श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺 ताई मी भुतकाळामधल्या गोष्टी विसरण्याचा खुप प्रयत्न करते आहे पण नाही होत नाही जेव्हा आपल्या ला कोणी समजून घेण्यासाठी हवं असतं तेव्हा च आपल्या ला कोणी समजून घेत नाही आणि त्यामुळे अजून चिडचिड होती हो ना ताई
❤ श्री स्वामी समर्थ ❤ हळदी कुंकू साधं स़ोबर. सुंदर झालं 😊 तुम्ही सासूबाई जाऊबाई दिर या फ्रेज मधून गेलेली आहे मला. भूतकाळ आठवला संताप होतो 😊 मी ही ते सोडून देते आपले महाराज आहेत ना समजून घेते😊
माझं ही तुझ्या सारखच आहे ताई...माझी तर आत्ताच डिलिव्हरी झालीये माझं बाळ फक्त 3 महिन्याचं आहे तरी सासू येत नाही माझ्याशी बोलत नाही...पण हा मी पण असाच् विचार करते स्वामी आहेत...आणी आत्ता 108 पारायण चालू आहेत...आणी आत्ता पर्यत कोणतही विघनं न येता स्वामी माझ्याकडून ते करून घेत आहेत...😊
Maz hi asech ahe same arohi evdha mulga ahe n tumchya baby boy sobat ch malahi girl ahe ..mi hi ekticha bagte mulana ..sagle hote vel jau dyava lagto phkt 😊Swami ahet sobat pathishi 😊
Maz pn same ahe Tai pahili mulgi 1.5 year chi hoti tevha gharatun baher padlo aata 9 year chi zali tri ghri return nahi gelo. Dusari mulgi zali ani Swami chi krupene 3 mulga zala 2 mahinyacha ahe aata tri mi aktich sambhalte....Swami ahet mazyasobat ❤ Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏
ताई तु ड्रेस वर हळद कुंकू केल पण छान झाल तुझ हळद कुंकू मनात काही नाही आणायच तुझ्या सासूला हळद कुंकू लावून वाण दिल छान केल तुझ दुःख ऐकून मला माझे दिवस आठवले सेम कहानी आहे नवर्यामुळे मला पण बोलण भाग आहे सासूसगं नाहीतर ती माझ्यासंग चांगली वागत किंवा बोलत तुझं बोलण ऐकून माझे डोळे भरून आले 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
हो ताई तु खर बोलते सर्व विसराव लागते आपल्या साठी आणि मिस्टरासाठी त्याच्या सोबत चांगल राहावे लागते सेम स्टोरी ताई पण जाऊदे स्वामी आहेत आपल्या सोबत स्वामीनी केल आपल चांगल श्री स्वामी समर्थ🙏
जसा ताई तुझा अनुभव आहे सासू विषयी.. तसाच माझा ही आहे.. त्याच त्या गोष्टी पुन्हा आठवत बसतात.. मी कितीही माफ केल्या तरीही.. जाऊ देत.. स्वामी काय ते बघतील हाच विषय डोक्यात असतो..
❤🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 खूप खूप आवडला व्हिडिओ ऐक मुलगी आपलं माहेर सोडून नवर्याचे घरी जाते काही घेता समजून काही नाही ते समजून आणि एकत्र कुटुंब म्हटल्यावर विचारायचं नाही
Shree swami samarth tai.... Mazh hi same tuzhyasarkh ch ahe tai... Adhi amhala vegal kel... Ani atta mazhyakadun khup apeksha kartat... Pan navra Pan tyanchya ch fevour cha ahe.mala samjun ch ghet Mahi...Tai mi 108 parayanala suruvat keliye..madhech 2 divas taap ala Pan khand nahi padu dila... Swaminchya krupeni ek divas sagal thik hoil..Shree swami samarth 🙏🙏
Aapn kiti hi jri sasu la Aai manl tri ti aai hot nahi...Aai ti aai ch aste ..tyamul Aapn Swami la Aai jr mhnl na tr....khar sangu ka Swami aai na aaplya aai chi aatvan yeu deta n sasu bai chi..ya doni aai la purun urtil aaple swami❤
ताई हळदीकुंकू खूप छान. ड्रेस घातला किंवा साडी घातली तरी भावना महत्त्वाच्या. हळदी कुंकू मध्ये खंड पडू दिला नाही हे महत्त्वाचं ताई बाकी खूप छान. तुझी इच्छा पूर्ण झाली.
Tai same to same tumchyasarkh maj.. family issues 😊.. but kon nasl tri swami ahet hyavr khup vishwas ahe maja.. tumchya yevdi nahi hot swami seva bt jevdi hoil tevdi karte
Same story tuji ani maji,mla don muli ahe,ani me pn ektich sambhalte,pahili mulgi ekatra rahun pn ektinech sambhalli,ani ata tr separate ahe tr prashnach nahi.tujya sasu sarkhech vichar ahe majya sasu che.pn me nahi maf karu shakat tyanna kadhi.
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ sasubaina van dile khup chaan vatal tai ❤tu sangat hoti ki mi aadhi kunku mag halad lavali te aaykun mazya dolyatun pani aale tai 🙏mala mazya sasubaichi aathvan aali tya aata nahit.
Puja mi pn ya phase madhum geli ahe .... Mi tr working woman ahe .... Tya sathi mi मोठ्याची madat घेतली माझ्या मुलांना सांभाळायला..... पण ते ही लोक नेहमी आपल्या जवळ राहतीलच अस नाही ...... त्या साठी घरी maids lavun ghe ...chapati karayla cleaning , washing karayla .... Tula चीड चीड होणार नाही . आणि सर्व बरोबर होईल ...... आणि हो एखाद्या वेळी साडी नाही घातली तर त्यात इतका काय ... पिल्लू लहान आहे ... बाया तर लाचा , ghagra घालून हळदी कुंकू करतात ... It's ok ... Tu khup chan केलंय .... Just relaxed . आणि Swami महाराजांची तू इतकी सेवा करतेस .. ... हेच खूप आहे . श्री स्वामी समर्थ
Tai khupchan kele vidhavana HALDI KUKU LAVAL PAHIJE DEV SWAMI AHET PATHISHI ANI TU KAY VAIT NAHI KELES DEV PAHAT AHE SARV CHAN AHE VAN GOD BLESS YOU ALL FAMILY 🙏👌♥️
खुप दिवसांनी स्वामी चरित्र सारामृत केले. सुरवातीची दोन दिवस आनंदी आणि प्रसन्न वाटत होते, तिसऱ्या दिवशी अचानक खूप निराशा, दुःख आणि घृणा वाटत होती. स्वामी महाराजांना बघून खूप राग येत होता, मुखात अपशब्द येत होती. वाचन संपल्यावर पुढील तीन दिवस असेच वाटत होते आणि मी तीन दिवस काही पूजा नाही केली. असे का झाले माहीत नाही. सारा मृत मी या आधीही वाचले होते, पण असे कधी झाले नाही. कदाचित खूप वर्षांनी वाचले म्हणून झाले असेल.
ताई आज तू सासूबाई बद्दल बोलली म्हणून सांगते...मला दोन लहान मुले आहेत पण सासूबाई नी मदत तर सोड ग पण मुद्दाम बाळ रडायला लागले की काम जास्त सांगणार बाळ रडेत असेल तरी ते काम करायचे मग बाळा पण घेत नाहीत...माझा जीव खूप तुटतो ग बाळ ला रडेत ठेऊन काम करताना...पण काहीही झाले तरी त्यांना सर्व वेळेवर पाहिजे..मग ते तू कसेही कर...पण स्वामी महाराज चे नाव घेते आणि त्यांच्यावर सोपवते माझा बाळ ला....सेम तुजसारखे आहे माझे २ लहान मुले....तुला सांगत आहे पण खूप रडू येत आहे...
श्री स्वामी समर्थ ताई ताई सरकारी जॉब साठी माझ्या मिस्टरांनी परीक्षा दिली होती दिली होती त्या लिस्टमध्ये यांचं नावच नाही फुलवाती ची सेवा चालू होते खूप विश्वासाने सेवा चालू होती पण आज
ताई आम्ही गुरुचरित्र साकळी पारायणचा ग्रुप बनवला आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ या ही पारायणाचा ग्रुप बनवला आहे ताई काल स्वामी चरित्र साराअमॄत 51 बायकांचा ग्रुप बनवला आणि आज कंप्लेंट झाला ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏
Same mazya life madhe sudhha asch sgl aahe so sgl clear nahi bolu shkt but aahet Swami pathishi tynchyale chalu aahe sgla sansar vyavasthit . Tumchya pn pathishi Swami aahet tai kalji naka kru 🙏