Тёмный
No video :(

सुनंदन लेलेंचा क्रीडा पत्रकार म्हणून प्रवास । My Sports Journalism Journey 

Sunandan Lele Cricket & Beyond
Подписаться 116 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook: / sunandan.lele.7
Twitter: / sunandanlele
Instagram: / lelesunandan
LinkedIn: / sunandan-lele
🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
#SunandanLele #cricket

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 129   
@aniruddhlandge6931
@aniruddhlandge6931 10 месяцев назад
लेले सर क्रिकेट साठी तुम्ही एवढे फिरता तर त्या त्या ठिकाणाचे निसर्ग, खाद्य संस्कृती, राहणीमान यावर तुम्ही vlog बनवले तर आम्हाला बघायचा खूप आवडेल धन्यवाद 🙏🏼
@rushiiiiiiiii7997
@rushiiiiiiiii7997 10 месяцев назад
आम्ही लहान असताना तुमचे रविवारच्या सप्तरंग पुरवणीचे तुमचे लेख आवर्जून वाचायचो ...त्याबद्दल तुमचे धन्यवाद... अशीच नवनवीन माहिती देत रहा खूप खूप धन्यवाद🙏
@user-xx1mn5cf8j
@user-xx1mn5cf8j 10 месяцев назад
खुप दिवस झाले या विषयाची उत्सुकता होती आणि तो विषय तुम्ही आज सविस्तर सांगितला खुप भारी वाटलं ऐकताना ❤❤❤
@sharadhardas5568
@sharadhardas5568 10 месяцев назад
लेले साहेब आपला प्रामाणिकपणा भावला.
@nileshkalamkar928
@nileshkalamkar928 10 месяцев назад
परवडत असण्या पेक्षा आरोग्य आणी बाहेरचे जेवण याचा मला कौतुक आहे. त्याविषयीं सांगा. जेवण कसं बाहेरचे करूं आरोग्य सांभाळता हे सांगा काका.
@rajuyewankar2738
@rajuyewankar2738 10 месяцев назад
सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र U19 क्रिकेट संघाचे कर्णधार होते म्हणजेच उत्तम क्रिकेटपटू होतात हे ऐकून समाधान वाटले. आणि तुम्ही खुप नशिबवान आहात की तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात क्रिकेटमध्ये काम करत परदेशवारी व संपूर्ण भारतभ्रंमण करता आहे.
@nitindeo245
@nitindeo245 10 месяцев назад
लेले साहेब, तुमचा प्रवास थक्क करणारा आहे, तुम्ही C plus ब्लड ग्रुप चे आहात तसेच भाग्यवान आहात, खूप थोरा मोठय़ा चा सहवास मिळाला, व तुमची passion आम्हाला तुमच्या कडे आकर्षित करते. पण सोपे नसते इतका प्रवास करणे, तुम्हाला मानाचा मुजरा ❤😊
@macchhindragagare1097
@macchhindragagare1097 10 месяцев назад
सर.. खूप छान.. मला पण तुमच्या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती ती आज पूर्ण झाली.. एकदम थक्क करणारा प्रवास.. proud of u Sir 👍🤝 लय भारी सर.. मला तुमच्या बद्दल आकर्षण होत च.. आता खूप वाढलं सर.. 👍🙂 २०१९ साली सचिन तेंडुलकर सरांच्या वाढदिवसाला आपण त्याच्या घरासमोर आपली भेट झाली होती परंतु आपली ओळख नव्हती.. तुमची बॅग सचिन सरांच्या घरात विसरून राहिली होती.. ती गेट पासून तुमच्या पर्यंत मी दीली होती सर आपली भेट झाली मी सेल्फी देखील काढला होता.. परंतु सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाऊन देखील मला माझा देव मंदिरात गेलो तरी भेटला नाही सर अजूनही प्रतीक्षेत आहे.. Always Khush!
@hrishikeshashtekar8580
@hrishikeshashtekar8580 10 месяцев назад
मी काल पर्वापर्यंत आपला हा विडिओ कुठे मिळतोय का हे बघत होतो आणि योगायोग म्हणजे आज आपण हा विडिओ पोस्ट केला. अप्रतिम आणि उत्तमच
@shivajitambe7615
@shivajitambe7615 10 месяцев назад
षटकार वाचायचो.वर्तमानपत्रातील क्रिकेटची थरारक शैलीतील वर्णने वाचली आहेत.आता मोबाईलवर ऐकताना खूप खूप मजा येते.
@subodhgupte5775
@subodhgupte5775 Месяц назад
लेलेसाहेब मस्त , मनमोकळ्या गप्पा मारता ! “ एकच षटकार “ आणि “ चंदेरी सारखी पाक्षिक कींवा मासिके परत सुरु करावित ! टिव्ही मालीका आणि त्यातील कलाकार यांचाही परीचय मिळावा . टी : २० जमान्यामुळे नाव “शेकडो षटकार “ ठेवलं तर समर्पक होईल !! 😄😄
@dhavalgite450
@dhavalgite450 10 месяцев назад
दररोज रात्री मॅच संपल्यावर उद्याच्या सकाळ पेपरमध्ये तुम्ही काय लिहिले असेल याची नेहमी उत्कंठा लागून राहिलेली असते... दररोज breakfast च्यावेळी पेपर मधले मागचे सर्वात मागचे पान उघडायचे आणि हेडलाईन्स वाचायच्या मग खाली तुमचे नाव वाचायचे आणि मगच बातमीला सुरुवात करायची... तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤💐☺️
@shubhadagaidhani6892
@shubhadagaidhani6892 Месяц назад
सुनंदन मॅच कव्हर करायला जातात ते आहे धरमशाला आणि हातात आहे गरमागरम चहाचा प्याला. 🎉🎉
@tusharvirkar2374
@tusharvirkar2374 10 месяцев назад
द्वारकानाथ संझगिरी आणि लेले सर म्हणजे क्रिकेट आणि सर्वकाही खूप छान समीक्षण एककायला भेटायचं ह्या दोघा च खूप छान
@vishalaradhye2678
@vishalaradhye2678 10 месяцев назад
You have really kept your perseverance and efforts at 100% even at this age.. Loved your story ♥️
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 Месяц назад
मस्त तुझी सर्व दृष्टीने प्रगती होवो
@sandiprindhe3043
@sandiprindhe3043 10 месяцев назад
सर , भारतीय क्रिकेट वरील निस्सीम प्रेम आपणांस ऊर्जा देते , Keep it Up ..👍👍
@ravijadhav777
@ravijadhav777 10 месяцев назад
छान सर.. एडिटर नका ठेऊ फक्त. असे Raw व्हिडिओज जास्त छान वाटतात.😊
@greenhousefarming7268
@greenhousefarming7268 10 месяцев назад
एखाद्या गोष्टीचा भूतकाळ माहीत असला की वर्तमान समजायला सोपा जातो...छान वाटलं आयकुन ...पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Месяц назад
Dharamshala मी 1995 December la गेलो होतो अत्यंत सुंदर ठिकाण, दलाई लामांच्या आश्रमात गेलो होतो. Hptdc मध्ये राहीलो होतो , तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@ExplorewithArjun9
@ExplorewithArjun9 10 месяцев назад
Khup Chan atmosphere aahe sir punyat kdhi yenar aahat bhetaych hot sir khup icha aahe bhetaychi 😊❤
@vishalkulat286
@vishalkulat286 10 месяцев назад
माझे आवडीचे ‌ क्रीडा पत्रकार, लेले काका...खूप सुंदर अन् अर्थपूर्ण विषय मांडता आपण... शुभ दसरा सर🎉❤
@sadabehere
@sadabehere 10 месяцев назад
एकदम मस्त, asthetic background, खूपच छान अनुभव आहेत.
@ashokkhadule
@ashokkhadule 10 месяцев назад
तुम्ही खूप चांगल्या प्रकारे क्रीडा पत्रकारिता करत आहात मला आशा आहे की भारत वर्ल्ड कप जिंकूया
@pavanadhao679
@pavanadhao679 10 месяцев назад
सर मी तुम्हाला आयबीएन लोकमत मधे असल्यापासन पाहतोय विनायक गायकवाड यांच्या क्रिकेटविषयक कार्यक्रमात तुम्ही वार्तांकन करायचे. खूप छान असतं तुमच वार्तांकन
@nanduajgaonkar5104
@nanduajgaonkar5104 10 месяцев назад
लेले सर नमस्कार.शुभ दसरा . सर जरा आवाज एकदम कमी वाटतो.(व्हिडिओंचे ) जरा सुधारणा झाली तर पहावे.राग मानू नका.❤❤
@shekharaphale6336
@shekharaphale6336 10 месяцев назад
तुमच्या video चे आवाज खूपच कमी असतो लेलेजी . याकडे त्वरित लक्ष द्या
@shantanukulkarni9368
@shantanukulkarni9368 10 месяцев назад
Khup chan video apratim nisarga soundarya Thanks Lele kaka
@pushkarajghangrekar3955
@pushkarajghangrekar3955 10 месяцев назад
Lele kaka Best Luck Your All Travil & Jarni.
@nikhil4141
@nikhil4141 10 месяцев назад
Hats off to your passion and hard work ani aaila cancer specialist covering cricket 🙏🏻🙏🏻🙏🏻
@milindb8339
@milindb8339 10 месяцев назад
सुनंदन मित्रा , आपल्या कारकीर्दीचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे आणि नवीन लोकांसाठी मार्गदर्शक आहे आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,, मिलिंद बापट पुणे ❤🎉😊
@PKP963
@PKP963 10 месяцев назад
Kaka, Thanks for sharing your journey !! Please also share about - how you maintain fitness with so much travel, major food habits.. you are an inspiration to us youth !! 👍😊
@baludj3188
@baludj3188 9 месяцев назад
मस्त आहेत विशेषलेशन सर करता हैच पुणेरी ऊर्जा पाहिजे प्रत्येक माणसामध्ये.
@speaktosameer007
@speaktosameer007 10 месяцев назад
शुभेच्छा, लेले सर. 🎉
@prasadbhavsar6342
@prasadbhavsar6342 10 месяцев назад
लेले साहेब तुमचे लेख वाचून मोठ झालो आहोत आम्ही. सकाळ, पुण्य नगरी. तुम्ही पेपर शेवटून वाचायची सवय लागली
@wildlife-rujutavinod
@wildlife-rujutavinod Месяц назад
छानच रे सुनंदन.
@prakashingulkar4802
@prakashingulkar4802 10 месяцев назад
षटकार पाक्षिकातही लिहीत होता.मी वाचत होतो.
@patpatwardhan9514
@patpatwardhan9514 9 месяцев назад
Hello Mr. Lele, Congratulations to you on your success and achievements 🏏 !!! As I was listening to your podcast, I remember my younger days in Pune. Early sixties I was known as a cricket player and later on became a journalist. I remember encouraging my friend Hemant Jogdev to write about Indian sports. Later on he became a successful journalist in Pune. I am not taking any credit for his success. In early seventies I got a scholarship to study in America. Rest is all history. If you see my friend Hemant Jogdev, please convey my best wishes to him. My younger brother Vijay Patwardhan lives in Pune. Anyway Once again Congratulations to you and all success to you……Pratap Patwardhan
@rajupatil461
@rajupatil461 10 месяцев назад
तुमच्या मनस्वी पणाला सलाम
@ktpatil1
@ktpatil1 10 месяцев назад
सर, छान विषय होता आजच्या व्हिडिओ चा. चांगल वाटला तुमचा अनुभव ऐकून.
@abhijitnikam611
@abhijitnikam611 10 месяцев назад
Lele Kaka Namaskar🙏🙏🙏🙏🙏
@mangirishnadkarni1189
@mangirishnadkarni1189 10 месяцев назад
खुपच छान लेले काका We proud of you
@sarangdharjarhad8559
@sarangdharjarhad8559 10 месяцев назад
धन्यवाद सर, तुमच्यामुळेच खूप छान विश्लेषण ऐकावयास, पहायला मिळतात.
@prakashdasji1845
@prakashdasji1845 9 месяцев назад
जय हिंद वंदे मातरम् ALL THE BEST FOR FUTURE
@Ajay0907
@Ajay0907 10 месяцев назад
Mla aaj khupKhup chan vatal sir tumhi aaj mansokhtt life journey sangitli asach cricket cover karat raha sir amhi tumchya sobat aahot tumhala pudhil vatchali sathi subhechya (ek cricket premi❤)
@sach7405
@sach7405 10 месяцев назад
All the best sir 👍
@YogiGcomedy
@YogiGcomedy 10 месяцев назад
सर अजून एक टॉपिक व्हिडिओ साठी.तुमच्या बॅग मध्ये काय असतं आणि का असतं. माहित नाही बाकी लोकांना इंटरेस्टिंग वाटेल का, पण मला वाटेल. माझा एक मित्र आहे, त्याने आता पर्यंत 68 देशात प्रवास केला आहे. त्याने त्याची बॅग भरायची पद्धत दाखवली होती. एक छोटी गोष्ट जशी की पाणी टाकल्यावर तयार होणार napkin अशा वस्तू फार मजेशीर होत.
@mugs2309
@mugs2309 9 месяцев назад
Shatkar mi regular Vachaycho. Thanks for lovely info.😊
@anotheraccount9917
@anotheraccount9917 10 месяцев назад
Khup chaan!
@GaneshB99933
@GaneshB99933 9 месяцев назад
दैनिक ऐक्य सातारा🎇🔥💯🔥
@rnishant2
@rnishant2 10 месяцев назад
खूप छान व्हिडिओ वाढत्या वयात तुम्ही काळजी घ्या आम्ही सारखे तुमचे व्हिडिओ पाहतो मनापासून आवडतात❤
@foddietejas5683
@foddietejas5683 10 месяцев назад
सर आता सहा दिवसांचा कालावधी आहे पुढील सामन्यामध्ये परत बॅक टू पुणे की आम्हला लखनऊ ची सफर घडवणार
@milinddeshpande5926
@milinddeshpande5926 10 месяцев назад
Lele sir, Bedi yanche kaal nidhsn zale !! Tyanchyavar ek chhan vdo kara !! Ejadam yaadgar !!!
@jeevanjoshi1070
@jeevanjoshi1070 10 месяцев назад
Life Coaching suru jarur kara!! Upatsumbh ahet ya field madhe.
@gurudini
@gurudini 10 месяцев назад
मस्त
@ranjeetkumkar1768
@ranjeetkumkar1768 10 месяцев назад
respect sir.
@swarupakolhe2849
@swarupakolhe2849 9 месяцев назад
Energetic Lele kaka.... Mast
@nitinpg
@nitinpg 10 месяцев назад
Sir khup chhan. It shows if you have passion for something then you can chase your dreams. I always follow your vlogs.
@hanmantpol8206
@hanmantpol8206 10 месяцев назад
Lele Saheb atisundar khumasdar chatpatit lai bhari puneri tadka
@gajananpawar1435
@gajananpawar1435 10 месяцев назад
सर तुमचा प्रवास थक्क करणारा आहे तुम्हाला यु ट्यूब वर ऐकायला खूप मजा येते तसेच सकाळ पेपर मध्ये तुम्ही खूप छान वर्णन करता तुम्हाला मनापासून धन्यवाद ❤❤❤❤❤
@anitadeshpande598
@anitadeshpande598 9 месяцев назад
सर तुमच्या फिटनेसचे कौतूक
@imBonzarrr
@imBonzarrr 10 месяцев назад
लेले साहेब, निखिल वागळे तुम्हाला पण. संघ वाला म्हणून प्रचंड प्रेम करतात का??
@pradeeppawar4502
@pradeeppawar4502 10 месяцев назад
Thanks for the video.
@jaydipkatkar2785
@jaydipkatkar2785 10 месяцев назад
Outstanding Lele Sir !! Wishing You All The Best For Your Future Endeavours!!
@vish5718
@vish5718 10 месяцев назад
सर तुमच्यासोबत सेल्फी काढून द्याल ना कधी भेटलो तर
@vishveshmahajan1442
@vishveshmahajan1442 Месяц назад
Wa sir 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@charukulkarni4676
@charukulkarni4676 10 месяцев назад
Great....i have seen your journey since college days....🎉
@pavanpatil2240
@pavanpatil2240 10 месяцев назад
Mast Lele Sir ❤
@ashokdevare9245
@ashokdevare9245 10 месяцев назад
Lele sir tumachya vidiocha awaj khup kami ahe Krupaya videocha awaj jast thevala asata tar bare vatale adate. Lele sir tumhala va tumachya parivarala dasarachya hardik shubhechha❤❤❤❤🎉
@rajasmadhavbhide1005
@rajasmadhavbhide1005 10 месяцев назад
sir tumcha pariskshan khup chan ast jari match baghata aali nahi aali tari mi tumcha pariskdhan nakki aaiekto
@dhondiramdesai1982
@dhondiramdesai1982 10 месяцев назад
तुमी सर् Nimes. आणि dawaraknath sarkhe पुडारी papar मदे लेख taka
@ganeshchaudhari8087
@ganeshchaudhari8087 10 месяцев назад
@shantanupasarkar7682
@shantanupasarkar7682 9 месяцев назад
Nice one Sir🙌
@maharashtramajhaful
@maharashtramajhaful 10 месяцев назад
काका ❤..
@rohitrenake5004
@rohitrenake5004 10 месяцев назад
Make A video on surya Kumar yadav is he a best fit ... is he a best pick instead of shreyash iyer
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 9 месяцев назад
Nice Lele Sir
@amitkulkarni8813
@amitkulkarni8813 10 месяцев назад
Harsha,Vikram and tumhi kadhi podcast karanar
@shantanukulkarni9368
@shantanukulkarni9368 10 месяцев назад
Happy Dussehra
@bhausahebvhanmarathe4395
@bhausahebvhanmarathe4395 10 месяцев назад
Solapur 👍👍👍
@RAHULPJADHAV
@RAHULPJADHAV 10 месяцев назад
Very Nice ❤
@kapilabhyankar5284
@kapilabhyankar5284 10 месяцев назад
👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@navingondhale5740
@navingondhale5740 10 месяцев назад
लेले सर तुम्हाला विनंती आहे की BCCI खूप श्रीमंत आहे जरा गरीब सामाजिक वर्गाला शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास यासाठी मदत करायला सांगा
@kissan_4u
@kissan_4u 10 месяцев назад
लेले साहेब!! आयुष्य जगलात आणि जगताय तुम्हीं!! 👏🙌🙌
@nagpadariders4714
@nagpadariders4714 10 месяцев назад
सर असे लाईफ स्टाईल vlog मध्ये मध्ये टाकत जा, आम्हाला खूप छान वाटत तुमच क्रिकेट साठीच वेड आणि क्रिकेट साठी काहीही करण्याचं वेड ❤
@mihirnewalkar4349
@mihirnewalkar4349 10 месяцев назад
Sir, very nice. It’s a pleasure always to watch & listen to u. Amazing 👏👏
@HDGAMER-qu6jg
@HDGAMER-qu6jg 10 месяцев назад
Javagal Srinath var ek vlog nakki karaa sir
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 10 месяцев назад
Lele sir ,you are good analyser, we like your Vivechan. Kitti aaile ,kitti gale ,Lele saheb aamche nehmich pahiley 😂😂❤❤
@hemanthardikar7418
@hemanthardikar7418 10 месяцев назад
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 10 месяцев назад
आपण महाराष्ट्राकडून रणजी ट्राॅफी खेळला आहात यष्टीरक्षक म्हणून.
@LeleSunandan
@LeleSunandan 10 месяцев назад
Nahi nahi me Ranji khelelo nahi and I was opening batter and a off spinner
@sunildarshale3643
@sunildarshale3643 Месяц назад
प्रकाश वाखनकर यांचा ऊलैख आपन केला ,क्रिकेट चे समालोचन करायचे तेच ते का?
@abhijit233
@abhijit233 10 месяцев назад
Lele saheb i m feeling jealious😂😂
@dattanaybal6815
@dattanaybal6815 10 месяцев назад
Nice pic sir❤❤❤
@harishchandraainapure8260
@harishchandraainapure8260 Месяц назад
सर, विनोद कांबळी वर एक episode बनवा. ऐकलं आहे की, त्यांची परीस्थिती फारच खराब झाली आहे.
@premkumarshirwadkar8871
@premkumarshirwadkar8871 Месяц назад
खरे काय
@harishchandraainapure8260
@harishchandraainapure8260 Месяц назад
@@premkumarshirwadkar8871 ऐकलं आहे की तो खुप कर्ज बाजारी झाला आहे.
@VikasDate-wo6qm
@VikasDate-wo6qm 10 месяцев назад
वेस्ट इंडीज कुठाय? खरं वाटत नाही आणि पटतही नाही.
@sudhirbhatambrekar8244
@sudhirbhatambrekar8244 10 месяцев назад
Audio is very poor. Not able to listen despite full volume.
@-justdoitnow
@-justdoitnow 10 месяцев назад
👌👌👌❤️
@amitraj6696
@amitraj6696 10 месяцев назад
Sir tumhala traveling expenses sathi sponser miltat ka?
@samadhanbhandarkar1022
@samadhanbhandarkar1022 10 месяцев назад
Pakistani Anchors utub wale sarkha tumhi Aarda orad karat nahi kiti sahaj Sangon jata tumchya kadon tyani shikla pahije sir mi tumcha fan zalo
@anandbhosalecommercetutori6684
@anandbhosalecommercetutori6684 10 месяцев назад
विडिओ चा आवाज खुपच कमी आहे
@paulsudippaul949
@paulsudippaul949 10 месяцев назад
Sir its always lovely to listen you...but please think about hindi speaking cricket fan...please😢😢🙏🙏🙏
Далее