अविनाश, मयुरी,आम्ही तुमचे आणि ताईचे पण व्हिडिओज,आवडीने बघतो. खूप छान वाटतं रे बघायला. माझा पण एक छोटासा केटरिंग चा व्यवसाय आहे, त्यामुळेच सांगतेय की मयुरी आजकाल खुपच छान छान रेसिपीज बनवते आहे. हे व्यवसाय म्हणून वाढव.आणि मुलीला सांभाळुनच हे करायचं. मी पण असंच केलं. आता गणपतीच्या दिवसांत आम्हाला काय काय रेसिपीज दाखवणार आहेस ,त्याची व सामानाची लिस्ट बनवून ठेव.😂 आम्ही वाट बघतोय. विशेषतः चुलीवरचा स्वयंपाक जास्त छान वाटतो. आणि संपूर्ण गणपतीत दोघी सासवासुना जरीच्याच साड्या नेसा. Love you all !!! For Avani ❤❤❤❤❤
ए मयुरी तुझ्या कोथिंबीर वड्याचा वास आला बघ छानच झाल्या असणार भजी खुपच आवडतात वाटत अवनी खुपच छान बोलायला लागलीय आता मी पण बनवणार आता चांगले दिवस ये ऊ दे
देश स्वतंत्र झाला आहे पण देशातील महिला मुली अजून स्वतंत्र नाही झाल्यात.. सरकार ने लाडकी बहीण योजना काढली आहे. जर आज महाराज असले असते तर आपली बहिण योजना काढली असती आणि सर्वाँना तलवार वाटप केल्या असत्या... जय शिवराय.. जय महाराष्ट्र...🚩🇮🇳
Mayuri ardak lasun paste la ugra vas asto chavit farak padto tya peksha ala lasun paste karun ghet ja .Avni la god papa ❤❤❤ ek ghas baba la bharvtech .mast zale Mayuri vadi .
मला माहित असेल तू काही तरी त्यांना सांगशील जे तुमचे कोण सर होते त्यांनी आपल्या भारताचा ध्वज फडकावला त्यांना सांगशील हेच मला तुझ्याकडून अपेक्षा आहे? आणि तू त्यांना सांगशील हे मला माहीत आहे