Тёмный

सारंगचा मदतनीसला फोन आणि नम्रताचा धमाल उखाणा | Cinema आणि बरंच काही Part 2 | Nach Ga Ghuma 

Rajshri Marathi
Подписаться 5 млн
Просмотров 27 тыс.
50% 1

नाच गं घुमा चित्रपटाच्या शूटिंगचे अनेक धमाल किस्से कलाकारांनी शेअर केले. यावेळी त्यांनी खास उखाणे सुद्धा घेतले. पहा ही धमाल मुलाखत.
#nachgaghuma #cinemaanibarachkahi #rajshrimarathi #namratasambherao #sukanyamone #sharmishtharaut #sarangsathaye #marathientertainment #marathimovie #newmarathimovie
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Follow us on WhatsApp:
whatsapp.com/c...

Развлечения

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@vrushalisawardekar4082
@vrushalisawardekar4082 4 месяца назад
मुक्ता तू व नम्रता माझ्या फेवरेट नाईका 1:51 आहात मी नक्की सिनेमा पाहनार ❤❤
@madhurajog7771
@madhurajog7771 5 месяцев назад
आज माझ्या बाईना घेऊन सिनेमा पाहिला. खूप खुष आहोत सगळ्याच.
@vijayaDuberkar
@vijayaDuberkar 5 месяцев назад
हाच येण्या जाण्याचा विचार मुलांच्या शाळेबाबत शिक्षकांच्या सर्विस च्या बाबत झाला पाहिजे❤
@manjuchimote1356
@manjuchimote1356 5 месяцев назад
खूप सुंदर सिनेमा....शर्मिष्ठा चे कौतुक...नासिकला आमच्या शेजारच्या building मध्ये राहत होती, माझ्या भाचीची जवळची व खास मैत्रीण,तुला खूप खूप शुभेच्छा,या सर्वा मुळे अजूनच आनंद होतो आहे, मुक्ता the best आणि नमा पण अतिशय चपखल बसली आहे भूमिकेत...लगेच बघितला सिनेमा...छान विषय आहे...अशाच काही नाजुक, सेन्सिटिव्ह विषयावर सिनेमे करावे...ऑफिस मधील कामाची मोठी जबाबदारी असताना,कुठे मोठे प्रमोशन येत असताना घरात होणारी कुचंबणा, करिअर वरून होणारी स्त्रीची घालमेल...आत्ता जरी.नाही होत एवढी तरी पूर्वी खूप झालेली आहे, त्या तारेवरची कसरत ची गोष्ट, आणि अनेक विषय...खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा 🎉🎉
@vidyaahirraopatil6972
@vidyaahirraopatil6972 5 месяцев назад
आज सिनेमा बघून आले खूप छान आहे नम्रता तुझाव मुक्ताचा अभिनय खूपच भारी
@kavitaindalkar-xx1mn
@kavitaindalkar-xx1mn 5 месяцев назад
काल माज्या बाईना घेऊन हा सिनेमा बघितला......दोघी ही एकमेकांना बघून हा आपले ही असे होते वेळ च आणि अजून बरेच काही आणि खूप हसत होतो आणि शेवटी दोघी च्या ही डोळ्यात पाणी होते खूप छान सिनेमा
@aditioak2683
@aditioak2683 5 месяцев назад
मी amchya mavshinna सुट्टी gheun cinema पाहायला ja असे sangitle😊
@drvarsha100
@drvarsha100 5 месяцев назад
नम्रता पाय जमीनीवर ठेवून रहा ...सगळे सहकलाकार तुझ्यापेक्षा अनुभवाने मोठे आहेत त्यामुळे त्याना एकेरी नावाने संबोधणे चुकीचे ठरेल.
@BharatiShinde-bv7tl
@BharatiShinde-bv7tl 5 месяцев назад
नम्रता काम खूप कमालीचं करतेस.फक्त वजन वाढतंय त्या कडे लक्ष दे.
@PastelNuages
@PastelNuages 5 месяцев назад
Tumhi kalji naka karu, tich tila kalata.
Далее
Silent Hill 2 - Мульт Обзор
07:26
Просмотров 448 тыс.
ITZY "GOLD" M/V
03:20
Просмотров 7 млн
Мастер торгов😅#фильмы #кино
0:37