Тёмный

हिंदू असण्यासाठी देव मानावाच लागतो? । Dr. Shantanu Abhyankar | Behind The Scenes | Think Bank 

Think Bank
Подписаться 550 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

हिंदू म्हणवून घेण्यासाठी देव मानण्याची गरज असते का? हिंदू धर्मात नास्तिकतेला काय स्थान आहे? आस्तिक आणि नास्तिक या वादात बरोबर कोण? धर्माचे चांगले आणि वाईट उपयोग कोणते आहेत? धर्म ही माणसाची पापे पोटात घेण्यासाठी केलेली सोय आहे का? जगाला धर्माची खरंच गरज आहे का?
ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. शंतनू अभ्यंकर यांची मुलाखत, भाग १.
#hinduism #atheism #religion
===
Timestamps
0:00 - प्रोमो
2:43 - मी नास्तिक कसा झालो?
5:22 - आस्तिक आणि नास्तिक म्हणजे काय?
7:20 - धर्माचे व्यक्तीच्या आयुष्यातील स्थान
10:23 - आधुनिक काळात धर्माची गरज आहे?
12:15 - धर्मात सुधारणा होऊ शकतात?
14:46 - धर्म महत्वाचा की राज्य?
17:30 - लोक देव का मानतात?
22:50 - सस्पेंशन ऑफ डिसबिलिफ म्हणजे काय?
25:50 - नास्तिक माणसांचा आनंद कमी प्रतवारीचा असतो?
30:00 - गॉड ऑफ द गॅप्स म्हणजे काय?
32:30 - वैज्ञानिकांनी देवदर्शन घ्यायला जाणे योग्य की अयोग्य?

Опубликовано:

 

22 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 153   
@pramodpatil5336
@pramodpatil5336 Год назад
Marathi Think Bank चे अभिनंदन. सदैव चालू राजकारणाचे चर्वितचर्वण करण्यापेक्षा अशा मुलाखती दाखवा. विषय खूप मोठा आहे. अगदी थोडक्यात सांगायचे तर एक वैज्ञानिक लेखक स्टिव्हन वाइनबर्ग यांची काही quotations विचारार्थ मांडत आहे:"The more the universe seems comprehensible, the more it also seems pointless". "Science doesn't make it impossible to believe in God, it just makes it possible not to believe in God." हे विश्व इतके अफाट आहे व त्या तुलनेने आपली सूर्यमाला व त्यातील पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व इतके क्षुल्लक आहे की या विश्वाचा निर्माता आहे का, त्याचे नक्की नियम व हेतू काय आहे हे आकलन होणे मानवी बुध्दीच्या बाहेर आहे. तसेच सर्वकाही म्हणजे आपली सूर्यमाला, मानव वंश नाशवंत आहे. तेव्हा धर्म व आस्तिक विरुध्द नास्तिक वाद निरर्थक आहे. ही हेतूशून्यता व निरर्थकता कशी पचवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
@santoshjoshi278
@santoshjoshi278 Год назад
थोडक्यात काय तर ज्याची जितकी समज तितका तो नास्तिक आणि अडला की आस्तिक, किंवा जे सोईचे तिथे आस्तिक नाहीतर नास्तिक,पण डॉक्टर साहेब, ही सवलत फक्त हिंदू धर्मात आहे म्हणूनच चारवाकाच महात्म्य सांगू शकता अन्यत्र चरवाक्याला कधीच देहदंड झाला असता.
@VijayDChauhaan
@VijayDChauhaan Год назад
Paytm वर दोन रुपये प्राप्त झाले
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 Год назад
पाश्चात्य देशांतही शास्त्रज्ञांनाही धर्मांध लोकांचा त्रास सहन करावा लागला आहे.तत्कालीन समाजात आपल्याकडे शास्त्रज्ञ निर्माण झाले नाहीत.धर्मापलीकडे आपली दुनियाच नव्हती.
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Год назад
@@VijayDChauhaan zhale ka tumhala ? changlay Tumcha comment sathi te hi jast vatat pan.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 11 месяцев назад
चार्वाकांचे शिल्लक काय ठेवले आहे आपण. सगळ नष्ट केले आहे. भंबेरी उडाली म्हणून.
@4444sha
@4444sha 11 месяцев назад
Joshya bhakt ala..
@mukundbhujbal8222
@mukundbhujbal8222 11 месяцев назад
धर्मसत्ता, राजसत्ता आणि तिसरी अर्थसत्ता ही देखील तितकीच महत्त्वाची आहे.
@gmailcomin
@gmailcomin Год назад
आपल्याकडे लहान पणा पासून हे शिकवले जाते कि कुठेतरी श्रद्धा पाहिजे. ह्या देवावर त्या देवावर किंवा कुठल्यातरी महाराजांवर . त्यामुळे काही गोष्टी पटत नसताना त्या नाकारण्याचे धैर्य होत नाही.
@VYDEO
@VYDEO 11 месяцев назад
वेगवेगळे धर्म कसे व का निर्माण झाले असावेत ? माणूस जन्माला आल्या नंतर सुरवातीला फारसे काही समजत नसते . पण जसे समजायला लागते तसे प्रश्न पडायला लागतात . त्यातील मुख्य प्रश्न म्हणजे १) हे सर्व कसे निर्माण झाले ? २) हे सर्व कधी निर्माण झाले ? ३) हे सर्व कोणी निर्माण केले ? ४) हे सर्व कोण नियंत्रित करत आहे ? ह्या प्रश्नांच्या उत्तरांची कल्पना करणे त्यावेळी सहज शक्य नसते . ह्या प्रश्रांची उत्तरे स्वतः शोधणे पण सहज शक्य नसते . अशा वेळी सहज सोप्या भाषेत उत्तरे उपलब्ध करून देणे हा धर्माचा आधार आहे . त्यामध्ये कुराण व बायबल मध्ये अल्ला व गॉड ( देव ) ह्या सोप्या कल्पना वापरुन सोपे उत्तर देऊन टाकले आहे. त्यामानाने ह्या प्रश्नांची खरी उत्तरे क्लिष्ट आहेत. त्या क्लिष्ट उत्तरांवर आधारित भारतात उगम झालेले धर्म ( वैदिक [ हिंदू ]/ बौद्ध / जैन / शिख ) आहेत . बायबल - युरोप - पश्चिम कुराण - सौदी अरेबिया - मध्य पूर्व एकच पुस्तक नसलेले - भारत - पूर्व पश्चिम - मध्य पूर्व - पूर्व भागांचा संपर्क नसण्याच्या काळात अनेक वर्षे कल्पना घट्ट होत गेल्या असाव्यात . सोप्या कल्पनेवर आधारित धर्म सहज पणे टिकू व वाढू शकतो तर क्लिष्ट संकल्पनांवर आधारित धर्म टिकवणे व वाढवणे कष्टप्रद असते . तुम्हाला काय वाटते ❓
@rajendrapotnis9401
@rajendrapotnis9401 10 месяцев назад
सोपं उत्तर चूकीचे असू शकते
@sarjeraopatil7984
@sarjeraopatil7984 10 месяцев назад
हिंदू धर्म आणि दैवते तुम्हा सर्वांच्या आधी पासून आहेत. या विषयातले तुम्ही आम्ही तज्ञ नाही. कृपया त्या त्या विषयातील तज्ञांच्य मुलाखती घ्या. अशा चर्चामध्ये केवळ वेळ वाया जातो. कृपया तज्ञ विचारवंत यांच्या मुलाखती दाखवा.
@atishtribhuwan7178
@atishtribhuwan7178 11 месяцев назад
डॉ अभ्यंकर यांनी खुप मोलाची माहिती दिली.... ग्रेट इंटरव्ह्यू.❤❤
@sanjaygamare3782
@sanjaygamare3782 18 дней назад
अभ्यंकर सर आपले विचार ऐकुन मी भारावून गेलो .
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Год назад
पाचलग सरांनी अतिशय दिलखुलासपणे प्रश्न विचारलेआणि डॉक्टर साहेबांनी देखील तितक्याच दिलखुलासपणे उत्तरं दिली...खूप छान मुलाखत...
@surabhivastu8220
@surabhivastu8220 Год назад
आपल्या धर्मात प्रश्न आणि उत्तर असे उपनिषद आहेत या पढत मुर्खांना माहीत नाही.
@vikranthalkandar4178
@vikranthalkandar4178 11 месяцев назад
Very right.
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 11 месяцев назад
वेदांत ❤
@krox477
@krox477 11 месяцев назад
They're hard to understand for normal people.
@DrSachinArunJoshi
@DrSachinArunJoshi Год назад
माझा प्रश्न होमिओपॅथी विषयी आहे. तोंडात गोळ्या ठेवल्याने जास्तीत जास्त औषध absorb होते आणि त्याला बक्कल एरिया म्हणतात. म्हणूनच concentration जे लागत ते अगदी कमी लागत not in miligrams but micrograms. आणि बरे झालेली लोक आहेत ह्याला कारण काय???
@sagar696
@sagar696 Год назад
Interview is only as good as the questions asked by the interviewer. Great questions!
@mrunal8598
@mrunal8598 Год назад
छान. यांचे लेख विशेष वाचनीय असतात. 💐
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien Год назад
Proud to be atheist ⚛️♥️
@homosapien5442
@homosapien5442 Год назад
This is applicable to all religions including islaam.
@manasisankhe8763
@manasisankhe8763 11 месяцев назад
खुप छान मुलाखत.
@charvaka9675
@charvaka9675 Год назад
मी निरीश्वरवादी आहे एथिस्ट नाही. कारण हे अब्राहमिक पंथ आणि त्यांच्या श्रद्धा ह्या फक्त त्यांच्या देवांवरच टिकून असतात. आणि अब्राहमिक एथिस्ट हे त्यांच्या देवांना मानत नाहीत त्यामुळे आपोआपच त्यांची पुस्तके ही नाकारली जातात कारण त्यांची पुस्तके शब्दशः देवांच्या तोंडातून निघालेली वाक्यं असल्यामुळे एथिस्ट ते पुस्तक ही मानत नाहीत. आपल्याकडे हिंदू दर्शन शास्त्रांमध्ये आस्तिक आणि नास्तिक असे दोन प्रकार असतात जे की निरीश्वरवादी असू शकतात उदा.सहा दर्शनां पैकी सांख्यदर्शन हे आस्तिक आहे आणि तरीही निरीश्वरवादी आहे. हे वेदांना मानतात. आणि जैन,बौद्ध,आजीविक,चार्वाक हे नास्तिक निरीश्वरवादी दर्शन आहेत हे वेदांना मानत नाहीत. ईश्वराला मानावं कि नाही मानावं तरीही आपल्याला काही फरक पडत नाही. परंतु इकडे इस्लाम आणि क्रिश्चियानिटी मात्र माझेच खरे म्हणुन एका दुसर्‍याचा जीव घेतात. शिवाय धर्मत्याग केलेल्यांना मारणे हे पुण्य आहे असे समजतात.आपल्याकडे चार्वाक उघड पणे धर्म निंदा करत असताना त्याला कुणी हात ही लावला नाही. मूर्तिपूजकांना तर ही मंडळी मनुष्यच मानत नाही पण आपल्यात मानतात की सगळ्यात इश्वर आहे.
@suvarnapatil7663
@suvarnapatil7663 11 месяцев назад
हो हेच अपल्या धर्माचे मोठेपण आहे जो एक जगण्याची प्राचीन एक प्राचीन संस्कृती आहे
@ni3patil64
@ni3patil64 Год назад
उत्तम चर्चा. 😊
@swatisaoji1966
@swatisaoji1966 Год назад
छान मुलाखत आहे. महिलांना तर आस्तिक बनवल, जगवल जाते. लग्ना पर्यंत शालेय शिक्षण दिले जाते. पण लग्नाच्या आधी पेक्षा नंतर तर फक्त स्त्रियांना आध्यात्मिक गुरु करुन दिले जातात. हे शिक्षण दिले जाते. स्वतः भूक लागली तरीही जेवायचं नाही. आधी देवपूजा मग पोटपूजा हेच घरातील लहान लेकरांना, अंथरुणात पडलेल्या रुग्णास नियम लागू होतात. नवसाने, आशीर्वादाने लग्न, अपत्य होतात हेच पटत नसले तरीही सासरी, समाजात, जातीत, धर्माच जगणे भाग पडते.
@vibhavaritanksale7036
@vibhavaritanksale7036 11 месяцев назад
Bhagvad गीतेचा पूर्ण अभ्यास करावा. सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत. स्वतः चे डोके n वापरता तज्ञ कडून समजून घ्यावी
@ganeshchinchanikar3757
@ganeshchinchanikar3757 Год назад
Very logical thoughts
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Год назад
खूपच छान विश्लेषण करुन सोप्या भाषेत डॉ.नी त्यांचे विचार सहजपणे सांगितले..यावर आणखी डॉ चे विचार ऐकायला आवडतील..डॉ व पाचलग सर व थिंक बँक चे खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌👌
@sureshyerunkar
@sureshyerunkar Год назад
Adventurous topic, good initiative to open it.
@tusharbhosle5937
@tusharbhosle5937 11 месяцев назад
I would like to meet you some day Dr. Abhyankar, to commonalities. It has been predicted that a rituals based religious way of life will become less and less relevant in a couple of decades. Our next generations will need good fair transparent simple guidance 🙏
@bhaskarnetke362
@bhaskarnetke362 11 месяцев назад
अतिशय छान तसेच ज्ञान वाढवणारी मुलाखत. परंतु या मुलाखतीचे शीर्षक असलेला *हिंदू असण्यासाठी देव मानावाच लागतो ?* हा प्रश्न का टाळला ?
@ravibhoskar
@ravibhoskar Год назад
Great
@user-cv3ez4mc6k
@user-cv3ez4mc6k 11 месяцев назад
एखादी मुलाखत नामस्मरण आणि त्या मागचे विज्ञान अशी एक मुलाखत घडवून आणली तर बरे होईल
@user-eo4ld9uk7m
@user-eo4ld9uk7m Год назад
जो स्वतः चे अस्तित्व मानतो तो अस्तिकच असतो.
@gajananpatil2307
@gajananpatil2307 11 месяцев назад
Sundar
@parshurambhadsawle7913
@parshurambhadsawle7913 Год назад
यांना हा प्रश्न विचारा की आज ना उद्या या तुमच्या नवीन संशोधनामुळे हळूहळू हे जग विनाशाच्या दिशेने चालले आहे आणि याचे अंदाज तुमच्या नवीन शोधामुळे वैज्ञानीकांना येतील.आणि तत्पुर्वी मानवी स्वभावाप्रमाणे तो नवीन जागेचा शोध घेण्यासाठी व स्वतः ला वाचवण्यासाठी तो सुरक्षित जागा शोधणार.त़ो पर्यंत त्याने एखादा नवीन ग्रह शोधला असेल.तेथील परिस्थिती नुसार जीवसृष्टीला जे आवश्यक असे वातावरण तो हळूहळू तयार करेल आणि मग मानवाला तिथे जन्माला घालेल इतर प्राणी वनस्पती पाणी हे आधीच तो तिथे टप्प्याटप्प्याने निर्माण करेल..आणि हळूहळू त्याला डेवलफ करेल.अलिकडच्या काळात खुप दुरवरून एकमेकांशी संपर्क साधणे सोपं झालं आहे.त्यात आणखी प्रगती होईल.नंतर त्या नवीन ग्रहावर तिथे आपली काही प्रगत माणसं तिथे पाठवून दोन्ही ग्रहावरून एकमेकांशी संवाद साधत राहिल.आता तेथील सुरूवातीच्या काळात मेंदूत काहीच प्रगती नसलेल्या मानवाला ते सगळं बघून चमत्कार वाटणार नाही का ?..मग या येथील वैज्ञानीकाला त्या ग्रहावरचा अज्ञानी मानव निर्माता म्हणणार नाही का?कोण देव म्हणेल, कोण अल्ला म्हणेल,कोण पाद्री म्हणेल.हे स्वतः डॉक्टर आहेत.पण फक्त देव व त्यातून होणारी फसवणूक असं तुंम्ही म्हणता पण डॉक्टर सुध्दा लुटालूट व फसवणूक करतात या विषयावर पण बोलायला हवं..
@namrata9218
@namrata9218 5 часов назад
नवीन ग्रह शोधणं जाऊ द्या .. आहे हा ग्रह अजुन हजार वर्षं टिकला तरी खूप होईल . म्हणजे ग्रहाला काही होणार नाही पण माणसं कोणत्या परिस्थितीत जगत असतील ? अन्न वस्त्र निवारा , प्यायला पाणी , श्वास घ्यायला शुद्ध हवा , राहायला स्वच्छ जागा ह्या गोष्टी शिल्लक असतील का हा प्रश्न आहे ... बाकीच्या निसर्गाची काय अवस्था झाली असेल , झाडं शिल्लक असतील का .. तलाव नद्या यांची काय अवस्था असेल ..
@vikasmore2913
@vikasmore2913 Год назад
नास्तिक असणाऱ्यांच्या जीवनात जगण्यासाठीचे काही उद्देश असतात का आणि जगण्यात रस वाटतो का?
@warning64459
@warning64459 Год назад
😂😂
@historymythologyfoodtravel742
Most of the Chinese and Korean people are nastik. They are developed countries and doing fine
@ShuklenduAyachit
@ShuklenduAyachit Год назад
देव नाकारणे आणि जगण्याचा उद्देश असणे ह्या पूर्ण भिन्न गोष्टी आहेत. उलट नास्तिक माणूस जास्त आवडीचे जीवन जगू शकतो. कारण पूजा, कर्मकांड, व्रत वैकल्ये इत्यादी कंटाळवाण्या गोष्टींत वाया जाणारा वेळ स्वतःचे आवडीचे छंद जोपासण्यासाठी वापरता येतो.
@prasadpappu23
@prasadpappu23 Год назад
​@@ShuklenduAyachitCan't agree more !
@MohanJoshi90
@MohanJoshi90 10 месяцев назад
​@@ShuklenduAyachit पण जर काही लोकांना हाच वेळ वाया जाणारा न वाटता मानसिक आधार देणारा वाटत असेल तर काय हरकत आहे?
@akshayjondhale8180
@akshayjondhale8180 Год назад
Doctor ❤
@dnyaneshkavhar3184
@dnyaneshkavhar3184 9 месяцев назад
विनायक पाचलग साहेब कोणत्याही व्यक्तिचे वाचार अस काही एकतात की समोरच्या बावळटालाही वाटत मी बोलतोय तेच खरयं पटतयं यांना..
@lalitmulay2851
@lalitmulay2851 Год назад
अंधश्रद्धा निर्मूलन ही संस्था पूर्ण डाव्या विचार सरणीची आहे. धार्मिक लोक विज्ञान व बुद्धिवादी नसतात अस समजण चुकीचा आहे. A P J Abdul kalam यांना ही भगवद गीतेतून प्रेरणा घेतली. ISRO चे वैज्ञानिक सुद्धा एखाद्या लाँच चा आधी पूजा करतात.
@swapnilchavan8353
@swapnilchavan8353 11 месяцев назад
Please bring experts on subjects. Half baked knowledge is dangerous for society. Good luck
@udaydesai9634
@udaydesai9634 Год назад
म्हणजेच "'धर्म" ही "अफूची" गोळी म्हणावी लागेल...आर्थातच..!!
@jadhavsagarb
@jadhavsagarb Год назад
👌👌
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Год назад
मुलाखत अर्धवटच राहिली आहे. पूर्ण रेकॉर्डिंग का नाही?
@sanjaydurgude3819
@sanjaydurgude3819 11 месяцев назад
How can i communicate with you, i have some questions
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 Год назад
डॉक्टर साहेबांना नास्तिकतेची व्याख्या स्पष्ट करता आली नाही. मृत व जिवंत शरिरातील फरक काय? आत्म्याची सो कॉल्ड मॉरडन शास्त्रात व्याख्या काय ? आत्म्याचा स्त्रोत काय? आधुनिक शास्त्रात आत्म्याची व्याख्या आणि पुरावे देता येणार नसतील तर हे मॉरडन सायन्स अपूर्ण मानायचे का?
@Lividbuffalo
@Lividbuffalo Год назад
Great interview. An important question to ask him: Is religion important and necessary to raise kids with morals? Put another way - is it possible to teach good values to kids without religion, particularly in an Indian setting?
@vikranthalkandar4178
@vikranthalkandar4178 11 месяцев назад
Yes without Bhagwan there is no morality.
@revive_me_sage5951
@revive_me_sage5951 11 месяцев назад
not really
@utu986
@utu986 9 месяцев назад
Yes absolutely... First came man I then came religion thousands year later... Do other living beings on earth have their God , then why humans? Human is just part of species on earth who has made his way life complex due to false belief caste, religion, race , language Division.... Worship only our mother earth and our parents who raised us.. And love all living beings and protect mother earth...
@muktikeertanmaladbsatawale2753
स्वागत
@shrikantkulkarni9777
@shrikantkulkarni9777 Год назад
God of the Gaps, is the nice concept
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 Год назад
If it is think bank, at least call those people who really THINK !! He is a fool atheist.
@devendrakale525
@devendrakale525 11 месяцев назад
Thanks for the video! Can you interview Dr Chandrashekar nene or any other expert to discuss on problems in Pakistan?
@babakadam3995
@babakadam3995 Год назад
अनीस वाल्यांची कुनी मारलीय हे सगळ्यांना माहित आहे
@manojdatar6654
@manojdatar6654 10 месяцев назад
Nice 👍
@aparnalawate9302
@aparnalawate9302 Год назад
खूपच लहान भाग होता. एवढाच ईंटरव्हू?
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 Год назад
Nadtikta pasaravalya shivay doctor na dev kon mhanatat ?
@vijayshinde9844
@vijayshinde9844 Год назад
🙏🌹
@swami9234
@swami9234 Год назад
आपण फक्त परदेशी पुस्तक वाचून हे knowledge देत आहात.... थोड धार्मिक पुस्तक वाचा साहेब.... तुम्ही पण आस्तिक व्हाल... Hopefully....
@MohanJoshi90
@MohanJoshi90 10 месяцев назад
नको.. असे लोक धार्मिक पुस्तके वाचून त्याची तोडमोड करुन अजूनच काही तरी वेगळे तर्क काढून फक्त तेच प्रसिद्ध करतील. त्यापेक्षा ते "त्यांच्या दृष्टीने" नास्तिक आहेत तेच बरं आहे.
@amii1764
@amii1764 11 месяцев назад
बरोबर आहे 100 पेरसेन्ट
@ar.swapnilmangle
@ar.swapnilmangle Год назад
👍
@bapparawal9709
@bapparawal9709 Год назад
देव, धर्म, आस्तिक या शब्दांचा अर्थ माहिती नसलेल्या व्यक्ति असेच बोलतात .
@kupateprawin-jt3ot
@kupateprawin-jt3ot 11 месяцев назад
Ha Manus sarvat jast astik aahe ! Karan to andha bhakta nahi ! Karan jyala devachi anubhuti zali nasatana astik asanare lok dhongi , swarthi , ghabarlele asatat !
@bapparawal9709
@bapparawal9709 11 месяцев назад
@@kupateprawin-jt3ot जे वेदांना मानतात ते आस्तिक. ही आस्तिक शब्दाची व्याख्या आहे.
@positivekumar3546
@positivekumar3546 11 месяцев назад
​@@kupateprawin-jt3otआस्तिक चा अर्थ माहिती आहे का, का मूर्खासारखे हवेत तीर मारायचे आहेत?
@rajendrachavan5381
@rajendrachavan5381 Год назад
पाचलग नुसते त्यांच्या तोंडाकडे बघुन नुसते हू हु करतायत हे ठीक आहेत ना 😊😊😊
@kirankkatkar1141
@kirankkatkar1141 Год назад
tark detana sandharbh tr dya.. dharm sangto prashna karu nako?? Mg Kenopnishad kay aahe?😅😅
@cdmuleys
@cdmuleys Год назад
पाचलग साहेब, मी आपल्या चॅनल चे सर्व व्हिडिओ बघत असतो आणि त्याविषयीचे माझे एक निरीक्षण नोंदवू इच्छितो. मी असं अनेक वेळा बघितल आहे की आपण कार्यक्रम चालू असताना जोरात ढेकर देता. ते एक तर जरा unprofessional वाटतच पण ते पचन संस्थेतील विकारांच, विशेष करून hyper acidity च, लक्षण आहे. जर आपण काही उपाय चालू केले असतील तर उत्तम अन्यथा एखाद्या तज्ञांना दाखवून घ्या ही विनंती.
@darkknight4313
@darkknight4313 Год назад
😂
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 11 месяцев назад
😂 पद्धतशीर घेतलं ❤
@prabhadesai7521
@prabhadesai7521 11 месяцев назад
😅🎉
@MohanJoshi90
@MohanJoshi90 10 месяцев назад
बरोबर आहे. मी पण निरिक्षण केलं आहे हे.
@rameshjitkar
@rameshjitkar 10 месяцев назад
हो खरंच 😂
@nitish915
@nitish915 Год назад
Watched him on channel Science is Dope. He left homeopathy and is practicing MBBS
@MohanJoshi90
@MohanJoshi90 10 месяцев назад
हिंदू धर्मात कुठेच असं म्हटलेलं नाही की प्रश्न विचारु नका. सांगितलेलं निमूटपणे ऐका. उलट अथातो ब्रह्मजिज्ञासा याप्रमाणे अजून प्रश्न विचारायला म्हणजेच पर्यायाने विचार करायला प्रवृत्त केले जाते. परंतु तरीही लोकशाही पद्धतीप्रमाणे मी आपल्या मताचा आदर करतो.
@jeetendra67
@jeetendra67 11 месяцев назад
अत्यंत एक कल्ली पद्धतीने विचार मांडणारी व्यक्ती वाटते. जीवन म्हणजे सम किंवा समतोल आहे
@astraversefanclub4494
@astraversefanclub4494 6 месяцев назад
प्रश्नांची उत्तरे मिळाली की त्यावर संशय करू नये हे धर्म शिकवितो कारण विज्ञानावर सुद्धा आपण कधी संशय घेत नाही मग धर्मावर संशय का ..??
@manojbhagwat84
@manojbhagwat84 11 месяцев назад
थोडक्यात नस्तिकांना कसलीच गरज नाही...
@hemantgodbole4669
@hemantgodbole4669 11 месяцев назад
धर्म विचार करण बंद करायला लावतो? सनातन धर्म हा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करायला लावतो, नव्हे स्वातंत्र्य देतो.
@ramsonawanevlog1745
@ramsonawanevlog1745 10 месяцев назад
Please take Sharad baviskar interview on higher education...
@sagarpatil1443
@sagarpatil1443 11 месяцев назад
मी सागर पाटील परंतु नमो बुद्धाय. आस्तिक होण जितकं सोपा आहे त्याच्या 100 पट कठीण नास्तिक होऊन आहे वयाच्या सोळा वर्षापासून आम्ही नास्तिक आहोत जय नास्तिक जिंदाबाद
@PriceRider
@PriceRider 10 месяцев назад
HAD
@classycontent9406
@classycontent9406 8 месяцев назад
आपण कुणालातरी जिंदाबाद म्हणत असाल, तर तुम्ही अजून कोशात च आहात 😅
@positivekumar3546
@positivekumar3546 11 месяцев назад
गीता वाचलीत का? धर्म ग्रंथ वाचला व समजून घेतला का? जर नाही, तर देव धर्म या vishayat अक्कल कशाला पाजळता? डॉक्टर आहात, मेडिसिन च बोला, ज्याची माहिती नाही अशा गोष्टीत तोंड खुपसून स्वतः सोबत जगाचा बुद्धिभेद का करता?
@shailajalokre5013
@shailajalokre5013 8 месяцев назад
We areNotGodfearing but we are पापभीरू
@nitish915
@nitish915 Год назад
आज मला माहिती पडल मी नास्तिक आहे
@aniruddhakhole4025
@aniruddhakhole4025 Год назад
You say.. "We respect the individual's choice." what do you mean, respect for religion or the person? But if the core ideology of a religion is to destroy non-believers, how will that person or his religion be welcomed?
@madhuripatankar1926
@madhuripatankar1926 Год назад
डॉक्टरांनी जशी परदेशी लेखकांची पुस्तकं वाचली तशी भगवद्गीताही ही मुलाखत देण्याआधी समजून घेतली असती तर बरं झालं असतं असं वाटतं.
@suvarnapatil7663
@suvarnapatil7663 11 месяцев назад
हो आधी गीता समजून घ्यायला हवी
@suvarnapatil7663
@suvarnapatil7663 11 месяцев назад
अपूर्ण अभ्यास
@suvarnapatil7663
@suvarnapatil7663 11 месяцев назад
समर्थांनी म्हटलेले आहे अभ्यासे प्रकटा वे
@viveksapre8
@viveksapre8 2 месяца назад
Mag Musalman aani Christain dharmaantar ka karit aahet?
@jayantdeshmukh1077
@jayantdeshmukh1077 11 месяцев назад
विश्व स्वधर्म सुर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. पंचमहाभूतांचा आदर करून मर्यादा पुरुषोत्तम जीवनापासून दूर गेलेले विज्ञान आणी धर्म आणी हा केमिकल लोच्या
@dr.sudhirpatil8084
@dr.sudhirpatil8084 Год назад
डॉक्टर होमिओपॅथी ला विज्ञान म्हणत नाहीत किंवा समजत नाहीत, त्याबद्दल अभिनंदन. मुंबई सोडा,पण महाराष्ट्रातल्या छोट्या गावात आणि शहरातल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना भेटा आणि त्यांच्या क्लिनिक मधील गर्दी आणि बऱ्या झालेल्या पेशंटचे रेकॉर्ड पहा.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 9 месяцев назад
Mumbai chya zopadapatti madhe mbbs doctor khup Kami ahet
@Rohit-yo4ik
@Rohit-yo4ik 9 месяцев назад
हे तेवढ एकदा हमास ला जाऊन सांगा बर..
@vijaykumarsawant2013
@vijaykumarsawant2013 11 месяцев назад
Bhaynkar surname suits him
@sanyogsalve6256
@sanyogsalve6256 Год назад
Dhekhar king
@sujaysonar1284
@sujaysonar1284 Год назад
Ahubali thali jevlay anchor. Kiva अपचन 100%. Editor che pan kautuk
@aniketshinde9880
@aniketshinde9880 Год назад
Great discussion but why does is he keep laughing in between bit annoying..
@samrathoshing1343
@samrathoshing1343 11 месяцев назад
ह्या माणसाचं हसणे irritating वाटतयं. बाकी बरेच मुद्दे पटले
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 9 месяцев назад
Ganeshotsav Ani prabhu rama cha jay Ghosh pahije pan Maharashtra madhe deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj sarvat jast durgah madhe jato Sai Baba la pujato jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 Год назад
Ha 1 numbercha murkha ahe. Prashna vicharu naka asaa kuthala dharma vachalay yane dev jane. Bhagvad Gita, Bhagvatam etc. he sarva prashna uttar swarupat ahe. Ekerit pan bolaychi layki nahi yachi...yogyata mhatale tar sanmanacha vhayacha yacha. Brahman kulat janmalele kapaal karante. Shaastra n vachata thokun dene mhanaje tendulkaranni, I love butter chicken mhananyasarakhe ahe.
@girishdeo2907
@girishdeo2907 11 месяцев назад
भरल्यापोटी तत्वज्ञान
@mrutyu_2007
@mrutyu_2007 9 месяцев назад
Shknya mule naastik ta wadhti ya vicharashi ajibat sahamat nahi. Dharm hi afuchi goli ahe ha vichar asnarya Russia chi aj kay avstha ahi?
@sanyogsalve6256
@sanyogsalve6256 Год назад
म म म म म म् मं मं चा आवाज बंद कर
@jitendrakulkarni5413
@jitendrakulkarni5413 Год назад
हे तर महा भयंकर आहेत
@warning64459
@warning64459 Год назад
पीठ माग्यांचा काळ आहे हे trr😂 Like cool karni , Joshi, etc.
@abhayrathod6765
@abhayrathod6765 Год назад
सर राष्ट्रपिता माहात्मा गांधी वर बोल
@lelesavita
@lelesavita Год назад
my opinion is doctor has to read Bhagwad geeta once then he will surely get his unsolved questions every dharma has values morals but followers not following that is problem or followers manipulate as per their convivence
@amitr4385
@amitr4385 11 месяцев назад
Muslim Dharma vishayi bolale nahi doctor saheb
@amitr4385
@amitr4385 11 месяцев назад
Tula doctor bolayla tula pan degree dakhvayla lagel na..naitar 10 vi napas Ani tujhat farak kay...
@bollywoddance1194
@bollywoddance1194 4 месяца назад
Buy some stock ...pray to god for it to go up.... Do this 50 times Short a stock and pray to devil it hoes down.... Do this 50 times..... Ypu will become an Athiest ....and Bankrupt....
@vikranthalkandar4178
@vikranthalkandar4178 11 месяцев назад
@ Think Bank. It is so sad that this person Dr. Shantanu Abhyankar is not defining the dharma or any other concepts and criticizing it in most irrational manner😒. Sanatan Dharma has two aspects one is philosophical core and other is practices. Instead of discussing any philosophical concepts and then offering criticism he is just providing nonsense answer. Many practices could be based on philosophical core of dharma or not. So this person is not aware of it or deliberately doing it. I hope all of you are aware that modern physics is not able to explain 97% of the universe.
@satishkulkarni5085
@satishkulkarni5085 11 месяцев назад
अभ्यंकर हिंदु धर्म यांवर बोलताना जरा इतर धर्म पण देशात आहेत व त्यांच्यात पण भरपूर अंधश्रद्धा आहेत जर***मध्ये दम असेल तर तू हिंमत दाखवून त्या मुलाखत घेणाऱ्या यएडपट पाचलग बोलाव
@prasadbhosale9777
@prasadbhosale9777 10 месяцев назад
विनायक पुन्हा संधी मिळाली तर यांना नक्की विचारा की, देव आणी धर्म नसेल तर नीतिमूल्य, पारोपकार, निस्वार्थ प्रेम या गोष्टी कशाच्या basis वर करायच्या ? विज्ञान याची प्रेरणा कशी देऊ शकेल?
@gurunathbhogate3805
@gurunathbhogate3805 7 месяцев назад
Devlat, devachya Dharma chya navane pap karta. Dhuteashtra banu naka.
@aadinathsamant6063
@aadinathsamant6063 11 месяцев назад
अती हुशार तो पहाटे पसार 😅
@babakadam3995
@babakadam3995 Год назад
mental lokanchya sahavasatil mental
@rashtravadi441
@rashtravadi441 Год назад
Nastik lokanna bolau Naka.
@vaibhavthube5798
@vaibhavthube5798 Год назад
😂😂😂😂😂
@warning64459
@warning64459 Год назад
का दुकान बंद होणार आहे का तुझ
@ni3patil64
@ni3patil64 Год назад
तुम्ही बघू नका
@darkknight4313
@darkknight4313 Год назад
ढेकर किंग
@Ramesh.7GP
@Ramesh.7GP Год назад
👍
Далее
2DROTS vs WYLSACOM! КУБОК ФИФЕРОВ 1 ТУР
07:25