चालीची सुरूवात छान. मध्यंतरापर्यंत दोन्ही महाराजांचे अप्रतिम, सुमधूर गायन. अतिशय सुंदर, गोड चाल सुरू होती. मात्र शेवटी शेवटी दोन्ही महाराजांनी (गायकांनी) चालीची / आलापाची जी जुगलबंदी लावली ती अतिशय निरस,बेसूर,निरर्थक, कंटाळवाणी वाटली. कृपया बोध घेवून यापुढे सुधारणा होईल अशी अपेक्षा. कधी कधी अति करण्याच्या नादात आपण भरकटले जातो हे कृपया लक्षात ठेवावे. || जय हरी ||
या दोन गायन गंधर्वांच्या चाली ऐकल्या म्हणजे जणू असा भास होतो मी स्वर्गात ले दोन गंधर्व गायन करत आहेत आणी गंभीर गुरुजींचा मृदंग ऐकल्या नंतर तर असा भास होतो की स्वतः इंद्र च मृदंग वाजवत आहे ,,,वा क्या बात है ,,आणि धन्यवाद भक्ती गुरुकुल चॅनल ला ,,, कारण उत्तम गायन ,चालीचे ,कीर्तनाचे, विडिओ क्वालिटी आणी उत्तम साउंड क्वालिटी देण्यासाठी
वा गंभीर महाराज खूपच छान पखवाजसाथ आपण आपले गुरु पंडित भवानी शंकर यांचे नाव मोठे केले आपला पंखवाज..राम कृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल बोलते धन्यवाद गंभीर गुरुजी मला पण मोह झाला पंखावाजशिकायचा ते आपल्या कडून