Тёмный

हरियाणातील पराभवातून महाविकास आघाडीसाठी कोणते 5 धडे महत्त्वाचे ठरणार? | Maha Vikas Aghadi | Lokmat 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 3,4 тыс.
50% 1

हरियाणातील पराभवातून महाविकास आघाडीसाठी कोणते 5 धडे महत्त्वाचे ठरणार? | Maha Vikas Aghadi | Lokmat
काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणूक जवळजवळ जिंकली होती, परंतु भाजपने अचानक पुनरागमन करून काँग्रेसला धक्का दिला आणि पराभूत केले. हे असं का घडलं? जर महाविकास आघाडीला हरियाणात काँग्रेसला झालेला पराभव महाराष्ट्रात टाळायचा असेल, तर त्यातून धडे घेणे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही असे 5 मुद्दे मांडत आहोत, ज्यापासून महाविकास आघाडीने शिकवण घेतली तर ते महाराष्ट्र निवडणूक जिंकू शकतील.
#mahavikasaghadi #mahayuti #maharashtravidhansabhaelections #vidhansabhaelection2024 #vidhansabha #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@rajendradawanea5808
@rajendradawanea5808 9 часов назад
Tumcha vedio baghanyapurvi he sangavese vatate pahile exist poll var bandi anavi tevhach bhartat changlya vatavarnat election hotil
@kishorkulkarni192
@kishorkulkarni192 8 часов назад
महाराष्ट्र राज्यात निवडणूक पूर्व महाविकास ची विजई मिरवणूक
@devchandgade9975
@devchandgade9975 9 часов назад
UBT😂😂😂 ata kay karu😂
@kishorkulkarni192
@kishorkulkarni192 8 часов назад
महाराष्ट्र मध्ये 5 मुख्यमंत्री होणार
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 5 часов назад
हरियानाचा धडा घेऊन महाविकास आघाडीने एकी दाखवुन महायुतीचा पराभव करता येईल आरक्षणाचा मुद्दा नीट हातालला पाहिजे
@kishorkulkarni192
@kishorkulkarni192 8 часов назад
मनोज जरांगे मुख्यमंत्री
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 9 часов назад
आमच्या सुपिक जमिनी जाणार आहेत जर भाजप आले तर😢😢.आमचे पोट आहे त्यावर.
@aaratijoshi3661
@aaratijoshi3661 5 часов назад
Arewaa marathi.....
Далее
ПОНТОРЕЗКА САША BELAIR / ОБЗОР
27:43