अरे फळं झाडं लावायची पोरं मोठी होईपर्यंत लागली असती सगळा फुलांचा बगिचा करून काय उपयोग फळं वर्षांनुवर्षे लागतात.आंबा फणस काजू चिकू पेरू सिताफळ अशी एक एक लावायची होती म्हातारपणी खाल की बसून
काही लोक कष्ट करुन करुन मातीत जातात शेवटी,कारण ते त्यांच्या नशीबात लिहीलेलं,पण तुमचं नशीब म्हनजे योगू तिच्या पायी लक्ष्मी आहे 🙏.आणि तुमच्या छोटया मुली जादूच्या छड्या🤗😊❤️♥️
उपयोगी येतील अशी चिकू, पेरू, रामफळ, सीताफळं, पपई अशी फालझाडे लावलीत का आंबा वैगेरे दोन्ही side ला, देवाच्या पूजेला लागतील अशी जासवंद, तगर, निशिगंध, अबोली, शेवंती अशी पण लावलीत का, पण खूप छान दिसतेय बाग 👌👌🙋♀️🙋♀️
फळं झाडे आपल्या पौष्टिक आहार आणि सावली देतात पाऊस पडतो मोठ्या झाडामुळे त्या झाडाचे आयुष्य खूप असते तसे शोची झाडे अल्प आयुष्यी असतात म्हणून फळांची झाडे लावावी सर्व लोकांनी पण जेथे कोणाकडे जागा असेल त्यांनी पण लावा
जागा इतक्की छान आहे तर अश्या जागेवर फळांची झाड लावा त्यांचा आनंद तुम्हाला तुमच्या मुलांना सुद्धा घेता येईल आणि हो एक सागावस वाटत घराच्या आजून बाजूला नारळ वडाच पिवळा च झाडे कधीच लावू नका आणि बदामाची
Dada कंपाऊंड वर ठेवलेलं पहिलं झाड त्याला क्रासुला प्लांट म्हणतात आणि मराठी मधे कुबेर plant mhntat te ghrat thevl tri chalt.tyachi mahiti yt la milel dada.😊
✨✨✨👌Khuuup chan... khuup sundar... Amche sarvanche ashirvad tumchya pathishi aahet.. Khup khup pragati kara.. Ani tumchya Mullina pan khup shikva... Nehami Asech anandi raha... 🎉🎉🎉🎉✨✨ Beautiful family .. beautiful house... God bless you all❤❤✨✨✨✨ Mi tumche june videos pahile aahet, & I am sooo happy, to see your family happy... 😍😍🤗
दादा खूपच छान झाडे लावली आहेत आपण स्वप्नातले घरटे तयार केले आहे तुम्ही आता आम्हाला तुमचे घर बघण्याची इच्छा झाली आहे कृपया आपला पत्ता सागा . आम्ही आपले घर बघण्यास येऊ आणि दादा काही फुलाच्या वेली लाऊन कमान तयार करा म्हणजे छान वाटेल धन्यवाद .
फक्त दिखावा साठी हे करतात, खर्च करायचा होता तर घरावर स्लॅप टाकायचा होता,आणि एवढे छान गार्डन केले, पण कपड्याची दोरी कुठे बांधावं हे नाही समजले, दिखावा लोकांना समजतो 😄😄😄
खूप सुंदर आहे बंगला झाडांची रचना मीतुमची फॅन आहे व्हिडिओ सुंदर करता तुम्ही रहाता कुठे पूर्ण पत्ता पाठवा प्रत्यक्ष बघायला यायला आवडेल गप्पा गोष्टी पणकरायला आवडतील
Dada garden khup Chan ahe.... Pan jaga bharpur hoti tumhi show che jhade ani tyach barober darat ek anmba , don naralache jhad ani ek chikuche jhad sahaj Basu shkle aste .. hi jhade pan mahtwache ahe , ani baki shoche jhade Basu shkli aste
Ghar pn dhkava...khup. Chan zal h ata..amhi Pandharpur la rahato Mohol amhala khup javal h dada tumch navin ghar pahnyachi khup iccha ahe....mla pn as nisargramya vatavaranat ghar khup avdat....