I am from Dhule, and we too had one lady ricksha driver….and on top of that a Muslim. She was such a great help to gils and ladies especially for night time. Hats off to her!
तुमचा प्रवास खुपच कठीण हाेता पण तुम्ही न डगमगता त्यातुन मार्ग काढला.तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे.तुमचे पाय जमिनिवर आहेत हे महत्वाच.तुम्हाला खुप शुभेच्छा.
आपल्रा आवडत्या कामात कसे यशस्वीश व्हावे हे या ताईकडून शिकावे साविञाबाई फुले यांचा आदर्श मनात ठेऊन आकाशात गरुडछेप घेतली एक महीला रीक्षा आशिया खंडात प्रवास करते डावरे मॅडम सध्याचाया रिक्षावाल्यानना मी कुठपर्यत झेप घेतली सतत संघर्ष केला हे सद्याच्या अटोरिक्षावाल्यानी शिकावे आपण नेहमीच पाहतो सर्वसांमान्य लोकामध्ये रिक्षावाल्राचे मत फारसे चांगले नसते दिवसा किंवा राञी सर्वसामान्य प्रवासी लोकांची अटोरीक्षावाल्याकडून पैशासाठी नेहमी अडवणुक केली जाते अरेरावीची भाषा केली जाते किंवा तायाच्यामध्ये प्रामाणीकपणा नसतो अशी अअनेक कारणे आहेत परंतु डावोरे मॅडमने अशक्य ते अशक्य करुन दाखविले हे खरोखरच वाखान्यजोगे आहे संकोचीत वृत्ती व्यसनाधीनता या वाईट सतीत अनैक रिक्षावाले एक तर कर्जबाजारी झालेले दिसुन येतात चांगला संगतगुण आपल्या आयुष्राला कसा कलाटँणी देऊ शकतो याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.