माझी वेळ घेण्यासाठी 80100 93939 या माझ्या ऑफिसच्या नंबर वरती व्हाट्सएप करा...
रिलेशनशिप प्रोब्लेम्स, फॅमिली प्रॉब्लेम्स यामध्ये अडकला आहात..? योग्य निर्णय घेता येत नाहीये...? सगळ्या त्रासातून बाहेर पडायचं आहे..? अहो मग मी आहे ना. आपण थेट कॉलवर बोलून तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढू शकतो.
(लक्षात ठेवा ही पेड प्रायव्हेट कॉल सर्व्हिस आहे ; यासाठी थोडे पैसे तुम्हाला पेड करावे लागतील)
याशिवाय तुम्हाला माझं काम आवडत असेल आणि या कार्याला सपोर्ट करावयाचा असेल तर 80100 93939 (गुगुल पे / फोन पे) या नंबरवरती तुमचा पाठिंबा दर्शवू शकता.
- विष्णू खुपदा आपल्याला कळत नाही कि आपलं प्रेम खरं आहे खोटं आणि मग जेव्हा व्यक्ती आपल्याला सोडून जाते धोका देते तेव्हा आपण त्रास करून घेतो. त्यापेक्षा मी या व्हिडिओमध्ये असे काही मुद्द्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे कि ज्यावरून तुम्ही तुमच्या प्रेमाबद्दल काही अर्थ लावू शकता आणि मग त्यात किती गुंतायचं किती नाही हे ठरवू शकता आणि आपल्या नंतर होणारा त्रास वाचवू शकता. तेव्हा नक्की हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहायला विसरू नका आणि हो शेअर नक्की करा...
----------------------------------------------------------------------------------------
Best way to contact us
Email : mail@VishnuVajarde.com
Like Our Facebook Page:
/ vishnuvajarde
Follow Us on Instagram for Instant Updates:
/ vishnu.vajarde
Follow Us on Twitter:
/ vishnuvajarde
----------------------------------------------------------------------------------------
Music: www.bensound.com
प्रेम 😍, प्रेमातली स्वप्नं 😘 आणि शेवटी मिळणारा "धोका"... 😥😢
( • प्रेम 😍, प्रेमातली स्व... )
प्रेमाची व्याख्या करताना... First side love, look आणि बरंच काही...💘💓❤️💔💕💖💗💙💚💛💜🖤💝
( • प्रेमाची व्याख्या करता... )
हृदयाला भिडणारी मराठी ब्रेक-अप स्टोरी - आज खूप दिवसांनी तिचा फोन आला...
( • हृदयाला भिडणारी मराठी ... )
प्रेम-बीम साला झूट असतं का...? सगळा टाईमपास असतो का...? प्रेमामध्ये शरीर संबंध काय योग्य काय अयोग्य?
( • प्रेम-बीम साला झूट असत... )
आता ते सारं आठवत राहिलं - ते दोघे दुरावले खरे पण आजही एकमेकांना विसरू शकत नाहीत...
( • आता ते सारं आठवत राहिल... )
----------------------------------------------------------------------------------------
22 окт 2019