Тёмный

सासुरवाडीला गेलो नातेवाईकांच्या लग्नाला 😍 | कोकणातील पारंपारिक लग्न Kokan Wedding | S For Satish 

S FOR SATISH
Подписаться 384 тыс.
Просмотров 77 тыс.
50% 1

सासुरवाडीला गेलो नातेवाईकांच्या लग्नाला 😍 | कोकणातील पारंपारिक लग्न Kokan Wedding | S For Satish #KokanVillageVideo #KokanWedding #KokanVillageLagna #sforsatish
कोकणात गावाकडे पारंपरिक पद्धतीने लग्ने कशी केली जातात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कोकणात खास करून मे महिन्यात बरीच लग्ने असतात. सासुरवाडी म्हणजेच साखरी गावामध्ये मावशीच्या मुलीचे लग्न होते. त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण लग्नासाठी गेलो होतो. कोकणात लग्नाची पारंपरिक वाद्ये असतात. मांडवातील जेवण, नातेवाईकांच्या त्या निम्मिताने भेटीगाठी होत असतात. हा त्याचाच व्हिडीओ आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर करा. तुम्हाला असेच कोकणातील नवनवीन व्हिडीओ घेऊन येत राहीन, तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RU-vid channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 33   
Далее
GENIUS FOOD HACKS 🍰 #shorts
00:36
Просмотров 17 млн
САМАЯ ТУПАЯ СМЕРТЬ / ЧЕРНЕЦ
1:04:43
GENIUS FOOD HACKS 🍰 #shorts
00:36
Просмотров 17 млн