Very nice we will follow it Tai we can give it children by giving Basket Chat even Misal in their Tiffin and at home also like thing to habituate them to eat Sprouted thanks Tai🙏
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूपच धन्यवाद मॅडम, फक्त माझी एक इच्छा आहे की हे सर्व पौष्टिक पदार्थ पचवण्याची ताकद आपल्या आतड्यामध्ये कशी आणावी यावर एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवा, ही माझी कळकळीची विनंती आहे🙏🙏🙏🙏🙏
म्याडम खूप खूप धन्यवाद. जर आपण अर्धी वाटी तेल घेऊन त्यात हिंग,मोहरी मिरची ची फोडणी करून ठेवली व जेव्हा गरज असेल तेव्हा ते फोडणी चे तेल कोशिंबीरीवर घालून घेतले तर चालेल का? किती दिवस ते फोडणी तेल वापरावे. Please मार्गदर्शन कराल का?