Тёмный

#स्वामीचरित्रसारामृत 

Pooja's Lifestyle
Подписаться 570 тыс.
Просмотров 54 тыс.
50% 1

Опубликовано:

 

12 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 531   
@priyankashingate9808
ताई मी ही आई होण्यासाठी पारायण करत आहे...आज माझं 54 वे पारायण झाले.माझ्या लग्नाला 8 वर्ष झालेत...सगळे रीपोर्स नॉर्मल आहेत दोघांचे पण...तरीही प्रेग्नेटसी राहत नाही ... सगळे डॉक्टर झाले दाखवून...तरीही काही फरक नाही ... पण विश्वास आहे की ती वेळ नक्की महाराज माझ्या आयुष्यात आणतील...आताचं स्वामीच्या पुण्यतिथी च्या आधी एक दिवस आधी आक्कोलकोट ला जायचा योग आला आणि पुण्यतिथी दिवशी माझे 51 वें पारायण आलेले...आणि हा योग महाराजांनीच घडून आणलेला...
@poojashirke2615
श्री स्वामी समर्थ ताई😊 आत्ता मागच्या गुरुवारीच मी माझ ११ गुरुवार पुर्ण करुन त्याच उद्यापन केले आणि खरच मला अनुभव आला आहे ❤ खुप ताकद आहे या ग्रंथामध्ये खरच❤
@kavitasalve9212
माझेही १०८ पैकी २२पारायण झाले आणि सुतक पडले.. मी पुन्हा नव्याने सुरुवात करु का..
@user-hd2cz2sx1o
ताई मला सेवा द्या माझा नवरा माझ्याशी नीट वागत नाही खूप भांडण झाली त्याने मला माहेरात आणून सोडलं आहे या गोष्टी डीओस पर्यंत गेल्यात ताई प्लीज काहीतरी मदत करा खूप विश्वासाने तुमच्याकडे मदत मागते मला माझा संसार मोडायचा नाही
@smore9141
पुजा मी आधीच स्वामी सेवेकरी होती पण तुझया मुळे जरा जास्त चं स्वामी चे वेडं लागले मी माझ्या मुलाच्या नोकरी साठी मी तीन दा ११ वेळा गुरूवार केले आणि १०८ स्वामी चरित्र सारामृत संकल्पयुकत केले पण अजून प्रयत्न अनुभव आला नाही पण माझी सेवा सुरू आहे
@jayashridhadve3016
@jayashridhadve3016 28 дней назад
Tai mi तुमचे video bagitale aani 11 गुरुवार केले kup अडथळे आले 3 गुरुवार zalyavr सासु varlya mg 15 दिवसाने 4 था गुरुवार केला ani तसेच pude चालु ठेवले कितपत स्वामी पर्यन्त पोहचले माहित नाहि atta mala 108 पारायण karayche आहे Venkat Swami chi पुजा karayche आहे mi khup कर्जात अडकले आहे aani ज्याने आम्हाला fasavl आहे त्याच्या kadun पैशे kadayche आहेत changli नोकरी pan पाहिजे त्याशिवाय karjatun बाहेर पाडायला madat tari kashi होणार अशा खुप adchani आहेत म्हणुन 108 पारायण aani Venkat Swami पुजा सोबत karaychi aahe tar पुजा mandani kashi karu aani पुजा mandani keli ki kadhi kadaychi ki रोज पुजा mandani karun rojachya रोज kadaychi का plz mala सांगाल ka mi 17.7.24 पासुन he पारायण karnar आहे plz mala kalava
@Rekhakale145
@Rekhakale145 9 часов назад
ताई पुस्तक या पुस्तकाची प्राईज किती आहे
@sujataade977
ताई पारायण कुठल्याही गावी गेली व वाचलं तर चालेल का
@ShrikantKolhatkar-io8tk
@ShrikantKolhatkar-io8tk 7 часов назад
उच्चार स्पष्ट होत नाही तर मनातल्या मनात वाचले तर चालेल काय
@AnujaBiradar-xg6yi
ताई मला कर्ज मुक्त व्हायचंय आणि मुलामुलींना यशस्वी व्हायचं बघायचं आहे मी काय
@archanakeskar5434
Shree swami samarth 🙏🌼🌹khup khup dhanyawad tai khup chan mahiti dilis tu🙏👍❣
@pradnyagajre2175
Khup chan sangta tai tumhi🙏🙏shree Swami samarth 🚩🙏
@PushpaMagdum-ms2tv
श्री स्वामी समर्थ पुजा 🙏 खूप खूप सुंदर माहिती 🙏 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@omsuryawanshi2348
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹 जय जय स्वामी समर्थ 🌹🌹💗💗💗🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@leenadudhe2007
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏
@swatibiradar21
Avadhoot chintan Shri Gurudev datta Sri Swami Samarth Maharaj ki Jai 🙏🌸🌼🌺🌼🌸🙏
@shilpakulkarni3574
श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद ताई
@ashokpawar939
थँक्यू ताई तुमच्या या व्हिडिओमुळे माझ्या खूप शंका दूर झाल्या
@sunitagalakate5510
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sarthakmadhe3639
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त ❤😊
Далее
Редакция. News: 128-я неделя
57:38
Просмотров 1,3 млн
Редакция. News: 128-я неделя
57:38
Просмотров 1,3 млн