Тёмный

ही साधी गोष्ट तुमचा गॅस सिलिंडर संपू देणार नाही |gas stove burner,repair|gas saving stove,best,2,3 

Kisan Helpline
Подписаться 938 тыс.
Просмотров 150 тыс.
50% 1

ही साधी गोष्ट तुमचा गॅस सिलिंडर संपू देणार नाही |gas stove burner,repair|gas saving stove,best,2,3
आपण स्वयंपाक करताना एलपीजी गॅस वाचवण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय शोधत आहात का? या व्हिडिओमध्ये, आम्ही गॅस वाचवण्याचे विविध उपाय, स्वयंपाकातील ऊर्जा बचत करण्याच्या टिप्स, आणि घरातील एलपीजी गॅसचा वापर कमी करण्याचे मार्ग समजावून सांगितले आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला गॅस वाचवण्यासाठी स्वयंपाकाचे तंत्र, स्वयंपाक करताना गॅस वाचवण्याचे सोपे मार्ग, आणि स्वयंपाकासाठी ऊर्जा बचत कशी करावी याचे महत्त्वाचे उपाय मिळतील.
तुम्ही एलपीजी गॅस वाचवण्याचे टिप्स जाणून घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या स्वयंपाकघरातील गॅस वापर अधिक कार्यक्षम बनवा!
Are you looking for simple and effective ways to save LPG gas while cooking? In this video, we explain various methods to save gas, tips for energy-saving cooking, and ways to reduce the use of LPG gas at home.
In this video, you will find essential techniques for saving gas while cooking, easy ways to save gas during cooking, and important tips for energy-efficient cooking.
If you want to learn how to save LPG gas, make sure to watch this video and make your kitchen more efficient!

Опубликовано:

 

3 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 41   
@prakashpatil6772
@prakashpatil6772 19 дней назад
14 माणसांचे जेवण बनवुन ही वर्षेभर कुणाकडे गॅस सिलेंडर उरते का हे कसे सिद्ध कराल उगाच काहीतरी फेकु नका. इथे आमचे 4 माणसाचे जेवण बनवुन ही फक्त महिना कसा तरी चालतो सिलेंडर 😮😮
@latikasave6570
@latikasave6570 17 дней назад
सिलेडर कघिच वजन करून देत नाही. त्याच्या कडे वजन काटा उपलब्ध नसतो. दुसर्या सर्व टीप योग्यच आहेत. 🙏
@jayashreephanse6514
@jayashreephanse6514 19 дней назад
हे सगळं बायका घरी करतात. पण तुमचं टायटल बघून, काय प्रकार आहे ते पहावा म्हणून पाहील आणि डोंगर पोखरून उंदीर निघाला.😂😅
@sadashivvibhute9319
@sadashivvibhute9319 24 дня назад
कच्चे अन्न खात राहिला तर नक्कीएक वर्षभर पुरेलकरून पहाव्हिडिओ तयार करणाऱ्यांना तेच केला आहे
@Bheevanibarmhandkar
@Bheevanibarmhandkar Месяц назад
छान व्हिडिओ 🎉
@machindarpanchal6993
@machindarpanchal6993 16 дней назад
Pressure cooker madhe kahi pan sijwayach nahi mantat?
@prakashdalvi5551
@prakashdalvi5551 21 день назад
एक कनेक्शन तुझ्या पाठीमागे लावायला पाहिजे,मग पुरेल आयुष्यभर, नसत्या उचापती सांगत बसलाय.
@sandipyoga9213
@sandipyoga9213 25 дней назад
हे सिद्ध करून दाखवा उगाचच फालतू पणा नको
@nitinambhore5715
@nitinambhore5715 20 дней назад
खरं आहे का नाही माहीत नाही पण हे असं कसं होईल बर
@kisanmore7641
@kisanmore7641 26 дней назад
चुका सुधारल्यास दोन वर्ष चालेल. धन्यवाद.
@ashokkore9128
@ashokkore9128 24 дня назад
कृपया व्हिडिओ वरील चित्र बंद चालू करू नका त्यामुळे डोळ्याला डोळ्याला त्रास
@sunitabawane7942
@sunitabawane7942 16 дней назад
Jast pasarat manaje mothya budache bhande vaparun t kara .Time kami lagel ,gas chi pan bachat hoel .Please note BHARATIYA mahila mandal.
@kanchanparulekar1109
@kanchanparulekar1109 24 дня назад
Nasta uchapati karayla sangta
@purushottamwadekar5086
@purushottamwadekar5086 22 дня назад
Kay chivtya giri lavli aahe he myad samjta ka lokale
@bhausahebhatkangane8325
@bhausahebhatkangane8325 23 дня назад
उज्ज्वला योजनेचा गॅस असेल तर 5 वर्ष चालेल
@subhasbora4108
@subhasbora4108 23 дня назад
गॅस टाकी मध्ये दोन ते तीन किलो गॅस कमी येतो
@sudhirkulkarni8712
@sudhirkulkarni8712 16 дней назад
Tuza kada vajankata ahe ka
@sadashivvibhute9319
@sadashivvibhute9319 24 дня назад
रिकामे उद्योग बंद कर बाबा
@shubhangidolare6465
@shubhangidolare6465 29 дней назад
भाकरी करताना पीठ मळे पर्यंत गॅस बंद करावा
@rashmikulkarni1221
@rashmikulkarni1221 7 дней назад
गॅस चा नोझर साफ करण्यासाठी डोक्यात घालायची फुलांची वेणी नवरात्रात मिळते ती ज्या तारेने गुंफलेली असते त्याच्या तारेने देखील आपण नोझर न उघडता साफ करू शकतो
@patildipak1874
@patildipak1874 24 дня назад
Baba kot ka sangato
@aishwaryashete479
@aishwaryashete479 Месяц назад
Tumchi ek pan mahiti patat nahi tyche karan tumi kadhi prayog kela ka ani tumi ji mahiti deta ti sadharan mansals pan kalte
@cricketwithmandar3468
@cricketwithmandar3468 Месяц назад
Murha tu mechanic ahe ka ?
@umeshbhagwat2266
@umeshbhagwat2266 14 дней назад
पहिल्यापेक्षा कमी सभा हाणायला लागला जरा सुधारणा आहे फक्त टायटल काय भि टाकु नको नाहीतर चॉनलला जुनि असणारी लोक सोडुन जातिल
@sureshdeshpande9081
@sureshdeshpande9081 Месяц назад
जर ऊंची कमी असेल तर फ्लेम भांड्याच्या बाहेर जातात व गॅस वाया जातो. विशेशत: भांडे लहान असेलतर.😊
@12345678mds
@12345678mds 24 дня назад
गॅसची फ्लेम बटण फिरवून लहान करू शकता, गॅस वाया जाणार नाही. 🙏
@user-rp3oq7nz9i
@user-rp3oq7nz9i 17 дней назад
Yala shirshak gas chi kalaji ase deun like milava paishakarita 6 shrimant bhikari video paha
@user-ue1uh8mx9k
@user-ue1uh8mx9k Месяц назад
चेक केल्यानंतर भांडण करतात एवढाच आहे म्हणतात याच्यावर काय करायचं
@shamkantwani289
@shamkantwani289 20 дней назад
खोट्या गोष्टी सांगून लोकांना फसवू नका. तुमचे पुष्कळ व्हिडिओ असेच खोटे आहेत.
@jayashrithyagi1117
@jayashrithyagi1117 20 дней назад
अशक्य उगीच काहीही
@shubhangidolare6465
@shubhangidolare6465 29 дней назад
चपाती आधी सगळ्या लाटून घ्यावे नंतर भाजावे
@kisanhelpline
@kisanhelpline 29 дней назад
🙏
@dilipadhav2311
@dilipadhav2311 23 дня назад
फालतू गोष्टींवर सल्ला
@shubhangidolare6465
@shubhangidolare6465 29 дней назад
भाजी शिजताना वरती प्लेट झकावी त्यात पाणी ओतावे हे पाणी लागले तर भाजित ओतावे
@kisanhelpline
@kisanhelpline 29 дней назад
👌👍
@Bullgameingpro
@Bullgameingpro Месяц назад
Khupc faltu manus ahi
@user-lg9um6to1n
@user-lg9um6to1n 17 дней назад
Tumhi thod feka rav itka kashala fekta
@Yajurva1234
@Yajurva1234 23 дня назад
बकवास आहे टाइम पास
@marutimandhare8227
@marutimandhare8227 Месяц назад
Faltu video
@sudhirkulkarni8712
@sudhirkulkarni8712 16 дней назад
Bandal bakvaas
@sudhirkulkarni8712
@sudhirkulkarni8712 16 дней назад
Tuza kada vajankata ahe ka
Далее