स्वामी आपल्या भक्तांवर कसे प्रेम करतात?
आणि भक्तांनी स्वामींवर कसे प्रेम करावे?
स्वामींची सेवा करताना मनामध्ये अपेक्षा भाव कधीही ठेऊ नये
जी सेवा अपेक्षा भावनेने केली जाते ती सेवा व्यर्थ आहे
#swamiaai #akkalkotaswamy #स्वामीसमर्थ #स्वामीकृपा
11 окт 2024