माझा चालताना तोल जातो.न्युराॅलाॅजीस्टने दीलेली औषधे चालु आहेत,परंतु कधी कधी मध्येच चक्कर आल्या सारखी वाटते. ह्या त्रासा साठी मानेचे व्यायाम केल्यास चक्करचा त्रास कमी होईल काय ?
व्हिडिओ रेकॉर्ड करताना म्युझिक अजिबात नको. त्याची काही गरज नाही. माहिती मुळे व्हिडिओ प्रभावी होईल बॅग ग्राउंड म्युझिक मुळे नाही. हा सिने शो नाही. जाणकार श्रोता गुणवत्तेला महत्त्व देतो .भपकेबाज पणाला नाही.