Тёмный

स्पेशल रिपोर्ट : बदलापूर : वृद्धाश्रमातील आजी-आजोबांती सेकंड इनिंग... 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 317 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 235   
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 5 лет назад
किती समाधानी अंतःकरणाने ह्या जेष्ठांनी आपली जीवनाची सांजवात इथे उजळली. सकारात्मक दृष्टिकोन जगायला बळ देतं,खरंच! यांना आधार देणार्या या संस्थेला व चालकांना मनापासून प्रणाम !💐
@rohidaspawar580
@rohidaspawar580 6 лет назад
वृध्दाआश्रम चासवणा-या मालकाला सलाम. अतिशय शान सुविधा उपलब्ध
@लिलादेडगे
@लिलादेडगे 3 года назад
बोलायचे आहे खूपखूप पण शब्दच नाही मला पण यायचे आहे वृध्दांश्रमात बघू
@museumsampatshinde9654
@museumsampatshinde9654 2 года назад
PhonNo. Pathavane
@sandhyakumbhar9908
@sandhyakumbhar9908 3 года назад
बदलापूरच्या नवदुर्गा वधदाश्रमचा काही फोन नंबर असेल तर दया ना पिल्ज 🙏
@anujabal4797
@anujabal4797 4 года назад
Very much emotional and heart touching movement salute to them those were look after them doing great work salute these in senior citizens are the assect
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 5 лет назад
हे सर्व लोक अनुभवाचे वृक्ष आहे यांनी जिवनात सुख दुःखाचे खुप अनुभव घेतले। पण आपल्याच परीवारापासुन दुर आहे हेच सर्वात मोठ दुःख आहे। चेहर्यावर कीतीही आनंद दिसत असता तरी आतुर मात्र दुःख भरलेल आहे। ते परीवारापासुन दुर राहण्याच।
@sushilasalvi2928
@sushilasalvi2928 2 года назад
Mahiti pahige
@Nitin-hm5fh
@Nitin-hm5fh 3 года назад
हे सर्व लोक उच्चशिक्षित आहेत गरीब लोक एक वेळच खाणार पण सुखात जगणार त्या लोकांना जास्त हाव पणा नसतो श्रीमंत लोक प्रतीष्ठा साठी अंत्यत खालच्या थराला जातात
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 5 лет назад
मनुष्य दुःखाला कंटाळुन शेवटी कोनाच्या तरी आश्रयाची वाट बघत असतो आणी जो दुखात कामा पडतो त्याच्यावर तो प्रेम करतो मग त्या प्रेमाला जात पात धर्म पंथ काहीही नसतो ते फक्त प्रेम असत जगण्याच्या आश्रयासाठी. असे बरेच काही लोक अशी आहे की त्यांच्याकडे धन संपत्ती प्रचंड असतांना सुद्धा त्यांच पारीवारीक प्रेम लोप पावलेल असते. त्यावेळेला त्यांना धन आणी प्रेम यांच्यातील फरक जाणवत असतो.
@hild-gamer8904
@hild-gamer8904 2 года назад
हे कुठे आहे,मला तिथे यायच आहे,मी एक सिस्टर आहे, जोपयत मला होईल तोपयत मी सगल्याची सेवा करीन, आणी मला सवाची मदत करायची आहे.आणी मला माझे जीवण सुखी घालवायचे आहे.,
@mamamalandkar4522
@mamamalandkar4522 2 месяца назад
युट्यूबवर भरपूर वृद्धाश्रमांची माहिती पाहीली, परंतु सर्व काही छान आहे, सेवा, नाष्टा, जेवण, हवेशीर आहे, पण एकही आश्रमाची,महीना किंवा वार्षिक खर्च किती, आश्रमाचा पत्ता, मोबाईल नंबर, देत नाही, सर्व अर्धवट माहिती दिली जाते अस कां तेच कळत नाही,,आज वृध्दाश्रम ही काळाची गरज आहे.
@sunandadate5759
@sunandadate5759 2 года назад
खूपच सुंदर माहिती दिली आहे👌👌👌👌
@sagarsarak4262
@sagarsarak4262 7 лет назад
जो कोण हे चालवत त्या व्यक्त ला माझा सलाम......
@jyotichaudhari7528
@jyotichaudhari7528 5 лет назад
सकाळी उठल्यावर हात पाहण्यासाठी बोलण्याचा मंत्र पाहिजे
@ranjanatelwane2015
@ranjanatelwane2015 2 года назад
@@jyotichaudhari7528 कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती कर मध्ये हा गोविंद कर प्रांत दर्शनंम. झोपेतून सकाळी उठल्यावर प्रथम हात पहातो तेव्हा बोलायचा तरी तुम्ही you tube वर चेक करा
@archanaferreira3305
@archanaferreira3305 2 года назад
@@jyotichaudhari7528 कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविंदम्, प्रभाते कर दर्शनम् । 🌈🙏
@gourimukherjee5765
@gourimukherjee5765 Год назад
Cost plz
@gourimukherjee5765
@gourimukherjee5765 Год назад
Montjly cost plz
@ranjanatelwane2015
@ranjanatelwane2015 2 года назад
खूप छान वाटले आजी आजोबा आश्रम त्यांना जर भेटायला जायचे असेल तर कुठल्या पत्त्या वर जायचे कुठल्या बाजूला आहे हा आश्रम address असेल तर पाठवा प्लिज 👌👌🙏🙏👍
@pramodkhataokar5892
@pramodkhataokar5892 Год назад
महिन्यांचीमोबदला सांगितले असते तर बरे झाले असते
@jaywanttawade4937
@jaywanttawade4937 2 года назад
माझा सलाम संचलक यांना
@sureshrathod1852
@sureshrathod1852 2 года назад
Khup changala vatala...saglya aaji aajoba na khush pahun....luv u all
@annadatafarmingsudhakargaw872
@annadatafarmingsudhakargaw872 4 месяца назад
Hartley thanks pl I support prisident
@alkavinayakjadhav1670
@alkavinayakjadhav1670 2 года назад
जो कोणी चालवतोय त्याला खूप खूप शुभेच्छा
@ashutoshdurgule4011
@ashutoshdurgule4011 6 лет назад
Really very good excellent . Badlapur wow
@nalinipatil3993
@nalinipatil3993 5 лет назад
जीवनाचा उत्तरार्ध जगणे म्हणजे संपूर्ण विगत जीवनाची अमूल्य गति. सुखद अथवा दुखद.असते.।इथली सुखद अवस्था पाहून बरे वाटले. आश्रमात त्यांना भेटता येतेकाय?,कसे ते समजले तर अधिक आनंद वाटेल.।खूप छान.।
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 года назад
Khup Khup Sundar👌 👍🙏
@sangitekale4460
@sangitekale4460 4 года назад
वर्धा आश्रम चालवून सेवादेनार्या मालकाना माझ्या मनातुन मानाचा मुजरा
@supriyasawant5174
@supriyasawant5174 5 лет назад
हसत हसत जगून जीवनाचा आनंद घेण्याचे ठिकाण! !
@सुरेखाबुद्रुक
हसत हसत जगूनजीवनाचा आनंद घेण्याच ठिकाण एकत्र समव्यक माणसाबरोबर घेण्याचं आंनंदी ठिकाण
@rekhapandey9748
@rekhapandey9748 5 лет назад
Salute for the initiative taken..living with diginity n happines...god bless...I may come n visit
@bharatvaidya5068
@bharatvaidya5068 11 месяцев назад
वृद्धाश्रमाची माहिती देताना फोन नं का देत नाही? कृपया फोन नं द्या व तेथील charges कळवा.
@kusumgandhe1666
@kusumgandhe1666 3 года назад
जास्त माहिती द्दावी पूर्ण पत्ता भेटण्यांची वेळ कळवावी इच्छा आहे
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 3 года назад
नवदुर्गा वृध्दाश्रम बदलापूर पूर्व 8551053595
@shubhamthorat3891
@shubhamthorat3891 4 года назад
त्यांचे संभाषण ऐकून खूप बरं वाटलं 😊
@dhanajijadhav6847
@dhanajijadhav6847 3 года назад
I cried
@swatiyelkar7418
@swatiyelkar7418 Год назад
Madam tumche vichar kharch khup chan ahet chan video banvla ahe vrudhashramakade baghanyacha tumcha drushtikon kharach khup chan ahe mi tumche itar video pan baghate kharch vastav jivnashi khup nigdit astat asech tumche changle vichar saglyan paryant pohchva 👍
@saisevavrudhashram4681
@saisevavrudhashram4681 11 месяцев назад
आजचा काळ वेगळा आहे.एकटे राहण्यापेक्षा चार माणसात रहाणे एक वेगळा आनंद आज आपली माणसे तुटतं चालली आहेत.
@rajeshghodke205
@rajeshghodke205 3 года назад
Khup Chaan
@vijaykumarsharma8904
@vijaykumarsharma8904 Год назад
Good day after seeing this video v feel they are living life
@nilkanthware2518
@nilkanthware2518 7 месяцев назад
मोबाईल नंबर दिला असता तर अनेकांना ह्या सुंदर आश्रमाची सविस्तर माहिती मिळाली असती
@ranjanatelwane2015
@ranjanatelwane2015 2 года назад
खूप छान या आश्रमा च per head charges किती आहेत व त्यांचा मोबाइल no असेल तर द्या मला
@arvindkotkar6011
@arvindkotkar6011 Год назад
नवदुर्गा वृद्धाश्रम, बदलापूर. संपर्क फोन आणि पत्ता द्या की...
@saisevavrudhashram4681
@saisevavrudhashram4681 11 месяцев назад
माझे पण आश्रम आहे डोंबिवली मध्ये.खुप काही गोष्टी सांगुन जातात आज आठ वर्ष झाली मला.
@jayantimohite9149
@jayantimohite9149 5 лет назад
बदलापुरात कुठे आहे हे आश्रम पत्ता द्या मला खूप आवडला मलाही इथे काम करायला आवडेल
@mahadevdurgawale6211
@mahadevdurgawale6211 4 года назад
मला सुध्दा
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 3 года назад
8551053595 navdurga vrudhashram badlapur east SHIRGAON AAPTEWADI
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Год назад
👌💓👌
@leenadsouza5387
@leenadsouza5387 4 года назад
God bless you 🙏🙏
@kishorbhere6794
@kishorbhere6794 7 лет назад
very good program
@baburavbade7982
@baburavbade7982 2 года назад
,फार छान
@gourimukherjee5765
@gourimukherjee5765 Год назад
Very good
@ramakantgajare1311
@ramakantgajare1311 2 года назад
Maza saglayna sashtng Namskar 👏🌷🙏🌷🙏
@dayashankarmishra2094
@dayashankarmishra2094 Месяц назад
Is it only for elderly people or any one who needs to stay in distress need for faimily problems in age of 70.
@vishwasmore9998
@vishwasmore9998 3 года назад
Sir monthly kharcha kai ahe
@seemakulkarni2121
@seemakulkarni2121 6 лет назад
मुले बालकाश्रमात जातात तेव्हा कुणी कुणाला काय दोष द्यावा याचेही एक गणित असते तर व्रुध्दाश्रमाची महती फारशी गायीली नसती कुणी.......
@dipikapatil4392
@dipikapatil4392 5 лет назад
Anath ashram free aste lahan mulanna pan vrudhashram madhe paise dyava lagto kamit kami 1 mansala 8000 rupay..jyanchya kade paise nahit ashe mhathare road war rahtat ani bheek magtat...ashya lokanche kay haal hote te sangayla nako
@vp4053
@vp4053 3 года назад
@@dipikapatil4392 माझा एक प्रश्न आहे जो मुलगा आपल्या आईवडिलांच्या सांगण्यावरुन लग्न नोकरीचा निर्णय घेतो . त्यांना कोण खरा कोणा खोटा , कोण तुमच्या चांगूलपणाचा स्वभावाचा गैरफायदा घेत आहे वेळोवेळी सांगतो तरीही त्या मुलाच्या विचारांना न जुमानता तु कोण आम्हाला शिकवणारा असे सांगून त्याच्याशी हाडतूड करतात, त्याला प्रत्येक वेळी नोकरी नसल्याने पैशाचा विषय काढून त्याला dominate करणारे आई-वडील असतील , त्या मुलांबद्दल negative विचार आहेत आणि त्याचा आवाजाने त्रास होतो असे आईवडिल असतील त्या मुलाने काय करायला पाहिजे 🙏 कृपया सांगा
@parveenshaikh9728
@parveenshaikh9728 9 месяцев назад
महीन्याला किती पैसै दयावे लागताच पूर्ण पता दयावा
@deepalikadam6641
@deepalikadam6641 11 месяцев назад
Badlapur madhe kuthe aahe वृद्धाश्रम
@sandhyaghadge3370
@sandhyaghadge3370 7 месяцев назад
बदलापुर आश्रमचा फोन नंबर पाहिजे.
@sadashivthakur4538
@sadashivthakur4538 2 года назад
प्रवेश कसा मिळतो ते कळवा Aadrss पण पाठवा thanks 🙏🙏
@vaishalijoshi9362
@vaishalijoshi9362 7 лет назад
Very good initiative
@adinathlakhane871
@adinathlakhane871 3 года назад
Good🙏🙏
@sureshmore3583
@sureshmore3583 Год назад
App वाल्यांना समजत नाही काय ?
@sunandapatil1579
@sunandapatil1579 Год назад
पूर्ण पत्ता व भेटण्याची वेळ कळवावी
@gourimukherjee5765
@gourimukherjee5765 Год назад
Monthly cost plz
@Chanda-vu4nl
@Chanda-vu4nl 6 лет назад
Chhan khup thanks ki tumhi he Kel,mi kadhitari yenar Badlapur,seva karayla,rahayla
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 3 года назад
नवदुर्गा वृध्दाश्रम बदलापूर पूर्व 8551053595
@suchitas3085
@suchitas3085 6 лет назад
Khup sundar
@shankarnagremumbaipolice
@shankarnagremumbaipolice Год назад
ठाणे मध्ये वृद्धाश्रम कुठे आहे नाव ,पत्ता,संपर्क असेल तर द्या मला...मला भेट द्यायची आहे आश्रमाला..
@vanitajoshi1004
@vanitajoshi1004 2 года назад
Charg mothly addres?
@gangadharkaura9349
@gangadharkaura9349 4 года назад
Har har mahadev
@coronasedarona5021
@coronasedarona5021 6 лет назад
Nice....
@anujapagare7517
@anujapagare7517 2 года назад
🙏🙏🙏🙏
@adv.sudhiryashwantgaikwad5658
How much U charge for a single room,per person?
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 2 года назад
कार्यक्रम खुप सुंदर पण बॅक ग्राउंड म्युझिक देखील आनंदी हवे होते सर्व जेष्ठ नागरिक का ना शुभेच्छा
@sureshmore3583
@sureshmore3583 Год назад
अचूक पत्ता आणि फोन मिळेल काय ;....
@geetagirme2836
@geetagirme2836 5 лет назад
फोन नंबर द्या म्हणजे संपर्क साधला असता
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 5 лет назад
नवदुर्गा वृध्दाश्रम बदलापूर पूर्व 8551 053595
@ushanehulkar3745
@ushanehulkar3745 5 лет назад
मानवी जिव्णाचा सधर्ष शेवटी जिवनाचा आनंद कसा घेणे हे प्रत्येकाचे वेगळेपण
@jayantimohite9149
@jayantimohite9149 10 месяцев назад
या वृध्दाश्रम यांचा नंबर मिळेल का
@parvinshaikh2455
@parvinshaikh2455 7 лет назад
nice
@kiranghevde3933
@kiranghevde3933 Год назад
कोणीच मायपाश नसलेल्या माणसाला राहण्यासाठी प्रवेश, मासिक बिदागी किती?
@prakashpawar770
@prakashpawar770 2 года назад
प्रकाश पवार. आई वडीलांनी आपल्या मुलांन करीता कष्ट करुन व दुखं सहन करुन पालन पोशन करतात. व तेच मुल लग्नं झालें वर आई वडीलांना वृध्दाश्रमाचा रस्त्ता दाखवतात. अशा मुलांना लाज वाटायला पाहीजे.
@sushilasalvi2928
@sushilasalvi2928 2 года назад
खूप छान
@sumanputhran5107
@sumanputhran5107 3 года назад
Address. Dhyya,,,mee. Ekkadda. Jarurr. Yeoon jaeen
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 3 года назад
नवदुर्गा वृध्दाश्रम बदलापूर पूर्व 8551053595
@patilresume
@patilresume 5 лет назад
I cried @ 4.55
@itzme1744
@itzme1744 2 года назад
Khup chan
@sunitamahanor4127
@sunitamahanor4127 4 года назад
इथे यायचे असेल तर त्याची फीस व वयोमर्यादा काय आहे..
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 3 года назад
8551053595 contact no navdurga vrudhashram badlapur
@ahemedkazi2500
@ahemedkazi2500 4 года назад
Good job
@aairajashreebhuuddeshiysam7245
@aairajashreebhuuddeshiysam7245 2 года назад
👌👌👌🌷🌷🌷🌷🤞🤞
@shyambhaiyaji5203
@shyambhaiyaji5203 Год назад
Ethe pament kiti karawe lagte badlapur kuthe aahe
@vtastyfoodandreceipeyoumus2904
@vtastyfoodandreceipeyoumus2904 2 года назад
Very nice
@vishakhaavsare7219
@vishakhaavsare7219 Год назад
नवदुर्गा वृद्धाश्रम बदलापूर
@swaleehamulla1817
@swaleehamulla1817 3 года назад
Keep it up teen baje ke baad koi job milegi kya
@shankarjadhav996
@shankarjadhav996 Год назад
फिवगेरे काहि लागता का नाहि
@rondeb9454
@rondeb9454 5 лет назад
Chanch.
@vanitajoshi1004
@vanitajoshi1004 2 года назад
Charg plz?
@sushmakhati6125
@sushmakhati6125 2 года назад
तुमची पुर्ण माहिती द्या.पैसे किती भरायचे दर महिन्याला
@mangalashishupal4495
@mangalashishupal4495 5 лет назад
Chan
@rupalizade4809
@rupalizade4809 9 месяцев назад
Maj kunich nahi aahe me eaktich aahe maj age 34 year old aahe mla ashraya melu shkel ka
@sudhirbendre3475
@sudhirbendre3475 2 года назад
संपर्काची माहिती न देता video का देता?
@geetamohandas8035
@geetamohandas8035 5 лет назад
Really so heartouching . God bless those who takes care of all . Can anyone help me to get connect number of this ashrsm plz?
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 4 года назад
नवदुर्गा वृध्दाश्रम बदलापूर 8551053595
@dhanashree_2412
@dhanashree_2412 Месяц назад
तुमचा नंबर पाठवु शकता का
@nirmalagodse1297
@nirmalagodse1297 3 года назад
बदलापूरच्या ह्या वृद्धाश्रमाचे नाव फोन न. पाहिजे आहे
@surekhajain5865
@surekhajain5865 3 года назад
मला बदलापुर आश्रमचे नंबर पाहिजे प्लीज आणी हाँ माझा फोन नं 7013175576
@surekhajain5865
@surekhajain5865 3 года назад
सुरेखा
@surekhajain5865
@surekhajain5865 3 года назад
मला बदलापुर आश्रमचे नंबर पाहिजे प्लीज आणी हाँ 7013175576 सुरेखा
@pravinhogale894
@pravinhogale894 3 года назад
@@surekhajain5865 if u get contact no please share me 9766121897
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 3 года назад
@@surekhajain5865 नवदुर्गा वृध्दाश्रम बदलापूर पूर्व 8551053595
@sumanputhran5107
@sumanputhran5107 3 года назад
Please. Address. Dhyya
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 3 года назад
नवदुर्गा वृध्दाश्रम बदलापूर पूर्व 8551053595
@chandarkantshinde8237
@chandarkantshinde8237 2 года назад
जे,कोणी,हे,चालवते,तानां,सलाम,फोन,नंबर,पाठवा
@anantthakare9589
@anantthakare9589 5 лет назад
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मला आपल्या आसरामला भेट दिली तर फार बरे होईल धन्यवाद. 🙏🙏🙏.
@nitinkanekar7732
@nitinkanekar7732 5 лет назад
You.
@PoojaMishra-ru9wr
@PoojaMishra-ru9wr 5 лет назад
Mujeh aap logo ka no mil sakata h Kay mujeh vaha job karni h please,,
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 4 года назад
+918551053595
@vp4053
@vp4053 3 года назад
@@ravindrapatil2500 माझा एक प्रश्न आहे जो मुलगा आपल्या आईवडिलांच्या सांगण्यावरुन लग्न नोकरीचा निर्णय घेतो . त्यांना कोण खरा कोणा खोटा , कोण तुमच्या चांगूलपणाचा स्वभावाचा गैरफायदा घेत आहे वेळोवेळी सांगतो तरीही त्या मुलाच्या विचारांना न जुमानता तु कोण आम्हाला शिकवणारा असे सांगून त्याच्याशी हाडतूड करतात, त्याला प्रत्येक वेळी नोकरी नसल्याने पैशाचा विषय काढून त्याला dominate करणारे आई-वडील असतील , त्या मुलांबद्दल negative विचार आहेत आणि त्याचा आवाजाने त्रास होतो असे आईवडिल सांगत असतील त्या मुलाने काय करायला पाहिजे 🙏 कृपया सांगा
@gorakhgunjal8356
@gorakhgunjal8356 4 года назад
मराठी माणसाला आणि मराठी टीव्ही ला पण लाज वाटायला पाहिजे
@kusumgandhe1666
@kusumgandhe1666 3 года назад
भेटण्याची वेळ कळवावी पत्ता नंबर कळववा इच्छा आहे
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 3 года назад
नवदुर्गा वृध्दाश्रम बदलापूर पूर्व 8551053595
@varshakelkar6297
@varshakelkar6297 2 года назад
भेटण्यासाठी वेळ महिन्याला फि किती आहे हे कळवा
@narayandhekale6878
@narayandhekale6878 5 лет назад
Please aplya aai bappala vrudashramat patau naka .tyanchi kalji ghya.
@gorakhgunjal8356
@gorakhgunjal8356 4 года назад
Shi
@cbn2262
@cbn2262 4 года назад
Je lok old age chalvtat tyani to full professional basis var chalvla pahije,jar he lok jast rahile tar tyancha business vadhnar aahe,so tyani jar Changli service dili tar old people jast yetil
@seemakulkarni3837
@seemakulkarni3837 2 года назад
Krupaya purna patta aani phone number dyal ka pl.
@cbn2262
@cbn2262 4 года назад
Kadhi kadhi vay vadhle ki bhandkhor swabhav jast hoto,sare lok aaple dushman aahet,aapan dusari kade jau,tikade ajun changle milel ya aashe ne jithe rahato tyala vaeet bolun todayche,tyamule kuni ch aaplya ghari thevayla tayar hot nahi,aaji or asjoba eighty paryant manje mule pan sathi paryant aale astat,tyanchi tisari pidhi nokari sikshan yachya chakra madhe aste,ghari roj chi katkat sahan honya pali kade jate,mula na aai vadil aani mule yamadhe kase jagayche ha prashn nirman hoto.....
@sapnamore7754
@sapnamore7754 2 года назад
Mobile no asel tr milel ka
@prajaktaainapure6184
@prajaktaainapure6184 3 года назад
Plzz address व फोन नंबर हवा आहे
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 3 года назад
नवदुर्गा वृध्दाश्रम बदलापूर पूर्व 8551053595
@sunitabhuwad7609
@sunitabhuwad7609 4 года назад
Mala hithala no dya Mi hi tyanchatli eka aahe
@ravindrapatil2500
@ravindrapatil2500 3 года назад
नवदुर्गा वृध्दाश्रम बदलापूर पूर्व 8551053595
@nileshkaps7834
@nileshkaps7834 Год назад
Badlapur city
@sadashivthakur4538
@sadashivthakur4538 2 года назад
संपरका साठी मो.No pathwa
Далее
Team Spiderman True Or False Mask,nono #Shorts
00:37
новое испытание
00:40
Просмотров 115 тыс.
Team Spiderman True Or False Mask,nono #Shorts
00:37