परमेश्वराची अप्रतिम कलाकृती म्हणजे आणि ज्यांची घडण करताना स्वतःतच देहभान विसरून भगवंत तल्लीन झाले होते ते म्हणजे श्री डॉ नामदेव महाराज शास्त्रीजी........... कृपा असु द्यावी जय जय रामकृष्ण हरी
संत एकनाथ महाराज हे रोज अंघोळीला गोदावरी नदीवर जायचे अंघोळ करत असताना विचु नदीत वाहुन जाणार, तर त्यांनी विचवाला वाचवल. दया धर्म मानवाचा,विचवाचा,सापाचा धर्म अथवा स्वभाव असतो