेतकरी यांना देणार होते पन या अर्थ संकल्पाकात कोणतीही तरतूद नाही
@nanathakare8461
@nanathakare8461 26 дней назад
कर्ज माफ करा साहेब
@dineshdhenge
@dineshdhenge 23 дня назад
कर्ज माफी करावी अन्यथा हे सरकार येणार नाही
@ramdaschaudhari9846
@ramdaschaudhari9846 26 дней назад
कर्ज माफी करा
@sadashivraopatil2265
@sadashivraopatil2265 25 дней назад
श्रीदेवीच्या कर्जमाफी वर बोलूया धन्यवाद पक्ष नेते
@balakrushnanikam7124
@balakrushnanikam7124 26 дней назад
शेतकरी मतदान करणार नही, असे म्हणू नका, शेतकरी जास्त मतदान करणार आणी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवणार...!😡
@Krishna_ff_45
@Krishna_ff_45 25 дней назад
2011/12 च्या शेतकर्याचं काय? त्यांचे हि कर्ज माफ झालंच पाहिजे नाहीतर शेतकरी मतदानावर बहिष्कार करतील त्यासाठी सर्व शेतकर्याचे कर्ज माफ करा बँकेच्या नोटीस येत आहे आता शेतकर्यांना कर्ज भरण्याची ऐपत राहीली नाही।
@kadubalbodkhe5806
@kadubalbodkhe5806 25 дней назад
शेतकरी कर्ज माफ झाले पाहिजे
@bharatmulik7345
@bharatmulik7345 25 дней назад
कजऺमाफी झाली पाहिजे 🙏
@manoharramaj6449
@manoharramaj6449 25 дней назад
प्रत्येक शेतकऱ्याने कर्जमाफी विषयी गावोगावी आक्रमक आंदोलन करावे न केल्यास हे सरकार पाडावे 🙏
@JalindarRathod-id4kb
@JalindarRathod-id4kb 26 дней назад
Good speak karj mafkarq
@babakokewar9348
@babakokewar9348 24 дня назад
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली
@ddghumare
@ddghumare 12 дней назад
सात बारा कोराच झाला पाहिजे 😢
@mohanjadhav4796
@mohanjadhav4796 25 дней назад
कर्ज माफ करा शेतकर्याचे तेलंगणा मध्ये राहुल गांधी च सरकार आहे कर्ज माफ केले.जर ह्या सरकारने कर्ज माफीचा निर्णय ह्या पावसाळी अधिवेशनात नाही केला तर हे सरकार महाराष्ट्रातुन हतपार होईल
@DadaMore-su3qd
@DadaMore-su3qd 26 дней назад
Super
@dineshkurkute2958
@dineshkurkute2958 15 дней назад
कशा. दोन हजार रुपये. नको देऊ पण कज दोन माफी. करण्यात. याविषयी.
@user-hy8ek3oi9q
@user-hy8ek3oi9q 24 дня назад
Karj mafi zali pahije sir
@raghunathdandge2291
@raghunathdandge2291 23 дня назад
रेगुलर वाल्याना ५००००मानधन देणार होते ते अजून पूर्ण झालं नाही
@kishorgodage9149
@kishorgodage9149 26 дней назад
कर्ज भरणाऱ्यांचा विचार करा
@DipakDongarePatil-of2ff
@DipakDongarePatil-of2ff 25 дней назад
हे‌ मांडताना‌ त्रुटि‌ दिसतात‌ पुस्तक‌ वाचुन‌ शेतकरी‌ कसा‌ आहे‌ हे‌ सांगितल्या‌ सारख‌ वाटतय‌ मांडणी‌ ‌करतांना‌ तळमळ‌ दहाड‌ पाहीजे‌ मांडल‌ पण‌ तोडक‌ मोडक
@Vijay-tb4uq
@Vijay-tb4uq 25 дней назад
संपल अधिवेशन देत नाहीत आता
@Dhanraj_gajare_27
@Dhanraj_gajare_27 22 дня назад
साहेब हे सरकार काय कर्च माफ करनार हे सरकार कच माफ करुच शकत नाही शेतकरी रोजगार हमी योजना मधुन विहीर री आले आहे पैशे नाही नीधी नाही शेतकरी मेला आहे
@dattashejul9056
@dattashejul9056 25 дней назад
हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सरकार फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते ते फफ्त घोषणा देउन दिशाभुल करते आनी इतर योजना चा गांजर दाखवुन त्याचयात गुंतवुन भुलवते पन शेतकरयानी या सरकाला एकजुट होउन येनारया विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत केली तरच विधानसभेत कर्ज माफी केली तरच मतदानातुन शेतकरी हिशोब करतील हें नकी
@anandachaudhari4317
@anandachaudhari4317 25 дней назад
साहेब कर्जमाफी अत्यंत आवश्यक आहे नाहीतर किमान सहकारी बँकेची व्याजमाफी करा . शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे
@SunilBogulwar-hr2wz
@SunilBogulwar-hr2wz 25 дней назад
आदी कर्ज माफ मग.. निवडूण देणं पाहू
@UdayRajput-e1d
@UdayRajput-e1d 26 дней назад
Baror sir
@ram-tk1mv
@ram-tk1mv 25 дней назад
Sir, fusi flex सोयाबीन तणनाशकाचा पंप मका वर कीटक नाशक मारायला वापरला गेला आहे आणि मकाचा गाभा सडला असं होईल का
@sureshnikam4735
@sureshnikam4735 25 дней назад
Sampurn sarasakat karamafi zalich pahije nahitar khurchi soda
@sanjaypadmor6966
@sanjaypadmor6966 25 дней назад
Karj mafi jhali pahije
@yogeshpawar4335
@yogeshpawar4335 25 дней назад
लाडक्या भावाला नी बहिणीला देणार आता. हे.
@user-kl1tc9un7p
@user-kl1tc9un7p 25 дней назад
कर्ज माफी नाही झाली तर माझे काही खर नाही कर मगही वाडली आहे असं वाटत की फासी गेहुन मरावं
@SalimMujawar-bf7mq
@SalimMujawar-bf7mq 24 дня назад
शेतकरी चे सरकार नाही
@rajmalpatil3923
@rajmalpatil3923 25 дней назад
ज्या शेतकऱ्यांनी करोना काळात राज्यांचा नाही देशा जीएसटी चा शिवधनुष्य एकहाती पेलला मोदी पंतप्रधान होते. तरी समज नाही कि संकट काळी शेतकरी च कामात येतो. किती ऐड्यात काढाल आम्हा शेतकरीला . सरकारला सगळं समजते पण कर्ज माफ कराच नाही. फडणवीसच तर विचारूच नका.
@MahendraRithe
@MahendraRithe 9 дней назад
Karj mafi करा 😂
@sagarkhadse7155
@sagarkhadse7155 25 дней назад
Sir kmit कमी 3 लाखापर्यंत थकित कर्ज माफ करावे v बँकेचे व्याज सरसकटपणे माफ करा hi विनंती नाहीतर शेतकरीही आपणास माफ करणार नाही
@mahadevkadam780
@mahadevkadam780 24 дня назад
संपूर्ण सातबाराकोरा
@user-gf6qs2go7p
@user-gf6qs2go7p 24 дня назад
Sata darucha dukan khulun ahe
@nileshpatil9822
@nileshpatil9822 25 дней назад
सरसगट शब्दाचा तुम्ही लोकानी अपमान केला . निकस लाऊन कस खाल्ला सारा. सातबारा कोरा बोला केवळ. मी एकर भरच पेरल यावरषि दहा एकर क्षेत्र आहे. पाच ते दहा बर्षात एकही खरा शेतकरी ऊरणार नाही. या सर्वाना विचार द्रष्टीच नाही. सर्व साधारण माणूस दहा बरषानंतर खायला मोहताज होईल....
@AnilP-xz7wy
@AnilP-xz7wy 26 дней назад
Bogas nako ❤❤❤
@vinodkakde6371
@vinodkakde6371 26 дней назад
विजा तुझा पण गेम वाजवणार मराठी
@pranavpawar470
@pranavpawar470 25 дней назад
कर्ज माफी झाली पाहिजे
@prabhakarraut1807
@prabhakarraut1807 14 дней назад
कर्ज माफी झालीच पाहिजे
@ShivharKale
@ShivharKale 24 дня назад
कर्जमाफी झालीच पाहिजे
@prakashkore7579
@prakashkore7579 26 дней назад
कर्ज माफी झाली पाहिजे
@chavanrajabhau9502
@chavanrajabhau9502 19 дней назад
कर्ज माफी झाली पाहिजे
Далее
dog jumping in pool #funnyanimals #comedy #funny
0:21
Как быстро охладить арбуз
0:31