very good information mahayan boudh dhammachya bayachashya budh lenya ahet. and Hinyan caitya gruh ahet Thank you Kamble Sir Lenyawar budhist Dhamache programe niyamit sajare kara
इस्लामी लोकांनी 1 % , बाकी 99% अतिक्रमण सनातनी लोकांनी च केल ,.. सलाम त्या इंग्रजांना ज्यांनी भारताची खरी 'बुद्धीस्ट' ओळख जगासमेर आणली व भारताच्या खर्या संस्कृती चे संवर्धन केले .
जयभीम + नमोबुध्दाय!!! आपण फार काम हाती घेतले आहे.पूरातन लेण्याबद्दल ची सखोल माहीती मिळवून लोकांना देणं खरंच कठीण काम आहे. या पूढे लेणी बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल. धन्यवाद!
लक्ष लक्ष धन्यवाद आपण वयाने लहान असूनही लेणी संर्वधनाचे काम करत आहात. खुप कठीण काम आहे. ऐलीफंटा , कार्ले ,भाजे आशा बरयाच ठीकाणी आतिक्रमणकेलेलृ आहे.परत धन्यवाद .
जयभीम सागर,रवींद्र सावंत,व ABCPR,टीम या लेणीवर आपण जाऊन या मानवाच्या कल्याणकारी मार्ग कसा असू शकतो हे रविंद सावंत यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने व पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी आपणास जर खरोखरच प्रगती व शासनकर्ते व्हावंयाचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले प्रमाणे धम्म वाटेकडे गेलेशिवाय पर्याय नाही चांगले मार्गदर्शन केले बद्दल आपण सर्वांना धन्यवाद
भावा हे यांचे सर्व देव भूमी सोडून वर आहे मन जस या भूमीच्या खाली जाईल सर्व आपल्या बुद्धांची अवशेष मिळतात ☺️☺️ ते सर्व मूर्त्या ओरडून ओरडून सांगत आहेत की ही भूमी बुद्धाची आहे म्हणून🙏🏻🙏🏻"जय✺भिम"🙏🏻"नमो✺बुद्धाय"
बंधू आपण जे करता आहात तुमच्या कार्यामुळे काही लोकांना संशोधन करायला फार मोठी मदत होत आहे कांही संशोधक वयस्कर असल्याने प्रवास करून संशोधन करू शकत नाहीत आपण शिलालेख व स्तंभ लेख डिटेल चित्रित करावेत बौद्ध धर्माचे पंथ भेद सुद्धा लक्षात घेऊन शूटिंग करावे आपल्या कार्याला लाख लाख शुभेच्छा !
रविन्द्र सर नमो बुद्धाय जयभीम, आपण बुद्ध लेणी दाखवून जे संवर्धनाचे काम करत आहात ते फारच छान आहे. माझी एक अशी इच्छा आहे कि त्या लेण्यांचे मोबाईल वर लोकेशन दाखवलं तर माझ्या सारखे लोक त्याचा एक रेकार्ड तयार केला जाईल . धन्यवाद.
खूप छान सर, तुमच्या या चॅनल मुळे विविध बौद्ध लेण्यांची व विविध बौद्ध स्थळांची माहिती मिळत आहे,तशेच बौद्ध लेण्यांना कसे मनुवाद्यांनी अतिक्रमण केले ते दाखवता ते फार सहर्निय आहे , प्रत्येक लेण्यांना त्या गावांच्या नावाला धरून बौद्ध लेणी म्हणावे ।
बोध्दी सत्व चँनेल ला विनंती आहे की महाराष्ट्रात जेथे जेथे बुध्द लेणी आहेत त्याचा महाराष्ट्र नकाशा मध्ये ठळक पणे दर्शवून नकाशा तयार करावा. रुपांतर झालेल्या लेण्या सहीत.व चँनेल वर प्रसिद्ध करावे....शिरसाट
बौद्ध बांधवांना विनंती आहे की आपण लेणी आवश्यभेट द्या खर्चाची पर्वा न करता कारण अजुबचा परिसरातील बंधवना रोजगार निर्माण होईल धन्यवाद जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय
Fabulous work. It is our duty to spread buddhism which is given by Babasaheb, So Co-ordinate to each other. One more buddhist cave at Lonad , Bhiwandi (8km From Kalyan) has encroached by local hindu people. Archiological department has already declared it as buddhist cave by fixing board there but someone broke that board. In addition some one has carved ganpati statue and paint saffron colour. Local Buddhist poeple arrange different Buddhist program at this cave. we should do collectively something for that. Jaibhim - Namo Buddhay
तुम्ही के काम करत आहात ते फार मोलाच आहे . अगर यही कार्य /प्रचार मराठी के बजाय हिन्दी और अंग्रेजी में हो तो आपके इस महान कार्य को भारत के साथ साथ हिन्दी और अंग्रेजी जानने वाले लोगोतक आसानी से पहुंचा या जा सकता है ।
खूप छान . तुम्ही बनवलेले सर्व व्हिडिओ चा एक मोठा व्हिडिओ बनवून युट्युब वर टाकावा जेणेकरून तो आम्ही सीडी मध्ये किंवा पेन ड्राइव्ह मध्ये सेव(डाउनलोड) करू शकू .बौद्ध ठिकाणाची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. पुस्तकाप्रमाणे हे देखील इतिहासाचे दृक-श्राव्य साधन होईल.
Tumcha mahan karyala maza krantikari jay bhim...namo. buddhay.. dada tumhi farach changla kam karat ahat ha Desh buddhancha ahe .ani kahi lokani buddha lenila dusre dev banvun takle kiti bekar ahet he lok pan naa...
मित्रा तुझ्या कार्याला मानाचा मुजरा । 1 सांगायचं होत लेण्यांची माहिती सांगताना एके ठिकाणी उभे न राहता जर लेण्यांमध्ये फिरुन फिरून माहिती सांगशील तर वेळ खूपच वाचेल आणि माहिती ऐकता ऐकतां लेणी पण बघता येतील