Тёмный

स्तोत्रपठण_विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र_सादरीकरण_सौ.अपर्णा शंकर अभ्यंकर 

aditya pratishthan
Подписаться 59 тыс.
Просмотров 3,6 млн
50% 1

श्रद्धेय श्रोतेहो, पुरुषोत्तम मासानिमित्त विष्णूसहस्त्रनाम प्रसारित करत आहोत !
सादरीकरण : सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर

Опубликовано:

 

17 сен 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@ganeshdeshmukh6395
@ganeshdeshmukh6395 2 года назад
बहुत अति अति सुंदर। किती सुंदर आवाज आहे आणि स्पष्ट उच्चार आहेत। मला बुध, गुरू आणि शुक्र हे तीनही ग्रह जन्म कुंडली मध्ये अस्त, वक्री, आणि मारक, कमी बलाचे(degree) असलेले आहेत। विष्णु सहस्त्र नाम हाच एक जबरदस्त पर्याय सांगितला आहे। तसेच विष्णू यांच्याकडे पालन पोषण असल्याने ,या स्तोत्राचे नित्य पठणाने सगळे ग्रह सहकार्य करून विष्णु भगवान आपलं संरक्षण करतात, तसेच तीनही ग्रह आपल्याला अतिउत्कृष्ठ फळ देतात। मी अपर्णा मॅडम चा मनापासून खूप खूप खूप आभारी आहे। की त्यांनी एवढं किचकट काम अगदी मुरमुरे च पोत उचलल्या सारख आम्हाला हे खरंच परीस दिला
@titikshabose7513
@titikshabose7513 27 дней назад
@nehaghag9631
@nehaghag9631 7 дней назад
अगदी खरे, ऐकताना त्याचा अनुभव येतोच
@manishamarathe6866
@manishamarathe6866 6 дней назад
😊😊😊😊😊😊😊😊
@aparnajoshi3158
@aparnajoshi3158 3 года назад
छान सुंदर पठण झाले असेच श्रिसुक्त व अर्गला स्तोत्र पठण होईल मन प्रसन्न रहाते
@shobhanakulkarni3455
@shobhanakulkarni3455 2 года назад
खूप खूप सुंदर,खूप छान वाटले
@sadhnasardeshmukh4259
@sadhnasardeshmukh4259 6 дней назад
ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
@manjushakarne8017
@manjushakarne8017 7 дней назад
अपर्णा ताई भगवंताप्रती आपल्यात भाव आहे त्यामुळे ऐकताना शांतीची व आनंदाची अनुभूति येते मन एकदम शांत होते खूप छान 🙏🙏🚩
@mukunddate
@mukunddate 3 года назад
संथ , शांत पण लयबध्द पठण ! डोळे मिटून ऐकले तर सभोवताली एक अदभुत चैतन्य दाटून आले असे वाटते !!! सुंदर!! अनेकांनी विनंती केली आहेच ,सहस्त्र नावांचा अर्थ पण सांगावा!!
@prajapatibhoi9885
@prajapatibhoi9885 3 года назад
In favour of
@suprasupra4942
@suprasupra4942 Год назад
Vishnu sahastra nam english meaning, RU-vid var search kara. मी प्रत्येक(१०००) अर्थ लिहून pdf बनवत आहे
@nehakulkarni8117
@nehakulkarni8117 Год назад
​@@prajapatibhoi98853:10 ❤❤
@bhagyashrioke6085
@bhagyashrioke6085 Год назад
माझ्यासासुबाईंचे पाठ होते बोडण भरताना त्या म्हणायच्या वतो पर्यंत पंचामृत घालायचे असा त्यांचा प्घात होता🙏🙏🙏
@devendrashende7097
@devendrashende7097 11 месяцев назад
धन्यवाद... स्पष्ट उच्चार 🎉🎉
@sunitagarud6507
@sunitagarud6507 3 года назад
स्पष्ट उच्चार आणि लयबद्ध पठण मनाला प्रसन्न करते छान वाटलं असेच गीता पठण ऐकण्यासाठी मन उत्सुक आहे धन्यवाद 🙏🙏
@vijayakulkarni1733
@vijayakulkarni1733 3 года назад
🙏अप्रतिम स्पष्ट शब्दोच्चार आणि लयबद्ध पठण फारच छान 🙏
@sudarshandeshpande7428
@sudarshandeshpande7428 3 года назад
Ho ucchar khupch spasht ahet
@vidyajog3636
@vidyajog3636 3 года назад
भगवद्गीतेसाठी गीता धर्म मंडळ च्या सुवर्णा ताई देवधर यांचे उच्चार ऐकावे . व्याकरणाचे नियम तंतोतंत पाळून म्हटले आहे
@prajaktakulkarni5100
@prajaktakulkarni5100 2 года назад
ओम नमो भगवते वासुदेवाय! तुमच्या आवाजात जी आर्तता आहे त्यामुळे मनास शांती व समाधान मिळते. ✌
@shailajoshi9757
@shailajoshi9757 2 года назад
खूपच सुंदर आहे. छान!!मनाला प्रसन्न वाटते.
@ashasathe986
@ashasathe986 2 года назад
aआ
@vaibhavimasurkar3501
@vaibhavimasurkar3501 2 года назад
खूप छान 🙏
@aparnadeshpande170
@aparnadeshpande170 2 года назад
@@shailajoshi9757 कृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृखृखखकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकृकककककककककककककककककककककककककककृखककृकककक
@MadhavPatwardhan-ib4hz
@MadhavPatwardhan-ib4hz 10 месяцев назад
​@@shailajoshi9757❤
@rageshreeshastri8823
@rageshreeshastri8823 2 года назад
🙏🚩🪔🌹🌿🙏ॐ विष्णवे नमः ! ॐ विष्णवे नमः !! ॐ विष्णवे नमः !!! ॐ विष्णवे नमः !!!! ॐ विष्णवे नमः !!!!! 🙏🚩🌿🌹🪔🙏😌🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय! 🙏🚩🪔🌿🌹🙏😌🙏
@vasudhaoak9935
@vasudhaoak9935 Год назад
फारच सुंदर स्पष्ट उच्चार. आम्ही बरेच वेळा ऐकतो. जनार्दन ओक. मनाला खूप बरे वाटते.
@sudhakarmarkar7356
@sudhakarmarkar7356 10 месяцев назад
Iघन
@rajashribhite2311
@rajashribhite2311 3 года назад
तुमच्या आवाजातील विष्णूसहस्त्रनाम पठण खूप आवडले. धन्यवाद..!!
@allthingsmelodious
@allthingsmelodious 3 года назад
अतिशय उत्तम. मला येत नाही पण बघून आणि ऐकून शिकायला ह्यासारखे साधन अजुन मिळणे अशक्य. तुमचे त्रिवार आभार.
@viveksurve2379
@viveksurve2379 2 года назад
स्पष्ट उच्चार
@vinodsane7524
@vinodsane7524 2 года назад
Pacitane
@rudrawarsujal7055
@rudrawarsujal7055 3 года назад
मला खूप वर्षापासून विष्णुसहस्त्रनाम शिकण्याची इच्छा होती पण मला अवघड शब्द जमत नव्हते त्यामुळे माझी ती इच्छा अपूर्ण राहिली होती पण तुमचं हे विष्णुसहस्त्रनाम व्हिडिओ ऐकून मला विष्णुसहस्त्रनाम वाचायला सोपे झाले आहे तुमचे शतशः आभार तुमचे शतशः आभार तुमचे शतशः आभार
@UmaShankar-so8vl
@UmaShankar-so8vl 2 года назад
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।🌹🍎🇮🇳📚🍏✍️🎸🌙🎷🌼🍊☀️🌷💐🎁🌻🌺🌸🌰🏮🚩🔔🙏
@swananddeshpande6758
@swananddeshpande6758 3 года назад
उत्कृष्ट. फारच छान कृपया ललिता सहस्त्र नाम चा ही video बनवावा ही विनंती
@swapnamauskar510
@swapnamauskar510 3 года назад
Khup chhan. Spasta ucchhar.amhala aikun shikata yeil. Thank you very much
@yashavantkanhere4045
@yashavantkanhere4045 3 года назад
अतिशय स्पष्ट,आवाज सुंदर,योग्य गती त्यामुळे ऐकण्यात आनंद मिळतो.व सतत ऐकल्याने पाठांतर ही होते.
@archanapingalkar5431
@archanapingalkar5431 2 года назад
हो अगदी बरोबर
@user-uh9zr9xx2d
@user-uh9zr9xx2d 10 месяцев назад
श्री विष्णू सहस्त्रनाम.... स्पष्ट उच्चार, शांत स्वर ,खूप छान लय, गती, श्रवणीय असा आवाज आहे तुमचा ताई , खूप छान वाटत ऐकायला. अत्यन्त श्रवणीय आणि कानाला मधुर, म्हणताना आंनद देणारे, मानवाचे कल्याण करणारे हे स्तोत्र आपण छान स्वरबद्ध केल आहे. भगवान विष्णू आपल्या सर्व इच्छा, आकांक्षाची पूर्तता करो ही मनःपूर्वक प्रार्थना 🙏
@adipratishthan
@adipratishthan 8 месяцев назад
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद, तुमचा अभिप्राय वाचून छान वाटले 👃
@sakshisonawane9333
@sakshisonawane9333 9 месяцев назад
ओम् नमो नारायणा श्री स्वामी बालाजी समर्थ जय हनुमान जी की सीता राम जय श्री कृष्ण
@apurvakatdare1869
@apurvakatdare1869 11 месяцев назад
स्पष्ट उच्चार, शांत स्वर , श्रवणीय असा आवाज आहे ताई तुमचा.खूप छान वाटत ऐकायला.
@alkapatil2265
@alkapatil2265 8 месяцев назад
😊😊😊0😊😊00000
@sunitakulkarni7960
@sunitakulkarni7960 3 года назад
खुप सुंदर स्पष्ट शांतपणे पठण केले आहे मनापासून आवडले समाधान आनंद मिळाला.धन्यवाद ,,🙏🙏🙏
@sarlakirpekar3175
@sarlakirpekar3175 3 года назад
उच्चार स्पष्ट असल्याने खूप छानवाटतय अपर्णाताई खूप खूप नमस्कार
@suhaspingle7937
@suhaspingle7937 7 месяцев назад
॥ॐनमो भगवते वासुदेवाय॥🌷🌷🌷🙏🙏🙏
@sadhnasardeshmukh4259
@sadhnasardeshmukh4259 2 дня назад
ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय❤
@prajb80
@prajb80 3 года назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏 पूजनीय गुरुदेव व गुरुमाऊली चरणी सादर सविनय वंदन 🙇‍♀️🙇‍♀️🙏🙏 विष्णु सहस्त्रनाम पठण संकल्प आपल्या आशिर्वादाने संपूर्ण होवोत हीच नम्र प्रार्थना 🙏🙏🌺🌺🙏🙏
@dhananjaykulkarni6047
@dhananjaykulkarni6047 3 года назад
आपण गायलेले श्री विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र ऐकून मनस्वी आनंद झाला.👌👌 आपण केलेला संकल्प पूर्णत्वास जावो ! 💐💐💐💐💐
@nehaheddur8637
@nehaheddur8637 Год назад
खूप सुंदर अक्षर पूसट झाली आहेत
@upendrakagalkar3431
@upendrakagalkar3431 Год назад
नमस्कार अपर्णाताई, तुमच्या आवाजात विष्णुसहस्रनाम ऐकून खूपच छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तसं मी विष्णुसहस्रनाम तीन वेळा म्हणते पण तुमचं एकदा तरी ऐकतेच🙏🙏
@sangeetadeo1462
@sangeetadeo1462 Год назад
नमस्कार
@mangalthorat3398
@mangalthorat3398 Месяц назад
मला विष्णूशस्त्र नाम म्हणताना झोप येते, एकदा तरी मी खुर्ची वरुन खाली पडले, बेशुद्ध झाले, मुलांनी हॉस्पिटल मध्ये नेलं, doctor नी फीट वरच्या गोळ्या चालू केल्यात, तरीही न चुकता म्हणते मी, ya बाबतीत तुमचे मत ऐकायला आवडेल मला
@satishmadhukarmarathe8768
@satishmadhukarmarathe8768 3 года назад
श्रीविष्णुसहस्रनाम अतिशय सुंदर म्हणलेले असुन ,ऐकुन मन अतिशय प्रसन्न होते.प्रतिदीन हे आम्ही सकाळी ऐकतो.
@geetaketkar3597
@geetaketkar3597 3 года назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏 अप्रतिम 👌 👌 🙏
@prabhakarkulkarni4651
@prabhakarkulkarni4651 3 года назад
मी रोज श्री विष्णुसहस्रनाम मराठीततील म्हणतो. पण आता रोज अपर्णाताईचे हेडफोन लावून ऐकतो.खूप समाधान वाटते👌👌👌
@shubhangiyewale3151
@shubhangiyewale3151 2 года назад
तुम्ही गाईलेल्या स्तोत्रा मुळे आमच्या सारख्या सामान्य गृहीनीची सहस्रनाम शिकन्याची हिम्मत होत आहे, धन्यवाद
@user-it1qf5ym8m
@user-it1qf5ym8m Месяц назад
। विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् छान म्हटले आहे स्त्रीयांना सुद्धा म्हणण्याची परवानगी आहे हे मला माहीत नव्हते पण अपर्णा ताई मुळे ते कळले धन्य वाद
@jyotsnauswadkar3190
@jyotsnauswadkar3190 7 месяцев назад
आदरणीय सौ . अपर्णा ताई यांना खूप खूप धन्यवाद. आपल्या भक्तिपूर्ण सुमधुर आवाजात श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् ऐकल्यावर खूपच छान वाटले.मी रोज ऐकते.
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 Год назад
खूप छान लय, गती, स्पष्ट शब्दोच्चार! अत्यन्त श्रवणीय! कानाला मधुर, म्हणताना आंनद देणारे, मानवाचे कल्याण करणारे हे स्तोत्र आपण स्वरबद्ध केल आहे. भगवान विष्णू आपल्या सर्व शुभ इच्छा, आकांक्षाची पूर्तता करोत ही ह्रिदयस्थ प्रार्थना! मनःपूर्वक धन्यवाद! जय श्रीराम! जय श्रीकृष्ण! जयहिंद!
@adipratishthan
@adipratishthan 8 месяцев назад
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
@nikhilkarajgikar1
@nikhilkarajgikar1 2 года назад
श्रीस्वामीसमर्थाय नमः आदरणीय सौ. अपर्णाताई शंकरराव अभ्यंकर यांना सादर साष्टांग नमस्कार विनंति विशेष. १. आपल्या भक्तिपूर्ण सुमधुर आवाजात श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र ऐकून कृतकृत्य झालो असे वाटले. आता नित्य नियमाने श्रीविष्णुसहस्यनाम स्तोत्र ऐकण्याचा आनंद अवश्य घेईन. असो. आपले मन:पूर्वक अभिनंदन करतो व आभारही मानतो. विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)
@bhagyashrioke6085
@bhagyashrioke6085 Год назад
खुप छान वाटले ऐकताना माझ्या सासूबाईंचे पाठ होते बोडण भरताना म्हणायच्या वते पुर्ण होईल पर्यंत पंचामृत अभिषेक सुरूवातीचा ते आठवले तुम्हा दोघांना आम्हा उभयतांचा नमस्कार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼त्यांची प्रवचने TVमुळे ऐकता आली त्याची वआज सहप्रवास ऐकले याची धन्यता वाटते पुन्हा नमस्कार 👏🏼👏🏼👏🏼👏🏼💐💐💐💐
@bhagyashrioke6085
@bhagyashrioke6085 Год назад
मदन ओक स्पष्ट ऊच्चार,म्हणण्याची ताकद व पद्धत खूपच भावली.
@vaishalitisgaonkar5273
@vaishalitisgaonkar5273 11 месяцев назад
अपर्णाताई सुंदर शांतते सागता उच्चार सष्ट त्या मुळे म्हणता येते धन्यवाद👌🙏🙏
@madhuriparvate838
@madhuriparvate838 2 года назад
सौ.अपर्णाजी! अतिशय सुंदररित्या स्तोत्र म्हंटल आहे.🙏🙏
@drkrishnakulkarni7534
@drkrishnakulkarni7534 3 года назад
नमस्कार,आपल्या आवाजातील श्री विष्णू सहस्त्र नाम ऐकून छान वाटले.
@shripadkulkarni9683
@shripadkulkarni9683 3 года назад
ॐ नमो भगवते वासुदेवाये 🙏🌹🌿
@veenabhagde8882
@veenabhagde8882 2 года назад
अतिशय सुंदर आणि स्पष्ट उच्चारण नमस्कार
@maltibhosale2757
@maltibhosale2757 11 месяцев назад
ॐनमोभगवते वासुदेवाय 🎉
@sadhnasardeshmukh4259
@sadhnasardeshmukh4259 5 дней назад
ओम नमो भगवते वासुदेवाय ताई मला संस्कृत काहीच येत नव्हतं पण सहा महिने झालं तुमच्या सोबत विष्णुसहस्त्रनाम म्हणून पूर्ण आता येत आहे❤
@dilipparwate2771
@dilipparwate2771 3 года назад
नमस्कार. अत्यंत सुष्पष्ट उच्चार, त्यामुळे मला विष्णु सहस्त्र नाम म्हणणे खुप सोपे झाले. धन्यवाद 🙏
@user-cz6ek9pr9t
@user-cz6ek9pr9t 3 года назад
वाह फारच छान आहे
@vrushalijoshi944
@vrushalijoshi944 2 года назад
खुप छान शांत आवाजात ऐकायला मिळाले 🙏🏻🙏🏻 ॐ नमो भगवते वासुदेवाय
@chandaudawant6690
@chandaudawant6690 9 месяцев назад
खूपच छान
@UmaShankar-so8vl
@UmaShankar-so8vl 2 года назад
शान्ताकारम भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यमं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।।🌹🍎🇮🇳📚🍏✍️🎸🌙🎷🌼🍊☀️🌷💐🎁🌻🌺🌸🌰🏮🚩🔔🙏
@sulbhachaudhari9687
@sulbhachaudhari9687 10 месяцев назад
Teen up 889fyk0
@anupamaphadke5248
@anupamaphadke5248 9 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊😊😊
@anitapatil1082
@anitapatil1082 Месяц назад
🎉
@raginididolkar5560
@raginididolkar5560 18 часов назад
I have completed my Vishnusahasranaamstotram from Geeta Parivaar. Daily I am reciting Vishnusahasranaamstotra by Aparna Abhyankar I am influenced by her steady way of reciting. It helps me to learn it with devotion . Thank you madam.🎉
@alkasaraf6303
@alkasaraf6303 3 года назад
अप्रतिम 🙏🏼🌷 आपले उच्चारण इतके सुंदर आहे की ऐकतच रहावेसे वाटते.उपलब्धीबद्दल धन्यवाद
@ashokdeshpande9278
@ashokdeshpande9278 3 года назад
खुपचं सुंदर छान आहे.आपणांस सविनय प्रणाम.पाठ करण्यास सोपे आहे.ऐकण्यास सुमधुर आवाजात म्हणाल्या मुळे सहज सोपे अधिकमासात पाठास उपयोग होतो आहे.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@vaishalikakade5875
@vaishalikakade5875 3 года назад
सौ. अपर्णा तुम्ही खूप सुंदर , स्पष्ट उच्चारात श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् म्हटले आहे. 🙏🏻🌹 समाधान वाटले. शांत वाटले. 👍🏻 मला फार आवडले. 😘 ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🌹🌹
@sonalisawantsalunke
@sonalisawantsalunke 2 года назад
खूप छान म्हटले ताई... प्रसन्न वाटते ऐकून
@navanitpandit
@navanitpandit Год назад
श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र स्पष्ट उच्चार व संधी विग्रह करून म्हटले असल्याने उच्चारण कळल्याने म्हणण्यास खूप सोपे झाले आहे. वरील पध्दतीने उच्चारण केल्याने परत परत म्हणावेसे वाटते. ओम नमो भगवते वासुदेवाय!!!
@adipratishthan
@adipratishthan 8 месяцев назад
धन्यवाद तुमचा अभिप्राय वाचून छान वाटले 👃
@harishchandrasharma7573
@harishchandrasharma7573 3 года назад
you are the only one, who has narrated what is there in this audio. otherwise everybody sings his own way. thank you.
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 3 года назад
अतिशय शास्त्रशुद्ध पध्दतीने म्हटले आहे. आनंदाची गोष्ट अशी की अतिशय योग्य गति व स्पष्ट व मधुर आवाजात आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर म्हणायला खुप आनंद वाटतो समाधान मिळते खुप वर्षा पूर्वी शिवाजी पाकॅवर आपल्या कडुन श्री भगव् द गिता ऐकण्याचा भाग्य मिळाले होते. U Tube वर पाठवाना
@sulbhajayade7147
@sulbhajayade7147 3 года назад
@@ashakanitkar1880 6प का
@shardabaichincholkar1171
@shardabaichincholkar1171 3 года назад
@aparnadeshpande2551
@aparnadeshpande2551 3 года назад
@@ashakanitkar1880ml
@Sadhanaasar
@Sadhanaasar 2 года назад
Khup chan. Me Roj tymchya. Sobat mhante, Samadhan hote.
@shilpakulkarni3186
@shilpakulkarni3186 3 года назад
Kharach khup prasanna vatle. Mi hi sampurn adhik mahina he stotra vachayacha niyam kela hota v to nirvighanpane par padala🙏🏼 Khup man:shanti labhali🙏🏼
@anantdeshingkar512
@anantdeshingkar512 2 года назад
सौ . अभ्यंकर पठण सुंदर झाले आहे. अत्यंत श्रवणीय आहे. संथ लयीत सुस्पष्ठ स्वरात पठण झाले आहे. श्लोक पुढे ठेऊन आपल्या बरोबर म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे. हळूहळू जमे ल . धन्यवाद !
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 Месяц назад
जय श्रीकृष्ण!🌹🙏🙏🌹
@sujatabharambe1849
@sujatabharambe1849 3 года назад
खूपच सुंदर म्हंटलय अपर्णा ताई !असेच आपल्या आवाजात ललिता सहस्त्रनाम व श्री सूक्त ही रेकॉर्ड करा ही नम्र विनंती!👌👌
@ushadisa404
@ushadisa404 2 года назад
अपर्णाताई खूप छान विष्णुसहस्रनाम म्हटले आहे. त्यामुळे माझे उच्चार सुधारले. तुम्हाला कोटि कोटि नमस्कार.
@ashokgangodkar3800
@ashokgangodkar3800 Год назад
0
@seemadabadghao3464
@seemadabadghao3464 3 года назад
खूप सुस्पष्ट असल्याने व लय पण सामान्यांना म्हणण्या सारखी आहे.त्यामुळे म्हणणे सोपे जाते .धन्यवाद👌💐💐
@sushilabhatwadekar2084
@sushilabhatwadekar2084 3 года назад
@nehakulkarni1047
@nehakulkarni1047 3 года назад
खूप दिवस या लयीत शोधत होते ते सापडले. खूप आनंद झाला.
@madandeshpande7651
@madandeshpande7651 3 года назад
खुप खुप धन्यवाद.. आपण शब्दांचे उच्चार अगदी स्पष्ट व तसेच संथ गतीने म्हणाल्या मुळे आपल्या बरोबर म्हणण्यास सोपे झाले.... सधन्यवाद 👌👌👌
@prashantupadhyaya5663
@prashantupadhyaya5663 2 года назад
Beautifully sang with clear pronunciation. I listen every day. 🙏🙏Ohm Namo Bhagvate Vasudeavay 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@rekhamahajan8735
@rekhamahajan8735 Год назад
खूप छान
@shubhadanimkar3064
@shubhadanimkar3064 Год назад
अत्यंत सुंदर उच्चार मनाला शांती मिळते
@sureshpandav7214
@sureshpandav7214 Год назад
खुप छान
@manishachyakavita
@manishachyakavita Год назад
अगदी सुरात छान स्पष्ट
@manishachyakavita
@manishachyakavita Год назад
सुस्पष्ट आणि खणखणीत गोड आवाज त्यामुळे विष्णुसहस्त्रनाम लवकर समजले आणि पाठांतराला ही सोपे गेले
@arunajoshi2067
@arunajoshi2067 3 года назад
खूपच छान म्हटले आहे ,असंच तुम्ही ललित सहस्त्रणाम ही म्हणावे ही विनंती👌
@anaghalinge8529
@anaghalinge8529 3 года назад
खूप छान मनाला आनंदी करते
@sujatateli2383
@sujatateli2383 Год назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय.❤
@adipratishthan
@adipratishthan 8 месяцев назад
namaskar
@pratibhachavan3350
@pratibhachavan3350 28 дней назад
खुप खुप सुंदर लयबद्ध आवाज आहे सर्वाचे कल्याण करणारे आणि आरोग्य दाई म्हणून स्तोत्र आहे 🌹👍🏻🌹
@nehakhanapurkar2231
@nehakhanapurkar2231 2 года назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय. 🙏🙏🙏🌺🌺🌺
@gajanandixit1642
@gajanandixit1642 2 года назад
मी पण आपल्या बरोबर श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणते.सौ.शैला गजानन दीक्षित.अंबरनाथ.
@shormistha2400
@shormistha2400 Год назад
So nicely sang with clear voice and pronunciation. Thank you
@rameshdeshmukh6417
@rameshdeshmukh6417 Год назад
😊
@shakuntalarasave5953
@shakuntalarasave5953 Год назад
@@rameshdeshmukh6417 ककळककट
@ashoksonawane9716
@ashoksonawane9716 3 месяца назад
ओम नमो भगवते वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान की जय जय हरी
@chaturasrecipe8747
@chaturasrecipe8747 Год назад
ताई स्वामी समर्थ सारामृत चा पण व्हिडीओ काढा.खूप छान आवाज .प्रसन्न वाटते
@nandinideshmukh940
@nandinideshmukh940 3 года назад
नमस्कार. खूपच छान. ऐकताना मन प्रसन्न होते. आपले भगवद्गीता पठण दिसत नाही. ते ऐकून माझे बरेच अध्याय पाठ झाले आहेत. तरी कृपया ते यूट्यूब वर ऐकायला मिळावे, ही ईच्छा.
@alkeshnavlakhhe7501
@alkeshnavlakhhe7501 3 года назад
🎊🎊🎊
@chitramayekar1471
@chitramayekar1471 Год назад
🙏🙏ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्रीस्वामीसमर्थ . स्तोत्र पठण छानच. माहिती सुंदरच. श्रीकृष्णार्पणमस्तू.👏👏
@mangalachandwadkar3577
@mangalachandwadkar3577 3 года назад
खूप सुंदर,बरोबर लिखित स्वरूपात श्लोक अतिशय योग्य वेगात उपलब्ध असलेल्या मुळे आपल्या बरोबर म्हणता येते खूप खूप धन्यवाद
@rinarane2185
@rinarane2185 3 года назад
आवाज सुंदर आणी हळुवारपणे म्हटले आहे मस्त
@satishgore6794
@satishgore6794 2 года назад
महोदया, आपण आपल्या अत्यंत सुरेल आवाजात सुस्पष्ट आणि शुद्ध उच्चारपूर्वक श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र सादर केले त्यामुळे माझ्या सारख्या सर्व सामान्य लोकांना ही सहज समजेल असे झाले आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
@maltibhosale2757
@maltibhosale2757 Месяц назад
😂 खूप छानच आहे अक्षर एकदम स्पष्ट आहेत किती सुंदर आवाजात आहे भगवती वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
@sujatateli2383
@sujatateli2383 Год назад
स्तोत्र पठण शांत व प्रसन्न सुमधुर आवाजात म्हणालात.धन्यवाद.आभारी आहोत.
@adipratishthan
@adipratishthan 8 месяцев назад
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
@subhasha.mahajan329
@subhasha.mahajan329 2 года назад
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ आपल्या आवाजात मनःशांती मिळण्याची शक्ती आहे . याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला . प्रणाम ताई .
@KnowledgeGuru46
@KnowledgeGuru46 10 месяцев назад
G n😊
@vandanagadgil7513
@vandanagadgil7513 3 года назад
नमो नमः...अपर्णाताईंच्या शुद्ध स्पष्ट मधुर सादरीकरणाला शतशः प्रणाम!!
@minalpunekar3295
@minalpunekar3295 Год назад
लयबद्ध अप्रतिम🙏
@meerakaprekar5511
@meerakaprekar5511 5 месяцев назад
खूप छान स्पष्ट व शांत त्यामुळे आवड निर्माण होऊन रोज म्हणते
@shubhadadivekar927
@shubhadadivekar927 Год назад
आदित्य प्रतिष्ठान.खूप छान ऐकाला वाटत. दिवसभर मन प्रसन्न रहाते. धन्यवाद.🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
@adipratishthan
@adipratishthan 8 месяцев назад
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃 तुमचा अभिप्राय वाचून छान वाटले 👃
@subhashbhosale3981
@subhashbhosale3981 3 года назад
आज वरुथिनी एकादशीनिमित्त आपण गायलेल श्रीविष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ऐकून समाधान पावलो. सुस्वर सुस्पष्ट उच्चार आणि सोबत स्तोत्राची धावती लिखित पट्टी आम्हांस ही सोयिस्कर झालीय. आपले धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त अवधूत.
@harshadajoshi5551
@harshadajoshi5551 2 года назад
खूप छान वाटले ऐकून
@sb41kulkarni
@sb41kulkarni Год назад
खूप सुंदर, ऐकल्याने संतोष प्राप्त होतो. अशीच कांहीं स्तोत्रे उपलब्ध झाली तर आदित्य प्रतिष्ठान चे कार्यात भर घातली जाईल.
@brahmeshvaram2862
@brahmeshvaram2862 Год назад
Names start 5:08; Thank you for a sattvic recitation of Vishnu Sahasranam with a very innocent and charming voice. Your playlist of 51 videos of Vishnu Sahasranam with commentaries shows your commitment. Jai Guru Dev.
@rameshdeshmukh6417
@rameshdeshmukh6417 Год назад
😊
@rameshdeshmukh6417
@rameshdeshmukh6417 Год назад
😊
@rameshdeshmukh6417
@rameshdeshmukh6417 Год назад
😊
@rameshdeshmukh6417
@rameshdeshmukh6417 Год назад
😊
@rameshdeshmukh6417
@rameshdeshmukh6417 Год назад
😊😊
@prashantathavale2777
@prashantathavale2777 2 года назад
अप्रतिम निव्वळ अप्रतिम ....उच्चार ,र्हस्व ,दीर्घ ,विसर्ग सगळ्याच बाबतीत अप्रतिम , आपले आभार 🙏🙏🙏
@sureshpandav7214
@sureshpandav7214 Год назад
अप्रतिम सराव करावयास सोपे मी दररोज सराव करीत आहे.
@shobhanaraikar3162
@shobhanaraikar3162 3 года назад
अपर्णा ताई, खूपच छान, स्पष्ट उच्चार आहेत. आपण म्हटलेले श्रीसूक्त मी तुमचे ऐकूनच पाठ केले आहे. धन्यवाद.
@shobhanaraikar3162
@shobhanaraikar3162 3 года назад
गीता कशापद्धतीने पाठ होईल ? त्याचे आपण मार्गदर्शन कराल काय?
@anupamakothavale1618
@anupamakothavale1618 3 года назад
अपर्णाताई आपल्याबरोबर मीपण म्हणते .संस्कृतपठण होते आणि खूप चांगले वाटते
@vaishalikhare8456
@vaishalikhare8456 2 года назад
सकाळी उठल्या उठल्या हे ऐकण्याची खूप सवय झाली आहे. आपला संथ, शांत ,भावपूर्ण आवाज ऐकला की दिवस छान जातो. हे सदैव ऐकायला मिळो हीच प्रार्थना !
@ashasathe986
@ashasathe986 Год назад
😊
@pratibhadighe2270
@pratibhadighe2270 3 года назад
खूपच छान. उच्चार अगदी स्पष्ट आहेत. त्यामुळे आम्हालापण म्हणायला साेपे जाते. असेच भगवद् गीतेचे १८ अध्याय सलग मिळाले तर खूप चांगले हाेईल. धन्यवाद
@progamerz8724
@progamerz8724 3 года назад
A
@nirmlagokhale8974
@nirmlagokhale8974 2 года назад
खूब छान म्हटले आहे शांत मनानी त्या मुळे अमाला बरोबर म्हणतायेते आहे
@shubhadadivekar927
@shubhadadivekar927 Год назад
खूपच छान आणि गोड पण.मन प्रसन्न होते ऐकून.🙏💐
@diwakarphuse1124
@diwakarphuse1124 3 месяца назад
गीतेचे अठरा अध्याय जरुर विडीयो बनवा। धन्यवाद।
@rajaniamrutkar1916
@rajaniamrutkar1916 4 месяца назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻 ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻 ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻 ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🏻 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🌺🌺🙏🏻
@UmaShankar-so8vl
@UmaShankar-so8vl 2 года назад
सशंखचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणम सहारवक्षस्स्थलशोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भूजम्।।🌹🍎🇮🇳📚🍏✍️🎸🌙🎷🌼🍊☀️🌷💐🎁🌻🌺🌸🌰🏮🚩🔔🙏
@angelpari..shivanshigone6233
@angelpari..shivanshigone6233 2 года назад
खूप सुंदर माझी 5 वर्षे ची मुलगी रोज ऐकते आणि उच्चार स्पष्ट असल्याने तिने हे थोडे फार पाठ पण केले आहे हे चालू असताना ती म्हणत असते आणि थोड्या दिवसात ती पूर्ण पाठांतर करेल असे मला वाटते धन्यवाद🙏🙏🙏
@surendrasoman6731
@surendrasoman6731 3 года назад
अतिशय सुस्पष्ट आवाजात योग्य लयीत पठण केले आहे.👍
@anjalideshmukh6066
@anjalideshmukh6066 3 года назад
सुंदर व एकाच लयीत पठण. ऐकत राहावेसे वाटते, 👌👌🙏🙏
@vaidehivaze5127
@vaidehivaze5127 Год назад
खूप सुरेल भक्ती पूर्ण , उच्चार तर फारच सुरेख कान तृप्त होतात तुमच्या आवाजात हे स्त्रोत्र ऐकून
@kalpanadahake1822
@kalpanadahake1822 2 года назад
शांत पणे स्पष्ट उच्चार व मधुर आवाजात वाचन खूप आवडले, ओम नमो भागवते वासुदेवाय
@savitabarne3905
@savitabarne3905 3 года назад
सुरुवात करणाऱ्या साठी गती योग्य आहे म्हणून खूप भावलं
@sunitavidwans7276
@sunitavidwans7276 3 года назад
शकुन खुप आनंद झाला. आपल्याला सादर प्रणाम.
@popatshinde269
@popatshinde269 3 года назад
Shri Gurudev Datt 🙏🌹 Om Namo Bhagavate vasudevay Nmh 🙏🌹
@UmaShankar-so8vl
@UmaShankar-so8vl 2 года назад
ॐ नमोस्त्वनन्ताय सहस्त्रमूर्तये सहस्त्र पादाक्षि शिरोरू बाहवे सहस्त्र नाम्ने पुरूषाय शाश्वते सहस्रकोटी युग धारिणे नमः।।🌹🍎🇮🇳📚🍏✍️🎸🌙🎷🌼🍊☀️🌷💐🎁🌻🌺🌸🌰🏮🚩🔔🙏
@yogeshpvaidya
@yogeshpvaidya 3 года назад
अप्रतिम !
@jaihanumanjiful
@jaihanumanjiful 3 года назад
Khupach chaan! 🙏 I am blessed!
@yadavendrapinge231
@yadavendrapinge231 2 года назад
फारच स्पष्ट , सुलभ आणि सुंदर शब्दात म्हणलेले हे सहस्त्र नाम मला फार आवडून हे पठण करतो. 🕉 नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
@dattarambarve9936
@dattarambarve9936 3 года назад
Far far Sunder mantale ani aavaj swar spast aahe Tai Namskar 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@narayanjoshi8144
@narayanjoshi8144 9 месяцев назад
खूप छान वाटले विष्णू सहस्त्र नाम ऐकून आवाज खूप छान आहे ताई तुमचा
@ashutoshkumaragrawalgorakh5289
@ashutoshkumaragrawalgorakh5289 3 года назад
Great presentation Divine Voice and knowledge 🙌
@busylife4742
@busylife4742 Год назад
नमस्कार । प्रणत क्लेश नाशाय गोविंदायो नमोनम:।वंदे विष्णुम भवभयहरम सर्व लोकैक नाथम 🙏🙏🌹🍎
@vijayshribakshi7366
@vijayshribakshi7366 11 месяцев назад
अअअअअअअअअअ१111 !!!!ॐ
@rinarane2185
@rinarane2185 3 года назад
अप्रतिम सुंदर मला ऐकुन खुप छान वाटले आणी म्हत्वाचे आजारी असताना ऐकलं तर झोप पण लागली
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 3 года назад
AQaaaaaaàaa
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 3 года назад
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 3 года назад
Qq1AQ
@poojakulkarni8895
@poojakulkarni8895 10 месяцев назад
खूप छान मी रोज ऐकते ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vamanravrane8906
@vamanravrane8906 3 года назад
🚩श्री विष्णवेनमः विष्णवेनमः खुप सुंदर सादरीकरण. सविनय नमस्कार 🙏🙏🙏🌷
@manjiriborakhadikar2974
@manjiriborakhadikar2974 2 года назад
खूप छान आहे किती वेळा ऐकले तरी बोर होत नाही 👍👍
@aartivelankar6618
@aartivelankar6618 Год назад
अपर्णाताई,मी आपल्या आवाजातील "श्री सुक्त"ऐकते.मला खूप आवडत आपण स्तवन करता ते.आणि आता सध्या मी "श्री विष्णू सहस्त्रनाम"ऐकते,खूप सुंदर आणि उच्चार स्पष्ट आहेत,त्यामुळे ऐकावस वाटत.धन्यवाद🙏
@adipratishthan
@adipratishthan 8 месяцев назад
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃 आपली साधना अखंड राहो अशी प्रार्थना !
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 3 года назад
ओम नमो भगवते वासुदेवाय!👌💐
@manishakulkarnidaithankar1548
नमस्कार अपर्णाताई आपल्या मधुर शांत व स्पष्ट ऊच्चार यामुळेच सतत ऐकून पाठांतर झाले. छान आहे. धन्यवाद ताई.
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Месяц назад
ओम नमो भगवते वासुदेवाय!
@nilimasapre4694
@nilimasapre4694 3 года назад
खूप सुंदर म्हटले आहे. तुमच्या बरोबर म्हणतांना छान वाटते . संधी विग्रह करून म्हणता येते . धन्यवाद.
@vitthalmane4692
@vitthalmane4692 3 года назад
Kup sundar
@shobhavaidya5789
@shobhavaidya5789 2 года назад
सौ .अपर्णा ताई खूप छान ,श्रवणीय,स्पश्ट,गोड आवाजात म्हटले आहे.👌👌🙏🙏 मला खूप आवडले.तुमचे आभार.💐💐 👌👌🌹🌹🙏🙏👍
@sanjaymarathe2481
@sanjaymarathe2481 2 года назад
उच्चार स्पष्ट व गोडआवाज यामुळे वेगळी संथा घ्यायची गरज लागली नाही. 🙏👌 संजय गोपाळ मराठे मालवण
Далее
Ranking The Most Painful Crashes
00:19
Просмотров 3,7 млн
Sri Vishnu Sahasranamam Stotram
18:25
Просмотров 1,2 млн
Ranking The Most Painful Crashes
00:19
Просмотров 3,7 млн