दादा, अतीपावसामुळे सोयाबीन वर पहिली फवारणी करणे शक्य झाले नाही,आता सोयाबीन फुलावर येत आहे 40 दिवसाचे झाले आहे, आता आलिका,टाटा बहार साफ व 12.61.00 अशी एकत्र फवारणी केली तर चालेल काय
Hello ampligo ani Bio majik ani glo it ani 0.52 .34 vapar kelen chalate ka sir.panala chidar padat ahet vad tevadaya pramanat zali nahi ani pul yet ahe pane pivali padat ahe
सर पहिल्या आणि दुसरी फवारणी एकत्रच घ्यायची आहे 12_61_0 + सागरीका + tata bahar + EM 1 + madhan flowering special जमल का . नाई तर याच्यातले कोणती जमल औषध आणि प्रमाण पण सांगा 20 लिटर पंपासाठी .सोयाबीन साठी फवारणी करायची Reply please please please please please please please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शेतामध्ये विहीरी जवळ जमीन खुप चिभडते यावेळेस सोयाबिन लागवण बेडवर लावले पण त्यात कुठलेही खत टाकले नाही यात fiziflex तननाशक फवारणी केलेली आहे पण आता खत कधी कोणते व कशे द्यावे?
शेतामध्ये विहीरी जवळ जमीन खुप चिभडते यावेळेस सोयाबिन लागवण बेडवर लावले पण त्यात कुठलेही खत टाकले नाही यात fiziflex तननाशक फवारणी केलेली आहे पण आता खत कधी कोणते व कशे द्यावे? Rply plz
Chart chya form madhe combination cha table takat ja vedio chya shevti konte Combinations hotil , karaychi tyacha table dila tar samjayla sope jayil Konte kitaknashak aahe, konte tonic aahe Please table form madhe banva
Sir, पहिली फ़वारणी ghetali nahi. 26 divas zhale ahet. Hi dusari favarani ghetali tar chalel ky? Tata bahar, Ampligo and cultar vaparale tar chalel ky direct dusarya फ़वारणी sathi. Thank you sir.
Please guide for Soyabean 2nd Spray between 35-55 days. 1) Ampligo + Saaf + Tata Bahar + 12-61-0 OR 2) Ampligo + (Cultar/Taboli) + Tata Bahar Which one will give you better result ?
भाऊ सोयाबीन साठी पहीली फवारणी केली टॉनिक व आलीका ची फवारणी करुन 14,दीवस झाले,आता 33,दीवस झाले आता ईमामॅक्टीन व फॅनक्ट प्लस,ची फवारणी केली तर चालेल का व अजुन फुल धारना नाही पाने कतरत आहे फवारणी करावी की नाही
Dada कपाशी 55 दिवसाची झाली आहे. Lancergold ची फवारणी घ्यायची आहे सध्या . पण अमवास्या आता 5-6 दिवसांवर आली आहे. मग मी असे ऐकले होते की अमवस्येच्या 2 दिवसांनंतर कीटकनाशक फवारले तर चांगले रिझल्ट यातात. मग ती फवारणी आता करू की अमवस्येनंतर