Тёмный

हिंदूस्थान हा हिंदूचाच नाही कोणाच्या….  

Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA
Подписаться 138 тыс.
Просмотров 4,7 тыс.
50% 1

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 56   
@rohinia5316
@rohinia5316 3 месяца назад
शरद जी मी यूट्यूब वर तुमचे व्हिडिओ नेहमी ऐकते अप्रतिम विश्लेषण, अप्रतिम आवाज बालगंधर्व रंगमंदिरात मी तुमचे सावरकर विचार दर्शन ऐकले होते मी काव्य सोडून वीर सावरकरांची सर्व पुस्तके वाचली आहेत पण आता मला तुमची भाषणे पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतात जय वीर सावरकर, जय श्रीराम, जय हिंदुराष्ट्र
@subodhgokhale3574
@subodhgokhale3574 4 месяца назад
एकदम सटीक विश्लेषण. ... 👌👌👌 आवडले. हे हिंदूराष्टच होते, आहे आणि यापुढेही राहील.
@ashwinil6632
@ashwinil6632 2 месяца назад
Jay Hind..🙏🙏
@ramtiwari3696
@ramtiwari3696 3 месяца назад
Jai Hind 🙏 😊
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 4 месяца назад
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@TrishulshindeShinde
@TrishulshindeShinde 3 месяца назад
Ponkshe saheab sanglit yeta ky hi vinanti apnaas ek hindu
@bsvenglishclasses2511
@bsvenglishclasses2511 3 месяца назад
You are great Sir,we are Hindus,
@sushamwagh5360
@sushamwagh5360 3 месяца назад
स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंवर इतका नाहक अत्याचार होणं हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.
@milindgadkari8879
@milindgadkari8879 3 месяца назад
जय श्रीराम
@seemaphadke8240
@seemaphadke8240 4 месяца назад
100%👍🏻👍🏻
@satishdeshpande2470
@satishdeshpande2470 3 месяца назад
मतितार्थ समजला. एकदम बरोबर. नवोदित लोकांना विषय सविस्तर विवेचन करून सांगणे उचित. नेहरू गांधी बद्दल बोलणे नको. सध्याचे सर्व विरोधक त्याच पठडीतले. जय हिंदुस्थान, जय सावरकर.
@anandkarekkar7732
@anandkarekkar7732 3 месяца назад
We came to understand that we must follow Sharad pokshe instead of Sharad powar. Sharad Pawar distroyed our Maharastra as well India.
@arjun-gandhi
@arjun-gandhi 4 месяца назад
हिंदू असण्याबद्दल मला अभिमान आहेच पण तो माझ्या अस्थेचा विषय आहे. हिंदू होण्याअगोदर मी एक भारतीय आहे. धर्म आणि देश यामध्ये मी देशाला प्राधान्य देईन.
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial 4 месяца назад
धर्म आहे तर देश आहे
@arjun-gandhi
@arjun-gandhi 4 месяца назад
​@@satvikmuradeofficial जर धर्मामध्ये एवढी ताकद आहे तर धर्मरक्षणाची गरजच काय? धर्म स्वतःच रक्षण करू शकत नाही का? धर्म आपल्यासाठी आहे की आपण धर्मासाठी?
@milindgadkari8879
@milindgadkari8879 3 месяца назад
गांधी म्हणजे जैन / मारवाडी असाल तर अर्जुन नाव पहिल्यांदाच ऐकल . खर असेल तर नक्की आनंद आहे .
@arjun-gandhi
@arjun-gandhi 3 месяца назад
@@milindgadkari8879 मी पहिल्या वाक्यात लिहिलंय, मी हिंदू आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. गांधी आडनावाची एवढी दहशत! तुमच्या सारख्या स्वयंघोषित चाणक्यला सुद्धा भीती वाटावी 😅
@rajendragokhale1962
@rajendragokhale1962 3 месяца назад
Sharadji agadi barobbar bolalat. Ata Modijini pahile kam karave te mhanaje HE HINDU RASHTRA JAHIR KARAVE.
@Kkamb8253
@Kkamb8253 3 месяца назад
निरंजन टकले यांचे व्हिडीओ बघा आणि त्यावर बोला
@dilipmokal3796
@dilipmokal3796 4 месяца назад
जय हिंद
@vaibhavpawaskar5068
@vaibhavpawaskar5068 3 месяца назад
जय श्रीराम 🚩
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 3 месяца назад
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी, गालिब कमाल...
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial 4 месяца назад
बरोबर 🚩
@nitingitte7588
@nitingitte7588 23 дня назад
Zopa hindu no Jago hinduo jago
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 месяца назад
Bharat Kewa INDIA Bol Matheferu Ahay Tu Speak Legal Official Constitutional Language 🤠💦🌹
@ashishdeshmukh5899
@ashishdeshmukh5899 4 месяца назад
तुमचे मत अगदी योग्य आहे.
@vishalvanikar714
@vishalvanikar714 3 месяца назад
आपला राष्ट्राचा ध्वज हा भगवा पाहिजे होता खरं तरं. आधी आपला सनातन धर्म मग देश. आपण जे म्हणता ते सगळे योग्यच बोलत आहात.
@arjun-gandhi
@arjun-gandhi 4 месяца назад
हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे आणि राहील. उगाच अफवा उठवू नका. तुमची डोकी ठिकाणावर येणार आहेत की नाहीत?
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial 4 месяца назад
धर्म निरपेक्षता गेली खड्ड्यात
@arjun-gandhi
@arjun-gandhi 4 месяца назад
@@satvikmuradeofficial अक्कलेबरोबर बोलायची चाड सुद्धा संपली आहे तुमची. असं संविधानविरोधी बोलताना लाज कशी नाही वाटत?
@Siddharth_joshi_Abhivachan
@Siddharth_joshi_Abhivachan 3 месяца назад
डोकं तर तुझं ठिकाणांवर नाहीये हे राष्ट्र कधीच धर्मनिरपेक्ष न्हवतं ह्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द इंदिरा गांधींनी घुसवला आहे तो ही असंविधानिक पद्धतीने ज्या संविधानाच्या नावाने गळा फाडतोयस त्या मूळ संविधानात धर्मनिरपेक्ष हा शब्दच न्हवता आधी इतिहास नीट वाच मग अकलेचे तारे तोड
@bansode.5032
@bansode.5032 3 месяца назад
हिंदू हिंदू फक्त आणि फक्त हिंदू आहे भारत तू पाकिस्तानात जा एवढे वाटत्ये तर 🚩🚩🚩🚩🚩🚩जय हिंद
@arjun-gandhi
@arjun-gandhi 3 месяца назад
@@bansode.5032 भारत धर्मनिरपेक्ष आहे. तू बेंबीच्या देठापासून जरी कोकलत बोलला तरी हे सत्य बदलणार नाही गाढवा
@vandanadamle6352
@vandanadamle6352 4 месяца назад
अगदी खरं बोललात
@arjun-gandhi
@arjun-gandhi 4 месяца назад
ज्यावेळी धर्म देशापेक्षा मोठा होतो तेव्हा तो देश जाहील होतो असं तुम्ही म्हणता, मग भारताला पण जाहील बनवायचं आहे का? आपली स्पर्धा ही अफगाणिस्तान पाकिस्तान बरोबर नसून चीन, अमेरिका, युरोप सारख्या धर्माचं स्तोम नसणाऱ्या देशांबरोबर आहे
@Ashish-G-
@Ashish-G- 3 месяца назад
धर्म हा एकच आहे सनातन ते मजहब चे नियम आम्हाला लागू होतं नाही इस्लामिक ideology मध्ये दोष आहे त्यामुळे ते देश उध्वस्त होतं आहेत धर्म देशापेक्षा मोठा झाला तर असले logic आम्हाला लावू नका
@arjun-gandhi
@arjun-gandhi 3 месяца назад
@@Ashish-G- तुला माझा गु देतो खायला
@bansode.5032
@bansode.5032 3 месяца назад
​@@Ashish-G-खरे आहे 🚩🚩🚩🚩🚩
@akrutikhatu26
@akrutikhatu26 2 месяца назад
Ha ponkshe kon ahe
@user-ni8th6el7u
@user-ni8th6el7u Месяц назад
काय खातो?
@somasundarkadur1779
@somasundarkadur1779 4 месяца назад
Yes Sir, you are right. Bharath belongs Hindus, This country is Hindu Country.
@chetannashi2817
@chetannashi2817 4 месяца назад
Great Sir ❤
@chaitsathe
@chaitsathe 4 месяца назад
saty vachan
@avinashkarode5243
@avinashkarode5243 4 месяца назад
हा देश हिंदूंनाच आहे असे ठासून बोलणारे फक्त तुम्हीच शरद पोंक्षेच आहात.
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 3 месяца назад
SAWARKAR BRITISH AGENT
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk 3 месяца назад
SAWARKAR AUR GODSE HOMOSEXUAL (FREEDOM AT MIDNIGHT) BOOK ME LIKHA HAI
@Siddharth_joshi_Abhivachan
@Siddharth_joshi_Abhivachan 3 месяца назад
Kal ko mai koi kitab likh du aur tuze homosexual bol du to manoge koi bhi ata hai kuch bhi likha hai aur tere jese log kahi bhi muh maar lere hai kyo ki fitrat hi vaisi hai tumhari
@Vidyapawar-w7i
@Vidyapawar-w7i 3 месяца назад
मग हा देश बुद्धांचा आहे, मनुन बुध्द राष्ट्र हे मान्य करा
@KARAN.KHARAT
@KARAN.KHARAT 3 месяца назад
माझा पण आहे हा देश, म्हणून हे माझ राष्ट्र
@Vidyapawar-w7i
@Vidyapawar-w7i 3 месяца назад
ठिक आहे मग आज पासून तुम्ही बौद्ध
@deepankarpagare
@deepankarpagare 4 месяца назад
Stage varache manase pan Yala seriously ghet nahi
Далее