Тёмный

ही मुलाखत तुम्हाला बघावीच लागणार लाखो रुपयाची पुण्यातील नोकऱ्या सोडून गाय सांभाळतात 

निसर्गाची नाळ
Подписаться 313 тыс.
Просмотров 206 тыс.
50% 1

आज कालच्या मुलींनी आदर्श घ्यावं असं जोडपं लाखो रुपयाची पुण्यातील नोकऱ्या सोडून गाय सांभाळतात
#खिलार
#खिल्लार
#खिलारी _बैलजोडी
#निसर्गाची_नाळ
#बैलगाडी_शर्यत
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
#देशी_गाई

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 372   
@andypatole9140
@andypatole9140 Год назад
अशी अर्धांगिनी सर्वाना मिळावी 🙏🙏🙏ज्यांच्या पोटी अशी लक्ष्मी जन्माला आली
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@Sayramjondhale
@Sayramjondhale Год назад
Syram and andypatole.8dago
@shrikantthombare9082
@shrikantthombare9082 Год назад
सातारा जिल्ध्या तिल खारी वाघीण सलाम तुला सुंदर जोडीदार आणि फैमेली🙏🙏🙏🙏🙏🙏
@PiyushKolhe-jo4st
@PiyushKolhe-jo4st Год назад
ं.
@Vivekparab-kavya
@Vivekparab-kavya Год назад
​@@vinodmandhare990 सर तुमचा नंबर द्या प्लिज
@sangramsuryawanshi634
@sangramsuryawanshi634 Год назад
खरंच ताई मुलाखत ऐकून डोळ्यातून पाणी आले.
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha Год назад
तुमचा चॅनल खरच खूप भारी आहे तुम्ही फक्त बैलगाडा शर्यत नाही तर गोवंश संवर्धनाचे सुद्धा काम करत आहात आवाज सर्व सामान्यांचा
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@Bailgada884
@Bailgada884 7 месяцев назад
​@@vinodmandhare990❤❤❤❤
@ajitpatil725
@ajitpatil725 Год назад
आता पर्यंत ची सर्वात सुंदर मुलाखत👌
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@vip_killer_satara
@vip_killer_satara Год назад
ह्या सुंदर गो-मातेला सांभाळ करणारे कुटुंबाचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ह्या गोमातेंच्या कृपेने तुमच्या आयुष्यात भरभरून आनंद सुख मिळो हीच ईशवरचरणी प्रार्थना करतो ❤️🙏🏻
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@Vivekparab-kavya
@Vivekparab-kavya Год назад
​@@vinodmandhare990 साहेब आपला नंबर द्या कृपया
@tanujajadhav7565
@tanujajadhav7565 Год назад
विनोद न मोनिका वहिनी तुमच्या दोघांचं खरचं खूप कौतुक....आणि विशेष अभिनंदन....पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....कायम असेच आनंदी राहा दोघेपण 💐💐💐
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@vishalbhosale8708
@vishalbhosale8708 Год назад
खूप छान ताई नक्कीच मल्हार हिंदकेसरी होईल....अमोल दादा खूप छान तुम्ही कार्य करता खीलार जागृत साठी...❤
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@priyashinde7171
@priyashinde7171 Год назад
तुम्ही दोघे तरूण पिढीसमोर आदर्श आहात.भौतिक सुखाचा मार्ग न निवडता आत्मिक सुखाचा मार्ग निवडलात.तुम्हाला नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@spsongstatus6840
@spsongstatus6840 Год назад
हा व्हिडिओ खुप भारी आहे गाई ही आपली आई आहे आणि गौ हत्या करू नका 🙏🙏
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@royalshetkariyoutubechanne5639
खरंच खिल्लारी गाई संभाळणे कोणाचेही काम नाही ताई आणि दादांना माझा सलाम
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@user-fu1uf5qn4g
@user-fu1uf5qn4g Год назад
पाव्हणं एक नंबर मुलाखत झाली आहे.. तुम्ही जसं फोन वर माहिती सांगितली होती त्यापेक्षा समोर भेटून,बोलूण जे अनुभवलं ते खरंच Solid आहे ..
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
Shushil tumhi navapramanech kharach sushil aahat.... Fakat 2 gai asatana tumhi aamachi mulakhat ghayla yetai hech manala patat nhvat... Amol Dada aani tumache Khup Khup aabhar. Mhallar var lakshay asudayt 1 divas shigaraychay galayt palava
@vitthalgade6053
@vitthalgade6053 10 дней назад
खुप छान आहे गाईची सेवा व आई वाडलाची सेवा ही सेव खुप मोठी आहे खुपच छान काम करीत आहे दादा ताई तुम्ही
@vijaysolaskar6768
@vijaysolaskar6768 Год назад
चि.विनोद सौ.मोनीका तुमच्या कष्टाला व जिद्दीला सलाम तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा श्री विजय सोळसकर काका व मावशी ❤️❤️👍🏻👍🏻👌👌💐💐
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
Thank you Kaka @Mavashi.... Asach kayam pathishi ubh raha
@visnu1727
@visnu1727 Год назад
याला म्हणतात शेतकरी राज्याची रानी
@sagarpatil-fl2ft
@sagarpatil-fl2ft Год назад
*आयुष्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थिती किती ही वाईट असूद्या जिंकणार तर तुम्हीच............* वरील वाक्यास साजेशे कर्तुत्ववाण व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मित्र तसेच साहेब उच्चस्तरीय एलआयसी विमा पुरस्कार प्राप्त विमा अधिकारी *श्री विनोद मांढरे सर आणि वहिनीसाहेब* यांच्या *शेतीविषयक आणि गो पालनपोषणा* विषयक कर्तुत्वाबद्दल त्यांना मानाचा सलाम🙏 साहेब आणि वहिनीसाहेब तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला उत्तुंग यश संपादित होऊ आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीचा आलेख उंचावतच नेत राहो हीच आई जगदंबेच्या चरणी सदिच्छा 🙏 *शुभेच्छुक - शिवभक्त श्री सागर उर्फ जयेश पाटील आणि मित्रपरिवार मोशी, पुणे 🙏*
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@ravindrajagtap2373
@ravindrajagtap2373 Год назад
लाखात नंबर एक ची आहे आपली मुलाखतना. बैलगाडी क्षेत्रतला अमोल दादा अमोल दादा याने इथेच केलाय राडा 💋💋👍👍👍👍🙏🙏🙏
@bhimraobache6484
@bhimraobache6484 Год назад
ही मुलाखत मी आजपर्यंत कधीही पहिली नाही. 🙏🙏खरचं जनावरांच्या सानिध्यात खूप सुख मिळत .पुण्या मुंबईला .धावत्या रेल्वेतून कारमधून आम्हाला प्रदूषण च फक्त मिळते निसर्ग रम्य आनंद मिळत नाही. आयुष्मान शहरात घटत तुम्हा पती पत्नी चे खूप खूप अभिनंदन ईश्वर तुम्हास खूप प्रगती वाण विकसित करो ही प्रार्थना करतो🙏🙏🙏😊
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@marutipotalu1346
@marutipotalu1346 Год назад
आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन, तुम्हाला आयुष्यात जे हवं ते मिळो हीच इच्छा. मनापासून हार्दिक अभिनंदन !
@prafullthombare6439
@prafullthombare6439 Год назад
मांढरे साहेब हे अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे सुंदर मुलाखत .
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@deepakkhot984
@deepakkhot984 Год назад
नुसत्या एका माणसाच्या प्रेमाने खिल्लार टिकत नाही खिल्लारवर अख्या कुटुंबाचा अतोनात प्रेम असावा लागत तेव्हाच असाल सोन दावणीला तयार होत जे आजच्या मुलाखतीतून दिसून आला👌👌 ... सुंदर मुलाखत झाली अगदी तळमळीने प्रेम दिसून आला बोलण्यातून
@JotiramAwatade-nu6io
@JotiramAwatade-nu6io 8 месяцев назад
विनोद भाऊ तुम्ही मुलाखत अतिशय चांगली दिल्ली पण तुमच्या पेक्षाही अतिशय सुंदर मुलाखत ताईने दिली मुलाखतीमध्ये हर्षद भाऊ सातव यांचे नाव घेतले खरंच सातव साहेब हे व्यक्तिमत्व खिल्लार क्षेत्रामध्ये नामवंत हिरा आहे आणि गोप्रेमी ची अतिशय आवड आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तसेच सुरज दिघे साहेबांचे कार्य सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आहे आणि यांनी आपले सर्वस्व पणाला लावून चिल्लर क्षेत्राला युवकाच्या मनामध्ये देशी गोवंशाची आवड निर्माण करून दिली तुमच्या सर्वांच्याच कार्याला सलाम व मानाचा मुजरा
@user-sb4wq6tr6r
@user-sb4wq6tr6r Год назад
हि जोडी म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे
@sachindhokale5424
@sachindhokale5424 Год назад
ताई तुम्हाला खरच मानाचा सलोट खूप छान बोलत सर्व काही त्यातून घेण्यासारखे 🙏
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@VikramNikam-id3tg
@VikramNikam-id3tg Год назад
हौसेला मोल नाही हे फक्त आजपर्यंत ऐकलं होत पण साक्षात सर्व गोष्टीचा त्याग करून फक्त खिलार दारात असावी ह्मनून जिद्द आणि चिकाटीने केलेला प्रयत्न बगून मन भारावून आले सलाम तुमच्या कार्याला आणि हे शक्य झालं ते फक्त वहिनी च्या सहकार्याने🙏🏻
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@bharatkadam6562
@bharatkadam6562 Год назад
मुलाखत पूर्ण ऐकली... खूप छान.. अगदी मनापासून सगळ्या गोष्टी आल्यात हे कळतेय.. तुमच्या 2-5 वर्षापूर्वी रंगवलेली स्वप्न आज पूर्ण होताना दिसतात.. आणि हो विनोद मांढरे साहेब तुमच्या एवढ्याच माई छान बोलल्यत.. तुमचा मल्लार हिंदकेसरी होणार हे नक्की ... तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@ranjeetadlinge1409
@ranjeetadlinge1409 Год назад
विनोद सर तुमची मुलाखत पाहिली आणि जस वहिनी म्हटल्या त्याप्रमाणेच मनात आल बस्स.....अप्रतिम, खुप छान काम करत आहात तुम्ही दोघे, खर तर तुमचे कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतील... तुमच्या मेहनतीला सलाम, तुमचं हिंदकेसरी च स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवो ही ईशवरचरणी प्रार्थना.... खरंच खूप छान वाटल मुलाखत पाहून.
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@PremjeetShirke-hr2dc
@PremjeetShirke-hr2dc Год назад
या पृथवीतलवार असे मुक्या प्राणीमात्रांवर प्रेम करणारी लोक आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही दोघे विनोद राव व वहिनी आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपली भरभरून प्रगती होवो....
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@hkanbhule4605
@hkanbhule4605 Год назад
एक नंबर मुलाखत आता परतची सर्वात Top ची मुलाकात अमोल शेठ तुमच पण अभिनंदन अभिनंदन 🌹🙏
@omkarbankar5653
@omkarbankar5653 Год назад
खूप छान मुलाखत अशी मुलाखत होणे काळाची गरज आहे दादा
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@dakshmpatole4301
@dakshmpatole4301 Год назад
Bebi tu sabana sath दिलीस आपल्याला जिथे सुख वाटते ते काम praamanipane केले तर देव साथ देणारच ,shabash beta ,
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@amarnathanuse2426
@amarnathanuse2426 Год назад
विनोद हे सर्व तू अतिशय कष्टातून उभे केले आहेस. तुझ्या जिद्दीला सलाम. भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐💐
@harkeshdhekane3954
@harkeshdhekane3954 Год назад
विनोद दादा व ताई खुपच छान तुमच्या कार्याला सलाम🙏🙏👍
@swarupmandhare7706
@swarupmandhare7706 Год назад
मस्त खिल्लार विषय खुप छान माहिती दिली देशी गोवंश घरोघरी सांभाळ केला पाहिजे 🙏
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@sagarchavan8011
@sagarchavan8011 Год назад
एक नंबर खिलार काव सारखा परिवार आहे खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@nileshchavan398
@nileshchavan398 Год назад
शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे मित्र विनोद मांढरे खूप खूप अभिनंदन!💐
@yogeshkokare8952
@yogeshkokare8952 Год назад
आत्तापर्यंत chi सगळ्यात चांगली मुलाखत. 💐💐
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@santoshgonjari6067
@santoshgonjari6067 Год назад
छान मांढरे साहेब, तुम्हा नवरा बायको चे कौतुक करणेस माझे कडे शब्द नाहीत आजकाल गावी बागायत शेत असताना भौतिक सुखाच्या मागे धावत खूप तरुण वर्ग पुणे मध्ये माझे अवती भवती आहेत तुम्ही खरच तुमच्या वयाच्या पिढीसाठी आदर्श आहात मुख्य म्हणजे गायींची सेवा तुम्ही व सर्व कुटुंब करताय हे खूप पुण्याचे काम करताय त्यामुळे परमेश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही तुम्हाला मनापासून शुभेच्छा ,मुलाखतकारानाही नमस्कार त्यांचे प्रश्न छान होते ,धन्यवाद
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@user-qc9dz8om4k
@user-qc9dz8om4k 9 месяцев назад
Very proud tai and daji ,, god bless you ❤😊
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
@VILLAGE-JUGAD-GIRIDHAR Год назад
Yek no mulakhat Vichar .. ase asatil tar .. ka nahi yenar sarv sukh gharib.. supar
@sourabhsalekar3740
@sourabhsalekar3740 Год назад
Daaji ek number 🎉
@Stockmarketthiefer
@Stockmarketthiefer Год назад
Mandare saheb jith utartat tith TOP lach pochtat..... पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेछा.....
@Avinashmane6499
@Avinashmane6499 Год назад
भविष्यात देशी गोवंश च माणसांना सांभाळणार आहे. दादा आणि वहिनींना खुप खुप शुभेच्छा.
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@mangeshkhatpe5841
@mangeshkhatpe5841 Год назад
आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व मुलाखती पैकी ही मुलाखत खूप आवडली दादा गावी गेल्यानंतर आवर्जून भेट देऊ
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@shivajighare340
@shivajighare340 Год назад
ताई तुम्ही जो दिलेला संदेश सर्व तरुण पिढीला हा प्रेरणादायक आहे वास्तविक आत्ता चालू पिढीच्या आई-वडिलांना फार मोलाचा आहे अजूनही शेतकर्‍याला किंमत नाही जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी म्हणूनच भावी आयुष्यासाठी ताई तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
@nileshmandhare8183
@nileshmandhare8183 Год назад
दादा आणि वहिनी खूप चांगली मुलाखत दिली. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा असेच पुढे जात रहा👌👍👏
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Год назад
खुप छान मुलाखत अमोल दादा 👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@amitpachangane8691
@amitpachangane8691 Год назад
खूप छान मुलाखत. असे लक्झरी लाइफ प्रत्येकाला मिळो. 😊
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@dipakdeshmukh1819
@dipakdeshmukh1819 Год назад
दादा ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा मल्हार हिंदकेसरी होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
Thank you bhau
@PupuMagar-l2c
@PupuMagar-l2c 5 дней назад
बरोबर आहे ताई.शिवरायांनी.सांगीतलय.भले.तुमची.चाहाची.टपरी.जरी.असली.ती.स्वाताची.पाहीजे.
@Nilsa1675
@Nilsa1675 Год назад
आयुष्य आपल्या मनासारखं जगता आले पाहिजे आपल्या गरजेपुरता पैसा कमवून आपली आवड ,नाद जपता आला पाहीजे तर आपण सुखी आणि समाधानी राहू शकतो. फक्त पैसा पैसा करून काही उपयोग नाही ,समाज काय म्हणेल याचा विचार करून लोक मनाविरुद्ध जगत असतात.खूप छान मुलाखत
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
Asach karatoi
@samiksha960
@samiksha960 Год назад
Agadi Sundar Vinod Bhauji aani Monika ... Kup kup Chan Kam kartay tumhi ....
@mayurgurav591
@mayurgurav591 Год назад
खुप सुंदर मुलाखत गाईच्या सान्निध्यात राहिले ने जे मनसिक असे समाधान मिळते .
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@sunilpawar1228
@sunilpawar1228 Год назад
ताई तुमच्या सर्व आपेक्षा आकांक्षा भगवंत पुर्ण करोत हिच आमच्याकडुन सदिच्छा 🙏🙏🙏
@vijaybilaskar6415
@vijaybilaskar6415 Год назад
विनोद भाऊ तुम्हाला दोघा उभयतांना साष्टांग नमस्कार 🙏🚩शूभ्ंम भवंत् 🚩🙏तुमच्या कार्याला त्रिवार सलाम. आणि निसर्गाची नाळ चाईनला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🚩
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas Год назад
दादा तुम्ही यूट्यूब चायनल सुरु कराव अस मला वाटत धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
@villagevlogs9776
@villagevlogs9776 Год назад
Ataprayantchi top chi mulakhat 👌
@vishalchavan1534
@vishalchavan1534 Год назад
निसर्गाची नाळ एकच नंबर
@pralhadjadhav1660
@pralhadjadhav1660 Год назад
दोस्ती तुझे खूप अभिनंदन तुम सारखे लोक तयार झाले पाहीजेत माते तुला माझा सलाम
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@dipaksabale6047
@dipaksabale6047 Год назад
मुलाखत बघून भारी वाटलं
@jadhavvijay875
@jadhavvijay875 Год назад
खरंच धन्य आहे ते माता पिता ज्याच्या पोटी आशि लक्ष्मी जन्माला आली.आणि भाग्यवान आहे तो पती ज्याला एवढी सुंदर आणि हुशार.आणि समजूत दार बायको मिळाली.सुंदर नियोजन आणि सुंदर विचार .तुम्हाला पुढील वाटचाली साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्या
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 19 дней назад
खूप छान आहे असंच कामं करत रहा
@dineshhake3959
@dineshhake3959 Год назад
वा मांढरे साहेब तुम्ही जे काही केले आहे त्याला आपला सलाम आहे. तुम्ही खरोखर धाडसी निर्णय घेतला. आणि तो यशस्वी झाला हे पहून आनंद आहे. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. 🙏 हो आणि तुमचा मल्हार हिंद केसरी होनारच. 💐
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@avishkarkhomane5451
@avishkarkhomane5451 Год назад
Very nice 👍saravat avadti mulakat
@sharadndle1394
@sharadndle1394 Год назад
आपण साक्षात पावॆतीचा अवतार वा छान
@lakhanpawar2087
@lakhanpawar2087 Год назад
Kharach khup chaannn..👌👌👌Mahallar hindkesari honar . 💐💐💐💐🙏🙏🙏
@swapnilpawartambavekr3445
@swapnilpawartambavekr3445 Год назад
आत्ता पर्यंतच्या मुलाखतीत १ नंबर मुलाखत..
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@surajyadav9850
@surajyadav9850 Год назад
खूप छान मुलाखत घेतली dada . खरंच खूप छान माहिती भेटली.
@sunilmankumbare7939
@sunilmankumbare7939 Год назад
विनोद शेठ एक नंबर काम केले आहे
@nitinsonwalkar4013
@nitinsonwalkar4013 9 месяцев назад
हो ताई खरं आहे आमच्या कडे दोन गाय आहेत खुप छान वाटतं गाई सोबत
@dilipdeshmukh846
@dilipdeshmukh846 8 месяцев назад
खूप सुंदर मुलाखत दिलंय बदल आपण स खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ❤❤❤
@user-rf2vv4ts3e
@user-rf2vv4ts3e 6 месяцев назад
दादा तुम्ही हा व्हिडिओ केला आहे खूप छान प्रथम तुम्हाला धन्यवाद आणि ज्या ताई आणि दादा जे काम त्यांनी केले आहे गाई सभालत आहेत जे निर्णय त्यांनी घेतला आहे खूप छान आणि त्या आपल्या ताईच कौतुक करावे तेवढे कमी आहे कारण शहरात राहिलेल्या आहेत तरी पण आपल्या नवऱ्यासाठी त्यांनी मोलाचा हातभार लावला आहे ते कोणत्याही शब्दात व्यक्त करता येणार नाही आणि दुसरे म्हणजे आताच्या मुलींनी ताईचा आदर्श घेतला पाहिजे धन्यवाद 🙏
@vinodmandhare990
@vinodmandhare990 5 месяцев назад
Thank you
@ujwalshigvan7532
@ujwalshigvan7532 Год назад
1 no mulakaat dada ani sundar 💐💐
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Год назад
आतापर्यंत चि सगळ्यात छान मुलाखत व मस्त माहिती दिली तुमच्या मल्हार साठी भरपूर भरपूर शुभेच्छा
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 Год назад
भावा तुझाआनंद बघून समाधान वाटले.भाग्यवान नवरा बायको आहेत. मल्हार कीर्तिवंत बुद्धिवंत होवा.
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@KailasBhosale-wv3vy
@KailasBhosale-wv3vy Год назад
गोमाता संवर्धनासाठी असच काम करत रहा..... अमोल शेठ
@atuldpisal7867
@atuldpisal7867 Год назад
खरच तुम्ही करून दाखवलं...♥️
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@manojchavan1817
@manojchavan1817 Год назад
काय भारी माहिती मिळाली, बायको चे सर्व एकेतात, आणि तिची साथ महत्त्व वाची
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
😀
@vishalshinde7208
@vishalshinde7208 Год назад
आम्हाला देव माणूस मिळाला यांच्यामुळे आज आमच्या दावणीला Top चे वासरू आले ahe🙏🏻
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
Vasaru khup dekhan aahe navach karanar aapal...
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p Год назад
एक नंबर विषयच नाही..... जे सुख शहरात नाही ते गावाला आहे
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@ajsurve5871
@ajsurve5871 Год назад
अमोल दादा छान मुलाखत.तुमच्या मुळे चंगली माहिती मिळाली
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 Год назад
अमोल साहेब अतिशय छान मुलाखत ❤
@ramdasjare8921
@ramdasjare8921 Год назад
Amol saheb tumhala pahila Salam Ani mag Dada ani vahina सध्याच्या परिस्थितीवर अगदी मार्मिक ऊदाहरण देऊन जीवनाचा सारांश 🎉
@nikhilsurve0321
@nikhilsurve0321 Год назад
जबरदस्त मुलाखत ♥️
@vishalshinde7208
@vishalshinde7208 Год назад
भैरवनाथ प्रसन्न अभेपुरी यांच काळीज 👑 मल्हार 🏆🔝
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@YogeshYadav-nf3vq
@YogeshYadav-nf3vq Год назад
दादा सर्वात छान मुलाखत झाली सर्वात भारी सर्वात भारी सगळे व्हिडिओमध्ये💯💯
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@shetisamadhan
@shetisamadhan 9 месяцев назад
भौतिक सुख,आपली मानस, सुखात जगायचे का भौतिक सुखात जगायचे एक एक वाक्य फार सुंदर यथार्थ ला धरून आपण गाई घेऊ शकतो नीट quality ने सांभाळणे गरजचे बऱ्याच मुलाखती बघितल्या परंतु यासारखी मुलाखत होणे नाही एकदा नाही दोनदा तीनदा ही मुलाखत पहावी 🙏🌈🌈🌿🌿👌👌🌺🌺
@vinodmandhare990
@vinodmandhare990 9 месяцев назад
Thank you dada
@somnathraut4697
@somnathraut4697 Год назад
खूप खूप आभार अशी मुलाखत सारखी त्या ताईंचे विचार खूप छान आहेत
@BhausahebGadekar-kw3ed
@BhausahebGadekar-kw3ed Год назад
निसर्गाचे नाव ह्या चैनल ला सलाम तुमच्या जोडीला पण सलाम दोन गायी सांभाळत आहे
@nageshmandhare2429
@nageshmandhare2429 Год назад
खूप छान विनोद आणि वाहिनी 👌 गावी राहण्याचा निर्णय your struggle in that decision and outcome. Dreams do comes true.
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@priyashinde7171
@priyashinde7171 Год назад
खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना विनोद💐 तुम्ही दोघांनी मिळून पाहिलेले स्वप्न लवकर पूर्ण होवो....
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@vinayakpisal2055
@vinayakpisal2055 Год назад
अगदी खरच खुप समाधान व सुखी जीवन राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना! 🙏🕉🌹💐रामकृष्णहरी🕉🙏
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 Год назад
खूप छान परिवार आहे 👌🏻👌🏻🚩 राम कृष्ण हरी ❤️🚩🚩🚩🚩
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@dinkar459
@dinkar459 Год назад
खर आहे सुंदर जोडपे सुंदर कार्य अनी सुंदर मुलाखत
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@vip_killer_satara
@vip_killer_satara Год назад
निस्वार्थ पणे हया गाईचे संगोपन केलेले आहे. खूप छान मी या ठिकाणी नक्की भेट घेणार आहे 😇
@shivammore9615
@shivammore9615 Год назад
निस्वार्थ प्रेम या गाई कडे मिळते❤
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@khillar1311
@khillar1311 Год назад
खरच तुम्ही म्हणाला तसं माणसाचा शेवटचा दिवस कसा आणि केव्हा येईल सांगता येत नाही
@satishbodake6670
@satishbodake6670 Год назад
मस्त विनोद दादा नक्कीच तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हिच शुभेच्छा 💐💐
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏 आसच स्नेह व साथ राहु द्या🙏
@manishashinde1716
@manishashinde1716 Год назад
भैरवनाथ प्रसन अभेपुरी यांचं मल्हार..🤙🏻💯✌🏻
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@ratanchavan1081
@ratanchavan1081 Год назад
१च नंबर मुलाखत
@vickysar2539
@vickysar2539 Год назад
पावण जबरदस्त मुलाखत
@ashwinnikam4878
@ashwinnikam4878 Год назад
अभिनंदन!! 👌👌 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍🎉
@vinodmandhare990
@vinodmandhare990 Год назад
❣️ मनापासून धन्यवाद 🙏
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr Год назад
ताई सलाम तुला
Далее
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41