Тёмный

स्वयंपूर्ण उपचारांना वैज्ञानिक आधार काय ? निरामय जीवन 

Niraamay Wellness Center
Подписаться 156 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

विनाऔषध, विनास्पर्श स्वयंपूर्ण उपचारांबद्दल जाणून घेण्यासाठी TV9 मराठीवर पाहा, "निरामय जीवन", रविवार, दि. 21 एप्रिल दु. 3.20 वा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@prasadkulkarni627
@prasadkulkarni627 2 месяца назад
खूप सुंदर अनुभव आहे मला. हे दोघं साक्षात परमेश्वर आहेत. सातारकर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙏. हे कार्य ईश्वराचेच आहे🙏आपण मात्र.. निमित्त आहोत.
@rajendrakulkarni4146
@rajendrakulkarni4146 27 дней назад
aapan mudra saga.. ❤❤❤❤🙏🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 25 дней назад
नमस्कार, नाभीच्या खाली ओटीपोटाच्या भागात कार्यरत राहून तेथील अवयवांना उर्जा देणाऱ्या अपान शक्ती बद्दल. या भागातील दोषांचे निवारण करण्यात सहाय्य करते अपान मुद्रा. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडियो पहा. " अपान मुद्रा "- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bANx4T-Qyi4.html
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 месяца назад
🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
🙏🙏🙏
@sanskrutimane6523
@sanskrutimane6523 4 месяца назад
👌👌👍👍🙏🙏🙏
@ShubhangiChavan-mx8tn
@ShubhangiChavan-mx8tn 4 месяца назад
Tumi dev manus ahat❤❤❤😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
🙏🙏
@rajantawde4511
@rajantawde4511 4 месяца назад
❤ khup sundar vartaman kaal madhye rahane, positive vichar karane , meditation roz karane tumhi sangitatalya mudra karane . Dhanyawad madam
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏, आपणही नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा. आपला स्नेह असाच कायम ठेवा.
@ShubhangiChavan-mx8tn
@ShubhangiChavan-mx8tn 4 месяца назад
Madam mla negative vichar khup yetat dok shant raht nahi sarkhi bhavishyavisyi kalji konala me kahi bole nahi tripn mla vatt me tala kahitr bole ahe mg tyacha vichar madam tumchi treatment ghenar ahe karn ata mla jgaych ahe present mdhe rahaycha ahe me tumchi treatment ghenar ahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, कोणत्याही जटील, मानसिक तसेच शारीरिक असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. लवकरात लवकर स्वयंपूर्ण उपचार सुरु करा. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@user-go4su6tq8j
@user-go4su6tq8j 4 месяца назад
I really wish to take Ora report before and after treatment.but this report niramay is not providing to us why mam.plz if possible pls share report to patients as well
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, . Aura Photo व Report बद्दल सर्व माहिती आपणास देण्यात येणार आहे. आपल्या Report बद्दल योग्य ती सर्व माहिती देण्यात येईल आपण याबद्दल निश्चिंत राहावे.
@anjaleekarne1131
@anjaleekarne1131 4 месяца назад
मॅडम याचा दुसरा भाग कधी येणार
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
लवकरच भेटूयात पुढील भागात ….. तोपर्यंत निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@SmitaBabar-pg9wl
@SmitaBabar-pg9wl 4 месяца назад
Niramay wellness centre kuthe ahe he sanglils branch ahe ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, निरामयचे सध्या सांगलीला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
Самое неинтересное видео
00:32
Просмотров 1,2 млн