Тёмный

सांगलीचं वारं कुणीकडे वाहतंय? - अजित झळके I  

The Politics
Подписаться 79 тыс.
Просмотров 32 тыс.
50% 1

#Sangli #VishalPatil #VishwajeetKadam #Jayantpatil
विश्वजीत कदम आणि विशाल पाटील एकत्र येण्याने सांगलीचं राजकारण कसं बदललं? जयंत पाटील उपमुख्यमंत्री होणार? सांगलीच्या जागावाटपात काँग्रेसला किती जागा मिळणार? लोकसभा निवडणुकीतील पराभव शिवसेना पुसून काढणार का? या विषयांवर सकाळचे पत्रकार अजित झळके यांची मुलाखत

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 84   
@jayavantraojadhav7925
@jayavantraojadhav7925 Месяц назад
मुख्यमंत्री करायची वेळ आल्यास सुप्रिया सुळे असतिल सांगली ला संधी देणार नाही
@digvijaypatil9269
@digvijaypatil9269 Месяц назад
Islampur : jayant patil Shirala : mansing naik Palus : balasaheb Tasgaon : rohit patil Sangli : prithiviraj patil or tai Miraj : suresh khade ( wankhande only if vishal , jayantrao comes with him ) Jat : vikram sawant Khanapur : suhas babar Save the list . Thanks me later after results
@abhijityadav9931
@abhijityadav9931 Месяц назад
Correct ✅ Only one change Khanapur - Chandrahar Patil
@dhanyakumarjadhav6719
@dhanyakumarjadhav6719 Месяц назад
Shirala : If Mansing Naik goes with NCP Ajit Pawar fraction at last moment, then Shivajirao Naik will be surprise beneficiary from SP NCP. Rest list is politically correct.
@shinde3040
@shinde3040 Месяц назад
मिरज मधून सिद्धार्थ जाधव आमदार असतील महाविकासआघाडी कडून 🎉
@Rahuljadhav11126
@Rahuljadhav11126 Месяц назад
Khanapur vaibhav patil
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Месяц назад
@@shinde3040 हायच्यामाळणाला मामा तो सिद्धार्थ का??
@GaneshKhot-pg5fs
@GaneshKhot-pg5fs Месяц назад
आता सांगली जिल्हा मधून मुख्यमंत्री कोण झालाच तर ते मा जयंत पाटील साहेब असणार
@Akshaygadade52
@Akshaygadade52 Месяц назад
👑भावी मुख्यमंत्री विश्वजीत कदम 💯
@namdevjadhav7202
@namdevjadhav7202 Месяц назад
विश्वजीत कदम हे सांगली जिल्ह्यातील भावी मुख्यमंत्री होतील
@harunmulla9057
@harunmulla9057 Месяц назад
खा. विशाल दादा आ. विश्वजित कदम साहेब सांगली चे मजबूत जोडीः
@mangeshjadhav9534
@mangeshjadhav9534 Месяц назад
विश्वजीत पतंगराव कदम हेच एकमेव चेहरा आहे संपूर्ण देशात आणि राज्यात पण मुख्यमंत्री साठी.🎉❤❤❤❤
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Месяц назад
जरांगे फॅक्टर आत्ता चालणार नाही ❤❤
@nileshpatil711
@nileshpatil711 Месяц назад
छान... उत्तम भारी दर्जाचा गांजा मारून पत्रकारिता करताय ... 1 किवा 2 आमदारांवर मुख्यमंत्री होता येते हे सांगतोय
@SagarJadhav-fx9rq
@SagarJadhav-fx9rq 25 дней назад
😅
@pintusir3938
@pintusir3938 Месяц назад
साहेब.. खूपच छान विश्लेषण..
@durgeshvhonmane910
@durgeshvhonmane910 Месяц назад
नेक्स्ट CM विश्वाजीत कदम साहेब
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr Месяц назад
जयंत पाटला च राजकारण सांगली साठी कुजक्या स्वरूपाचं आहे, त्यामुळे त्याला कोण सध्या थारा देणार नाही
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 Месяц назад
त्यांना झळके साहेब साथ देतात पण दाखवत नाहीत
@खरआहे_तुमचं
@खरआहे_तुमचं Месяц назад
जयंत पाटील only
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Месяц назад
मुख्मंत्रीपदाचा खरा नेता गोपीचंद पडळकर साहेब आहेत
@dipakmohite4042
@dipakmohite4042 Месяц назад
विश्वजीत कदम यांनी अगोदर पलूस पलूस कडेगाव मधून निवडून येऊन दाखवावे...
@KanikaMann-q9e
@KanikaMann-q9e Месяц назад
Bhava zop ata mahnje swapn bagshil 😂😂
@tammaaathwale2721
@tammaaathwale2721 28 дней назад
दम लागतो विश्वजित कदम यांना पडायला
@SagarDevkar-fh3wq
@SagarDevkar-fh3wq 17 дней назад
अरे तुज्या त्या देशमुख बंधू ना सांगा अगोदर साखरकारखनाची शेतकऱ्याची पैसे दे
@Progamer-ib9fb
@Progamer-ib9fb Месяц назад
CM फक्त सांगलीतच दिसतो का?
@dattatreyanarale8297
@dattatreyanarale8297 Месяц назад
आजीत झळके हे राजकीय विस्लेशन नसून पारावरील प्रवक्ते
@parshuramekunde4447
@parshuramekunde4447 Месяц назад
एकेकाळी सांगली कांग्रेसचा बालेकिल्ला होता, अंर्तगत वादामुळे तो गड संपुष्टात आला, विश्वजीत कदम साहेबानी आता कांग्रेस एकसंघ करत आहेत,त्यानां 100%यश येईल
@Gymlover3008
@Gymlover3008 Месяц назад
विधानसभेला गट बाजी उफाळून येणार . आणि त्याची सुरवात झाली आहे.
@saimedical8596
@saimedical8596 Месяц назад
Bjp la matdan Kel rajysabhela
@babapatil6120
@babapatil6120 Месяц назад
2आमदार अनं मुख्यमंत्री 🤪🤣🤣😂
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Месяц назад
काय ही होऊ शकते
@parashramsalunkhe
@parashramsalunkhe Месяц назад
कदम आयुष्यभर कधीच मुख्यमंत्री होणार नाही.
@shambhurajepawar7949
@shambhurajepawar7949 Месяц назад
वैभव पाटील अजित दादा गटात आहे जरा लोकांना पटेल असं बोला
@Siddhnath-nt8uw
@Siddhnath-nt8uw 26 дней назад
मुख्यमन्त्री पदाचे फकत स्वपन बगा निकाल वेगला असेल
@sandeepjadhav4972
@sandeepjadhav4972 Месяц назад
Aayyyyyy....😮😮
@milindgaikwad6673
@milindgaikwad6673 Месяц назад
सुता वरुन स्वर्ग गाठु नका... 😂
@shahajimane5883
@shahajimane5883 Месяц назад
स सांगली जिल्ह्य या च्या राजकारणाचे खूप सु दर विश्लेषण केले धन्यवाद
@mahekmulani-f2f
@mahekmulani-f2f Месяц назад
sangli jyashree patil
@anilkadam9180
@anilkadam9180 Месяц назад
फक्त आणि फक्त सुहास भैया
@vishwasmore7247
@vishwasmore7247 Месяц назад
Only jayant patil Saheb
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Месяц назад
सदाभाऊ खोत उपमुख्यमंत्री
@krishnanathsalunkhe485
@krishnanathsalunkhe485 28 дней назад
😅
@sachinkatte1008
@sachinkatte1008 Месяц назад
Kadam Mukhyamantri hou shakat nahi
@UshaShinde-p2s
@UshaShinde-p2s Месяц назад
Jath Dada only
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Месяц назад
या वेळेला ओबीसी पॅटर्न खास करून चालणार आहे
@pradipdesai6542
@pradipdesai6542 Месяц назад
बाप दादा च्या जिवावर च राजकारण गेल आता भाव खायचे बंध करा कळल आता विधान सभेला
@yashmobileshop144
@yashmobileshop144 Месяц назад
Patil aani kadam he pan khanapur aatpadit mva ch kam kartil ka?
@SureshKhandekar-u7y
@SureshKhandekar-u7y Месяц назад
स्वप्न पडले या दोघांना
@harshadthombare359
@harshadthombare359 Месяц назад
Tumhi खरच सकाळ चे पत्रकार आहात की विश्वजित विशाल चे...
@SagarJadhav-fx9rq
@SagarJadhav-fx9rq 25 дней назад
😂
@vijays9662
@vijays9662 Месяц назад
😂😂😂😂😂😂 ते अपक्ष होता म्हणून निवडून आले .. काँग्रेस च्य चीन्हा वर असतं तर 2 लाखा ने पडले अस्त., उगाच आभाळ हेपलू नका 😂
@SagarJadhav-fx9rq
@SagarJadhav-fx9rq 25 дней назад
😅
@नरसिंहक़द्रे
झळके है काँग्रेस चे सरदार अहेठे विश्लेषण सिरियस घेऊ नका
@LovelyChocolateBonbons-ft4cl
@LovelyChocolateBonbons-ft4cl Месяц назад
अजितला मला जरा भेटायच आहे त्याचा नंबर असल्याचा पाठवा
@tanajikadam5631
@tanajikadam5631 Месяц назад
No change
@chandupatil3624
@chandupatil3624 Месяц назад
ह्यला काय माहित आहे का 🎉🎉
@jayprakashpatil8105
@jayprakashpatil8105 Месяц назад
वाळवा शिराळा सिटींग आमदार आहेत.तेच राहतील असे वाटते.
@subhashrajmane2211
@subhashrajmane2211 Месяц назад
19 la congressla kito khasadar hote
@onlyswarajlovers3242
@onlyswarajlovers3242 Месяц назад
किंग ऑफ सांगली ओन्ली जयंत पाटील
@aniketkedare8
@aniketkedare8 Месяц назад
MVA will have upperhand in western Maharashtra
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 Месяц назад
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच...
@jayprakashpatil8105
@jayprakashpatil8105 Месяц назад
सांगली चे राजकारण स्पष्ट आहे.दिसत तसच असते.
@sadashivshinde8529
@sadashivshinde8529 Месяц назад
मुख्यमंत्री पद भूषविण्याची ताकद पात्रता फक्त विश्वजीत कदम साहेबांच्या कडे आहे
@subhashrajmane2211
@subhashrajmane2211 Месяц назад
Kay bola ta rao patangrao kadamana dekhil jamale nahi
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 Месяц назад
​@@subhashrajmane2211 दुर्दैवाने त्यांना संधी भेटली नाही.. नाहीतर त्यांनी खूप चांगलं काम केलं असतं❤
@ajitrenushe8397
@ajitrenushe8397 Месяц назад
नुसत चांगले नाही सर्वात मोठे काम केले असते पतंगराव कदमांनी
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 Месяц назад
भांडण लावण्याचे काम करत आहात का असच दिसत आहे
@VishalKoli-e8r
@VishalKoli-e8r Месяц назад
ओबीसी ठरवेल मुख्यमंत्री बनवायचे का शिपाई
@rajkumarkore4667
@rajkumarkore4667 Месяц назад
झळके साहेब नाटक नको तुम्ही कट्टर काँग्रेसी आहात
@chandupatil3624
@chandupatil3624 Месяц назад
हाय 😄😄
@sambhajikakar1824
@sambhajikakar1824 Месяц назад
😂😂
@PrakashSuryawanshi-m7g
@PrakashSuryawanshi-m7g Месяц назад
आरे बाबा बीजेपी नको यामुळे विशाल पाटील नीवडु आलाय कदमा मुळे नाही
@sambhajikakar1824
@sambhajikakar1824 Месяц назад
😂
@saimedical8596
@saimedical8596 Месяц назад
Jayant patil
@sukumarsajane797
@sukumarsajane797 Месяц назад
काहीही फेकतो आहे
@babasahebtagad662
@babasahebtagad662 Месяц назад
No CM from sangli
@savitrikore8554
@savitrikore8554 Месяц назад
खरं बोल्यावर किती राग येतो आम्ही सांगली कर
Далее
GENIUS FOOD HACKS 🍰 #shorts
00:36
Просмотров 16 млн