Тёмный

ह. भ. प. मकरंद बुवा यांची सोलापूर येथील भागवत कथा. दिवस १ ,भाग १ 

SPICE n ICE EVENTS
Подписаться 24 тыс.
Просмотров 189 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 278   
@jyotichavan7399
@jyotichavan7399 Год назад
ओम् नमः भगवते वासुदेवाय
@दिपालीसरसंबे
@दिपालीसरसंबे 2 месяца назад
🙏🙏🌼🌼🌺🌺।।माचाना श्री आजोबा गणपती नमः।।जय जय रघुवीर समर्थ। ।श्री राम समर्थ।।जय सद् गुरू।।🌺🌺🌼🌼🙏🙏
@arunadeshpande102
@arunadeshpande102 2 месяца назад
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरू समर्थ 🙏 ओम नमो नारायणा 🙏
@rajendrahoshing3454
@rajendrahoshing3454 3 месяца назад
अतिशय सुंदर आहे छानच वाटत होते पहायला मन प्रसन्न झाले आणि कृतकृत्य झालो 🙏🙏💐💐🌹🌹🙏🙏
@vandanamhatre1437
@vandanamhatre1437 Год назад
ऊँ नमः भगवते वासुदेवयान नमोः
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx Месяц назад
ओम नमो भगवते वासुदेवाय!!!!🙏🙏🙏👋👋👋
@Vijaymala-l2p
@Vijaymala-l2p Месяц назад
|| हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय || 🙏🙏🙏🙏🙏
@vijaysangore8298
@vijaysangore8298 2 года назад
ओम नमो भगवते वासुदेवाय.... हरे कृष्ण
@vijayshreeparasnis3504
@vijayshreeparasnis3504 2 года назад
हरी ओम नमस्कार भागवते vasudevay
@arunadeshpande102
@arunadeshpande102 2 месяца назад
ॐ नमो नारायणा हरी
@bharatimysorewala6422
@bharatimysorewala6422 2 месяца назад
श्रीराम 🙏श्री गुरू चरणी शिरसाष्टांग नमस्कार. सुरवात खूपच सुंदर आहे. श्लोक अणि त्याचे निरुपण अप्रतिम आहे.
@Jalindar.official
@Jalindar.official 8 месяцев назад
जय हरी माऊली अतिशय सुंदर रामकथा आहे वारकरी भुषण जय श्रीराम
@anjanipaithankar6569
@anjanipaithankar6569 Год назад
ओम नमो भगवते वासुदेवाय अतिशय आनंददायी निरुपण परत परत ऐकावे असे आत्म्याला आनंद मिळाला प्रत्येक शब्द आत साचवून ठेवावा व रवंथ करावा खूप लिहावेसे वाटते पण लिहिता येत नाहीय असेच आम्हाला वर्षानुवर्षे ऐकायला मिळो व ऐकायची बुद्धि होवो ही श्रींचरणी प्रार्थना
@Indian1234P
@Indian1234P 7 месяцев назад
फार छान व्यक्तीमत्व आहे तुमचे ❤ ऐकू कान आणि मन तृप्त झाले❤
@madhurimaphatak5163
@madhurimaphatak5163 Год назад
अतिशय सुं द र निरूपण.. मन:पूर्वक धन्यवाद. 🙏🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@rajeshbhamare7191
@rajeshbhamare7191 2 года назад
ओम नमो भगवते वासुदेव.....speechless kirtan...
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@ShaliniBadhe
@ShaliniBadhe 5 месяцев назад
खूपच सुदंर प्रवचन माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohinidandekar4409
@rohinidandekar4409 Год назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय
@gajendrakulkarni2054
@gajendrakulkarni2054 2 года назад
श्री बुवांच्या रसाळ वाणीतून प्रवचन खूप दिवसांनी ऐकायचा लाभ प्राप्त झाला , धन्यवाद
@anantbhagane4732
@anantbhagane4732 2 года назад
नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण नारायण
@rasikalangde8909
@rasikalangde8909 Год назад
नमस्कार बुआ आपल भागवत अतिशय सुंदर आपली अमोघ वाणी ने मन तृप्त होत .प्रत्यक्ष ऐकण्याचा योग यावा ही sadichya.
@DineshShastri-yx3wf
@DineshShastri-yx3wf 4 месяца назад
❤¹❤a😊¹q1❤​@@rasikalangde8909
@DineshShastri-yx3wf
@DineshShastri-yx3wf 4 месяца назад
​@@rasikalangde8909😊❤😊111
@prajaktadeodhar1366
@prajaktadeodhar1366 17 дней назад
प्रथमच ऐकले. पण खूप छान आणि भावपूर्ण.
@poonampatankar2349
@poonampatankar2349 18 дней назад
Om namo bhagvate vasudevaya 🙏🙏Guruji khup chan katha sangta tumhi atishay sunder 🙏🙏🙏🌹🌹
@BhagwanChavan-c4c
@BhagwanChavan-c4c 8 дней назад
ओम नमो श्नी नारायणा भगवते वासुदेवाय खूप खूप सुंदर ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
@prakashbhavthankar1397
@prakashbhavthankar1397 2 года назад
ओम नमो भगवते वासुदेवाय!
@laxmiwaykul7056
@laxmiwaykul7056 2 года назад
खूप खूप धन्यवाद बुवा नमस्कार आमच्यासारख्या वृद्धांना घरबसल्या भागवत ऐकायला मिळते आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏
@pradnyakarandikar339
@pradnyakarandikar339 Год назад
अत्यंत भाग्यवान म्हणायचे मंकरंदबुवांकडून भागवत ऐकायला मिळाले ..पहिल्यांदाच ऐकते आहे धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@diptiambekar9564
@diptiambekar9564 6 месяцев назад
नमस्कार बुवा 🙏🙏 आपल परशुराम जयंती च किर्तन दापोलीत बाळ यांच्या घरी ऐकण्याचा योग आला ...खूप धन्य वाटल ..तसच आपल्या भागवत सप्ताहाच्या काही क्लीप ऐकल्या मी ..परत परत ऐकताना प्रत्याक वेळी वेगळी अनुभूती आली ...वेगवेगळे कंगोरे सापडले ..ऐकताना वेळ कसा संपतो तेच कळत नाही .आपल्या शब्दात, आवाजात दैवी सामर्थ्य आहे यात शंकाच नाही ...आजच्या भागात आपण ठासून मांडलेला विचार खूप पटला ..तरूण पीढीला थोड बळजबरी करूनच आणायला हव पालकांनी अशा कथांना ... आजची पीढी फार भरकटत चाललीय ...आमच्या नातवंडांच्या भावी काळाबाबत फार भीती न अस्वस्थता वाटते ......कधीतरी भागवत प्रत्यक्ष ऐकायचा योग यावा अशी परमेश्वराजवळ मागणी आहे ..अर्थात हि आमची इच्छा...भगवंताची पण असायला हवी ...🙏🙏
@aparnawangikar4813
@aparnawangikar4813 2 года назад
🙏🌺जय जय रघुवीर समर्थ. श्री. मकरंद बुवांचे, रसाळ आणि ओघवते विवेचन, प्रासादिक वाणी, त्यात भागवत कथा, दुग्ध शर्करा योग. 🙏🌹🌷खूपच श्रवणीय, चिंतनीय.🙏🌹🌷
@rachanapatwardhan6825
@rachanapatwardhan6825 2 года назад
अस्माकं महद् भाग्यं यद् वयं पुनः पुनः श्रोतुं शक्नुमः। अहं पञ्चादिशदिनानि पूर्वं एव निमिषारण्ये श्रुतवती। तदपि पुनः पुनः श्रोतुं इच्छामि। धन्यवाद:।
@bharatighewari1759
@bharatighewari1759 Год назад
अत्यंत सुंदर, श्रवणीय व अभ्यास पूर्ण निरुपण... बुवांच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🌹
@nilchopra2575
@nilchopra2575 Год назад
Hari om namo Vasudevay Namah 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻💗
@rohinidandekar4409
@rohinidandekar4409 Год назад
आम्ही शिरुरकर महाराजांचे भक्त आहोतच महाराजांचे भागवत श्रवणाचा लाभ मिळाला आहे आणि आज आषाढी दशमी एकादशी ला हा भागवत श्रवणाचा लाभ झाला खुप आनंद झाला खुप समाधान वाटले
@aartishevde283
@aartishevde283 Год назад
फारच छान प्र वचन. यू ट्यूब चेआभर.
@prasaddeshmukh1127
@prasaddeshmukh1127 10 месяцев назад
रामकृष्ण हरि महाराज ,ऊत्तम , अतिऊत्तम.पुढील भागवत कथेची माहिती कळविता आल्यास प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.🎉🎉🎉
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 10 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Kup.chan.bhagwat.katha.thanks.prabuji.
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@sachinsathe3832
@sachinsathe3832 2 года назад
गुरुजन नमो नमः जय श्रीराम
@bharatiwagh8250
@bharatiwagh8250 Год назад
Om namo bhagwate vasudevaay 🙏🙏🙏
@samidhakothe62
@samidhakothe62 2 года назад
मन: पुर्वक धन्यवाद आपणास, इतकं छान भागवत आमच्या पर्यंत पोहचवले.
@sudhadeshpande3671
@sudhadeshpande3671 Год назад
भागवतकथा फारच सुंदर. नमस्कार मकरंदबुवांना... छान वाटले. सोलापूरातील भागवतकथेच्ये सर्व भाग ऐकले. फार फार छान. दंडवत....
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@marutipadghamkar2019
@marutipadghamkar2019 Год назад
खुप खुप धन्यवाद महाराज हे अप्रतिम भक्ती अमृत चाखायला मिळते ते आमचे महद्भाग्यच आहे.ओम नमो भगवते वासुदेवाय. ........
@sangita.d2398
@sangita.d2398 4 месяца назад
🕉️ भगवते वासुदेवाय ..🙏 बुवा तुमचे रसाळ वाणी आहे ,खूप सुंदर आहे खूप वेळा ऐकूनही ..... मन भरत नाही.
@anjalipadawe4946
@anjalipadawe4946 2 года назад
अप्रतिम ,शब्द अपुरे, मन प्रसन्न झाले जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@sudeshparab7405
@sudeshparab7405 2 года назад
Khupach sunder mi prathamch bhagvat aikale Dhanya zalo Buwa Aabhari !
@reshap9103
@reshap9103 Год назад
Parat ekada shravan ghadtay Devkrupenech mhanave lagel Khupach sunder Nirupan Bua.
@harishkute9539
@harishkute9539 Год назад
खूपच श्रवणीय.ऐकून कान तृप्त झाले.
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@madhavitilve2938
@madhavitilve2938 2 месяца назад
मी रोज सकाळी घरातली कामे करताना आपली एक एक प्रवचन ऐकते त्यामुळे काम चांगली होतात चांगली स्पंदने जेवणात उतरतात कष्ट जाणवत नाही
@shreedhar.kangale1780
@shreedhar.kangale1780 2 месяца назад
🙏🏻🌹jai shree krishna🙏🏻🌹
@nilimakulkarni1359
@nilimakulkarni1359 2 года назад
बुवांच्या ओघवत्या व रसाळ वाणीतून प्रवचन खूप दिवसांनी ऐकायला मिळाले धन्यवाद 🙏
@shubhangijadhav9901
@shubhangijadhav9901 2 года назад
Dp,
@khushalraothakare6036
@khushalraothakare6036 9 месяцев назад
खुब सुंदर कथा धन्यवाद गुरुजी 🎉🎉
@anjalidiwan2510
@anjalidiwan2510 Год назад
Om namo vasudevayanamaha
@kalagokhale9036
@kalagokhale9036 2 года назад
धन्यवाद। खूपच समाधान आणि अन्सनदी मिळाला ।बुवांची। शैली फार चांगली ।सात । प्रत्यक्ष ऐकण्याच। दिवस। कधी येईल माहीत नाही। पण या चॅनेल मुळे ऐकू शकत आहे ।
@manikpotadar9928
@manikpotadar9928 9 месяцев назад
Hari Om namo Bhagawate Vasudevai. ❤🎉
@dhananjayparulekar5953
@dhananjayparulekar5953 4 месяца назад
The great Every hindustani including ALL LEARRS TO LEARN THIS🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Om.namo.bagwate.vasudeva.namo
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@varshakulkarni1525
@varshakulkarni1525 2 года назад
Om Namo Bhagvte Vasudevay.
@jitendrabari635
@jitendrabari635 2 года назад
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹
@vilaspendharkar5679
@vilaspendharkar5679 2 года назад
🙏🙏🙏ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@navinkulkarni5338
@navinkulkarni5338 13 дней назад
खुप छान सांगत आहेत, महाराज.
@ajinkyanazare3130
@ajinkyanazare3130 2 года назад
च्यानलला धन्यवाद तुमच्या मुळे हे ऐकायला मिळाले शतशः साष्टांग दंडवत
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@girishalshi7810
@girishalshi7810 Год назад
नमो नारायनाय!!!!
@bharatibelan236
@bharatibelan236 Год назад
शुद्ध वाणी सोज्वालता आणि बानेदार शब्द.
@ArvindSane
@ArvindSane Год назад
अवर्णनीय सुंदर वाणी ❤नमस्कार नमस्कार
@vaishalinaik7571
@vaishalinaik7571 2 года назад
खुप सुंदर माहिती मिळाली आभारी आहोत
@supriyasathe4116
@supriyasathe4116 Год назад
Pharach sunder vivechan 🙏Om Namo Bhagvate Vasudevay🙏🙏🙏
@snehalshashikantbildikar6374
नारायण नारायण नारायण श्री मद् नारायण नारायण नारायण नारायण
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@bharatibelan236
@bharatibelan236 Год назад
अवर्णनीय आनंद होतोय
@meenasrecipes440
@meenasrecipes440 Год назад
जय श्रीराम
@rohinisuryawanshi9870
@rohinisuryawanshi9870 Год назад
खूपच छान श्रवणीय भागवत
@anjalisumant8188
@anjalisumant8188 25 дней назад
Namaskar.khoop chan.
@sanjaysabhapatikar6562
@sanjaysabhapatikar6562 Год назад
Jai jai raghuvir samarth
@prabhakarmahale74
@prabhakarmahale74 2 года назад
खूप चछान जीवन ाचे सार्थक झाले आहे
@merakiak1245
@merakiak1245 2 года назад
Jai sadguru Radha Radha
@nalinivarangaonkar2880
@nalinivarangaonkar2880 2 года назад
आदरणीय मकरंद बुवा... कोटीशः नमस्कार.. आम्ही कृतार्थ झालो
@arunaujjainkar5037
@arunaujjainkar5037 Год назад
Farch sunder bhagwat.
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@poonamghatpande8550
@poonamghatpande8550 2 года назад
ओम नमो भगवते वासुदेवाय नम:🙏
@alkakhadke4095
@alkakhadke4095 Год назад
खुप छान सांगितले महाराज
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@SaritaYadav-oy1ec
@SaritaYadav-oy1ec 2 года назад
Khup uttam sangt aahat... Khup , khup abhari aahot...🙏🙏
@reshap9103
@reshap9103 2 года назад
Atishay sunder Nirupan....
@sharayusirnicevideomanjrek8395
अप्रतीम प्रवचन. बुवा मला एक शंका आहे , भागवत भगवत यात फरक काय आहे ? Please explain me. या दोन शब्दातला फरक मला कळत नाहीये.
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@amarjathatte4284
@amarjathatte4284 2 года назад
अप्रतिम बुआ चा आवाज मनात सात्विक भाव निर्माण करतो श्रवण मधुर कथा
@dhanajijagdale7098
@dhanajijagdale7098 10 месяцев назад
खूपच श्रवणीय.समाधान वाटले
@nandinizare2062
@nandinizare2062 Год назад
धन्यवाद बुवा नमस्कार आज कान तृप्त झाले 🙏🙏
@vilasvyas3549
@vilasvyas3549 7 месяцев назад
खूप छान आहे भगवंताची गोडी तुम्ही आम्हाला लावली
@anilkulkarni374
@anilkulkarni374 2 года назад
भागवत चिंतन बुवां चे खूपच सुलभ व स्पष्ट आहे ...जय जय रघुवीर समर्थ ,🚩🚩🚩🙏🙏
@kavitapukale9809
@kavitapukale9809 2 года назад
आपल्या चरणी कोटी कोटी नमन
@arunaagni2636
@arunaagni2636 Год назад
पुन्हा ऐकली कथा.. अधिकच सुंदर वाटली 👍🙏👍
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@ashwinibarge0864
@ashwinibarge0864 Год назад
🙏🌼🌻श्रीराम समर्थ 🌻🌼🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@sheetalgore7282
@sheetalgore7282 2 года назад
Om namo bhagvate vasudevay 🙏 Khup Sundar sangata. Guruji pranam 🙏
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 2 года назад
गुरुवर्य, नाचू किर्तनाचे संगे , प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून भागवत एेकणयाचे भाग्य आम्हाला लाभले . जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏
@soniyatambat7696
@soniyatambat7696 Год назад
प्रवचन अप्रतिम. बुवांना कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
@ShashikalaUrunkar
@ShashikalaUrunkar Год назад
Khóop sundar janm sarthaki lagala
@surekhaasarkar8026
@surekhaasarkar8026 2 года назад
गुरुदेव नमस्कार 🙏 भाग्य्योदयच आपल्या मुखी भागवत सुवर्ण संधी आहे. 🙏🙏🙏🙏
@chhayagaikwad2880
@chhayagaikwad2880 3 месяца назад
अवर्णनीय किती गोड ❤❤❤❤❤❤❤❤
@rishikadeo6793
@rishikadeo6793 5 месяцев назад
जयमल्हार
@rekhajoshi2662
@rekhajoshi2662 Год назад
जय श्रीकृष्ण प्रणाम महाराज
@madhureehalve2420
@madhureehalve2420 2 года назад
ऊँ नमो भगवते वासुदेवादेवाय 🙏🙏
@meenakshichaoji4980
@meenakshichaoji4980 Год назад
खूप छान! अत्यंत श्रवणीय...
@dilipkulkarni4012
@dilipkulkarni4012 Год назад
प्रभावशाली प्रवचन!!👌💐
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@kavitapukale9809
@kavitapukale9809 2 года назад
खूपच छान, आपल्या चरणी साष्टांग नमस्कार
@alkaamate8483
@alkaamate8483 Год назад
Jai sriram
@bharatisonawane4587
@bharatisonawane4587 2 года назад
खुप रसाळ..कान मन दोन्ही तृप्त झाले..धन्यावाद व्हिडिओ टाकले त्याबद्दल कृतज्ञता🙏
Далее
Wildest 10 SECONDS OF HIS LIFE 🤯 @TomIsted
00:14
Просмотров 2,7 млн
Gurucharitra Saptah Day 1 Part 1
1:39:17
Просмотров 251 тыс.