Тёмный

सांगलीचा वाद, स्टेजवर विश्वजीत कदम... जयंत पाटलांचे टोमणे कुणाला? | Jayant Patil Speech | AM4 

LOKMAT
Подписаться 3,5 млн
Просмотров 242 тыс.
50% 1

सांगलीचा वाद, स्टेजवर विश्वजीत कदम... जयंत पाटलांचे टोमणे कुणाला? | Jayant Patil Speech | AM4
#vishwajeetkadam #jayantpatil #ncp #mahavikasaghadi #sangli #sangliloksabha
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ru-vid.com...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

2 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 459   
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u Месяц назад
संजय काका तुमचाच माणूस आहे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे
@shashikantshinde4719
@shashikantshinde4719 28 дней назад
आज सिद्ध केलं
@MangalAiwale
@MangalAiwale 23 дня назад
5:36 ​@@shashikantshinde4719
@pravinjarag8555
@pravinjarag8555 Месяц назад
चंद्रहार पाटील 50 हजाराच्या वर मत पडणार नाही त्याला लिहून घ्या साहेब
@balma8552
@balma8552 Месяц назад
लयं झाली 50 हजार मत लयं झाली
@battleofthouths
@battleofthouths Месяц назад
म्हणजे विशाल पाटील 3 ऱ्या नंबर ला राहणार
@carbikeworld
@carbikeworld Месяц назад
Bhavaki and Pailwan sodun kon mat det nhi
@rohanlimkar230
@rohanlimkar230 Месяц назад
Diposit japt
@rohanlimkar230
@rohanlimkar230 Месяц назад
Diposit japt
@pratikfarate2295
@pratikfarate2295 Месяц назад
सांगलीतून जंत पाटलाची राजकीय कारकीर्द संपवायला पाहिजे
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 Месяц назад
जयंत पाटील तुम्ही सांगलीच्या जनतेला हेही सांगा की,ठाकरेंचा या मतदारसंघात एक ही जिल्हा परिषद सदस्य नाही,आमदार नाही,सरपंच नाही कोणत्या बेसवर ही जागा मागीतली..नाटक बस्स करा.
@rajuarekar5977
@rajuarekar5977 Месяц назад
महाराष्ट्र त शिवसेना चे 18 खाजदार आहे काँग्रेस च एक आहे
@FunRider008
@FunRider008 Месяц назад
​@@rajuarekar5977te tenva bjp sobat hote. Ata anun dakhvundet 18. Congress pekshya kami asnar ahet hya veli
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 Месяц назад
@@rajuarekar5977 सोडून का गेले
@mayurkumar6555
@mayurkumar6555 Месяц назад
ते तर मोहरे आहेत हो, खर तर राजकारण शरद पवार खेळतोय, काय मत आहे आपल...??
@mayurkumar6555
@mayurkumar6555 Месяц назад
​@@rajuarekar5977तुम्हाला कशाच अहंकार आहे, एवढं असेल तर लढा न एकटं होऊन....तुम्हाला कोण सहानुभूती देतो आम्ही पण बघतो....
@avinashrutuja2727
@avinashrutuja2727 Месяц назад
पाटील फार साजूक बोलू नका. तुम्ही जितके बोलाल तितकी जनता दूर जाईल. इतका माज बरा नाही.
@surajpujari6103
@surajpujari6103 Месяц назад
जंतमुळे शारिरीक वाढ होत नाही आणि ह्या जंत्यामुळे सांगलीची वाढ होत नाही... विषालदादा पाटील एकच
@prakashkamble8962
@prakashkamble8962 Месяц назад
जंत पाटील लक्षात ठेवा येणार तर विशाल दादाच घासून नाही तर ठासून
@user-cc6vh8wd3n
@user-cc6vh8wd3n Месяц назад
दादा घराण्याला विरोध आहे हे तुम्ही परत सिद्ध केलं
@prashantmohite8406
@prashantmohite8406 Месяц назад
ज्या वसंतदादा पाटील यांच्या आशीर्वादाने शिवसेना उभी राहिली व राजारामबापूंच्या निधनानंतर वसंतदादा पाटील यांनी तुम्हाला काँग्रेस पक्षात घेऊन तुमचे पुनर्वसन केले हे तुम्ही विसरलात. तुम्ही जरी विसरलात परंतु ह्या सांगली जिल्हा तील सर्व सामान्य जनता विसरनार नाही सांगली जिल्हा तील ताकारी म्हैशाळ योजना वसंतदादा पाटील यांनी आणली सांगलीचा विकास वंसतदादानी केला त्या नंतर डाॅ. पतंगरावजी कदम साहेब यांनी केलेला आहे .हे विसरून चालणार नाही.
@rutsssb33
@rutsssb33 Месяц назад
कुजकेश्वर केसरी किताब असता तर जंत ला दिला पाहिजे
@indrajitpated6958
@indrajitpated6958 Месяц назад
जयंत पाटील शिवसेनेने उमेदवारी नाही दिली तर तुम्ही चंद्रहार पाटलाला उमेदवारी दिलेली आहे हे लक्षात ठेवा.किती तुम्ही लोकांना वेड्यात काढायचा प्रयत्न करणार जयंत पाटील.
@balasahebjadhav1004
@balasahebjadhav1004 Месяц назад
जयंतने काडी टाकली, हे सर्व जानतात.
@abdulsamadbagwan6402
@abdulsamadbagwan6402 Месяц назад
काँग्रेस ला प्रत्येक वेळी खाली खेचण्याचं साहेबांनी केले आहे, चंद्रहार पाटील ला उमेदवारी देण्यात यांचा सर्वात मोठा हाथ आहे
@yuvarajkharat8618
@yuvarajkharat8618 Месяц назад
कळिचा नारद
@er-pramodpatil5820
@er-pramodpatil5820 Месяц назад
हीच कॉमेंट टाकणार होतो
@rahulnalawade5861
@rahulnalawade5861 Месяц назад
Nice joke😂😂😂
@SanketB-bc5gy
@SanketB-bc5gy 29 дней назад
Narad kalicha
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 27 дней назад
जयंत पाटील आतून BJP साठी काम करतात
@anurathanurathgiri7029
@anurathanurathgiri7029 Месяц назад
पडणार चंद्र हार नावातच हार आहे 😂😂😂
@bashirshaikh2994
@bashirshaikh2994 Месяц назад
गेल्यावेळी लोकसभेला आपण काय केले
@MSB-sh9ix
@MSB-sh9ix Месяц назад
सांगलीत भाजप वाढवनारा जंत पाटील । सुडबुध्दीच राजकारण करनारा झारीतला शुक्राचार्य ।
@ranjeetgavade7402
@ranjeetgavade7402 Месяц назад
विश्वजीत कदम साहेब
@vikramgaikwad2276
@vikramgaikwad2276 Месяц назад
आत्ता पर्यंत विश्वजीत कदम यांच भाषण मस्त होत.......
@ilovemyindia7234
@ilovemyindia7234 Месяц назад
लोकल कार्यकर्त्यांना विचारात न घेता असा कसा निर्णय तुम्ही घेत असता वसंत दादा यांच्या घराण्याला सांगली मधून बहिष्कृत करण्याचा हा डाव शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आखत आहे का हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
@siddheshpatil5791
@siddheshpatil5791 Месяц назад
विश्वजीत कदम साहेब कट्टर
@Progamer-ib9fb
@Progamer-ib9fb Месяц назад
करेक्ट कार्यक्रम भाजप नेते निवडून कोण आणत होत ?
@mayurkumar6555
@mayurkumar6555 Месяц назад
हेच उद्धव
@deepakkashalkar5899
@deepakkashalkar5899 Месяц назад
हालकट जंत, आरे तुझा साहेब ,नाना स्पष्टच सांगतायत की आमच्या परस्पर सांगलीचा एकतर्फीच शिवसेनेने निर्णय घेतला आणि तो आम्हाला वृत्तपत्रात तुन कळला. म्हणून शहाणपणा दाखवू नकोस
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 29 дней назад
जयंत पाटील सर्वांस हसवत आहेत पण विश्वजित कदम हसत नाहीत, दाद देत नाहीत...
@Onvolonvo
@Onvolonvo Месяц назад
नेमकं शरद पवार खोटं बोलतोय की हा जंत बोलतोय कळत नाही. 😂😂😂
@KokoTheGsd
@KokoTheGsd Месяц назад
या दोघांपैकी कुणावरही विश्वास ठेवता येणार नाही
@AXE_MAN302
@AXE_MAN302 Месяц назад
थोडक्यात उद्धवकडून काहीतरी शिकले जंत पाटील.
@indrajitpated6958
@indrajitpated6958 Месяц назад
अरे जयंत पाटील सूर्य पश्चिमेला उगवायला काय तू काय नवीन शोध लावला काय पण तसं जर उद्धव ठाकरेंवर ताकद असती तर शिवसेनेचे 50 आमदार आणि बारा खासदार सोडून गेलेच नसते.आपण कुणाला काय उपमा देतो याचा तरी भान ठेवा जयंत पाटील.
@user-cc6vh8wd3n
@user-cc6vh8wd3n Месяц назад
जयंत पाटील हे Bjp ला मदत करतात सांगली लोकसभेत
@mayurkumar6555
@mayurkumar6555 Месяц назад
मग ते कोणाच्या सांगण्यावरून करत असतील....ते पण बोललं पाहिजे....कोण काँग्रेसच्या पाठीवर खंजर खुपसतो....शरद की bjp...???
@swatipawar3549
@swatipawar3549 Месяц назад
जयंत पाटील ही जागा कॉंग्रेस ची होती....शिवसेनेचा काय संबंध. तुम्ही आतुन ठाम सपोर्ट केला सेनेला
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 Месяц назад
जयंत पाटील साहेब यांनी शरद पवार साहेबांच्याकडून एक गुण घेतला आहे. काड्या टाकायच्या. आगीत तेल ओतायचे.
@annarupnar1707
@annarupnar1707 Месяц назад
तुम्ही सांगलीतील काँग्रेस ची वाट लावली. संजयकाका तिसऱ्यांदा खासदार झालेत तुमच्यामुळे , आता बोलून काय उपयोग नाही.
@user-fb6vc3tu2w
@user-fb6vc3tu2w Месяц назад
दोनदा म्हणून बोलत रहा
@dattatraydubule96
@dattatraydubule96 Месяц назад
दोनदा तिसऱ्यांदा येणार नाही
@nitinshinde-qf6bj
@nitinshinde-qf6bj Месяц назад
​@@dattatraydubule96💯 येणार संजय काका तिसऱ्यांदा
@abhaythorat7791
@abhaythorat7791 26 дней назад
​@@dattatraydubule96संजय काका थोडक्यात लागतय सोड
@amarpatilkarmale984
@amarpatilkarmale984 Месяц назад
शाहु फुले आंबेडकर यांची नावे निवडणूका आल्या कि घेऊन एरव्ही आर एस एस चे काम करायची.,...
@krushnadevchavan1116
@krushnadevchavan1116 Месяц назад
पवार साहेबांनी सांगितलं चर्चा न करता जागा जाहीर केले तुम्ही सांगता
@sagarsawant5056
@sagarsawant5056 Месяц назад
भांडण लावायच आणि बघत बसायच अस आहे.... 🙏🏻
@shivajishelar4236
@shivajishelar4236 26 дней назад
सांगली म्हणलं की फक्त कदम
@avinashkshirsagar9072
@avinashkshirsagar9072 Месяц назад
कळीचा नारद जंत पाटील
@KokoTheGsd
@KokoTheGsd Месяц назад
जंतराव टोमणे मारायला उद्धव ठाकरे कडून शिकले की ठाकरे जंत रावांकडून? शोध घ्यायला पाहिजे
@ganeshlahade8946
@ganeshlahade8946 28 дней назад
दोग पण एकाच वर्गात होते
@SataraPlus
@SataraPlus Месяц назад
मोदीकडे पाहून मतदान केले तर कुंभकणीं खासदार तयार हॊतील निवडूणूक आलेवरच उठणार 😂 त्यामुळे विचार करून खासदार निवडा 😅
@vaibhavsalunkhe1059
@vaibhavsalunkhe1059 Месяц назад
वाळवा हा तालुका आहे पण जयंतराव पाटिल यानी वाळवा ची अणि वैभव नायकवडी ची वाट लावली
@annasahebbhilare6457
@annasahebbhilare6457 21 день назад
नेता विश्वजित कदम सारखा असावा येणार विशाल पाटील
@rajeshingale8590
@rajeshingale8590 Месяц назад
विशाल दादा याला कारणीभूत फक्तं जय्यत पाटील only
@ajaykhandare3509
@ajaykhandare3509 Месяц назад
बरोबर
@dnyaneshwarrajput6883
@dnyaneshwarrajput6883 Месяц назад
वसंतदादा पाटील यांचं घरान राजकारणातून संपवायचं राजकारण कोण करतंय कळतंय साहेब मागच्या वेळेस सुद्धा कुणी चाळे केलेत सांगलिकरणा माहित आहे साहेब
@rajarammagdum8478
@rajarammagdum8478 Месяц назад
कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असताना कमळ कस फुलल हा संशोधनाचा विषय आहे वेळ हा महागुरू आहे तेंव्हा वेळ आल्यावर समजेल
@MichellaTaylor
@MichellaTaylor 2 дня назад
तुम्ही किती राजकारण करता सांगलीच्या लोकांना माहीत आहे
@ganeshmore4931
@ganeshmore4931 Месяц назад
भाजप ला पाडायचे असते तर विशाल पाटील यांना खासदार किचे तिकिट दिलं असत जयंत पाटील साहेब..
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 29 дней назад
शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेता - ते काही राजकारण करत नव्हते...😂😂😂😂😂
@vikramsinhkale4971
@vikramsinhkale4971 Месяц назад
जयंत पाटील काकांना निवडून आणण्यासाठी तुम्ही असे केले 👍🙏
@ambikatechnology8467
@ambikatechnology8467 День назад
ऊधव गट खुर्ची साठी काय पण करेल वङीला सोबत धोका भावा सोबत धोका केला बिजेपी सोबत धोका केला वंचित सोबत धोका केला विशाल दादा सोबत धोका केला ऊधव गट खुर्ची साठी काय पण करेल
@rajaramdeshmukh4336
@rajaramdeshmukh4336 Месяц назад
Only Vishal Patil
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 29 дней назад
एकाच वेळी जयंत पाटील यांनी 3 कामे केली - 1.चंद्रहार पाटील पडणार म्हणजे उद्धव ठाकरे संपणार .2. विश्वजित कदम यांना चंद्रहार पाटील साठी राबले नाहीत म्हणून काँग्रेस मध्ये किंमत कमी करणार..3. विशाल पाटील पडल्याने स्व.वसंतदादा पाटील घरायला संपवणार 😂😂🎉🎉🎉
@babasozambare9025
@babasozambare9025 Месяц назад
वर्ष्याबंगल्यात बसून प्रेताची विल्हेवाट लावत होते.. हे बाकी खरे आहे
@shirishdoke2538
@shirishdoke2538 Месяц назад
राज ठाकरे बरोबर बोलले होते हा जंत पाटील आहे.यानेच मुद्दामून भाजपला सोईचा उमेदवार दिला.
@amoltawar6508
@amoltawar6508 Месяц назад
येणार फक्त विशाल.... काय चर्चा करायची ती करा खुशाल....
@sandipshinde6818
@sandipshinde6818 28 дней назад
तुमचे साहेब म्हणाले होते सांगलीतले जागावाटप आम्हाला माहीत नसताना जाहीर झाले
@uujadhav7777
@uujadhav7777 Месяц назад
विश्वजीत कदम......👌👌
@kirangurav3320
@kirangurav3320 Месяц назад
जयंत पाटील साहेबांचे perfect speech 👍🙏 very nice 👍 mind blowing
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 27 дней назад
काही नेते हे काँग्रेस पक्षात राहून भाजपचे काम करतात आणि योग्य वेळ येताच BJP मध्ये दाखल होतात !! काल अशोक चव्हाण , हर्षवर्धन पाटील , विखे पाटील हे BJP मध्ये दाखल झाले तर भविष्यात नाना पटोले , जयंत पाटील , बाळासाहेब थोरात है BJP मध्ये दाखल होणार नाही कशावरून.....??????
@user-nx6pz4us6w
@user-nx6pz4us6w Месяц назад
अजितदादाला निवडून दिले.आता कुठे. 😂😂आहेत.आपल ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पहावं वाकून!
@ashishthakare9118
@ashishthakare9118 Месяц назад
एवढं स्पष्टीकरण म्हणजे साहेब तुम्हीच कार्यक्रम केला काँगेसचा
@user-yk5wf7yk1r
@user-yk5wf7yk1r Месяц назад
जयंत्या नावचा विश्वजीत कदम आहे कुचकट निती बंद कर जिल्ह्यातील छोटे मोठे नेते बाद केले
@vaibhavsalunkhe1059
@vaibhavsalunkhe1059 Месяц назад
काय गरज नाय जयंत पाटिल सोबत राहायची..
@lakkadkotpaithani30
@lakkadkotpaithani30 27 дней назад
1 नंबर
@mangeshsapkal9048
@mangeshsapkal9048 29 дней назад
झारीतील शुक्राचार्य. जनतेला सगळं माहीत आहे.तुम्ही सांगायची गरज नाही.
@dadasahebpatil758
@dadasahebpatil758 Месяц назад
निर्णय घेणे तुम्ही सांगितले म्हणून गडबडीत त्यनी जाहीर केले ही सांगलीची जनता जाणते
@sanjaygaikwad4094
@sanjaygaikwad4094 Месяц назад
संजय पाटील तुमचेच उमेदवार
@avdutpatil4993
@avdutpatil4993 Месяц назад
जयंत पाटील तुमचाच या वेळी जनता करेक्ट कार्यक्रम करणार😂
@vijaygophane
@vijaygophane Месяц назад
जयंत पाटील यांची उद्धव ठाकरे स्टाईलने विश्वजित कदम यांच्या वर टिप्पणी
@vishaldurgade5455
@vishaldurgade5455 Месяц назад
बोल वो रहा है पर शब्द BJP के है 😂
@ganeshdesai3444
@ganeshdesai3444 Месяц назад
येणार तर विशाल पाटील
@ajsjjaka
@ajsjjaka 11 дней назад
जयंत पाटलाला अस वाटतंय की मी काय करतोय कोणाला काळात नाही मांजर दूध पिताना डोळ झाकून पिताय त्याला वाटतंय कोण बघत नाही .
@AabajiCreation
@AabajiCreation Месяц назад
लोक काय म्हणतात हे फार महत्वाचे नाही असं कसं बोलू शकतो हा ....
@vaishaliahar2102
@vaishaliahar2102 Месяц назад
साहेब बागलाण मधे तुमच्या पक्षाला आदेश दया काँग्रेस च्या ऊमेदवाराचे काम करा
@gajananmane2857
@gajananmane2857 2 дня назад
सगळ्या राजकारणातला सगळ्यात नीच माणूस जंत पाटील त्याची 4 जून la समजल
@dilipdesai6562
@dilipdesai6562 28 дней назад
लोकं काय म्हणतात याला महत्त्व नाही तर तुझं तरी कुणाला ऐकायचं वड आहे आम्ही आमच्या मनाने करू
@milindkulkarni6948
@milindkulkarni6948 24 дня назад
दादा घराणे तुम्हांला संपवायचे म्हणून ही खेळी केली......सांगलीची जनता सुज्ञ आहे....
@pankajpadalkar8814
@pankajpadalkar8814 22 дня назад
सांगली जिलहृयात फक्त विश्वजीत कदम म्हणतील तसच होणार
@sachinballal001
@sachinballal001 28 дней назад
Jayant Patil❤❤❤
@shubhamkhot3806
@shubhamkhot3806 Месяц назад
तुम्ही किती हुशार आहे ते . आम्हाला माहित आहे 🙏
@asimbagwan7130
@asimbagwan7130 2 дня назад
Only Vishal dada
@ashishthakare9118
@ashishthakare9118 Месяц назад
वसंत दादा घराणे संपवणे हा काही लोकांचा डाव आहे
@sachindighe6092
@sachindighe6092 28 дней назад
किती खर बोलले वर्षा बंगल्यात बसून प्रेताची विल्हेवाट लावली म्हणजे चेष्टा केली त्याच फळ तुम्हाला जनता नक्कीच देणार या पुढील निवडणुकीत
@viduvina5032
@viduvina5032 28 дней назад
जयंत पाटील साहेब बरोबर आहे. कारण केंद्रात बदल होणे काळाची गरज आहे.आता रूसवे भुगवे करुन उपयोग नाही.पक्षाच्या बाजूने उभे रहाणे फार गरजेचे आहे.सगळे मिळून भाजपला केंद्रातून हलवले पाहीजे.फक्त गल्लीत आपला विजय नको आहे तो दिल्लीत होणे जास्त गरजेचे आहे.
@pawarm220
@pawarm220 22 дня назад
लोकशाहीचा बुरख्या आडून शरद पवार राहुल गांधी उध्दवस्त ठाकरे आपला परीवार व आपल्या बरोबर असणारे परीवार वादी नेते संपू नये ही फार मोठी काळजी त्यांना लागली आहे
@yuvrajrathod3406
@yuvrajrathod3406 27 дней назад
विश्वजीत कदम हे नाराज आहेत हे स्पष्ट दिसत आहे.
@sandipkale9613
@sandipkale9613 Месяц назад
बरोबर आहे साहेब
@chanduvatigave1310
@chanduvatigave1310 25 дней назад
काय पाहिलं त्या चंद्रहार मध्ये कोण ओळखतंय त्याला
@amoltawar6508
@amoltawar6508 Месяц назад
नेता कसा असावा तुमच्यासारखा नसावा
@amarkadam009
@amarkadam009 Месяц назад
👑येणार तर विशाल पाटीलच 👑
@maheshsanti6303
@maheshsanti6303 Месяц назад
जत chya शेतकऱ्यांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले
@amitkhade7814
@amitkhade7814 23 дня назад
उद्धव ने कोल्हापूर मधे छत्रपती संभाजी महाराज यांना शब्द दिला होता महाराजांचा शब्द पाळू शकला नाही तो उतारा काय जनतेचा शब्द पाळणार
@tvkamble6138
@tvkamble6138 Месяц назад
कळीचा नारद हाच जयंत पाटील आहे, कारण कांग्रेस आणि शिवसेना (उद्धवजी )एकत्रित आले तर मजबूती येईल,... याला कोण विचारणार नाही.
@vijaygophane
@vijaygophane Месяц назад
काँग्रेसला जागा मिळू नये यासाठी जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चंद्रहार पाटील यांना उमेदवारी द्यायला लावली, कारण काँग्रेस पूर्णपणे संपली पाहिजे हा डाव आहे
@mayurkumar6555
@mayurkumar6555 Месяц назад
अहो पण, जयंत तर एक मोहरे आहेत, खरा डाव शरद पवारांनी खेळला की काय....संशय येतोय....
@pawarm220
@pawarm220 22 дня назад
सांगली जिल्हा च वाटोळे केले याने
@atishpatil9466
@atishpatil9466 7 дней назад
Ghaya amcha namaskar
@vrushabhkoli4884
@vrushabhkoli4884 23 дня назад
अहो जयंतराव सूर्य कधी पश्चिमेला उगवेल काय राजकारणाची भाषा सोडा तुमच्या स्वप्नात तरी कधी पश्चिमेला उगवेल काय सूर्य.
@ramgaware1333
@ramgaware1333 Месяц назад
जंत पाटील लोकशाही संपवली
@user-qb4zk1qd6g
@user-qb4zk1qd6g Месяц назад
विशाल पाटीलच खासदार होणार आहे
@magicichalkaranji7340
@magicichalkaranji7340 Месяц назад
भाजप सोबत निवडून यायच आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी कॉंग्रेससोबत जायच...याला कुठली गद्दारी म्हणतात उद्धव ठाकरे साहेब 😂
@MoijMomin
@MoijMomin 28 дней назад
मतदानाच्या एक दिवस आधी जयंत पाटील यांनी संजय काकांना मत देण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे
Далее
skibidi toilet multiverse Special Episode 02
07:37
Просмотров 4,8 млн