नमस्कार सर, मी प्रशांत मोहन अकोला येथे राहत असून मला गेल्या दीड महिन्यापासून खूपच त्रास डाव्या पायामध्ये होत आहे मी एमआरआय सुद्धा काढलेला आहे डॉक्टरांनी ऑपरेशन सुद्धा सांगितले पण काही लोकांनी कमरेचे ऑपरेशन फेल होते असे सांगितले असता मी माझा कॉन्फिडन्स गमावून बसलो होतो . सर आज मी तुमचा व्हिडिओ बघितला आणि मला खूपच माझा मनाला चांगले वाटले , Thanku sir ,
ओपरेशन हा शेवटचा पर्याय असतो.घाबरवून ओपरेशन करणारे बरेच असतात.सजग रहा व्यायाम करा.प्रयत्न संपले की ओपरेशनचा विचार करावा.व करण्यापूर्वी दोन तीन वेगवेगळ्या डौक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.कारण बरेच पैसे जाऊनही आराम पडला तरच उत्तम.
सर ओपरेशन झाल आहे मनक्याच पन पाय नाही धरत आणी सडास आलीकि नाही कळत आणी लघवीपन नाहि कळत तर सर तिन महिने झाले आहे ओपरेशन करुन तर सर काय कराव लागेल 🙏🏻 सर रीपलेय करा🙏🏻
ऑपरेशन ची गरज नाही. पाय ओढुन चक्ति 5 मिनटात बसवता येत.. माझा आई ला सागितलं होत मोट्या दवाखान्यात ऑपरेशन करायला pn मी त्या माणसाकडे फक्त 500रू मध्ये बसऊन घेतली. आज 5 वर्ष झाली काही त्रास नाही
सर मला 7 वर्षे झालं त्रास खुप होतं एमाराय केलंय मणक्यां त मणक्या दाबय . 2013 ला मी तपासणी केली होती भुसावळ ला डॉ. तुषार पाटील यांनी मला पटा दिला होता. त्यैव्वा पासुन तत्रा होते . अॉपरेशन ला 2 लाख रुपये सांगितले होते पैसे सर. आणि आता जळगाव ला मी तपासणी केली 250 लाख रुपये सांगितले. सर
Sir,maze L5 che operate zalele ahe,4 month zale ahet.pan ajun thode mandichya Kali thode dukhte.aani payacha panjahi madhun madhun dukhto, he normal ahe ki ase ka hote te kalel please
मि नाशिक चा पेशंट आहे माझ्या डाव्या कमरेचा खुब्यात दुखते.तसेच चालायला लागले की घोट्याच्या वर साधारण सहा इंच भागात खुप भयंकर वेदना होतात.तर आपल्या क्लिनिक (दवाखान्यात नंबर लौकर लागेल का चेकप करण्यासाठी. श्रीगुरूदेव
@@sunitamagar8347 ho aaram aahe khup pain hot hote pan aata aaram aahe operation nahi kele medicin ghetali ....pan dr . Ne sangitale hote ki opration che chance aahe pan adhi medicin try karu mhanun ...pan sadya aaram aahe pan jad kam kele ki trass hoto.. kahi goshti ter sambhalun karavya lagatat
बर माझा अपघात झाला असुन माझा पाठिचा कणा पुर्ण पणे तुटला आहे मेंन शिर सुद्धा तुटली डॉक्टर म्हणतात मि आता आयुष्य भर चालू शकणार नाही , उपाय असेल तर सुचवा माझ वय 26वर्ष आहे🙏🙏🙏
Sir mazha bhau ahe 22 year cha tyacha 9th namber cha manka tutala ahe ani nas chakp zhali ahe operation zhal bhagvatu hospital nanded ythe. .sir to chalu shakel na dr govind jalba shinde spine sarjar yani opret kel ahe
Sir majhe vay battis varsha ahe mala manecha khup tras ahe mala dr ni wayam karycha sangitle ahe mi khup wayam kela pan kahich farak nahi padaty kahi uapay sangan sir 🙏
श्री स्वामी समर्थ प्रसन्न समर्थ सक्सेस ऑथो पावडर संधीवात,आमवात सायटिका मायगेन हातापायांना मुंग्या येणे वात -संधीवात डोकेदुखी कॅल्शियमची कमी मानदुखी पाठदुखी कंबर दुखी टाचदुखी गुडघेदुखी रोगप्रतिकारकशक्ती कोणत्याही प्रकारची सुज एकदा याचा वापर आवश्यक करा व फरक अनुभवा. 5 -7 दिवसात फरक पडतो. 100% आयुर्वेदीक फुङ सप्लिमेंट. Call 8788675469