Тёмный

हे घ्या पुरावे तलाठी भरती ,आपल्या न्याय हक्का साठी एकत्र येऊ या 

Vitthal Kangane
Подписаться 872 тыс.
Просмотров 684 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,8 тыс.   
@prashantbhoyar8282
@prashantbhoyar8282 9 месяцев назад
पहिल्यांदा सरकारला एवढा रोखठोक आणि निडर बोलणारा शिक्षक पाहिला,, you are great sir,,,,, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी तुमच्या सोबत आहेत सर
@roshanmasram523
@roshanmasram523 9 месяцев назад
Yess boss
@youtubedevdhiphal3208
@youtubedevdhiphal3208 9 месяцев назад
आम्ही पण आहोत सोबत.‌
@SskSsk-mc4mv
@SskSsk-mc4mv 9 месяцев назад
खरंच भ्रष्टाचार झाला असेल का सर
@acchainsan9
@acchainsan9 9 месяцев назад
@@SskSsk-mc4mv ज्याचं जळत त्याला कळत भाऊ
@prashantbhoyar8282
@prashantbhoyar8282 9 месяцев назад
@@SskSsk-mc4mv बिलकुल,,,, रश्मी गेडाम या मुलीला वनरक्षक मध्ये फक्त 54 मार्क्स आहेत आणि तलाठी मध्ये 214 मार्क्स आहेत
@vilasjadhav706
@vilasjadhav706 9 месяцев назад
सर तुमच्या सारख्या शिक्षकाची आज संपूर्ण देशाला गरज आहे आम्हाला तुमचा अभिमान आहे Hartily Grand Salute to you Sir 👌👌🙏🙏💐💐💐💐
@mpscsuccesspoint9003
@mpscsuccesspoint9003 9 месяцев назад
Great work . Thank u sir विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध लढत आहात ...always support ❤❤❤❤
@abhishek.gaming9161
@abhishek.gaming9161 9 месяцев назад
शन
@abhishek.gaming9161
@abhishek.gaming9161 9 месяцев назад
शन
@shinunageshwar8133
@shinunageshwar8133 9 месяцев назад
कालाची गरज आहे, विद्यार्थी एकत्रित यावेच लागेल
@harshadsathe6907
@harshadsathe6907 9 месяцев назад
सर तुमच्यामुळे आज गोर गरीब मुलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा नक्कीच फुटणार.... सर्व विद्यार्थी मित्रांनी नक्कीच एकत्र यायला पाहिजे..... लढा हा द्यायला लागेल....
@shivajikokate6552
@shivajikokate6552 9 месяцев назад
अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो... आपल्याला गोरगरीब विद्यार्थ्याना न्याय मिळाला पाहिजे💯 जय आदिवासी जय भीम जय संविधान💯💙👍👍
@sujitwaghamare1830
@sujitwaghamare1830 9 месяцев назад
🎉🎉🎉
@shubhamkalbande63
@shubhamkalbande63 9 месяцев назад
Bhau hi ladhai hskka chi ahe re jat madhat nko Anu plzz
@konkan6730
@konkan6730 9 месяцев назад
Ayyy zakanzulya sang tujya Balasaheb ambedkarana ya baddal avaj uthvayla… tith te gapp basnar kaa nahi avaj uthavala😅😅😅😂😂😂😂😂
@akashnahekar5192
@akashnahekar5192 9 месяцев назад
2024 निवडणुकीत सरकारचा गेम झाला पाहिजे सर्वांनी एकत्र या ........... Tcs /IBPS कंपनी बंद झाली पाहिजे .... अभी नाही तो कभी नहीं
@Struggleer
@Struggleer 9 месяцев назад
अगोदरच्या सर्व परीक्षा रद्द केल्या paheje ibps ने घेतलेली... आता नाही झालं तर कधीच नाही...मेलो तरी चालेल पण सर्व परीक्षा एमपीएससी कडे गेलीच paheje
@akashnahekar5192
@akashnahekar5192 9 месяцев назад
सर्वांनी एकत्र या ... लडा आपल्या हककाच आहे........
@SRPawar2503
@SRPawar2503 9 месяцев назад
Game tr 100% karnar yaveli students last 10 year madhe kahi kanda kel nahi students sathi bjp ne..
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 9 месяцев назад
​@@Struggleer right ase pan Varshanu varsha study Karun Marto ahe apan vacancy Paise Bharnare gheta ahe😢
@vilaschavhan7156
@vilaschavhan7156 9 месяцев назад
नंबर एक
@k2kb2412
@k2kb2412 9 месяцев назад
तुमच्या सारख्या प्रामाणिक शिक्षकाची देशाला गरज आहे सर...🙏🙏🙏
@karankhotkar01
@karankhotkar01 9 месяцев назад
मी विद्रोही.......💪🔥🔥🔥 विठ्ठल कागणे सर..... खरच तूम्ही रोख ठोक बोलता...... या छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्हीं तुमच्या सोबत आहे......🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@statusofgod6671
@statusofgod6671 9 месяцев назад
पूर्ण महाराष्ट्रमद्धे
@jaa-y3l
@jaa-y3l 9 месяцев назад
89 bit asun result aala nahi😢
@ishwarwagh4391
@ishwarwagh4391 9 месяцев назад
मी अन्याया विरोधात आहे, मी श्री.कांगणे सरांसबोत आहे....एकच नारा आम्हाला न्याय द्यावा...
@yogeshkhandagale5461
@yogeshkhandagale5461 9 месяцев назад
सर तुम्हाला आमचा पुर्ण सपोर्ट आहे
@prabhatpatkar898
@prabhatpatkar898 9 месяцев назад
सर तुम्ही मागच्या वर्षी आमच्या होमगार्डच्या आंदोलनाच्या वेळेस पण आमच्या सोबत होतात आणि आता तलाठी भरतीच्या वेळेस पण तुम्ही मुलांच्या सोबत आहात खरच ग्रेट आहात सर तुम्ही🙏🙏💐💐😊
@amoldarole9717
@amoldarole9717 9 месяцев назад
जय भीम सर, अतिशय बेधडक बोलणारा माणूस ना कुणाला घाबरणार माणूस ,ना कुणा पुढे झुकणारा 🔥
@arijugite4949
@arijugite4949 9 месяцев назад
महाष्ट्रात खरा शिक्षक कांगणे सर गरीबाच्या लेकराच्या साथ देणारे 👍👍👍
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 9 месяцев назад
विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारे कागणेसर🙏धन्यवाद! सरकारच्या सिस्टीम मध्ये दोष, वरून पुरावे मागायचे म्हणजे चोर पुरावे मागतो
@prafullkhadtale6707
@prafullkhadtale6707 9 месяцев назад
सत्य बोलणारा माणूस आज बघितला 💪 निर्भीड व्यक्तिमत्त्व
@RaviRao-im8ki
@RaviRao-im8ki 9 месяцев назад
सर मी पोलीस खात्यामध्ये आहे पण तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी बघत असतो तुम्ही जे बोलत व करत आहे ते सर्व गोरगरिबांच्या लेकरांसाठी तुमच्यावर खूप गर्व आहे🙏🙏🙏
@januTamde123
@januTamde123 9 месяцев назад
Tumhi pan madat kara sir
@avirajshinde1987
@avirajshinde1987 9 месяцев назад
Tumhi kiti dile
@januTamde123
@januTamde123 9 месяцев назад
Nahi dile me
@RaviRao-im8ki
@RaviRao-im8ki 8 месяцев назад
@@januTamde123 nkich 🙏
@kishoradik8706
@kishoradik8706 9 месяцев назад
ह्या सरकार ला त्यांची जागा दाखवून देऊ 2024 . हो येऊ एकत्र
@saahil9794
@saahil9794 9 месяцев назад
कांगणे सर मी आपल्या सोबत आहे... आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागणार 💯💯
@anuradhadevarkar2556
@anuradhadevarkar2556 9 месяцев назад
12 जानेवारी....राष्ट्रीय युवा दिवस .....या दिवशी घ्या.....यांची जागा दाखवून देऊ यांना....
@avinashbairagi6512
@avinashbairagi6512 9 месяцев назад
सर मी विद्यार्थी नाही,परीक्षार्थी ही नाही पण तुम्ही विदयार्थ्यांना न्याय मिळवून द्याल ही। अपेक्षा
@yogeshshinde8034
@yogeshshinde8034 9 месяцев назад
आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहेत सर...💯 तुम्ही एकदम बरोबर बोललात...🙏🏻
@surajchavan3621
@surajchavan3621 9 месяцев назад
सर तुम्ही मनावर घेतलं आहे तर नक्कीच यश मिळणार...सरकारला सगळ्या मागण्या मान्य करावयाच लागणार....सर तुमच्या कार्याला माझा सलाम...सगळे तुमच्या सोबत आहेत..
@maheshdolase7128
@maheshdolase7128 9 месяцев назад
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी निडर निर्भीडपणे लढणारा एकमेव लढवय्या योध्दा प्रा. श्री कांगणे सर आम्ही सर्व विद्यार्थी वर्ग तुमच्या सोबत आहोत..
@bhausahebgulve6612
@bhausahebgulve6612 9 месяцев назад
अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे ,म्हणून संघर्षाशिवाय परीक्षार्थीसमोर उरलेलाच नाही !!! अभिनंदन!!! कांगणे सर ,आगे बढो हम तुम्हारे साथ है !!!
@bhartibhole3749
@bhartibhole3749 9 месяцев назад
खरं तर खूपच छान मुद्दे तुम्ही मांडले तुम्ही जे मुद्दे मांडले खरंच या मुद्द्यांना लढा दिला पाहिजे आज आम्ही तुमच्याकडून अशा शिक्षकांची आज खरच देशांना खूप गरज
@Measurement_metrology
@Measurement_metrology 9 месяцев назад
काळाची गरज आहे सर तुमच्या सारखा माणूस हवा आहे सामान्य माणसाचं नेतृत्व करायला ...सगळ्या विद्यार्थी नी सरांना साथ द्या ...खुप गरज आहे सरांनी हाक दिली की लाखो chya संख्येने हजर राहा
@thegreatpr5791
@thegreatpr5791 9 месяцев назад
जाहीर निषेध करतो..विद्यार्थी मित्रांनो जागे व्हा.. निडर व्हा..मी कांगणे सर यांच्या सोबत.. हि लढाई अस्तित्वाची.. जय भीम ..
@sachinthakur5029
@sachinthakur5029 9 месяцев назад
Every recruitment examination should be conducted by MPSC... Will solve many problems... Perceive this demand strongly
@roshansargar8797
@roshansargar8797 9 месяцев назад
आमच्यासारख्या गरीब लोकांना तुम्ही देवासारखे वाटता, सर. पण मी 2013 पासून आतापर्यंत खूप साऱ्या परीक्षा दिल्या. 2019 ला पण आरोग्य विभागाची परीक्षा रद्द केली. यावेळी मला मनापासून वाटले की, आपला वनवास यावेळी संपेल पण नाही. थोड्याच दिवसात मी वाढलेल्या वयामुळे फॉर्म पण भरू शकणार नाही. कर्ज काढून मी जवळजवळ 10 परीक्षांचे फॉर्म भरले; प्रवास खर्च केला. अगोदर कमी अभ्यास असल्यामुळे निवड होत नव्हती आणि आता परीक्षा रद्द केल्यामुळे निवड होत नाही. माझे वयोवृद्ध आईवडील जिवंत असेपर्यंत तरी मला सरकारी नोकरी लागेल हे स्वप्न आता पूर्ण होईल असे दिसत नाही.😭
@maheshkumarkamble3220
@maheshkumarkamble3220 9 месяцев назад
माझी पण तीच परिस्थिती आहे. काय करावे काय कळत नाहिये.
@manishgoupale3677
@manishgoupale3677 9 месяцев назад
Gov. Job part of life.. Not a life har nko manu... Kahi tari navin suruwat kara.. Mi pan tumchya sarkha aho
@rohitwani6082
@rohitwani6082 9 месяцев назад
😢
@Researchwell814
@Researchwell814 9 месяцев назад
Government job age ase paryant try Kara ..age barred zala ke....IT che course Kara thoda English improve Kara...IT mdhe pan khup high package mdhe job bhetato
@popatshinde5592
@popatshinde5592 9 месяцев назад
गोरगरिबांची मुले अभ्यास करुन वैतागली आणि हे मागच्या दाराने घुसखोरी करुन मोकळे झाले
@rajurore773
@rajurore773 9 месяцев назад
महाराष्ट्रातील पहिला शिक्षक जो इतक्या रोखठोक पने विद्यार्थ्यांसाठी लढतोय सर सलाम आपल्या कार्यास आम्ही सर्व आपण सोबत आहेत सर
@shivshankargangotri335
@shivshankargangotri335 9 месяцев назад
🌼तुमच्या कार्याला सलाम आहे सर तुम्ही जे काही करता ते विद्यार्थ्यांसाठी खूप अविस्मरणीय आहे सर 🙏
@shaileshdivekar7042
@shaileshdivekar7042 9 месяцев назад
विद्यार्थ्यांच्या अन्यायाविरुद्ध रोखठोक, निर्भीडपणे, तळमळीने लढणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच श्री कांगणे सर 👍🏻👍🏻
@rahulgavit7483
@rahulgavit7483 9 месяцев назад
💪💪🔥 पदवी धर मतदार संघाचे भावी आमदार सर तुम्ही व्हा आणि मुलाना न्यान मिळून द्या सर 🙏🙏
@jakirpatel4410
@jakirpatel4410 9 месяцев назад
Well said. Talent must be respected. Talathi 10 lakh detil and 40 lakh Dar Varshi kamawatil
@akshaydange4202
@akshaydange4202 9 месяцев назад
मोठा scam झाला आहे आहे सर😢 जो गरीब विद्यार्थी अभ्यास करत होते त्याच्यावर खरोखर अन्याय झाला आहे.
@swapnilgaykar424
@swapnilgaykar424 9 месяцев назад
मला 184 आहे होईल नाही होईल माहीत नाही पण ज्यांनी कुणी फ्रॉड केला आहे ते सुटले नाही पाहिजे. आम्ही प्रत्येक गोष्टीत तुम्हाला साथ देऊ. परीक्षा mpsc मार्फतच झाली पाहिजे.
@RaviPagare-fe9rt
@RaviPagare-fe9rt 8 месяцев назад
धन्यवाद सर
@suwarnakapare6297
@suwarnakapare6297 9 месяцев назад
Shikshak asave tr tumchyasarkhe.... Pavlopavli sobat asnare..... Salute to u Sir 🙏
@tushartu537
@tushartu537 9 месяцев назад
सर तुमच्या सारखे शिक्षक होणे नाही आज मोठे मोठे लोक घाबरतात ह्या हुकूम शाही राबवणाऱ्या सरकार विरोधात बोलायला तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात मानतो सर तुम्हाला मी कोणत्या ही परीक्षा देत नाही मी स्वतः मंत्रालयात काम करतो पण 100% पूर्ण तुमच्या पाठीशी उभे राहू सत्य मेव जयते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RK-qr7nk
@RK-qr7nk 9 месяцев назад
सर तुम्ही फक्त आदेश दया 💙✊⚔️
@BhandareSir
@BhandareSir 9 месяцев назад
सर तुम्ही येवढं सगळं व्विद्यार्थ्यांसाठी येवढं करत आहात. आज महाराष्ट्रातील प्रत्येक विध्यार्थी तुमच्या सोबत आहे.
@AjayAdhav-iy7ei
@AjayAdhav-iy7ei 9 месяцев назад
आम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहोत. आपण मंत्रालयावर मोर्चा काढू. सर्व महाराष्ट्रातून विद्यार्थी येतील. त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही.
@hanmantpatil5708
@hanmantpatil5708 9 месяцев назад
सर तुमच्यासारखे शिक्षक महाराष्ट्राला लाभले हे आमचं नशीब... तुम्ही फुले आणि बाबासाहेबांचा वारसा कायम ठेवलात सर... अन्यायाचा विरोध करणाऱ्याचा इतिहास लिहिला जातो... तुमचं नाव इतिहासात राहील सर जर ही व्यवस्था तुम्ही मोडीत काढली तर....
@akashsable1795
@akashsable1795 9 месяцев назад
Great worksir, सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे
@Nikkpatil111
@Nikkpatil111 9 месяцев назад
Great work Sir salute 👏🔥👍
@jeckkhandare6881
@jeckkhandare6881 9 месяцев назад
Sir Great Work Salute
@shankardudhalkar
@shankardudhalkar 9 месяцев назад
आईसा मास्तर होणे नाही सर पुढचा मुखमंत्री आणि प्रधानमंत्री तुम्हीच पाहिजेत 💪💪💪💪👌👌🙏🙏
@Spdd121
@Spdd121 9 месяцев назад
Kaycha ghanta😂
@samirsonar238
@samirsonar238 9 месяцев назад
Abe चुतीया , म्हणून Maharashtra मागे आहे
@drabhijeetw7218
@drabhijeetw7218 9 месяцев назад
नुसत्या कंमेंट करा तुम्ही फक्त काही नाही होत तुमचं😂
@shankardudhalkar
@shankardudhalkar 9 месяцев назад
​@@drabhijeetw7218पेपर दिला नाही वाटतं तू मनून असा बोलतोय तुला काय कळणार झाकण झुल्या 😂😂
@nilnil___143
@nilnil___143 9 месяцев назад
All private coaching institutions from Maharashtra must support him …
@rider2918
@rider2918 9 месяцев назад
तलाठी निकाल रद्द करा.....MPSC द्वारे परीक्षा घ्या.....🙏🙏🙏
@sushilbalpande5861
@sushilbalpande5861 9 месяцев назад
Yes
@kalpanadarode
@kalpanadarode 9 месяцев назад
Ho
@anjushaikh5
@anjushaikh5 9 месяцев назад
फक्त रद्द नाही. कोण कोण शामिल आहे te उघडकीस आल्यानंतर त्यांना कधीच exam मध्ये येऊ देऊ नका. Police madhe jail मध्ये टाकावे 😢😢
@Sk7315wbk
@Sk7315wbk 9 месяцев назад
Nikal radda karun parat exam ghenar ahet ka he te parat aarogya Bharati pramane vel kadhtil tyapeksha pramanik vidyarthi job la kase lagtil te bagha
@kaduaahwini3932
@kaduaahwini3932 9 месяцев назад
​@@Sk7315wbkhealth department २०२१ chi ky zal tich paisepn gele srvch gel boll nahitr konala kahi aun PDT nahi ata supervisor chi exam postpone krun २ month hot ale pn exam date nahi ali mg kshala १०००₹ jma kraychi ghai krayla pahij hoti khup chid yete ata government vr prttekala trasun takl ahe kontya na kontya babtit mhnun roadvr utrnch barobr ahe ata
@yogeshwankhade2000
@yogeshwankhade2000 9 месяцев назад
सर्वांनी सरांच्या सोबत येणे गरजेचे आहे.. छोटी छोटी टीम बनवून एकत्र या. आपण एकत्र नाही येत आहोत त्या मुळे ते आपला फायदा घेत आहात.
@vaibhavkamble9945
@vaibhavkamble9945 9 месяцев назад
सलाम सर तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏🙏🙏 विद्यार्थी संघटना नकीच तुमच्या सोबतीला आहे
@lakhangajbhar6130
@lakhangajbhar6130 9 месяцев назад
सर तुम्ही एकदम बरोबर बोललात.परिक्षा mpsc मार्फत घेण्यात व्हावी सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..
@sumitborate5725
@sumitborate5725 9 месяцев назад
सर तुमच्यासारख्या मार्गदर्शकाची खूप गरज आहे आम्ही सर्व आहे तुमच्या सोबत....🙏🏻🙏🏻🙏🏻
@pradipharale9477
@pradipharale9477 9 месяцев назад
Thank you sir तुम्ही मुलांच्या भविष्याविषयी काळजी करत आहात व सरकारच्या चुकीच्या धोरणाविरधात आवाज उठवत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी जरी परीक्षा दिली नसली तरी माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मि तुमच्या सोबत आहे सर
@avinashtarke589
@avinashtarke589 9 месяцев назад
विद्यार्थी ची काळजी घेणारे एकमेव सर. कांगणे sir❤ सचिन ढवळे,सचिन भस्के,अमोल पाटील,महेश पाटील,कड sir, अर्गडे सर, ज्ञानेश्वर पाटील सर,कोळंबे सर,भोळे सर, एन श्याम सर, सोलाट sir ,Lion academy, आणि इतर सर्व शिक्षकाने यात येऊन मदत करावी.आमच्या विदार्थ्या साठी काहीतरी करा.नुसते मोठे होऊ नका 😢
@Struggleer
@Struggleer 9 месяцев назад
Dyndeep academy Ganesh kad,bodhale master, सर्व सोबत या मागणी फक्त एमपीएससी कडे द्या
@pk00912
@pk00912 9 месяцев назад
Te pn fee dili trach ektra yeil..🤔😜
@jayeshshinde4679
@jayeshshinde4679 9 месяцев назад
❤ सर.. एवढे रोखठोक बोलणारा शिक्षक आज पहिल्यांदा पाहिला.. पण मनापासून आभार आम्हा सर्व विद्यार्थी कडून..🙏🙏🙏🙏🙏🙏
@mukeshgaikwad-tg8ke
@mukeshgaikwad-tg8ke 9 месяцев назад
सर आसंच कायम विद्यार्थ्यासाठी काम करत रावा जेणकरून गरीब विद्यर्थ्यांस न्यान मिळल आणि कायम आसचं तुमची साथ आसुध्या 🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashkavathekar651
@prakashkavathekar651 9 месяцев назад
Evm बंद करून बॅलेट पेपर वर 2024 ला निवडणूक झाली पाहिजे.
@Nikkpatil111
@Nikkpatil111 9 месяцев назад
इथे मुद्दा काय चालू तुम्ही बोलायला काय 😅
@Nikkpatil111
@Nikkpatil111 9 месяцев назад
@@pradip546 सरकार कोणते याऊ हेच होणार ऑनलाईन exam asl tr त्यामुळे mpsc पाहिजे
@Avinashdada45
@Avinashdada45 9 месяцев назад
Tumchyasarkhe lokch haat dhuvun ghetay..abhyas karaycha nahi.. Muddam bombalaych
@prathamesharage
@prathamesharage 9 месяцев назад
​@@Nikkpatil1112014 pahile tr zala nahi asla ky
@swapnilmalge8895
@swapnilmalge8895 9 месяцев назад
ये बाबा डोक्यावर पडला आहेस काय....🤬
@rajeshbhikule7023
@rajeshbhikule7023 9 месяцев назад
बापाच्या खांद्यावरच ओझं कमी करायच म्हणून परीक्षा देतोय पण असा वाटतंय सर हे फिस भरून मी आजून वाढवतोय... कष्ट करून जर अस होत असेल तर मार्केट यार्ड बर ना . 😢
@Youth_indian
@Youth_indian 9 месяцев назад
भावा मनातल बोललास 😢
@Vivekanand1510
@Vivekanand1510 9 месяцев назад
😢
@ganeshgurav8694
@ganeshgurav8694 9 месяцев назад
सर खरंच खूप गरज आहे, सगळ्यां विद्यार्थी मुलांनी एकत्र यायला पाहिजे, सर तुमच्या कार्याला सलमा , सर मी स्वतः येणार आहे , आणि माझ्या सोबत विध्यार्थी घेऊन येणार...!!
@Civilexam
@Civilexam 9 месяцев назад
Select झालेल्या प्रत्येक विध्यार्थी ची cctv रेकॉर्डिंग चेक करावी, 1000 रुपये फी घेणे शक्य आहे तर हे पण करा Fraud करणाऱ्या विध्यार्थी आणि center दोघींना कडक शिक्षा झालीच पाहिजे...
@chayasabae2144
@chayasabae2144 9 месяцев назад
सत्य परिस्थिती मधून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला सडेतोडपणे जबाब विचारणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुमची नोंद घेतो आम्ही खूप खूप आभारी आहे सर तुम्ही दाखवलेल्या या धाडसी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला चपराक दिली
@DattatrayBPawar
@DattatrayBPawar 9 месяцев назад
सर आपल्या विचारा सारखे व शिक्षना सारखे मानसे एकत्र करुन आपण फार मोठे आदोंलन उभारु शकता साहेब!!!!
@pradipsonkamble8609
@pradipsonkamble8609 9 месяцев назад
परीक्षा रद्द झाली पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्याने आंदोलन केले पाहिजे
@vidyajadhav9072
@vidyajadhav9072 9 месяцев назад
बरोबर आहे
@konkan6730
@konkan6730 9 месяцев назад
Ho bhau zalich pahije radd.. ekach asha ahe prakash ambedkar…😢
@dnyaneshwarghayal7234
@dnyaneshwarghayal7234 9 месяцев назад
धन्यवाद सर, गोरगरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहल्ययाबद्दल. महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक ज्यांनी एवढं रोखठोक बोलणारे आ.कांगणे सर
@Vaibhavsathe0101
@Vaibhavsathe0101 9 месяцев назад
Salute you sir, खरी परिस्थिती😢.....सगळे एकत्र यारे पोत्त्यानो
@shemarromovieshdcinema6153
@shemarromovieshdcinema6153 9 месяцев назад
तळमळीने विद्यार्थ्यांची काळजी करणारे एकमेव सर मा.श्री कांगणे सर ❤🎉
@surajwathore190
@surajwathore190 9 месяцев назад
मी पुर्णपणे सहमत आहे तुमच्याशी सर❤
@rahulsonawane1649
@rahulsonawane1649 9 месяцев назад
सर तुमच्या भुमिकेला....माझा पाठींबा आहे ...शिक्षक आसावा तर असा...तुमच्या सारखा...सदैव सोबत असणारा आणि अन्यायाविरुद्ध चिड असणारा..जयभिम सर...from-राहुल सोनवणे...पोलिसपाटील धारणगांव खडक ता.निफाड जिल्हा नाशिक ....सर संविधान आणि कायदा विकत घेणाऱ्या दलल मंडळी विरोधात संघर्ष करणे खरोखरच खुपच गरजेचे बनले आहे ...बाकी कोणीही आसो...नुसता पोटभरु धंदा समाजउपयोगी नाही ....salute आहे तुमच्या विद्यार्थ्यांसाठीच्या तळमळीला...
@YoYogesh143
@YoYogesh143 9 месяцев назад
रोखठोक गुरुजी.... असे.....गुरुजी होणे नाही......❤❤
@bharatdurge1896
@bharatdurge1896 9 месяцев назад
१) पेपर फुटी वर कायदा २) सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत एवढंच करा बाकी नको काय
@maharashtrapolicemathwithk7282
@maharashtrapolicemathwithk7282 9 месяцев назад
खुप पोट तिडकिने विद्यार्थी हितासाठी बोलणारा एकमेव शिक्षक....salute to you सर
@Spardha_Swatashich
@Spardha_Swatashich 9 месяцев назад
Sir तुमच्याकडूनच फक्त आशा होती 💪🙏👌
@sandipbhamare88
@sandipbhamare88 9 месяцев назад
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी बोलणारा राजा माणूस❤❤❤❤
@Khandeshilover
@Khandeshilover 9 месяцев назад
एवढी हिम्मत फक्त तुमच्यात च आहे सर ❤❤❤ सर्व विद्यार्थी सोबत आहे
@statuscenter2266
@statuscenter2266 9 месяцев назад
गरीब विद्यार्थांची खूप आशा आहे sir तुमचा कडून आम्ही तुमचा सोबत आहोत
@sairajthombre7662
@sairajthombre7662 9 месяцев назад
Topic normalization. 1} वैद्यकीय शिक्षण विभाग 2) तलाठी भरती विभाग मी काही मुद्दे काढले आहेत tcs बोलते hard shift व soft शिफ्ट नुसार normalization केले जाते तर त्यानुसार पहिला मुद्दे 1;- परीक्षा होण्यापूर्वी माहिती पत्रक मध्ये अभ्यासक्रम दिला जातो कोणत्या विषय चे किती प्रश्न असतील त्यानुसार सगळ्या ना तसेच प्रश्न विचारले जातात तर मग सोफे अवघड कसे काय शिद्द होऊ शकते ? 2 जर परीक्षा फक्त MCQ पॅटर्न नुसार घेतली जाते तर प्रत्येक प्रश्न ला 2 गुण असे माहिती पुस्तक मध्ये दिले गेले त्यानुसार विचार केला पहिल्या शिफ्ट मधील विद्यार्थी ना प्रश्न विचारला देशाचे पंतप्रधान कोण हा प्रश्न परीक्षा मध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तर अचूक दिले तर ती शिफ्ट सोफी होती हा अर्थ काढून देशाची राष्ट्रपती कोण हाच प्रश्न 2 शिफ्ट च्या जास्त विद्यार्थी चा चुकला तर ती अवघड होती असा अर्थ काढून त्याचे मार्क वाढवले जातात। 3) अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थी चे मार्क कमी केले जातात व आहे तेवढे च ठेवले जातात व चूक किंवा न उत्तर देणाऱ्या विद्यार्थी चे मार्क वाढवले जातात 4 ) बर मार्क वाढवता ते 30 ते 40 एवढे जास्त 5 ) पहिल्या शिफ्ट मधील विद्यार्थी ला जर 130 मार्क असतील तर ती शिफ्ट सोफी आणि दुसऱ्या शिफ्ट च्या विद्यार्थी ला 120 असतील तर ती अवघड म्हणून त्याचे मार्क वाढवणे ते पण 30 ते 40 मार्क हे चुकीचे आहे आणि सर्व formula चुकीचा आहे 5 ) ह्या फॉर्म्युला नुसार अधिकारी किंवा tcs कंपनी ला जे विद्यार्थी पैसे देऊन मार्क वाढवता ते आणखी सोफे घोटला पण उघड नाही आणि पसे घेऊन विद्यार्थी घेणे पण सोफे 7) जर विद्यार्थी ला अभ्यास कर्म एक असेलप्रश्न एकाच धर्तीवर असतील तर हे चुकीचे नियम आणि नॉर्मलिझशन कशाला 8 ) ही पद्दत बंद करावी ही घोळ करण्याची पद्धत बंद व्हावे हीच विनंती आता परियत सगळ्यात जास्त normalization मुळे घोळ झालेल्या परीक्षा1 ) वैद्यकीय शिक्षण विभाग 2023 - 2024 व 2) तलाठी भरती विभाग आपलाच :- साईराज सतीश ठोंबरे एक विद्यार्थी
@nitin........6544
@nitin........6544 9 месяцев назад
Thombre abhas kela asta tr dmer vr bolla nsta.
@akpatil.6752
@akpatil.6752 9 месяцев назад
जे दोशी असतील त्यांच्यावर कार्यवाही व्हायलाच पाहीजे...पण ज्यांनी खरच अभ्यास करुन मार्क मिळवले त्यांच्यावर अन्याय होता कामा नये..🙏🙏🙏
@annasahebtode6811
@annasahebtode6811 9 месяцев назад
अगदी खरय
@pallavideshmukh8407
@pallavideshmukh8407 9 месяцев назад
Ho sir...hopes ahet ata tya postsati
@avinashtaktode3801
@avinashtaktode3801 9 месяцев назад
येणार सर आंदोलन ला १६ जानेवारी ला..हक्कासाठी लढावेच लागेन..अभी नही तो कभी नहीं..full support to you sir..लाभले आम्हास भाग्य जे की महाराष्ट्राला तुमच्या सारखे शिक्षक मिळाले💪🏻💪🏻..जय संविधान🇮🇳
@kiranfuse6570
@kiranfuse6570 9 месяцев назад
आज पर्यंत कुणी ही विद्यार्थ्यांना support केला नाही without स्वार्थ....पण तुम्ही जे करता आहे ते लयभारी...खरंच आज सर्व युवा संघटित दिसतोय तुमच्या रुपात...तुम्हीच आमचे role mode
@sai_0290
@sai_0290 9 месяцев назад
2024 च घोड मैदान जवळच आलय यांच्या गळ्यात चपल्याचा हार घालणार .🙏
@nileshingole4654
@nileshingole4654 9 месяцев назад
सर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी देवा पेक्षा कमी नाहीत.तुमच्या निर्भीड वक्तव्याला सलाम 🙏🙏🙏🙏
@swapnilsonawane9912
@swapnilsonawane9912 9 месяцев назад
खरच या भ्रष्टाचारी सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे सर. खूप ऐकले होते पण सर खरच तुम्ही महान आहात विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी बोलणारा पहिला शिक्षक....🫡🫡🫡
@Indialover120
@Indialover120 9 месяцев назад
Salute कांगणे सर. तुमच्यासारख्या निडर व्यक्ती भारतात तय्यार व्हाव्यात. विखेचा जाहीर निषेध
@manojrajput007
@manojrajput007 9 месяцев назад
आमचा महात्मा आमचा नेता ❤😢 विठ्ठल कांगणे ❤ सर
@dhirajaher5119
@dhirajaher5119 9 месяцев назад
सर खरोखर तुम्ही खूप छान मुद्दा मांडला पुर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे
@surajgaikwad3783
@surajgaikwad3783 9 месяцев назад
💯 Sir मोठ आंदोलन झालच पाहिजे परभणी कर सोबत आहेत तुमच्या सोबत
@swapniltongare5374
@swapniltongare5374 9 месяцев назад
सर मी नाशिक मधून आहे मी तुमचे जवळ जवळ सर्व लेक्चर बघितले आहे 💯 खर बोलता सरकारला असच उलट तपासावा लागेल आमची टीम आहे तुमच्या सोबत जय महाराष्ट्र
@jitendrapendharkar9555
@jitendrapendharkar9555 9 месяцев назад
सर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है।
@myridansha5626
@myridansha5626 9 месяцев назад
Thank you so much sir...we all love you ❤❤❤❤❤🎉🎉🎉...... तलाठी परीक्षा रद्द झालीच पाहिजे तात्काळ MPSC कडे देण्यात यावी, आणि जे सांगत आहे की आम्ही अमुक टमुक mains दिली... तुम्ही एवढं हूशार होते तर लागले का नाही आतापर्यंत, त्या mains exam ch आणि तलाठी च्या exam cha काहीही संबंध नाही
@tejasmali007
@tejasmali007 9 месяцев назад
सर एवढे कष्ट घेत आहेत ..... त्याना प्रत्येक स्पर्धापरीक्षा करणारे विद्यार्थ्यांनी सपोर्ट करायला हवा...👏👏
@vk-yv6tw
@vk-yv6tw 9 месяцев назад
Parikheche mudde, मागणी एकदम रास्त, सर. सर्व samajane bahusankhene यात सहभागी व्हायला पाहिजे. आपल्या karyala pathimba
@vishnubhashte9563
@vishnubhashte9563 9 месяцев назад
Exam रद्द झाली पाहिजे Mpsc मार्फत exam घेतली पाहिजे 100%
@harithombare1708
@harithombare1708 9 месяцев назад
सर सलाम तुमच्या कार्याला.. रोखठोक माणूस 🙏
@सद्गुरूघावरेबाबा
सर खूप छान लढा म्हणणारे खूप असतात लढणारे तुमच्या सारखे थोडेच आहे समाजाला आपली गरज आहे आपल्याला दीर्घायुष्य लाभो
@sunitapaikrao60
@sunitapaikrao60 9 месяцев назад
आदरणीय सर परकाशआबेडकर साहेबाना सोबत घेऊन आदोलन करूत यश हमखास मिळेल..आमही शिक्षकाचा सकारात्मक पाठिबा
@Mahabaleshwarnaturevlog
@Mahabaleshwarnaturevlog 9 месяцев назад
25 लाख सरळ सेवा पूर्ण मॅनेज आहे...
@sharadbade6525
@sharadbade6525 9 месяцев назад
विठ्ठल कागणे सर मि विद्यार्थी नाही पन तुमचे विचार पटले छान विचार मांडलेत धन्यवाद सर माझी दोन मुलि आणि एक मुलगा शिकत आहे एका मुलीचि बिएशी चि डिग्री होऊन ऐंपिशी युनियनच्या परीक्षा देत आहे पण पेपर फुटी होत आहे फार्म भरून जार झालि धन्यवाद सर जय महाराष्ट्र
@goukrnabiradar20
@goukrnabiradar20 9 месяцев назад
खूप ग्रेट सर,, 🇮🇳पण राजकीय घोषनेला भिकार चोट मनू नका,,, भिकारचोट राजनीतीत गेलेत, ज्यांची काहीच योग्यता नाही,, पण जेंव्हा तुमच्या सारखे हुशार,, अभ्यासू आणि निर्भीड व निपक्ष राजनीतीत सर्वच उमेदवार असतील तेंव्हा रजनीती पवित्र न्यायालय ठरेल,,, 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@Aakash8739
@Aakash8739 9 месяцев назад
पुरावे शोधायला हे 4 महिने लावतील, नंतर आचारसंहिता लागेल मग हा विषयच माघे जाईल. ही भरती तत्काळ रद्द करून MPSC मार्फत offline Feb किंवा March मध्ये घेण्यात यावी.💯💯👍👍👍
@rajeshwarigurav4340
@rajeshwarigurav4340 9 месяцев назад
💯 🙌
@bhushanshende5546
@bhushanshende5546 9 месяцев назад
बरोबर बोललात भाऊ
@shaileshtayade4908
@shaileshtayade4908 9 месяцев назад
Ho brober aahe bhu. Ani je mant aahet ki amhi mehat karun chagle marks milvale tr 2/3 months ne exam ghetli trihi te post kadhu shaktat. Sarw sports kara mitrano . Aaplya je original candidates madhe duplicate ahet tyana baher kadaych aahe
@ShalikraoGorade
@ShalikraoGorade 9 месяцев назад
सर धन्यवाद तुमच्या सारखा रोखठोक बोलणारा शिक्षक पहिल्यांदा बघितले
@SaikeVlog
@SaikeVlog 9 месяцев назад
जोपर्यंत EVM आहे त्यांना निवडणुकीची भीती वाटणार नही आणि ते असेच करत राहणार. त्यामुळं 2024ला Evm पण बंद झालं पाहिजे असं काहीतरी करा आणि मग आपण यांचा कार्यक्रम बरोबर करू सर. खूप great work करत आहात सर इतिहास नोंद घेईल तुमची. Salute सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Narayanrao-p7s
@Narayanrao-p7s 9 месяцев назад
हॅलो सर धन्यवाद तुमच्या एवढ्या बोलल्याबद्दल एखाद्या गोरगरीब विद्यार्थ्यांना जर अन्याय मिळत न्याय मिळत असेल तर तुमच्या एवढं शिक्षक मी आतापर्यंत कधी भविष्यामध्ये बघत नाही मी काही परीक्षेसाठी नाही किंवा मी काही परीक्षा दिली नाही पण मी विद्यार्थ्याचा पालक या नात्याने तुम्हाला एवढं विनंती करतो सर एवढी कृपा करा आणि परीक्षा रद्द करा
@romanticstatus9757
@romanticstatus9757 9 месяцев назад
एकदम बरोबर बोलले sir,your great work 👍 तुम्ही पूर्ण exam pattern investigate केला.. खरोखरच ibps, TCS बंद व्हायला पाहिजे, युवकांनी यावर मार्ग काडला पाहिजे, युवकांनी आंदोलन करायला पाहिजे
Далее
Гаджет из даркнета 📦
00:45
Просмотров 242 тыс.