Тёмный

स्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 6 млн
50% 1

आरोग्याची काळजी असणारे, दिवाळीसारख्या सणात हे खावू नये, ते खावू नये असं सांगतात. त्याचं कारण अलिकडे वाढलेले बीपी, शुगर, हार्टअटॅकसारखे आजार. पण माणूस दिर्घायुषी कसा होतो? दुर्घायुषी असण्यात जीन्सचा वाटा किती, कमी खाणं हे दिर्घायुष्याचं रहस्य आहे का? शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हे खरं आहे का? असे असंख्य प्रश्न पडतात. तुमच्या याच प्रश्नांची उत्तर मिळवण्याची संधी लातूर जिल्ह्यातल्या १२० वर्षाच्या अजोबांनी मिळवून दिली. लातूरच्याच तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक तयार करून या अजोबांच्या जिवनशैलीचा. आताच्या त्यांच्या शरिराचा एबीपी माझाच्या टीमनं अभ्यास केला.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@nainapohekar67
@nainapohekar67 3 года назад
आम्हाला गर्व आहे..,,धोती पटका आमच्या महाराष्ट्राची शान.... आजोबा जगातील आश्चर्य आहेत..:-
@rajendradeshmukh3897
@rajendradeshmukh3897 2 года назад
गर्व आहे आम्हास सर्वांना या आजोबांचा 120 वय आणि शंभर माणसांचे कुटुंब आपण सर्वांनी आदर्श घ्यावा या एकत्रित कुटुंबाचा..👍👍👍👌👌👌👏👏
@SuarekhaKawade
@SuarekhaKawade 14 дней назад
ःःःल़​@@rajendradeshmukh3897
@SuarekhaKawade
@SuarekhaKawade 14 дней назад
​@@rajendradeshmukh3897छं😅😅😅😅़
@sivmhalarsdmisal9301
@sivmhalarsdmisal9301 3 года назад
हे मुस्लिम आहेत असं वाटत नाही हे मराठी राहणीमान राहतात सर्व मुसलमान असे राहिले तर कोण हिंदू कोण मुसलमान हा विषय च राहणार नाही सलाम या परिवाराला 🙏🙏🙏
@bhavanagaikwad2401
@bhavanagaikwad2401 6 лет назад
किती छान परिवार आहे .आजोबा तुम्ही असेच सुदृढ राहा 💐💐💐💐👍👍
@MK-ml1qd
@MK-ml1qd 6 лет назад
bhavana gaikwad Yes.. khup chan..
@manohardesale3741
@manohardesale3741 6 лет назад
हेवा वाटावा असेच आजोबा व आजोबांचा परीवार..... असेच सुदृढ राहाल अशी देवाजवळ प्रार्थना....
@abhishekkamle9309
@abhishekkamle9309 5 лет назад
bhavana gaikwad zxz🎺♥🎤🎧📢🎤🎤🎻🎶🎶♥📀📺⌨💽📺📺📺📺⌨💻🐯🐒🐯🐅🐅🐅🐯🐈🐯🐒🐒🐈🐈🐈🐈🐈🐈🐈🐈🐈🐈i
@vijaygaikwad2069
@vijaygaikwad2069 4 года назад
Good
@akanshabhambre4703
@akanshabhambre4703 4 года назад
..
@bhaiirfan5824
@bhaiirfan5824 3 года назад
अभिमान वाटतो असले मराठी मुस्लिम कुटूंबावर कारण मराठी संस्कृती काळजी पूर्वक जपतात,, व सलाम करतो आजोबाला ✌️✌️✌️🙏🙏🙏
@dadasahebkhot8936
@dadasahebkhot8936 4 года назад
हे कुटुंब सहपरीवार असाच अजून 5 पिढी टिकून राहावा ही ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे। धन्यवाद।
@anandmahadik7911
@anandmahadik7911 4 года назад
मागच्या जन्मी चे कर्म चांगले असतील म्हणुन या जन्मी दीर्घायुष्य लाभले आहे हा एक चमत्कार म्हणावा लागेल 😊🙏
@MrNibandhe
@MrNibandhe 3 года назад
खूप छान मौला बाबा, देव तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्वांना खूप खूप सुख आणि उत्तम आरोग्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@dinkarbavkar4588
@dinkarbavkar4588 2 года назад
Marathi song
@shivajijadhav8585
@shivajijadhav8585 2 года назад
@@dinkarbavkar4588 प
@saurabhmulik8562
@saurabhmulik8562 4 года назад
माझी आय ११० वर्षांची होती तेव्हा वारली,२०१६ सालि,ती पण पंतुंची लग्न आणि पांतुंची मुले बघून गेली
@Prasadpanchal179-2
@Prasadpanchal179-2 4 года назад
Nashibvan ahe bhai tu
@vaibhavsuryawanshi9638
@vaibhavsuryawanshi9638 5 лет назад
मुस्लिम कुटुंब असून मराठी छान बोलतात ,अतिशय आनंद वाटला
@shaikhjafar4805
@shaikhjafar4805 4 года назад
Bhau aaplya mharastrat chi shaan aahe marathi bhasha I love marathi language
@ranjitshinde9268
@ranjitshinde9268 4 года назад
Purvaj 100% Hindu astil
@shaikhjafar4805
@shaikhjafar4805 4 года назад
@@ranjitshinde9268 tu ka tyancha nate waik aahe ki tyancha
@ranjitshinde9268
@ranjitshinde9268 4 года назад
@@shaikhjafar4805 tuze aahet ka astil 100%
@AbbasAli-fc4sr
@AbbasAli-fc4sr 4 года назад
Once Rajthakre ji told their father & anchester know Urdu it means what?
@manojbhorade3789
@manojbhorade3789 3 года назад
सर्वांत श्रीमंत माणूस.. आरोग्य हीच खरी श्रीमंती
@dineshshetty7468
@dineshshetty7468 6 лет назад
आजोबा तुम्हाला आणखी कित्येक वर्षं निरोगी आयुष्य लाभो
@vilaspatil6771
@vilaspatil6771 6 лет назад
Dinesh Shetty
@nageshdate809
@nageshdate809 5 лет назад
Nice video
@rajendradawanea5808
@rajendradawanea5808 4 года назад
Nice baba dhirghyush labho
@madhuvanshah7619
@madhuvanshah7619 4 года назад
@@nageshdate809 ,,llpopplllpopplp8888 9 iijnnjik. .6j
@shridevimage7171
@shridevimage7171 4 года назад
@@vilaspatil6771 few
@shitoleshubhangiraju2385
@shitoleshubhangiraju2385 5 лет назад
किती छान परिवार आहे. आसेच सद्रुढ रहा आजोबा . मला पण माझ्या आजोबांची आठवण आली ते आता नाहीएत या जगात .
@electricalsyashshri7883
@electricalsyashshri7883 3 года назад
Chan parivar
@TravelwithRahulrj712
@TravelwithRahulrj712 4 года назад
डोक्यावर पदर घेतला, जेव्हा तो पत्रकार त्या माऊली जवळ गेला...यालाच बोलतात महाराष्ट्रायीन संस्कृती जि फक्त महाराष्ट्रात बघायला भेटते पण आता ति नाहीशी झाली...3.38
@harshadpawar9045
@harshadpawar9045 4 года назад
Aapan pudhchya pidhi la te sanskar nahi lavale.... Development Chya navakhali Jivanache L laglet
@harshadpawar9045
@harshadpawar9045 4 года назад
म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे आणि वारकरी संप्रदायाप्रमाणे वागणूक करावी आणि आपल्या मुलांना सुद्धा तेच संस्कार द्यावेत
@Siddeo
@Siddeo 3 года назад
१२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने.. व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही.. फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय
@Siddeo
@Siddeo 3 года назад
म्हणजे कोणी बाई पदर नसेल घेत तर तिला संस्कार नाहीत का ?
@presillacastelino7847
@presillacastelino7847 3 года назад
1
@sureshgore1286
@sureshgore1286 4 года назад
मोठे दीर्घायुष्य म्हणजे निसर्गाने दिलेली कृपादृष्टी आणि खरोखरची श्रीमंती आहे
@Siddeo
@Siddeo 3 года назад
१२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने.. व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही.. फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय
@shriramlakal5313
@shriramlakal5313 3 года назад
घृ
@parvinshaikh5960
@parvinshaikh5960 6 лет назад
I m proud of my grand father.... I'm also on this vedio ... I m his 4th jonration.....
@satish812
@satish812 6 лет назад
Great Parvin...you should be proud of him :-)
@samadhanmarathe4074
@samadhanmarathe4074 6 лет назад
babane Kay khalay
@hrishihonor1747
@hrishihonor1747 6 лет назад
Parvin Shaikh lai bhari sir, waah waah
@NiteshOza
@NiteshOza 6 лет назад
खरंच, अभिनंदन.... आज 60 वर्षे जगण्यासाठी 4 काठ्या (डॉक्टर) सांभाळायला लागतात... आणि शतायुषी होणं हे आजच्या काळात भाग्यच....
@jamirmulani240
@jamirmulani240 6 лет назад
Parvin Shaikh Congratulations
@BGGORE
@BGGORE 6 лет назад
त्यांची घरची मंडळी खूप छान आहे त्यांच्या मुळे आजोबा अजून जगलेत नाही तर आज काल आइ बापाची काळजी कोण करतंय खरच त्यांची घरची लोक खूप चांगली आहेत
@हरिदासशेंडे
Anmol parlekar and I think that 44
@BGGORE
@BGGORE 6 лет назад
@@हरिदासशेंडे tnx
@rahulnangare1062
@rahulnangare1062 5 лет назад
Khare ahe
@painterraghuarts3936
@painterraghuarts3936 5 лет назад
Chhan
@vasantaamate5451
@vasantaamate5451 5 лет назад
Good
@Sandippatil-9999
@Sandippatil-9999 5 лет назад
￰सर्वाणी काही शिकण्यासारखे आहे येथे .. 1-सात्विक आहार (शाकाहार ) 2-साधी राहणी उच्च विचारसरणी 3-जैसा देश वैसा भेस (यांची सर्वच फॅमिली एक मुस्लीम असूनही भाषा,पेहनाव,पुर्ण पने लातूरवासी वाटते.
@balkrushananeel7422
@balkrushananeel7422 2 года назад
किती नशीबवान आहे त मौलाना साब आजकाल तर आईवडीलाना कोणी विचारत हे तर नवलच वाटले आहे ह्या वयात सुध्दा चांगले बोलतात व ऐकु येते त्यांच्या घरच्यांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहे एकदम मराठमोळा साज आहे
@rahulbibinavre1297
@rahulbibinavre1297 6 лет назад
मौलाबाबांना आजुन बरेच वर्षे चांगले जावो हि देवाला माझ्याकडून प्रार्थना
@samshejwal7674
@samshejwal7674 3 года назад
,n
@ajaylad6464
@ajaylad6464 3 года назад
L
@sahiltek8881
@sahiltek8881 3 года назад
L
@sahiltek8881
@sahiltek8881 3 года назад
And
@avinashpatil2476
@avinashpatil2476 3 года назад
ते देव मानत नाहीत . आल्हा ला मानतात
@ghanashyamdhumal4223
@ghanashyamdhumal4223 3 года назад
तुम्हाला अजून खुप वर्षे निरोगी, आनंदी आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@ranjitpatil1080
@ranjitpatil1080 4 года назад
मौला चाचांची १२० वर्षाचा जगण्याची ऐट ऐकून नवल वाटले आजच्या पिढीला लाजवेल असे अजब सत्य आहे.त्यांत सत्यता,दया,परोपकार,आहार,व्यायाम,या बाबी दिसून येतात आचे सख्खे चुलते हे ११६ व्या वर्षाचे हयात आहेत.परमेश्वर त्यांना आणखी आयुष्य देवो.
@Siddeo
@Siddeo 3 года назад
१२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने.. व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही.. फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय
@drmonalibhagwat1653
@drmonalibhagwat1653 2 года назад
​@@Siddeo 😊 ok l uhuh ni 😅i एेछछ
@diliprajdilipraj7290
@diliprajdilipraj7290 4 года назад
आजोबा तुम्हाला आणखी कित्येक वर्ष निरोगी आयुष्य लाभो व तुमच्या आनंदी कुटुंबाच्या आणखी पाच पिढ्या जागो ही ईश्वराचरणी प्रार्थना
@Siddeo
@Siddeo 3 года назад
१२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने.. व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही.. फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय
@uddhavinamdar127
@uddhavinamdar127 3 года назад
¥( l ££
@manohargurav4893
@manohargurav4893 4 года назад
दिड़ शतक पुरे करावे हीच प्रार्थना🙏🏻🙏🏻
@मैत्रीस्टेटस
Nahi na गेले आता काही दिवस jale निधन झाल मी tenachy gavacha आहे
@tanuja1987
@tanuja1987 4 года назад
😱😍🥰💜 they have taken care of him so nicely 👍🏻
@bingle9816
@bingle9816 2 года назад
,
@machindrapatil1403
@machindrapatil1403 6 лет назад
आजोबा मुळे सर्व परिवार फेमस झाला😂😂
@jagtapbalasheb9918
@jagtapbalasheb9918 4 года назад
Machindra Patil
@mahendral2758
@mahendral2758 4 года назад
आजोबा मुळेच परिवार वाढलाय,,🤣🤣🤣🤣🤣
@Siddeo
@Siddeo 3 года назад
१२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने.. व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही.. फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय
@meghaavadhut8720
@meghaavadhut8720 3 года назад
🤣🤣🤣
@machindrapatil1403
@machindrapatil1403 3 года назад
@@meghaavadhut8720 😂
@mahebubchandpinjari5259
@mahebubchandpinjari5259 4 года назад
ग्रामीण भागातील लोक फार कषटाळू असतात आणि बरयाच लोकांचया मनात दवेष भावना किंवा एकमेकाचा राग नसतो व खास करून ते लोक फार ईमानदारीने वागतात 💘🌷💘 माझे अजोबा आईचे वडील महेबूबखाॅ जमालखाॅ मनसूरी पण 110 वषाॅचे होऊन देववासी झाले कसाबखेडा ता खूलताबाद जि औरंगाबाद येथील रहिवासी होते 🌷🍀🌷आज या काळात पण ग्रामीण भागात जे जूने लोक हयात आहे ते ऐक दूसरयाची फार काळजी घेतात 💛💚💙 जयभारत जयसंविधान 💛💚💙 जयमहाराषट्र 💗💘💗
@siddharthpatil3028
@siddharthpatil3028 2 года назад
Agdi Baroba Ahe.Mazi Aai 85 Warshachi Ahe.Atahi Ahar Wagaire Thik Ahe.
@imranpathan8508
@imranpathan8508 3 месяца назад
Kasabkheda aaya tha main ek bar shadi mein mere chacha ke ladke ko waha ki ladki kareli hai
@surekhashaha6373
@surekhashaha6373 4 года назад
किती चांगले वाटले ,आजोबा आणी त्यांच्या कुटूंबाला बघुन . ...कितीतरी घटनांचे साक्षीदार साधी राहणी ,साधे खाणे आणी खरे वागणे बेालणे ...हेच यांची वाढत्या आयुष्याची औषधे असे मला वाटते....
@savitasule7783
@savitasule7783 4 года назад
O
@mangeshghag8396
@mangeshghag8396 4 года назад
फार भाग्यवान माणूस आहेत. द्विशतक पार करो शुभेच्छा
@srs1301
@srs1301 2 года назад
द्विशतक जरा जस्ताच होतय
@surekhashaha6373
@surekhashaha6373 4 года назад
व्वा आजोबा ... सलाम आहे तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सुद्धा ..👏 सर्वांना बघुन खुप आनंद झाला ...मुस्लीम फेमिली आहे अस वाटतच नाही ...पगडी धोती मनिला ...अगदी मराठ वाडी राहणी ...भावल मनाला सगळ ...😇
@shankarsalunkhe6336
@shankarsalunkhe6336 3 года назад
मौलानाबाबा अजून बरेच वर्ष जगावे ही देवाजवळ प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@yogeshjadhav-zt4hd
@yogeshjadhav-zt4hd 3 года назад
आजोबा, तुम्ही वयाची शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करावा. हि इश्वरचरणी प्रार्थना
@graminkathakavita5884
@graminkathakavita5884 3 года назад
एवढे दीर्घायुषी आजोबा बघायला मिळाले धन्यवाद आजोबांना अजून आयुष्य मिळाले आजोबांना नमस्कार 🙏🙏🙏🙏
@Vikas_Ghorpade
@Vikas_Ghorpade 4 года назад
Sarvat sundar Maharashtra madhil suder musalim kutumb ahe he sarvat mahan maulana Shaikh saheb 🇮🇳🇮🇳❤❤❤
@sandipnrajputdhage4206
@sandipnrajputdhage4206 4 года назад
यांची मराठी भाषा आणि मराठी वेश भूषा कोटि कोटि नमन
@vilasraut5068
@vilasraut5068 6 лет назад
All Indian people's are proud of this grandfather🙏🙏🙏
@rameshchintakindi8917
@rameshchintakindi8917 3 года назад
घरचे चांगले देखभाल करीत असल्या शिवाय हे शक्य नाही
@vikassatalkar7056
@vikassatalkar7056 Год назад
​@@rameshchintakindi8917BCBBCBCBCBCBBCCBCBCBCBCBCBBBCBBCBCBCBCBCBCBCBCBBCBBCBCBBBCCBOBCBCCBBCCBBCBBBCBBBCBCBB
@vikassatalkar7056
@vikassatalkar7056 Год назад
Bcbbcbbccbbcbcbbcccbcbccccbbccbbcbccbbcbcbc
@pavankamble7999
@pavankamble7999 3 года назад
4:18 अगदी दिलखुलास विनोद!आजोबांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा!
@विलासभोसले-ङ6ब
अस वाटतच नही हे मुसलमान कुटुंब आहे
@ranjitdeshmukh6199
@ranjitdeshmukh6199 3 года назад
खुप छान आहे फॅमिली.खूप खूप आयुष्य लागो सर्वांना.लव यू फॅमिली.
@AshutoshCK
@AshutoshCK 5 лет назад
Max age 104 asel , mulga jar 84 year cha tar 36 vya varshi paila mulga Jhala ka? Vichar kara..
@maheshPatil-br6ur
@maheshPatil-br6ur 2 года назад
वाह काय कुटुंब आहे या आजोबांना खुप आयुष्य लाभो आणि हा परिवार असाच सुखी राहो
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 2 года назад
Good habits , time keeping, moderate eating, walking practice and simple living are the causes of longevity of 120 + of Moulana Sahab. 🙏
@mbhushan5550
@mbhushan5550 Год назад
खूप.नशीब.वान.आहेत.हा.सारा.परिवार.आजुन.सुद्धा.एका.जागी.गुण्या. गोंविदने.राहत.आहेत.अभिनंदन.
@vijaydolas6433
@vijaydolas6433 5 лет назад
खूप छान वाटले आमच्या गावात सुद्धा इंग्रज फोऊजी मध्ये काम केलेले आजोबा आहेत
@pavankumarkate6569
@pavankumarkate6569 5 лет назад
कोनते गाव दादा
@vijaydolas6433
@vijaydolas6433 5 лет назад
@@pavankumarkate6569 takadgao
@jitulvslife03
@jitulvslife03 3 года назад
पत्रकार त्यांच्या मित्राची मुलाखत घेताना किती उद्धट वागला 🤒
@dnyaneshwarmaulisheludkar548
@dnyaneshwarmaulisheludkar548 6 лет назад
त्याचं मराठमोळ रहाणीमान मनाला भावंल
@sindhutodkar1418
@sindhutodkar1418 5 лет назад
@pmvichardhara
@pmvichardhara 5 лет назад
खरय माऊली
@uttareshwardone586
@uttareshwardone586 4 года назад
बरोबर
@ganeshchaudhari3161
@ganeshchaudhari3161 4 года назад
aadi hindu hote mugallani Muslim kele
@ajaybhavnath875
@ajaybhavnath875 4 года назад
नाव घेतलं तेव्हा कळलं मुस्लिम आहेत... 😊
@nileshchavan7899
@nileshchavan7899 3 года назад
दोन्ही आजोबांना दीर्घायुष्यांच्या शुभेच्छा💐💐💐
@arjunmundhe4190
@arjunmundhe4190 5 лет назад
अभिमान आहे आम्हाला या आमच्या दीर्घायुषी मौल्यवान हिरोत्तम देशवासीयांचा!!!!
@varshaware6674
@varshaware6674 3 года назад
L .
@Shortcutfitness4747
@Shortcutfitness4747 3 года назад
मुस्लिम मध्ये मावशी ची मुलगी सोबत लग्न करतात। चुलत्या ची पोरी चालते. म्हणून एवढे लोकसंख्या ची परिवार आहे। छान परिवार आहे।
@abhijittikate1169
@abhijittikate1169 4 года назад
5:35 hyala mhantet gawran tadka .. lai bhari watat asha ajoba sobat boltana.. ekdam man laun boltat genuinely
@raipoonam6691
@raipoonam6691 3 года назад
आजोबा या विश्व जगाचे श्रीमंत आहेत धन्य झाले मी आजोबा ना पाहुन मला पण आशिर्वाद द्या विश्व जगाची श्रीमंती पदरी पडो ,,
@ashwinik6223
@ashwinik6223 4 года назад
ते 87 वर्षाचे आजोबा तर खूपच cute होते 😃😃
@bhaveshsapkalepatil9939
@bhaveshsapkalepatil9939 4 года назад
मग काय विचार आहे 😀😀
@mr.rishikesh6965
@mr.rishikesh6965 3 года назад
गेले ते 2019 साली 😐
@gangodebharat3770
@gangodebharat3770 5 лет назад
किती छान परिवार आहे आजोबा तुम्ही असेच सध्रुड रहा🌹🌹💐💐💐💐💐👌👌👌👌
@मराठायोध्दाजयशिवराय
हेच खरे भारतीय मुसलमान.या महिला मध्ये एक पण बुरखा घातलेली महीला नाही.पुरुषांनी बोकड्या सारख्या दाढ्या वाढवलेल्या नाही..याचा आनंद आहे.हिच खरी भारतीय संस्कृती आहे.मराठी संस्कृती जपली आहे. जय हिंद🚩 जय🚩 शिवराय🚩 जय⚔️ शंभुराजे🚩🕉️🚩🕉️⚔️🐯⚔️🐯⚔️🚩🕉️
@devkibhandari5843
@devkibhandari5843 2 года назад
खर आहे घरातील, माणस खरोखर चांगले आहे त्यामुळे आजोबा ना भरभरून प्रेम मिळाले आहेत माणसाला खच्चीकरण केले तर तो मनुष्य अधमेला होतो एकत्र कुटुंबात जर ऐकोबा असला तर ते कुटुंब खुप भाग्यशाली 🙏💕😊
@pratibhapawar5281
@pratibhapawar5281 3 года назад
आजोबा proud of you 🙏🙏🙏
@ramraotupe3742
@ramraotupe3742 2 года назад
मौलाजी दादाजी आपणांस आई जगदंबा माता उदंड आयुष्य देवो अशी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. 🙏🙏🙏🙏
@GaneshKale-yi2we
@GaneshKale-yi2we 5 лет назад
मि त्यांचा नातु आणि हा माझा नातु😄😄😄😄😄
@kailasdhule1685
@kailasdhule1685 4 года назад
ਿਗਯਿ
@Siddeo
@Siddeo 3 года назад
१२० वर्ष हे वय खरं नाही आहे..आत्ता पर्यंत फक्त एका व्यक्ती ने १२० वय बघितलं आहे.. फ्रान्स मधल्या एका बाईने.. व्हिडिओ मधले आजोबा ज्या काळात जन्माला आले तेव्हा जन्म पत्रिका वगरे पद्धत नव्हती अशिक्षित लोकांमध्ये..आणि तारीख आणि महिना या गोष्टी पण एवढं कोणी ध्यानात ठेवायचं नाही.. फारतर फार ९० ते १०० च्या मध्ये असतील हे आजोबा... कदांचित तेवढे पण नाही.. चेहऱ्या वरून तसेच वाटतं आहेत साधारण वय
@मैत्रीस्टेटस
@@Siddeo भाऊ हे खर आमचे शेजारी आहे त गाव bhokaramba
@prakashkhandagale565
@prakashkhandagale565 3 года назад
Babana Long Life Labho🙏
@shashinikam3998
@shashinikam3998 2 года назад
बाबा असेच निरोगी राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना
@avinashghodke7782
@avinashghodke7782 4 года назад
मेडिकल चेकअप करून न्यूज बनवण्यासाठी त्या बाबांना मशीन्स च्या high Rediation ला expose करणे योग्य नाही वाटले. Long live divine old Man .May Allah bless him
@krishnashinde7460
@krishnashinde7460 4 года назад
कमाल आहे.मी आश्चर्यचकीत झालो.. ...रिपोर्टर साहेब राहूल सर धन्यवाद
@sanjaymunot2479
@sanjaymunot2479 6 лет назад
Thank you for good information. Simple living high thinking .Enjoying life without worrying and running towards money.In village really life is good .Air is good .So he could maintain and enjoy. He have no addict is good. Due to exercise and by walking he obtained long life.Definitely weather of his village taluka must be good pollution free and he may be getting good water also.Wish you lo g life.Thank you to all who had given lot of good information to up coming generation. Thank you to his family members for supporting him and loving him.
@vishwanathmunde2587
@vishwanathmunde2587 4 года назад
खुपछान परीवारआहे आसाच आदर्शघ्यावा प्रतेक कुटुंबाने
@omkarashtekar3361
@omkarashtekar3361 3 года назад
Mahan aajoba great family
@anilkumarajane4621
@anilkumarajane4621 5 лет назад
Ajobala pahun man haraun gel , ajoba Tumi kharch khup nasib wan aahot 👌👌👌
@tejas.mokashi9119
@tejas.mokashi9119 4 года назад
दैवी देणगीच आहे ही... बाकी काही नाही 💐
@jalinadarkumbhar705
@jalinadarkumbhar705 3 года назад
धन्यवाद मौलाना बाबाना आणखी आयुष्य भरपूर मिळो व परिवार सुखी संपन्न होवो ही प्रार्थना तरुण लोकांनी सात्विक आहार व चालणेचा व्यायाम व आसने व हसत खेळत व परोपकारी जीवन जगावे ही विनंती निश्चितच आयुष्य वाढेल
@abdulmajidshaikh82
@abdulmajidshaikh82 4 года назад
May Allah Bless him and help complete at least 150 years now.
@mahendrachoudhari8199
@mahendrachoudhari8199 4 года назад
आजोबा मुस्लिम आहे पण राहणे अगदी मराठी माणसा सारखे आहे ते बोलतात पण मराठी हे खरे हिंदू मुस्लीम खुप छान वाटले
@MA-lb5gr
@MA-lb5gr 4 года назад
खरंच
@shrimantyadav9442
@shrimantyadav9442 3 года назад
I am v happy to know that the baba is of 120 old ,may he live long.specialy he himself may be v happy. I am also v glad to know his age.
@jayashripatankar3162
@jayashripatankar3162 3 года назад
120 varshe pan evdh Chan Bhan thevun moulana saheb boltat he pahun Aacharya aani aanand vatla.te ajunhi khup varshe asech nirogi aayushasah jagavet. Hich iccha! 👍👍👌🙏🙏🙏
@vijayjosh5895
@vijayjosh5895 5 лет назад
आजोबा, आँटी, अंकल नाही म्हटले तर नाही का चालणार? महाशय, गृहस्थ, सद्गृहस्थ असे शब्द अधीक समर्पक वाटतात.
@कांचाभाई-ह8म
वाद घालायला फक्त कारण शोधायच ही देशाला लागलेली कीड आहे
@vijayjosh5895
@vijayjosh5895 5 лет назад
@@कांचाभाई-ह8म बरोबर!
@jabinkadri5452
@jabinkadri5452 Год назад
Superb family.I congratulat 🎉🎉 grand pa.......
@gulabchoudhari8731
@gulabchoudhari8731 5 лет назад
अशा आजोबाला म्हणाव, आयुष्य मान भव,
@anitapatale3241
@anitapatale3241 3 года назад
खरे भारतीय वाटले यांच्या कडे पाहून खुप आंनद झाला आजोबा ना खुप आयुष्य असो निरोगी आणि उत्तम
@realclasses4583
@realclasses4583 6 лет назад
पुणा येथील शंकर महाराज हे 147 वर्षोंचे होते. त्यांनी 1947 मधे समाधि घेतली.
@anantnikalje999
@anantnikalje999 4 года назад
खुप छान आजोबा आणखी खुप दीर्घायु व्हा खुप आनंद झाला ह्या आजोबांना बघून.
@ashokdandge1608
@ashokdandge1608 4 года назад
आजोबा ना दीर्घायुशय लाभो । यांच्या प्रमाणे आमचे आजोबा 105 वर्षोंचे आहेत आता पण स्वतः चे काम स्वत: करतात. आज ही चाम्भरी काम चपल बनवतात . सम्पूर्ण प्रक्रिया करुण ...
@toufikmujawar4181
@toufikmujawar4181 4 года назад
Allah maula baba ko lambi umar ata karey subhanallah
@surajpathan2910
@surajpathan2910 3 года назад
Ab o nhi rhe ramjan me gujar gae
@dnhyaneswerraut2309
@dnhyaneswerraut2309 2 года назад
अरे मराठी येत त्यांना. तुम्ही हिंदीत प्रश्न करता आणि ते मराठीत उत्तर देत आहेत हिंदी पेक्षा मराठी त्यांना सोपी जात आहे बोलायला. मुस्लिम म्हटलं की लागले हिंदी बोलायला मुस्लिम जरी असले तर मराठी आहे ते.या मराठी आजोबांना माझा नमस्कार आणि पुर्ण दीड शतक जगाव ही शुभेच्छा.सहकुटुंब आजोबांची माहीती पुरवील्याबद्दल धंन्यवाद.👌👍
@ajjayhind
@ajjayhind 4 года назад
दुवा घेणारी परंपरा.. असीच कायम असो..।
@rameshbanmare2575
@rameshbanmare2575 4 года назад
'मौला हैदर साहेबांचं' वय 120 असल्यामुळे ते 'जगातील सर्वात वयोवृद्ध माणूस' आहेत. म्हणून मला वाटतंय कि, त्यांचे नाव "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" आणि "लिमका बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नमूद केलेच पाहिजे. 'जय हिंद-जय भारत'.
@jarinashaikh9786
@jarinashaikh9786 5 лет назад
Mazi aaji 130 years old hoti wensaday la warli latur pasi bhatked aahe
@sagargondhali5629
@sagargondhali5629 5 лет назад
Secret Kay aahe pan ??
@surekhashaha6373
@surekhashaha6373 4 года назад
बापरे ...खरच फार आश्चर्य वाटते ,जुनी लोक जगली एवढे चांगले आणी मोठे आयुष्य...आता ते अशक्य आहे....
@subhashyadav5728
@subhashyadav5728 4 года назад
Photo pathwa news kade
@shaikhjafar4805
@shaikhjafar4805 4 года назад
Mashaallaha 130 saal allha unko jannat naseeb kare
@satishyadav34569
@satishyadav34569 3 года назад
Ya doghanni punha ekda lgn kele aste tr kiti mja Ali asti
@shashikantjamsandekar1192
@shashikantjamsandekar1192 4 года назад
आयुष्य मन भव आजोबा...
@balasahebsalunkhe5540
@balasahebsalunkhe5540 3 года назад
आजोबा तुम्हाला आणखी कित्येक निरोगी आयुष्य लाभो
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 3 года назад
सन्माननीय मौला साहेबांना माझा मनस्वी नमस्कार ! सन्माननीय मौला साहेबांना असेच निरोगी व उदंड दीर्घायुष्य लाभो , हीच माझी त्यान्चे साठी ईश्वर चरणी विनम्र मंगलमय प्रार्थना !!
@rockypubg6323
@rockypubg6323 6 лет назад
तुम जियो हजारो साल... आजोबा... 🙏 काश आमचे पण आजोबा आज्जी इतके आयुष्य जगले असते...
@namdevmansinge6838
@namdevmansinge6838 3 года назад
अतिशय विचार करण्याची गोष्ट आहे.
@dodesirofficial
@dodesirofficial 5 лет назад
अबब बाबांना खरच सलाम आहे the great life
@ganpatikadam2387
@ganpatikadam2387 3 года назад
परमेश्वराने मौलासाहेबांना अनखी चांगले ठेवून इतरांना त्यांच्यापासून दिर्घाआयुष्याचा धडा मिळावा.
@MK-mp9ty
@MK-mp9ty 5 лет назад
120 वर्ष काय जन्म तारिक असेल या आजोबाची, वर्ल्ड रिकॉर्ड असेल हे व्यक्ति
@khushalsatpute3573
@khushalsatpute3573 5 лет назад
1899
@pravin6330
@pravin6330 4 года назад
Nahi world record 112 yrs cha ahe
@kasturibnd8352
@kasturibnd8352 4 года назад
Bapre
@paheligroundzero
@paheligroundzero 4 года назад
@@pravin6330 mag ha mhatara khota vay sangatoy
@abhijitshinde6466
@abhijitshinde6466 4 года назад
Pravin amcha kade 109 years che ajoba ahet 😂
@yogipatil5296
@yogipatil5296 3 года назад
हे लातूर है पब्लिक ✌💪💪
@nasrinshaikh5686
@nasrinshaikh5686 5 лет назад
congrats dada proud of you 👍lucky to be your grand daughter 😌
@atishmule7310
@atishmule7310 3 года назад
How is he now? Hope he is happy and healthy.
@Getfitwithimran
@Getfitwithimran 2 года назад
Masha Allah
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Год назад
Grand or great grand daughter?
@ओमराजेजगतापपाटील
जय श्री क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! एक मराठा अब्ज मराठा !!!
@amitconnect
@amitconnect 5 лет назад
Great..Happiness and family may be the real reason..Simplicity and honesty matters lot
@harshadakamat8420
@harshadakamat8420 4 года назад
खूप खूप अभिनंदन
@dadasahebkhot8936
@dadasahebkhot8936 4 года назад
Very good Family
@raginijagtap9799
@raginijagtap9799 4 года назад
God blass family
@murlidharwagh3059
@murlidharwagh3059 Год назад
जरी मुस्लिम असले तरी त्याचं राहाणीमान सर्व साधारण खान पान सुध्दा साधारण आणि धर्म मुस्लिम असला भारतीय आहे ह्याचा गर्व आहे हयाचाच सर्वात अभिमान आहे
@pravin6330
@pravin6330 4 года назад
ABP माझा वाल्यां नो मला एक सांगा जर World Record ११२ वर्ष वय असलेल्या Chitetsu Watanabe यांच्या नावे आहे, तर या आजोबांचं वय १२० वर्ष कसे?
@ABCXYZ-uo6cb
@ABCXYZ-uo6cb 4 года назад
Current Affairs Power ✊ By the way Chitestu Watanabe is dead now and UK's Robert (Bob) Weighton is oldest living according to Guniess Book of world records.
@AbbasAli-fc4sr
@AbbasAli-fc4sr 4 года назад
ABP majha why not helping to put his name on genious record book
@anirudhbajaj9366
@anirudhbajaj9366 4 года назад
@@AbbasAli-fc4sr Yes I agree with you
@vishwasrasalofficial1904
@vishwasrasalofficial1904 3 года назад
आरोग्य हीच खरी संपत्ती.
@rameshkhadse3335
@rameshkhadse3335 4 года назад
Muslim samaj Aaplya thor mandli chi khup kalaji ghetat Te Aaplya gharatil mothya lokachi Kadhi hi gair soy kart nahit Baki samaj baghtoy gharatil sasu-sasare hi nako Aastat Salute tya gharati sarvadlina Jyani Aapala kulacha Varsa Jatan kela .
@balasahebkashid5452
@balasahebkashid5452 3 года назад
Great maulaji, God bless you.
Далее
Истории с сестрой (Сборник)
38:16
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Истории с сестрой (Сборник)
38:16