भावांनो लगेच फॉर्म भरा! "लाडका भाऊ योजना" राज्यभरात सुरू! महिन्याला 10 हजार रुपये मिळणार! Mukhyamantri Ladka Bhau yojana started in Maharashtra
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या धरतीवर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना ही योजना संपूर्ण राज्यभरात सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या भावाला दर महिन्याला 6 हजार, 8 हजार ते 10 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मराठी भाषेत दिलेली आहे.
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना माझा लाडका भाऊ योजना
Mukhyamantri maza ladka bhau yojana maharashtra maza ladka bhau yojana ladka bhau yojana
8 июл 2024