Тёмный
No video :(

स्वा. सावरकर चरित्र - नाशिक पर्व । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । 𝐊𝐢𝐫𝐭𝐚𝐧𝐕𝐢𝐬𝐡𝐰𝐚 । Veer Savarkar Biography 

KirtanVishwa
Подписаться 150 тыс.
Просмотров 84 тыс.
50% 1

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चरित्र - नाशिक पर्व
राष्ट्रीय कीर्तन - ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
Veer Savarkar Biography
२८ मे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. सावरकरांचे समग्र जीवनच तेजस्वी आहे. ते जीवन संक्षेपात मांडणे महाकठीण. तरीही हा प्रयत्न विशेष प्रसंगी आपण करीत आहोत. सावरकर चरित्राच्या पूर्वरंगासाठी समर्थ रामदास स्वामी यांच्या मनोबोधामधील तीन श्लोक घेतले आहेत. रामदास स्वामी हे सोळाव्या शतकातील एक आध्यात्मिक राष्ट्रपुरुष तर सावरकर हे आजच्या काळातील एक प्रभावी राष्ट्रपुरुष. सावरकर चरित्रातील त्यांच्या बालपणातील जडणघडण सांगताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी केव्हा शपथ घेतली ? काय शपथ घेतली ? त्या शपथेचे वैशिष्ट्य काय आणि ती शपथ पूर्ण करण्यासाठी सावरकरांनी कसे प्रयत्न केले ? त्याला कीती यश मिळाले ? याचे सर्व तपशील या कीर्तनात मांडले आहे. सावरकर हे समर्थांच्या श्लोकाप्रमाणे ’जनी जाणता भक्त’ कसे आहेत याचे दर्शन या कीर्तनातून घडवलेले आहे.
Vinayak Damodar Savarkar
Veer Savarkar Charitra
Swatantryaveer Savarkar
Charudatta Aphale Kirtan
Marathi Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 306   
@KirtanVishwa
@KirtanVishwa Год назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 3 месяца назад
फारच छान किर्तन! स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!
@vishnujoshi1984
@vishnujoshi1984 3 года назад
खूप छान कीर्तन! स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरणी कोटी कोटी नमन.
@sheelasoman3210
@sheelasoman3210 3 года назад
🙏स्वातंत्र्य वीर सावरकर व आफळे बुवा दोघांना ही नमस्कार 🙏
@ashishbhide1982
@ashishbhide1982 10 месяцев назад
अप्रतिम
@Sunita-bd9ve
@Sunita-bd9ve 4 месяца назад
मनाचे श्लोक आणि स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या विषयी ऐकलेले किर्तन मनाला प्रेरणा देऊन गेले.🙏🏻
@kailasmadan1587
@kailasmadan1587 3 года назад
खूपच छान .सद्ध्याच्या काळातील तरूण मुलांना भरपूर बोधातत्मक कीर्तन
@AVDHUTSHIRODKAR
@AVDHUTSHIRODKAR 4 месяца назад
अप्रतिम कीर्तन. परत, परत ऐकावे एवढे विलक्षण व जीवनामध्ये प्रत्येकाने आणावे हिच तळमळ. आपलेच कृपाभिलाषी समाजमहर्षी श्री अवधूत रामचंद्र शिरोडकर आणि कुटुंबीय
@shambhalerao783
@shambhalerao783 3 года назад
हिंदूस्थानाला प्रगत व बलशाली करणार्‍या व हिंदू धर्माची सेवा व प्रचार सर्व देशभक्तांची किर्तने करावित. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः प्रणाम व आफळेबूवा व किर्तन विक्ष्वचे खूप आभार.
@rameshpawar6240
@rameshpawar6240 3 года назад
प्रथम, "स्वातंत्र्यवीर सावरकर" यांना विनम्र अभिवादन।💐👋 आदरनिय गुरुजी आपले कीर्तन खूपच छान. आपला आवाज व म्हणण्याची ढब लाजवाब👌जयहिंद💐
@nitindeshpande1664
@nitindeshpande1664 3 года назад
अध्यात्म व देशभक्ती ने भारलेले बुवांचे कीर्तन हे नेहमी वेगळीच प्रेरणा देऊन जाते
@pushkardeshpande7764
@pushkardeshpande7764 3 года назад
अध्यात्मिक किर्तनातून हिंदू ह्रिदय सम्राट वीर सावरकर दर्शन घडवणारे आपल्या सर्व जणांना कोटी कोटी प्रणाम
@prakashkokane3697
@prakashkokane3697 3 года назад
अतिशय सुन्दर सादरीकरण..फारच सुंदर गायन आणि शब्दरचना..आफळे बुवाना खुप खुप धन्यवाद अतिशय छान वैश्विक संदेश दिल्याबद्दल.!!
@shobharauth2239
@shobharauth2239 3 года назад
🙏🙏🙏 ft
@ushakulkarni313
@ushakulkarni313 2 года назад
@@prakashkokane3697 अतिशय श्रुश्राव्य कीर्तन ऐकतच राहावे असे वाटते उत्तम गायक आहेत बुवा आपल्या पिताश्रींचे पण कीर्तन मी ऐकले आहे खूपच छान परंपरा चालू केली आहे आनंद झाला सौ.उषाकुळकर्णी ठाणे वय ऐंशी
@madhavipawar138
@madhavipawar138 2 года назад
🙏🙏🙏🙏
@jyotiphadke6772
@jyotiphadke6772 3 года назад
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील कीर्तन भाग १ खूपच मार्मिक,भावस्पर्शी.बुवांनी त्या काळात नेऊन सोडले.
@sandeshpatwardhan1731
@sandeshpatwardhan1731 2 года назад
Y
@Vichardhara303
@Vichardhara303 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nI2lXHrOyBA.html
@maruthibankar4390
@maruthibankar4390 2 года назад
Charudatt buva yanchi mahati sangane kathin kathin Saheb. Karen he Avatar purusha aahe tyacha jeebhevar Sarasvati prasanna aahe
@maruthibankar4390
@maruthibankar4390 2 года назад
@@sandeshpatwardhan1731 b
@sopanmaghe5917
@sopanmaghe5917 3 года назад
सावरकरांनी कृती करावी आणि आफळे महाराजांनी सांगावी वाह अप्रतिम महाराजजी 🙏🙏🙏🙏
@Vichardhara303
@Vichardhara303 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nI2lXHrOyBA.html
@chandrakantundale5305
@chandrakantundale5305 3 года назад
फार चांगले देशप्रेम जागृत करणारे किर्तन
@prabhathakur5273
@prabhathakur5273 3 года назад
सावरकरांसारख्या थोक विभूतीला साष्टांग दंडवत अणु आफळेबुवांना सादर प्रणाम
@pratimagarud199
@pratimagarud199 3 года назад
फारच छान झालं किर्तन सावरकरांचे विचार लोकांना कळते आवश्यकआहे
@shamkanitkar5789
@shamkanitkar5789 3 года назад
सुंदर आहे किर्तन सादरीकरण छान संगीत छान ह भ प चारूदत्त आफळे बुवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@sagarsonar2138
@sagarsonar2138 3 года назад
Khup chan , sunder Mauli, Dhanya te Tatyarao Savarkar ji ani Dhanya te sarv veer, ani he Sunder Nirpan amhalahi sangitlyabddal aaplyalahi Dhanyvad Maharaj , Khup shikayla bhetle aaplyakadun 🙏🙏💐💐
@jayantkulkarni6298
@jayantkulkarni6298 3 года назад
अतिशय सुंदर नमस्कार आपणाला.
@kishoritheater413
@kishoritheater413 3 года назад
नमो स्वतंत्रते भगवती...स्वातंत्रवीर सावरकर बंधू यांना वंदन...आदरणीय आफळे गुरुजी यांना प्रणाम..
@sanjivanierrum5910
@sanjivanierrum5910 3 года назад
Sagara pran talamalala jai bharat mata jai swatyanntra veer sawarkar
@vijaysonawane4882
@vijaysonawane4882 3 года назад
DALLA
@veenajawale8435
@veenajawale8435 3 года назад
सहस्त्र प्रणाम
@sulbhapujari8309
@sulbhapujari8309 3 года назад
आफळेबुवा 🙏🙏🙏. आता अशा किर्तनाची खूप गरज आहे.
@vikasvanjari2798
@vikasvanjari2798 3 года назад
सुश्राव्य आणि युवा पिढीला प्रेरणादायी कीर्तन !
@asmitagaidhani9882
@asmitagaidhani9882 3 года назад
Kirwan khup chhan zale. Savarkar yanchyvar Kirwan sarvana khup prerana denare aahe.. Savarkar aani Aphale buvana shatashaha pranam.
@user-yz4by2vj1u
@user-yz4by2vj1u 6 месяцев назад
खूप सुश्राव्य, सतत ऐकावेसे वाटते. आपल्याला कोटी प्रणाम
@sagarshoor4733
@sagarshoor4733 3 года назад
अखंड भारत अमर रहे
@manjiripurandare5785
@manjiripurandare5785 3 года назад
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्रिवार वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼
@umapandit5863
@umapandit5863 3 года назад
ह भ प चारुद त्त आफळे बुवा यांचे स्वातंत्र्य वीर सावरकरांचे कीर्तन. त्यातीलं संगीत सादरीकरण अप्रतिम कोणतीही गोष्ट साध्य करायची तर त्यासाठी साधना तपच्यर्या मोठीच पाहिजे हे फारच सुंदर स्प ष्ट केले बुवांना नमस्कार आणि शुभेच्छा
@smitakulkarni1584
@smitakulkarni1584 3 года назад
अत्यंत अभिमानास्पद , कालानुरूप बुवा धन्यवाद
@anantlagad9390
@anantlagad9390 3 года назад
फार च सुंदर किर्तन आहे मला आफळे बुवांनी केलेली किर्तने आवडतात. 🙏🙏🙏
@sanjaytonpe4391
@sanjaytonpe4391 3 года назад
स्वातंत्रवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन
@pratikshakulkarni9883
@pratikshakulkarni9883 3 года назад
मी लहानपणापासून आफळे बुवांचं कीर्तन ऐकत आले आहे. अतिशय सुंदर माझे आवडते कीर्तनकार
@jyotikulkarni7112
@jyotikulkarni7112 3 года назад
वीर सावरकर यांना वीनम्र आभिवादन
@apurvapathak9365
@apurvapathak9365 3 года назад
सुंदर सादरीकरण 👌.....वीर सावकरांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏
@sandeepnagarkar5839
@sandeepnagarkar5839 3 года назад
हे भ पा चारूदत्त आफळेबुवांचे हे किर्तन फारच सुरेख झाले. स्वा.सावरकरांच्या बाबत विचार मांडायला बुवांना सारखाच तोलामोलाचा व भारदस्त किर्तनकार चे पाहिजे. आलेल्या सुचनेप्रमाणे चाफेकर बंधूंनी खून नाही तर वधच केला ही दुरूस्ती अपेक्षित आहे.पुढील दोन भाग ऐकण्यासाठी उत्सुक आहे.
@sarangdeshpande5731
@sarangdeshpande5731 3 года назад
खुपच उपयुक्त आणि प्रेरणा देणारं किर्तन. ठरवलेलं काम पूर्ण करण्यासाठी कराव्या लागण्यार्या साधनेचं महत्त्व कळालं.
@meenakshikanade6271
@meenakshikanade6271 3 года назад
कीर्तन फारच सुंदर ओघवत आफळे बुवाना .नमस्कार
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 3 года назад
आयोजकांना मनापासून नमस्कार व अभिनंदन 🌹🌷🌹 आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी विचार आपल्या माध्यमातून ऐकायला मिळतात.धन्यवाद. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राष्ट्र कार्याला त्रिवार अभिवादन व मानाचा मुजरा. वंदे मातरम् 🙏🙏
@Vichardhara303
@Vichardhara303 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nI2lXHrOyBA.html
@arvind.earthy
@arvind.earthy 3 года назад
छान कीर्तन . विशेष म्हणजे सावरकर ह्या विषयावर प्रथमच ऐकलं .खूपच सुंदर .कीर्तनकारांना धन्यवाद .
@yadunathandre3991
@yadunathandre3991 3 года назад
कीर्तन मराठी परिषद आयोजित कीर्तनविश्व माध्यमातून नारदीय कीर्तन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रावरील हभप.चारुदत्त बुवा आफळे यांना कीर्तनाला आणि आयोजकांना कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद .खुपच स्तुत्य उपक्रम.
@anandmayekar872
@anandmayekar872 3 года назад
आफळेबुवा आपण धारण करत असलेली ह. भ. प. ही उपाधी किती सार्थ आहे हे आजवर ज्ञात होतेच परंतु स्वातंत्र्य भास्कर तात्याराव सावरकर यांचे जन्मदिनी आपण जे किर्तन रूपी समाज प्रबोधन केले ते प्रबोधन ऐकताना आम्ही आपल्या प्रत्येक शब्दाशी एकरूप झालो, हीच पावती आहे आपल्या या उपाधीवर शिक्कामोर्तब होण्याची. खरतर आपल्या पासंगाला देखील आम्ही पुरणार नाही नव्हे ती आमची लायकीच नाही, परंतु बुवा आपल्या मुखातून जी वाक्देवता सांडते ती आमच्या कानाने आणि मनाने आम्ही प्राशन करतो म्हणून आम्ही आपले दास म्हणून आपल्यावर स्नेहाचा हक्क दाखवू शकतो. बुवा या समर- किर्तनाने केवळ कान तृप्त नाही झाले तर मनात एक तेजस्वी मशाल मात्र ज्वलंत झाली. आपणास सहृदय अभिवादन आणि तात्याराव सावरकरांच्या पवित्र स्मृतिस साष्टांग दंडवत. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
@kantraojoshi3197
@kantraojoshi3197 3 года назад
प्रेरणादायी जोशपूर्ण कीर्तन मांडणी व सादरीकरण उत्कृष्ठ
@sudhasharma7970
@sudhasharma7970 3 года назад
सुस्वागतम् रामा! जय श्रीराम!
@aditijoshi8781
@aditijoshi8781 3 года назад
स्वातंत्रवीर सावरकरांना साष्टांग नमस्कार आफळे बुवांचे अनेक अनेक धन्यवाद
@narendranathugavekar5202
@narendranathugavekar5202 3 года назад
🙏🙂🙏 !! श्री गुरुदेव !! 🙏🙂🙏 राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त बुवा आफळे यांनी मांडलेले सर्वच विचार हे अतिशय आत्मसात करण्या जोगे आहे तसेच , आपण करीत असलेल्या आध्यात्मिक साधने सोबत देश हीत साधनेची जोड असणं अतिशय गरजेचं आहे.
@nandadeshmukh2330
@nandadeshmukh2330 3 года назад
आवेश पुर्ण कीर्तन फार आवडले.आसेच पुन्हाऐकायला आवडेल
@anaghajoshi7959
@anaghajoshi7959 3 года назад
अतिशय सुंदर विवरण।।अशीच ही किर्तनपरंपरा वृध्दींगत होवो...
@anuradhakinkar2234
@anuradhakinkar2234 Год назад
खूप सुंदर व गोड आवाजात सर्व कथा आवश्यक शब्दांत कथन केली परत ऐकावेसे वाटते
@meghshyamnomore6671
@meghshyamnomore6671 3 года назад
आफळे बुवांचे अतिशय सुंदर आणि मार्मिक किर्तन.
@vikasmaharajbansode9919
@vikasmaharajbansode9919 3 года назад
आफळे बाबा खरंच मनापासून 🙏नमन🙏
@babasahebtambe4435
@babasahebtambe4435 3 года назад
फारच छान कीर्तन. निरूपण व प्रबोधण सुंदर
@VedantJoshi12
@VedantJoshi12 3 года назад
खुप खुप अप्रतिम बुवा मि सावरकर तुम्हात पाहिले🙏🙏🙏
@pathakk7153
@pathakk7153 3 года назад
आदरणीय आफळेबुवा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार अभिवादन
@nileshraut8479
@nileshraut8479 3 года назад
वंदे मातरम् पांडुरंग हरी वासुदेव हरी
@shirishshanbhag1199
@shirishshanbhag1199 3 года назад
श्री आफळे बुवा यांस, सावरकरांचा नाशीक पर्व आख्यायिका अतिशय अभ्यासू झाले. धन्यवाद आणि नमस्कार.
@dipalisawant9021
@dipalisawant9021 3 года назад
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी किर्तन मनभाराऊन गेले
@Vichardhara303
@Vichardhara303 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nI2lXHrOyBA.html
@jayashreethakur6137
@jayashreethakur6137 3 года назад
फारच सुंदर निरूपण नमस्कार महाराज फार सुंदर
@vasantgumaste7727
@vasantgumaste7727 3 года назад
फार छान आहे.अनेक वर्षं वाटत होतं की आपल्या संतांच्या विचार तसंच आध्यात्मिक ज्ञान मिळणार एखादं तरी च्यानल असावं.स्वतंत्र च्यानल नसेना पण आपणा सर्वांच्या सहकार्याने हे कीर्तन विश्व हे च्यानल सुरू झालं आणि खूप आनंद झाला.तसच थोरल्या महाराजांच वांग्मयसुद्धा ऐकण्याची इच्छा होती ती देखील पूर्ण झाली.खूप खूप आनंद झाला.आपणा सर्वांचे आभार किती किती मानावे? धन्यवाद.
@pratimagarud199
@pratimagarud199 3 года назад
फारच छान झाला झाले किर्तन
@alkasawant5474
@alkasawant5474 3 года назад
उत्तम
@mayadeshmukh4233
@mayadeshmukh4233 3 года назад
नमस्कार खुपच छान जय जय रघुवीर समर्थ
@umabhandare3749
@umabhandare3749 3 года назад
सर्व कार्यकर्ते,सुरेख अन् सुंदर उपक्रम
@dipashrikirpekar3987
@dipashrikirpekar3987 3 месяца назад
Nehmi pramanech atishayshrvniy kirtan buva aplyala shtshha vindan
@prasadgodambe9769
@prasadgodambe9769 3 года назад
वंदन करून भारतमातेला, वंदन करून महाराष्ट्राला, आजपासून घेऊ शपथेला, सुधारू आता आपल्या वागण्याला । शरीरी आहे जोवरी प्राण, घेऊ आता शिवरायाचं वाणं, गाऊ आता स्वतंत्रतेचं गानं।। *किर्तनकारांना मानाचा मुजरा*
@user-uf4oy1uy8y
@user-uf4oy1uy8y 3 года назад
अतिशय सुंदर किर्तन सादर केले
@shrikantwathare2350
@shrikantwathare2350 3 года назад
नेहमीप्रमाणेच हे.भ.प. चारुदत्त आफळे बुवा ह्यांचे कीर्तन खूप चांगले झाले. सावरकरचे धगधगते राष्ट्रप्रेम बुवांच्या आवाजात अजून दोन दिवस ऐकायला मिळणार. खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. 🙏
@ravikawade2727
@ravikawade2727 3 года назад
अतिशय सुंदर किर्तन झाले. आफळेबुवा आमची शान आहेत.
@mayakale9599
@mayakale9599 3 года назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@shilpajoshi6387
@shilpajoshi6387 3 года назад
आपणास कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद
@pradeeppatgaonkar3676
@pradeeppatgaonkar3676 3 года назад
शिर साष्टांग दंडवत
@seemadabadghao3464
@seemadabadghao3464 3 года назад
प्रथम या उपक्रमातील सर्व मंडळींना नमस्कार .बुवांचे स्वातंत्र्य वीर सावरकरांचे चरित्र या विषयावर अनेक वेळा कीर्तन ऐकले या वेळी समर्थांच्या मनोबोध मधील श्लोक व त्यातून सावरकरांचे चरित्र अत्यन्त परिणामकारक रित्या उलगडून दाखवले आहे .धन्यवाद बुवा
@amolrantarkar3758
@amolrantarkar3758 3 года назад
उत्तम सादरीकरण .. डोळ्यांसमोर साक्षात सावरकर उभे राहिले .. अप्रतिम अनुभव 🙏
@sandeshpatwardhan1731
@sandeshpatwardhan1731 3 года назад
Ppplllppllll
@Vichardhara303
@Vichardhara303 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nI2lXHrOyBA.html
@user-dg8kk1qh6h
@user-dg8kk1qh6h 3 года назад
सुंदर झाले
@vijayjoglekar8476
@vijayjoglekar8476 3 года назад
सुंदर उपक्रमातील अप्रतिम सुंदर कीर्तन.
@vaibhavijoshi5075
@vaibhavijoshi5075 3 года назад
जय जय रघुवीर समर्थ
@sunilsadawrate886
@sunilsadawrate886 3 года назад
भारतमाता की जय विनम्र अभिवादन.
@chitradanke8564
@chitradanke8564 3 года назад
श्री आफळे बुवाना नमस्कार🙏🙏
@purushottambodas6546
@purushottambodas6546 3 года назад
स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रणाम करतो .कीर्तन नेहमी प्रमाणे फारच छान होते.
@prahar26
@prahar26 3 года назад
अप्रतिम
@sandhyanimdeo2367
@sandhyanimdeo2367 3 года назад
खुप छान 👌👌🙏🙏
@vinaykawadkar4853
@vinaykawadkar4853 3 года назад
खूप छान किर्तन
@vidyajoshi9393
@vidyajoshi9393 3 года назад
खूप छान उदबोधक किर्तन. ,
@sudhrititelang4153
@sudhrititelang4153 3 года назад
अतिशय हृदयस्पर्शी कीर्तन...स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी चरित्र सर्वांना ऐकण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय आफळे बुवांचे शतशः आभार...🙏🙏
@sadanandmohanbhalekar8605
@sadanandmohanbhalekar8605 Год назад
Sundar
@ashishdeshmukh7997
@ashishdeshmukh7997 3 года назад
आफळे बुवा यांना प्रणाम व स्वातंत्रवीर सावरकर यांना साष्टांग दंडवत 🚩🙏🙌
@sanjivanijoshi6063
@sanjivanijoshi6063 3 года назад
महाराजांना त्रिवार वंदन स्वातंत्र्य वीर सावरकर यांना शतशः प्रणाम
@sjcreation432
@sjcreation432 3 года назад
अप्रतिम कीर्तन,आफळे बुवांचे खूप खूप आभार,सावरकरांना त्रिवार अभिवादन
@girishambhaikar9443
@girishambhaikar9443 3 года назад
ह.भ.प.श्री.आफळेबुवांचे सुश्राव्य कीर्तन... धगधगत्या अग्निकुंडाचा परिचय तीन दिवस त्यांच्या अमोघ वाणीतून ऐकायला मिळणार...🙏🙏🙏
@radikashenoy3410
@radikashenoy3410 2 года назад
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
@mohansathaye3085
@mohansathaye3085 3 года назад
बुवांना आणि सर्व आयोजकांना मनापासून सादर प्रणाम व धन्यवाद। कीर्तनाचे संस्कार स्फूर्तिदायक आहेत। पुढील भागाची वाट पाहत आहे। 🙏
@Vichardhara303
@Vichardhara303 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nI2lXHrOyBA.html
@RahulPatil-ee1sy
@RahulPatil-ee1sy 3 года назад
RAM Krishna Hari , Sundar apratim 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐👌
@user-bf8it5it4c
@user-bf8it5it4c 3 года назад
शब्द शब्द सर्वांग पेटवणारा असतो गुरुजींचा कायमच.......जयोस्तुते सावरकर....🚩🚩🇦🇬
@aarvikul6147
@aarvikul6147 11 месяцев назад
अप्रतिम, खुप छान किर्तन.
@neelimakotwaliwale6432
@neelimakotwaliwale6432 3 года назад
अतिशय सुश्राव्य कीर्तन.आज स्वातंत्र्य वीर सावरकरांना आदरांजली वाहिल्याचे समाधान मिऴाले.
@Vichardhara303
@Vichardhara303 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nI2lXHrOyBA.html
@vaishaliharsulkar6618
@vaishaliharsulkar6618 3 года назад
आदरणीय वरदानंद ( आठवले )भारती यांचे मनोबोध वरील चिंतन पुस्तक 🙏... तपशील व तात्या शब्दांची उकल 👌
@vishwasdeshpande5533
@vishwasdeshpande5533 3 года назад
खुप सुंदर ....हा विषय हाती घेतल्याबद्दल खुप खुप धन्यवाद चारुदत्तजी
@pranitanagore8
@pranitanagore8 3 года назад
श्रवणीय, वंदनीय, भक्तिमय कीर्तन.. धन्यवाद.. खूपच छान आहे कीर्तन ..👍💐💐
@padmadabke4106
@padmadabke4106 3 года назад
स्वा. सावरकर यांची फार उपेक्षा झाली आणि स्वाभिमानी पिढीऐवजी परधार्जिणी वृत्ती बळावली. वैयक्तिक स्वार्थावरच समाधान मानले गेल्याने देशहित मागे पडले.
@shrishjoshi18
@shrishjoshi18 3 года назад
श्रवणीय किर्तन
@kanchanjoshi5937
@kanchanjoshi5937 3 года назад
Kirtanache sadarikaran utkrusht swatantryaveer sawarkaraana namaskar.Aflebuvana hard ik shubhechhya
@manikbhatkhande
@manikbhatkhande 3 года назад
Khup chan asech kirtan सेवा चा आंनद श्रवण करायला मिलो Thank s God
@suprabhajoshi3032
@suprabhajoshi3032 3 года назад
सावरकरांचे चरित्र प्रभाविपणे ह.भ.प आफळे बुवांनी किर्तनातून ऐकवले. आज कान तृप्त झाले. मनाची मरगळ निघून गेली.
@nishapunde5592
@nishapunde5592 6 месяцев назад
Chan sope nirupan katha olkhichi hoti taribuvanchya bhashan shailine chan vatale tumhas dirghaurarogya labho aani tunchi kirtanseva aamhas satat labho hich sadichya Dhanywad sarv kirtanvishvachya sadsyanche 🎉🎉🎉 Namskar sarvan a
@kulkarning1
@kulkarning1 3 года назад
सुंदर वीर सावरकर यांना वीनम्र आभिवादन
@bhalchandranaik2901
@bhalchandranaik2901 2 года назад
खूप खुप छान आहे धन्यवाद गुरुजी
@ashokbagaitkar462
@ashokbagaitkar462 3 года назад
अतिशय स्फूर्तीदायक! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांचे कुटुंबीय यांना विनम्र अभिवादन व मनःपूर्वक आदरांजली! ह.भ.प.चारुदत्त आफळेबुवा यांना विनम्र दंडवत!🙏🙏🙏
Далее
How to get Spongebob El Primo FOR FREE!
01:36
Просмотров 14 млн
Speech of Charudatta Afale on Swatantrya Veer Savarkar
1:42:48