माझ्या वडिलांची ट्रान्स्फर झालेली पंढरपूर ला तेव्हा पासून आज 44 वर्ष झाले माझे वडील रोज देवपूजा करून हरिपाठ करतात 🙏 ते मोठ्या आवाजात वाचायचे ते ऐकून ऐकून आम्हीपण सोबत म्हणत आसत😊
होय माऊली. दररोज हरिपाठ करणे हीच श्रेष्ठ भक्ती आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ.. माझी सद्गुरू माऊली. माझी माय माऊली.. 😘🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खरच..हरिनाम व संत संगती यामुळेच माणुस सुखी समाधानी व भवबंधनातून मुक्त होतो. त्याकरीता अहंकार शून्य करायचा व भक्तीने मन,बुध्दी व चित्ताचा योग करायचा हेच हरिपाठ सांगतो.कुठलीही शंका न ठेवता हरिपाठ नित्य नेमाने गात रहा..आपलं कल्याण निश्चित होणार...धन्य..धन्य..🕉️🚩🙏
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे /हरे राम हरे राम राम राम हरे हरे या मंत्र चां १ माळ जप करावा हळू हळू १ माळ वाढवावी असे करत ७-८ माळा परयंत करावा खुप अनुभव येतिल एक दा करू न बघा
रामकृष्ण हरी.... आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा दिंडीत असताना माऊलींचे कृपेनेच हरीपाठातील २८ अभंगातील रहस्य पहिल्यांदाच उलगडून सांगण्याची 3-30 तास सेवा मला करता आली.. इदं न मम... माऊलींची कृपा अशीच हरी भक्त मंडळीवर राहो... रामकृष्ण हरी...
🙏🌹 राम कृष्ण हरी 🙏🌹 माझा हरिपाठ पुर्ण पाठ आहे पण नेमाने घेत नाही 🙏🌹 पण आजपासून नियम ठरवून घेनार आहे 🌹🙏 आजपासून एक नेम ठेवणार आहे 🌹🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🌹🌹🌹🌹 राधे राधे 🙏🌹