Тёмный

हापुस,केसर पेक्षा भारी! नेकनूर बीडचा "हूर" आंबा Hoor Mango, Shekh Subhani Pash,Neknoor, Beed 

AawazKunacha
Подписаться 13 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

मुंबई व पुणे येथील येथे झालेल्या अखिल भारतीय आंबा प्रदर्शनात भारतात तीन वेळेस प्रथम क्रमांक प्राप्त व महाराष्ट्रात दोन वेळेस प्रथम क्रमांक प्राप्त "हूर" आंबा आणि त्या आंब्याचे जनक शेख सुभाने पाशा (नाना) नेकनुर, बीड.. आंब्याचा संपूर्ण इतिहास अगदी त्यांच्याच मुखातून आणि त्याविषयी बनविलेला हा व्हिडिओ...

Опубликовано:

 

25 дек 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@user-lb1uf7ly7w
@user-lb1uf7ly7w 2 месяца назад
हा एक नंबर जातीवाद माणूस आहे .. अंबा चे खरे नाव पांडव राज आहे
@ajitagalawe8028
@ajitagalawe8028 3 месяца назад
माझ्याकडे आहे. या अंब्याची चव खूप छान आहे. सर्वात चांगला आंबा. अन्नपूर्णा म्हणायला काहीच हरकत नाही.
@pravinkedar7804
@pravinkedar7804 2 месяца назад
किंमत काय आहे
@shreekantchudhari4539
@shreekantchudhari4539 2 месяца назад
Tumchi bag kothe aahe
@ajitagalawe8028
@ajitagalawe8028 2 месяца назад
@@shreekantchudhari4539 संभाजीनगर
@Sunils_World
@Sunils_World 28 дней назад
Do you have the plants for this Mango 🥭 variety
@sopan880
@sopan880 3 месяца назад
खूप छान माहिती
@ratanwakekar6783
@ratanwakekar6783 3 месяца назад
नमस्कार, साहेब, जर नेकनूरचा हुर आंबा हापुस - केसर आंब्यापेक्षा भारी असेल तर त्या आंब्याचे झाडे, रोपे, नेकनूर येथील गोड आंबा झाडाची कलम करावयास मिळेल काय ? मोबाईल नंबर यु-टयुबवर टाकावयास पाहिजे. कलम केलेले रोपाची किंमत पण टाकावयास पाहिजे, म्हणजे ज्याला पाहिजे ते तेथे येऊन घेतील.
@Kasal269
@Kasal269 5 месяцев назад
बाबाजी जीवापाड कष्ट करून, हूर आंब्यावर अतोनात प्रेम करणारे आहेत, व्यवस्थित आंबा व्यवस्थापन केले तर उत्कृष्ट फळधारणा होते.
@diwakardeotale1332
@diwakardeotale1332 6 месяцев назад
नाना,आंबा कसा असतो आणि आंबे लागलेलं झाड तर दाखवायचं आम्हाला कसं समजेल कसा असतो आंबा ते
@ramchandragourkar5079
@ramchandragourkar5079 7 месяцев назад
हुर माझ्याकडे आहेत झाडाचे आकारमान फारच मोठा व त्या मानाने फळ कमी लागते. माझ्याकडे वीस वर्षापासुन झाडे आहेत.
@navnathpatil1565
@navnathpatil1565 7 месяцев назад
फळाची चव आणी क्वालिटीबद्दल सांगा प्लीज.
@vivekkale4931
@vivekkale4931 2 месяца назад
हुर म्हणून बोगस रोपे दिली जातात , झाडे मोठी झाल्यावर घोर निराशा होते
@soneraojadhav7291
@soneraojadhav7291 2 месяца назад
रोपे कूठे आहेत. किंमत किती, मोनं कळवा
@dineshrahate649
@dineshrahate649 7 месяцев назад
Kay mhanta .....
@nandanshelar
@nandanshelar 2 месяца назад
evdha changla video kadhla pan nursery cha kiwa nanancha mobile number kon denar??
@arvindbhuse7870
@arvindbhuse7870 6 месяцев назад
Show the fruits or the trees size of the mango in grams
@dineshrahate649
@dineshrahate649 7 месяцев назад
Bapare....
@rajabhaupatil6119
@rajabhaupatil6119 7 месяцев назад
Amba legwand Karachi ahe mahiti dyavi
@sitaramdeshmukh231
@sitaramdeshmukh231 Месяц назад
खरोखरच माहिती आहे दादासाहेब फोन नंबर द्याल तर बरे होईल
@prasannadongaonkar5437
@prasannadongaonkar5437 2 месяца назад
औरंगाबाद ला पाठविता
@balasahebhawale8411
@balasahebhawale8411 7 месяцев назад
हुरला जास्त फळ लागत नाही आमच्या गावात लोकांनी मोठी झाडे लोकांनी काढुन टाकले.
@kapilpatil7886
@kapilpatil7886 6 месяцев назад
खर आहे का हे
@balasahebhawale8411
@balasahebhawale8411 6 месяцев назад
@@kapilpatil7886 खर आहे खोट वाटत असल्यास स्वतः चौकसी करु शकता गावात
@Kasal269
@Kasal269 5 месяцев назад
चविसाठी हा वान जरूर लावावा.
@baburaopandharkar8655
@baburaopandharkar8655 5 месяцев назад
मी पण दहा झाड लावले दोन वर्ष झाले
@laxminarayanrathi6177
@laxminarayanrathi6177 2 месяца назад
आंबा बद्दल माहिती कमी स्वता ची जस्त
@shivajikhadtalekhadtale5793
@shivajikhadtalekhadtale5793 7 месяцев назад
नाना चा फोन नंबर पाठवा किंवा नर्सरी चा फोन नंबर पाठवा.
@SunilShete-bz4qn
@SunilShete-bz4qn 7 месяцев назад
नर्सरी चा फोन दिया
@dilipkale6917
@dilipkale6917 6 месяцев назад
😮kuth ahe
@user-dz3zq6ye1z
@user-dz3zq6ye1z 7 месяцев назад
आजोबा जुन्या आठवणी सांगतात त्या पेक्षा ईतर चॅनलवाले कशा मुलाखती घेतात ते पहा आणी महत्वाचे प्रश्न उत्तरे विचारुन मुलाकत थोडक्यात संपवा
@SKTalasari6459
@SKTalasari6459 7 месяцев назад
Camercial lagvad kesar pexa best jat nahi
@user-lb1uf7ly7w
@user-lb1uf7ly7w 2 месяца назад
वायफळ बडबड
@shamnagare4739
@shamnagare4739 4 месяца назад
पूर्ण माहिती नसल्याने फेक वाटते
@Shivraj-he1sg
@Shivraj-he1sg 7 месяцев назад
काय नाव ठेवलंय हुर हे उर्दू नाव आहे मराठी नाव काय झालं ठेवायला.
@bhaskarghayal1087
@bhaskarghayal1087 3 месяца назад
अप्सरा
@user-lb1uf7ly7w
@user-lb1uf7ly7w 2 месяца назад
त्याचा मालक मुस्लिम आहे ... 72 हुर
@udaypatil5904
@udaypatil5904 6 месяцев назад
व्हिडिओ प्रदर्शित करणाऱ्याने. हापूस आंबा एकतर खाल्लेला नसावा किंवा त्यांना चवीचे ज्ञान नसावं. हापूस ची तुलना? त्यात पण कोकणातील हापूस ची सर कशालाच नाही
@hanumantaware
@hanumantaware 2 месяца назад
72हूराआबा3भावास.36लेकर.यालामनतात.72हूरा.आबा
@I-N-D-I-A-N24
@I-N-D-I-A-N24 Месяц назад
1000 आपसरा बाकी ऋषी मुनी च्या दासी
@BalajiAnerao-rp9ze
@BalajiAnerao-rp9ze 7 месяцев назад
Mobile no. ?
@RameshPatil-ro7vl
@RameshPatil-ro7vl 6 месяцев назад
फोनबरपाहिजे
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 7 месяцев назад
बडलबाज माणूस या आंबा जातीचे नाव हुर नसुन पांडव राज हे आहे
@aabasaheb7680
@aabasaheb7680 7 месяцев назад
हि लोक धर्मपरिवर्तन करतात तर आंब्याचे नाव बदलले यात काही विशेष नाही 72 हुर पाहिजे असते त्यांना म्हणून आंब्याचं नाव हुर ठेवले😅😂😅
@muzaffarshaikh7980
@muzaffarshaikh7980 7 месяцев назад
Are bevdya he tiyanch swatacha navin vaan tayar kelela aahe
@dr.chandrakantchaudhari8978
@dr.chandrakantchaudhari8978 7 месяцев назад
हूर जातीचे च नाव पूर्वी पासून आहे. पूर्वीच्या पेपर मध्ये हेच नाव होते. पांडव राज माहीत नाही.
@sangrammanevlog
@sangrammanevlog 6 месяцев назад
Khr aahe
@AnwarKazi-co3hz
@AnwarKazi-co3hz 3 месяца назад
😂😂😂😂😂😂😂😂
@arjunghuge3084
@arjunghuge3084 3 дня назад
Mobile number patava
Далее
$15m Russian helicopter destroyed by Ukrainian drone
00:11