@ Vidya Date विश्ववंदना प्रस्तुत आगामी आकर्षण । श्रीरामकथा । स्थळ - नारायणीधाम,लोणावळा कथाकार - स.भ.मकरंदबुवा सुमंत कालावधी - ८ आॕक्टोबर ते १६ आॕक्टोबर २०२२ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
परमपूज्य आदरणीय श्री. मकरंद बुवा म्हणजे चालते बोलते आध्यात्म आहे.. अनेकांच्या मनात त्यांनी कळकळीने नीती, युक्ती, भक्ती व शक्ति ह्यांची रुजवण केली आहे.. देव त्यांना उदंड, निरामय आरोग्य देवो..
सर्व प्रथम माझा ह.भ.प.मकरंद बुवा यांना नमस्कार 🙏🙏 खूप दिवसांपासून मी आपण कथन केलेल्या श्री मद् भागवत कथा खूप आवडीने ऐकते पण आज आपण सांगितलेली मानस पूजा ऐकत होते तर माझ्या डोळ्यांतून अक्षरशःपाण्याच्या धारा वाहत होत्या अशी पण भगवंताची पूजा करता येते हे आपण आम्हाला समजावून सांगितले मी नक्की अशी मानस पूजा करण्याचा हळूहळू प्रयत्न करते आपले असेच मार्गदर्शन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।।ॐ नमो भगवते वासूदेवाय ।।🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan pravachan. What a melodious voice of the artist playing Harmonium along with Guriji's wonderful singing? Anyone can share his name please? Guruji khilavuni thevtaat. Shri Krishnacha photo aprateemach!! Satkaarni wel laagla and to be listened this again and again.