Тёмный

सह्याद्रीतील सर्वांत उत्तुंग किल्ला "किल्ले तुंग" With  

Sagar Madane Creation
Подписаться 434 тыс.
Просмотров 115 тыс.
50% 1

सह्याद्रीतील सर्वांत उत्तुंग किल्ल्यांपैकी एक असलेला "तुंग किल्ला" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
"तुंग" हा पवन मावळातील फार महत्वपूर्ण किल्ला आहे...
लोणावळ्यापासून हा किल्ला २५ km अंतरावर आहे.
#तुंग
#किल्ले_तुंग
#sagar_madane_creation
#marathi_vlog
#vlog
#Psycho_Prashil
#Killa
#Fort
#Treking
#vlogger

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 319   
@psychoprashil
@psychoprashil Год назад
Ek no. Mjja ali sagar bhau.... Vdo pahatani hasach ala mla... 😅😅😅 Nehmi pramanw Jrbjst infortmative vdo taiyar kela ahe
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
😍😍
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 Год назад
सागर तुझा आवाज आणि.. माहिती सांगण्याची पद्धत फारच सुंदर. 👍
@truptikuwar5953
@truptikuwar5953 Год назад
Ek killa aahe Jo konala mahit Nahi purngad Jo tyani bandhlela shevtcha killa aahe
@truptikuwar5953
@truptikuwar5953 Год назад
Tya killyach nav Nahi Aahe kuthe
@kavitadeshmukh6111
@kavitadeshmukh6111 Год назад
Jai Shivaji Maharaj
@shankargole5863
@shankargole5863 3 месяца назад
तुंग किल्ले सफर छान झाली सागर तुमही इतिहास प्रेमी असल्यामुळेच गड किल्ले माहीत व त्या विषयी माहीती होत आहे धन्यवाद .
@sampathirave823
@sampathirave823 10 месяцев назад
सागरदादा आणी प्रशील आपण खूप छान प्रकारे तुंग किल्ला दाखविला अतिशय सुंदर गड उत्तुंग गड आहे.
@shriranggore3409
@shriranggore3409 Год назад
व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च ... ‌ ऊतुंग गडाचा त्तुंग किल्ला ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... ‌धन्यवाद🙏🙏🙏 सागर अन् जोडीदार मित्र चकल्या खाणारा * अभिनंदन भीं👋👋👋👋👋🙏🙏🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@भारतमाताकीजय-थ3म
आजच्या युगाचा इतिहासकार आणि खरा अभ्यासक श्री.सागर मदने दादा तुला मानाचा त्रिवार मुजरा !! असेच कार्य करत रहा, शिवराय आणि अख्खा देश तुला आशीर्वाद देत आहे.
@dineshbhavarthe
@dineshbhavarthe 12 дней назад
अतिउत्तम व्हिडिओ असून, माहिती छान प्रकारे देता
@shauryashindeyt2043
@shauryashindeyt2043 4 месяца назад
खूप छान किल्ल्याची माहिती दिली. 🚩जय शिवराय 🙏
@hemantkadam529
@hemantkadam529 Год назад
स्पष्ट आणि परखड आवाज सागर मदने
@englishgrammar5182
@englishgrammar5182 Год назад
दोघे sobat pahun far anand zala, धन्यवाद, khup च chaan माहिती दिली, नेहमी प्रमाणे
@kiranhengade7078
@kiranhengade7078 3 месяца назад
फारच छान जोडी तुम्ही दोघेही तुमच्या शैलीत उत्तम आहात आणि आज खूप मज्जा आली ❤
@prashantkalbhor5551
@prashantkalbhor5551 6 месяцев назад
खूपच सुंदर...छान व्हिडिओ बनव्हायला आहे जय शिवराय 🚩🚩
@sanikapowar9685
@sanikapowar9685 Год назад
जय शिवराय दादा तुझ्यामुळे घरी बसुन महाराष्ट्राचा ऐतिहासिक खजिना पाहायला मिळतोय
@travellingtime7844
@travellingtime7844 11 месяцев назад
खुप छान माहिती दिलीत भाऊ तुम्ही किल्ल्याबद्दल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@santoshmayangade1016
@santoshmayangade1016 Год назад
Khup changalya padtine dakhavala killa manapasun dhanyawad jay shiv ray
@vijayawadate7209
@vijayawadate7209 Год назад
खरंच उत्तुंग किल्ला तुमच्यामुळे घरी बसून पाहता आला खरंच सुंदर सुंदर
@drjawaharvardhaman114
@drjawaharvardhaman114 Год назад
सुंदर विवरण. सागर मदने आणि त्याचा मित्र यांनी उत्तुंग किल्ल्याचा इतिहास सांगितला. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. जय महाराष्ट्र.
@bhushanbaviskar3993
@bhushanbaviskar3993 Год назад
Natural Keli chi zade ...Killa baghun mast vatl
@ShankarJedgule
@ShankarJedgule 3 месяца назад
जय शिवराय हर हर महादेव
@nandkumarkhurd5599
@nandkumarkhurd5599 Год назад
खूप छान माहिती. जय शिवराज 🚩🚩
@shivannyap.j8466
@shivannyap.j8466 4 месяца назад
खूप महत्वाची आणि अतिशय सुंदर तुंग किल्ल्या विषयी तुम्ही माहिती दिली....
@narayanpatil2528
@narayanpatil2528 Год назад
खूपखूप चांगले वाटले.धन्य ते महाराज
@manishabelgaonkar8641
@manishabelgaonkar8641 Год назад
Khup ch sunder ahet apalya shivrayanche kille dada
@srushtigadhave2216
@srushtigadhave2216 Год назад
खूपच छान किल्ला आहे सर आम्हाला खूप आवडला जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@RohitPaygude-l8j
@RohitPaygude-l8j 6 месяцев назад
सागर भाऊ प्रशांत भाऊ दोघांनाही मनापासून खूप खूप धन्य वाद घरबसल्या दुर्मिळ किल्ल्यांची माहिती मीळते तुम्हाला सर्व शिवप्रेमींचे खूप खूप आशीर्वाद
@nilimashinde161
@nilimashinde161 Год назад
🙏🚩जय शिवराय🚩🙏 अतिशय सुंदर माहिती . खुप कठीण मार्ग होता आणि खुप मेहनत घेतली.भगवा ध्वज आणि सुंदर निसर्गा बघुन खुप छान वाटले. धन्यवाद दोघांनाही🙏🙏
@pragatisherkar7330
@pragatisherkar7330 6 месяцев назад
किल्ला खूप सुंदर आहे आणि तू तो किल्ला शिवरायाचा मावळा बनवून आम्हाला घरबसल्या दाखवितो❤❤
@chandrakantambekar6733
@chandrakantambekar6733 Год назад
Hi Both are bravaheart. Very nice Thanks so much
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Год назад
खुप छान व्हिडिओ केलें आहे सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा...... दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा...
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 6 месяцев назад
धन्यवाद सागर/प्रशिल. >>>>>>>> सन 1988 एप्रिल नंतर(तिकोना_तुंग भटकंती), *किल्ले तुंग*__विस्तृतपणे अनुभवला. लाँचने केलेला__स्वच्छ सुंदर पवना धरणाच्या जलसाठ्यातला अविस्मरणीय सुखद अनुभव आजही आनंदीत करतो पायथ्याचे गाड्या पार्क केलेले हनुमान मंदिर त्यावेळेस साधे, स्वच्छ व डेरेदार झाडाच्या सावलीत व मुक्काम करण्यासारखे पटांगणयुक्त होते. परत दोघांचे आभार!!!. 卐ॐ卐
@prashantshinde1397
@prashantshinde1397 Год назад
अतिशय सुंदर व छान पद्धतीने माहिती सांगितल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद
@sahyadricha_durgsevak003
@sahyadricha_durgsevak003 Год назад
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातून हा सर्वात पहिला प्रवेशद्वार बसवण्यात आले आहे
@MahendraShinde-r5z
@MahendraShinde-r5z 6 месяцев назад
खुपच.छान.माहीती.मिळाली.सागर.जय.शिवराय.जय.शंभुराजे
@dineshmukane7466
@dineshmukane7466 Год назад
खूपच छान विडिओ आहे.. जय जिजाऊ 🙏⛳️ जय शिवराय 🙏⛳️ जय संभूराजे 🙏⛳️
@pranavdhokare3086
@pranavdhokare3086 Год назад
भव्य असा दुर्ग आहे हा आणि दोघेही खूप प्रयत्न करत आहे गडांविषयी माहिती देण्यासाठी तुमचे खूप खूप आभार🙏💕🙏💕🙏💕
@ajabanturkar1403
@ajabanturkar1403 Год назад
Good due diligence is success mistery nice friend very nice !!
@MahavirJangid-kv2xh
@MahavirJangid-kv2xh 4 месяца назад
❤ Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay
@shankaryeole691
@shankaryeole691 15 минут назад
Sagar very very thanks At home we can see All shiwarai forts Jai shiwrai jai bhawani jai maharashtrs
@dhanajiraopol1042
@dhanajiraopol1042 Месяц назад
आपल्या मुळेच माहिती मिळाली जय शिवराय!!💐💐
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Месяц назад
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@avijambhulkar7746
@avijambhulkar7746 Год назад
नेहमप्रमाणेच खूप सुंदर
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 Год назад
खूप सुंदर दादा आताच तुझा हा व्हिडिओ पहिला दादा आम्ही पण ट्रेक वर गेलो होतो, पण हे जेवढे वाटते तेवढे सोपे नाही, गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज माझे लहानपासून श्रद्धा स्थान आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या साठी रियल हिरो आहेत,, 🚩🙏🏻त्याच्या गोष्टी आयकू आम्ही लहानचे मोठे झालो,दादा आज वाईट एवढ्या च गोष्टींचा वाटते की जे किल्ले स्वाभिमान साठी लढले त्याची अवस्था आज खंडर आहेत ही महाराष्ट्र साठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे दादा मला ही गड किल्ले साठी काही तरी चागले करायचे आहे, हे माझे स्वप्न आहे,, कदाचित माझी तेवढी कुवत नसेल पण दादा आम्हला गड किल्ले वर झाडे लावायची आहेत,, आणि त्या प्रत्येक झाडाची नावे शूर मावळे ची ठेवायची आहेत तशी मी निसर्ग वेडी,,🤷‍♀️ पण आता मी तुझ्या व्हिडिओ मध्ये आयकले की सह्याद्री प्रतिष्ठान हा ग्रुप आहे का 🤔ते आम्हला झाडे लावण्यास मदत करतील का दादा किंवा तुमचा त्याच्या शी संपर्क असेल तर त्याना विचारा दादा गडावर लावणारी झाडे आम्ही त्याना देऊ, 🌳 आमचे तेवढे भाग्य असेल तर ती झाडे आम्ही पण त्याच्या सोबत लावू, दादा या माझ्या झाड लावण्याच्या आयडिया मध्ये मी एकटीच मावळा आहे फारतर फार आम्ही चार मैत्रिणी पण आम्ही कमी पडतोय,, पण तरी ही आम्ही ही मोहिनम एक दिवस पार करू आणि मला माहित आहे की आई जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आपले शूर मावळे हे जिथे ही असतील ते नकीच आम्हला आशीर्वाद देतील,, आणि जेव्हा आमची ही झाडे मोठी होऊन ताठ शूर मावळे बनून फुल फळ देतील पक्षी त्या झाडावर घरटी बांधतील तेव्हा जो आनंद मनाला मिळेल ना तो खूप लाख मोलाचा असेल आता पर्यत आपण गडावर कचरा करणारी माणसे पहिली असतील, दारू पिऊन काचा फोडून येणारी माणसे पहिली असतील,, ज्यांची नाव कुठे ही नाहीत अशी मूर्ख महान लोक आपली नाव कोरून येतात अशी माणसे आपण पाहिली असतील पण,, गड किला वर झाडे लावणारी आमच्या सारखी वेडी माणसं फार कमी बघायला मिळतील पण असो,, जय महाराष्ट्र 🙏🏻😊🚩 Rupali patil vlogs गोष्ट मैत्री ची 🙏🏻😊🚩
@MahendraVatare-nx5th
@MahendraVatare-nx5th Год назад
खरंच उतुंग आहे....जय शिवराय.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
जय शिवराय 🚩
@madhavishinde7067
@madhavishinde7067 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩 .... महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.... ह्या दुर्मिळ वास्तू, वैभव पाहून उर भरून येतो... महाराष्ट्राच्या निसर्ग सौंदर्या मध्ये भर घालणारे अनेक सागरकिनारे,खोल दर्या - डोंगर ,ऐतिहासिक वास्तू आहेत पण शिरपेचात खरा मानाचा तुरा ह्य गड, किल्ल्यांमुळे च शोभतो ... अप्रतिम विडीओ.... हर हर महादेव
@vijaykumarghadge9814
@vijaykumarghadge9814 Год назад
उतुंग अशा तुंग दुर्गाचे आपण दर्शन घडविले खूप खूप आभारी आहे अशा अनेक किल्ल्यांचे आपल्याकडून दर्शन होवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे हर हर महादेव
@adventuretrackers3267
@adventuretrackers3267 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@arunshinde6975
@arunshinde6975 3 месяца назад
जय शिवराय
@भारतमाताकीजय-थ3म
घर बसल्या किल्ल्यांचे मोफत दर्शन फक्त सागर मदने कडूनच. मानाचा मुजरा !!!
@PramodKoli-g5o
@PramodKoli-g5o 7 месяцев назад
व्हिडीओ खूप छान होता तुम्ही दोघेजण एक सात व्हिडीओ करावे वाटत ❤❤
@bhagyashreemethal7091
@bhagyashreemethal7091 Год назад
प्रशील दादा.😃🤗अरे वा!मस्त झाला व्हिडिओ. किल्ला पण सुंदर आहे. 🤩छत्रपती शिवाजी महाराज की जय.जय जिजाऊ जय शिवराय.।🚩🧡❤️
@rajeshreegowle9636
@rajeshreegowle9636 6 месяцев назад
Jay shivray
@भारतमाताकीजय-थ3म
सागर दादा, कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड,महीपळगड आणि कलानिधीगड या किल्ल्यांचा इतिहास ही लोकासमोर आणा ही विनंती आहे.
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 9 дней назад
सागर भाऊ आणि प्रशिल भाऊ आपण तुंग किल्ला एकदम भन्नाट दाखविला त्याबद्दल आपले अभिनंदन ❤. जय शिवराय
@Pranav-y3c
@Pranav-y3c 27 дней назад
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@truptidubey6710
@truptidubey6710 Год назад
तुंग किल्ला खुपच छान आहेत निसर्गरम्य आहे किल्लेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
Apratim. Khoop. Sundar❤
@ranjana2735
@ranjana2735 Год назад
Khupach chan mahiti milali sagar maze mahare ahe Pawana Nagare
@iconic9981
@iconic9981 Год назад
Are va prashil pn ahe ka chaan mst 👌 doghanchi Jodi no : 1 mst asech video bnvt rha dogh milun mst video 👌
@suvarnasapkal-qk5eq
@suvarnasapkal-qk5eq 5 месяцев назад
Great Dada Tula salam
@SanjayMohadikar-ir1ic
@SanjayMohadikar-ir1ic Месяц назад
जय शिव ray🌹
@ganeshmakar338
@ganeshmakar338 Год назад
तुंग किल्ला अर्थातच कठीण गड खूप छान असा निसर्ग रम्य चारी बाजूने डोंगर रांगा व पवना धरण असा सुंदर परिसर सागर दादा तुमच्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी व्यस्थ असतो. जय शिवराय जय शंभुराजे
@waterman1187
@waterman1187 Год назад
🚩🙏🚩👌👌👌👌👍
@anantketkar3
@anantketkar3 Год назад
अभिनंदन.फार चांगल काम करताय.शुभेच्छा.
@sanketbhosale8440
@sanketbhosale8440 Год назад
भाऊ तुजा आवाज खूप दमदार आहे तुमचे विडिओ खूप माहिती देतात यात्रेला ला या किन्हई ऐतिहासिक भेट सोहळा 2022 आई अंबाबाई साखरगड आणि येमाई देवी
@छत्रपतीस्टुडिओ
खूप छान तुमच्या मुळे घर बसल्या सर्व किल्ले पाहायला मिळतात आभारी आहे सागर सर 💫
@bhalchandrakarkhanis6467
@bhalchandrakarkhanis6467 Год назад
Many more vedios please on forts.
@badrikohakade4971
@badrikohakade4971 Год назад
छञपती जय शिवराय 🚩🚩🚩
@thirunavukarasumalaivasan1597
Excellant Sagar do more treks
@sjdeshmukh2854
@sjdeshmukh2854 Год назад
Tung Fort Is very Beautiful.
@sadanandkedare5258
@sadanandkedare5258 Месяц назад
खूप छान किल्ला
@umakantborgaonkar-lw1qu
@umakantborgaonkar-lw1qu 6 месяцев назад
🙏🙏🙏🙏
@भारतमाताकीजय-थ3म
तुम्हा दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@dr.shivajikamble490
@dr.shivajikamble490 Месяц назад
Excellent presentation Sir!!!
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Месяц назад
Thank you 😊
@samadhanbhosale7640
@samadhanbhosale7640 Год назад
प्रशिल आणि सागर aka व्हिडिओ मध्ये..amazing.👍
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
😍🙏😍
@buntyjadhav5819
@buntyjadhav5819 Год назад
व्हिडिओ पाहून घरात असताना सुद्धा आपल्या सोबत निसर्ग सौंदर्यात विहार केल्याचा , पावनेच्या पाण्यात डुंबल्याचा आणि किल्ल्यावर फिरण्याचा भास झाला. खरचं सागर भाऊ खुप छान झाला व्हिडिओ !🚩🚩
@seemakadam2549
@seemakadam2549 Год назад
🙏🙏
@sachinthorwat3345
@sachinthorwat3345 Год назад
एक नंबर जोडी वाटली
@ganeshphadtare6353
@ganeshphadtare6353 Год назад
Mast 👌👌jay shivray
@PavanBhosale-d8h
@PavanBhosale-d8h Год назад
khup chhan
@ArunDhindale-o8q
@ArunDhindale-o8q 11 месяцев назад
Atishy chan ahe killa manapasun aabhar🙏🙏👌👌🚩🚩
@jayashirke1368
@jayashirke1368 Год назад
अप्रतिम 👌👌👍👍🚩🚩
@amitkhedkar8962
@amitkhedkar8962 Год назад
Jay shivrya
@dineshbhavarthe
@dineshbhavarthe Год назад
Sagar bahu khup chhan जय शिवराय
@vishnubshinde4583
@vishnubshinde4583 Год назад
खूपच सुंदर सागरभाऊ आपला हा विड़ीयो बघुन लवकर तुंग किल्ला ट्रेक करण्याची उर्मी जागृत झालीये!
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@govindborkar9191
@govindborkar9191 Год назад
जय भवानी जय शिवराय सागर मदनेजी व प्रशिलजी आपण तुंग किल्ला माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद मित्रांनो.
@vinayakgurav2708
@vinayakgurav2708 Год назад
दादा फारच छान तुंड किल्ला। सोबत प्रशिल त्याला तोडच नाही तुझ्या सारखाच तो सुद्धा एक उत्तम vloger aahe. तुम्ही दोघांच्या च्या दृष्टिकोनातून अजून काही गड किल्ले पहावयास भेटलं तर फारच उत्तम।
@vishwasjadhwar6935
@vishwasjadhwar6935 Год назад
सागर मित्रा व प्रशिल दादा कत कत काय करारे भाऊ खुपच छान आहे अप्रतिम धन्यवाद.जय शिवराय जय महाराष्ट्र.
@abhisheksalunke4113
@abhisheksalunke4113 Год назад
अतिशय सुंदर आहे तुंग किल्ला 👌🗻 आणि जस नाव आहे कठिणगड तसाच नावाप्रमाणेच हा किल्ला खुप कठिण आहे आणि येवढ्या कठिण किल्ल्यावर जाऊन तु Treck complete केला सागर दादा खुपच छान आणि video shutting pn अतिशय सुंदर केलय Dron camera shutting pn छान झालीये आणि आम्हाला आवडेल प्रशिल सोबत तुझे व्हिडिओ बघायला कारण तो लई बिनधास्त बोलतो आणि comedy pn खुप जास्त करतो त्यामुळे तुझ्या सोबत आमच पण मनोरंजन होऊन जात..... जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
@sanjaydamle6194
@sanjaydamle6194 Год назад
कठीण?
@audumbarmore1338
@audumbarmore1338 Год назад
खुप छान सुंदर 👌जय शिवराय 🚩 🚩 🚩 🚩
@sureshwaghmare3523
@sureshwaghmare3523 Год назад
खूप सुंदर आहे
@rajashrigurav2099
@rajashrigurav2099 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@maheshsatpute9576
@maheshsatpute9576 Год назад
धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@santoshrangnathgopal7149
@santoshrangnathgopal7149 Год назад
मस्त आणी जोडीने बनवा 🙏🙏जय शिवराय 🙏🙏
@sjdeshmukh2854
@sjdeshmukh2854 Год назад
Tung Fort Is Very Beautiful. Sagar Bhaunna Saprem Namaskar. 🙏🙏💐🌷🌹⚘
@ChandgadNews24media
@ChandgadNews24media Год назад
दोन्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहात त्यामुळे एकत्र व्हिडीओ बनवले तर उत्तम आहे .. Combination
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@member764
@member764 Год назад
Jay bhavani ⛳ Jay shivray ⛳ Jay shambhu raje ⛳
@vijaygajbhe8115
@vijaygajbhe8115 Год назад
मला आपण बनविलेले गडकिल्ल्यांचे VDO खुप आवडले.मी नियमित आपले VDO आवडीने पाहतो.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Год назад
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
@शिवकन्याशिवन्या
1. च नंबर सागर भाऊ खुप छान माहिती देता ऐवढे अवघड गड किल्ले अगदी बारकाईने दाखवता आणी तुमची एनर्जी पाहून असे वाटते की आम्ही त्या ठिकाणी आलो आहोत खरच खुप छान वाटत तुमचे व्हिडीओ पाहायला . जय शिवराय 🚩🚩🚩
@suvarnapatil6847
@suvarnapatil6847 9 месяцев назад
Sagar and Prashil nice combination...Will Like to see more videos
@dipakkhedekar5529
@dipakkhedekar5529 Год назад
अप्रतिम
@kahitarinavin982
@kahitarinavin982 Год назад
मी गेलो आहे इथे. जय शिवराय
@Fitness_shyam_54
@Fitness_shyam_54 Год назад
Are Bhau miteya cha kup mota fan aho Ani tujapn Jay shivray 🧡🧡🧡
Далее
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Просмотров 20 млн
Тренеруем память physics drop 103 - 104
00:51
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Просмотров 20 млн